भाव अक्षराची गाठी | Bhāva Akṣarāchi Gāṭhī | आळंदी 2023 | Alandi 2023 | Namdev Shastri Official
Vložit
- čas přidán 21. 12. 2023
- @NamdevShastriOfficial @bhagwangadabhangs1530 @bhagwangadofficial2710
Buy Books: bhagwangadofficial.squarespac...
/ namdevshastriofficial
/ namdevshastriofficial
#Alandi2023
#namdevshastriofficial
#BhāvaAkṣarāchiGāṭhī
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा ज्ञानेश्वरी चा अभ्यास सोहळा आगळा वेगळा 🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरीचाच ध्यास भक्त माऊलीचे शोभले 🎉🎉
भगवानगडावर नित्य वाजतो मृदूंग रोज गातात गायक माऊलींचे आभंग
गुरूमाऊलींचे चरण हृदयमंदिरी पुजीते भगवानबाबांच्या गादीला रोज ओवी ताजी गाते 🎉🎉
Mauli
गुरूशास्ञीजीबाबां महंत आहेत शुरविर सिमोलंघणाचे वेळी हाती शोभते तलवार 🎉🎉
भगवानगडावर भव्य शोभे महाद्वार गुरूशास्ञीजीबाबांने कष्ट सोशीलेत फार 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा श्रमदानासाठी येतो भक्तांचा गोतावळा 🎉🎉
भगवानगडावर झेंडा भगवा रोवीला गुरूशास्ञीजीबाबांने नवा विचार जागविला 🎉🎉🎉🎉🎉
भगवानगडाचा डोंगर दुरून दिसतो हिरवा ऐकून गुरूंचे किर्तन मिळतो मनाला गारवा 🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबां महंत आहेत खंबीर राहातात वनामध्ये साधु संत बरोबर 🎉🎉
भगवानगडावर रोज आनंदाचा सोहळा रोज होतो हारीपाठ सोहळा आगळा वेगळा 🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबां महंत आहेत धैर्यवान भक्ता चे भगवानबाबां गादीचा बहुमान 🎉🎉
🙏🏻 साक्षात माऊली च कीर्तन करत आहेत 🙏🏻
Ram kurshna hari
भगवानबाबांच्या रक्तावरी तुळशी ऊगवल्या लाल गुरूशास्ञीजी बाबाने आरतीला लावली चाल 🎉🎉
भगवानगडावर वारी भरते आषाढी एक्सष्ट पोत्याचा फराळ दानशुर भारजवाडी 🎉🎉
गुरूभगवानबाबांने आंग कापीले पखाल डोहावरी रक्त वैराग्यवंताचे तुळसी ऊगवल्या सत्वरी 🎉🎉
भगवानगडावर आहेत दगडांच्या खाणी भगवानबाबांच्या इच्छा शास्ञीजी बाबांच्या ध्यानी मनी 🎉🎉
भगवानगडावर गायक वादकांचा नाद समाधीत भगवानबाबांना होत आसेल आनंद 🎉🎉
गुरूभगवानबाबांने खुणा संकेत दाखविल्या गुरूशास्ञीजीबाबांने ज्ञानवंताने जाणील्या 🎉🎉
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉
भगवानगडावर काय वाजत गाजत एकादशी च्या दिवशी किर्तन हारीपुढे होतं 🎉🎉
गडाचे महाद्वार सौंदर्याला आली शोभा पांडुरंगाच्या समोर आहे हानुमंत उभा 🎉🎉
भगवानबाबांच्या पाउलावरी पाउल टाकीत चालले ज्ञानेश्वरी चा प्रसाद ज्ञान वाटीत चालले 🎉🎉
समोर ठेवली ज्ञानेश्वरी गळ्यात समाधी बांधीली गुरूशास्ञीजीबाबांने ईच्छा मनीची जाणली 🎉🎉
जय जय राम कृष्ण हरी
जय भगवान बाबा
ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय भगवान बाबा की जय
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर ऊद्घघाटनासाठी पंतप्रधान येणार मोदी साहेब येणार 🎉🎉
गुरूशास्ञीजीबाबांने नाहीं घेतली विश्रांती शक्य नव्हते जे कुणाला केली महान प्रगती 🎉🎉
हरी जय जय राम कृष्ण हरी माऊली ❤😊
🙏🙏 Jay Hari Mauli 🙏🙏 Jay bhagwan baba 🙏🙏
राम कृष्ण हरी
❤ जय भगवान बाबा ❤
रामकृष्ण हरी ...........🙏🙏🙏
🌹🌹🌹🌹🙏
गुरूशास्ञीजीबाबांने घेतली लेखणी हातात ग्रंथ निर्माण होऊ लागले आनंदाचे सिद्धांत 🎉🎉
(देठिचा जेणे कळंक )चा अर्थ काय आहेत तुम्ही लिहले पुस्तका तील वाक्य
तुझा आणि भगवान सानप चा माज लवकर जगा समोर येईल.
रोज गाते ओव्या भगवानगडाच्या संताना गुरूशास्ञीजीबाबांना गादीवरील महंताना 🎉🎉
भगवानगडावर होणार माऊलीचे मंदीर आळंदी पंढरपुर दोन्ही दर्शन गडावर 🎉🎉
रोज गाते ओव्या भगवानबाबांच्या गादीला गुरूशास्ञीजीबाबांच्या ज्ञानवंताच्या बुद्धीला 🎉🎉
जय भगवान बाबा