महाराज. फार फार सुंदर वर्णन केलं आहेत. तुमचा अभ्यास दांडगा आहे प्रश्नच नाही हुषार आहांत अभिमान वाटत़ोय तुमचा. माझ वर एक्याऐंशी आहे माझ्या आयुष्यात हे सर्व अगदी तंतोतंत घडलंय तुम्ही मला माझ्या आयुष्याचा चित्रपट दाखवलात भगवान शंकराचे माझ्यावर तर अनंत उपकार आहे त. पुन्हा अभिनंदन एस आर बोकील.
सर. फार उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद *आपण मुंबईत येत असाल तर भेट होऊ शकेल का ?मला पत्रिका दाखवायची आहे.* अनुराधा नक्षत्र - वृश्चिक रास आणि जेष्ठा नक्षत्र - वृश्चिक रास यामधील भेदाभेद सांगाल का ? धन्यवाद
माझी रास वृश्चिक आहे. माझे नक्षत्र ज्येष्ठा चरण तिसऱ्या स्थानावर झाला आहे. माझ्या जन्म पत्रिका मध्ये 11 व्या स्थानात आहे. इथे असलेला बुध ग्रह चांगला आहे का ?
सर मी माधवी कुलकर्णी माझे ज्येष्ठा नक्षत्र वृश्चिक रास आहे परंतु बुध शुक्र युती ६ व्या स्थानात आहे कुंभ लग्न आहे माझ्या जीवनात व नौकरित खूप अडचणी येतात उपाय सांगा
Hello Sir, maze pati 3feb 1978 salche jalm aahe.. Amhala ata Bekeri suru karaychi aahe... Tar saflata milel ka.. Me meen rashi chi aahe maza jalm 22jun 1984 salcha aahe please reply me
Maza mulga 2.5year cha aahe tyachi pn ras vrachik aani nakshatra jeshta aahe to khupc hatti pna karto ekhasdi gosht pahije manje pahije aabhyasachi pn aavad aahe maza mota mulga 8yearcha aahe tyala ha chota khup Marat asto tyachyavar hukumat gajavat asto pani de he de te de as kahina kahi mahatc asto nahi ekale tr khup danga karto
महाराज.
फार फार सुंदर वर्णन केलं आहेत.
तुमचा अभ्यास दांडगा आहे प्रश्नच नाही
हुषार आहांत अभिमान
वाटत़ोय तुमचा.
माझ वर एक्याऐंशी आहे
माझ्या आयुष्यात हे
सर्व अगदी तंतोतंत
घडलंय तुम्ही मला माझ्या आयुष्याचा
चित्रपट दाखवलात
भगवान शंकराचे माझ्यावर तर अनंत
उपकार आहे त.
पुन्हा अभिनंदन
एस आर बोकील.
खरे आहे. या राशीत असलेल्या लोकांनी कुठला व्यवसाय करावा तेवढे सुचवावे
माझी रास वृश्चिक आहे व जेष्ठा नक्षत्र आहे तुम्ही सांगीतले तसेच माझं जीवन आहे धन्यवाद
Same..
गुरुजी अगदी योग्य सांगितलंत.अभ्यास खूप आहे आपला.आपणास खूप शुभेच्छा आणि आभार.🙏🙏🙏👌👌👍👍
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻जय प्रभू श्रीराम जय श्रीहनुमान जय श्रीशनि देवजी महाराज🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
खूपच छान माहिती मला तंतोतंत पटले धन्यवाद गुरूजी
Thank u for sharing 🙏🏻
खुप छान दादा, एकदम योग्य विश्लेषण केले
Khub chan Sangita maza Janmashtami Jeshta Madhepura asunder Rashi vrichik ahead Budh Ani Shukra 4sthani ahet Thumhi sangitlele sarv Upay Yogyakarta wale Dhanyawad Ashirwad Dyva
Very nicely explained
रवूपच सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏🙏
खूप सखोल अभ्यासपूर्ण माहिती दिलीत
अतिशय योग्य मार्गदर्शन केलेत.
उत्तम माहिती सांगितली श्रीराम समर्थ
Khup chan Guruji :)
Dhanyawad acharya ji 🙏🌹
Very nice 👌 information 🤠
छान माहिती दिली सर
खुप संघर्ष करावा लागतो सर
धन्यवाद प्रसादजी
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद
गंडात्तर योगाबद्दल माहिती सांगितली त्या बद्दल धन्यवाद .कुंडली जुळवूताना ग्रह मैत्री बघता येईल व योग्य निर्णय घेता येईल .
धन्यवाद सर खुप छान माहिती दिली
छान माहिती सागितली माझे लग्न वुश्चिक आहे जेष्ठ लग्न आहे
जय ज्योतिष
Very nice explanation
फार छान सांगितले
Jay shree Gad Gadpatya 33 koteshee devie dev kho parnam siekharkijiyeahar iam from Nepal
छान 🙏
Samarth krupa mhanun tumche video bagato
tysm sir,pefect
वृश्चीक रास व जेष्टा नक्षत्र तृतीय चरण या व्यक्ती रागीट आपलेच खरै करणे असा स्वभाव आसतो.administration v conversation is ok
अगदि बरोबर गुरुजी
माझी कनीष्ट कन्या आहे याच राशीची आकलन बरोबर आहे
👍
खूपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. तसेच जेष्ठ व्यतिपात एकत्र चीन माहीती मिळेल काय ?
सर. फार उपयुक्त माहिती दिलीत. धन्यवाद *आपण मुंबईत येत असाल तर भेट होऊ शकेल का ?मला पत्रिका दाखवायची आहे.*
अनुराधा नक्षत्र - वृश्चिक रास आणि जेष्ठा नक्षत्र - वृश्चिक रास यामधील भेदाभेद सांगाल का ? धन्यवाद
Sir kundalitila stane kundaliche picture दाखवून करावे
guruji jyeshtha nakshtrachi shanti lagna nantar karta yete ka? karan majhya patnicha janm tyach nakshtrat aahe. ani lagna nantar kahi upaay aahe ka??
I belong to hindi state but i listened and tried to understand.... It was awesome... But is there any way to get it in hindi...
माझी रास वृश्चिक आहे. माझे नक्षत्र ज्येष्ठा चरण तिसऱ्या स्थानावर झाला आहे. माझ्या जन्म पत्रिका मध्ये 11 व्या स्थानात आहे. इथे असलेला बुध ग्रह चांगला आहे का ?
Right ekdam hi ek jalras ahe so
शांती करावी का नक्षत्र ची बाळ जन्मेल असेल तर
उपाय सांगा pls
माहिती खूप छान दिली सर माझी सुद्धा शांती झाली आहे मला त्याच्याबद्दल माहिती पाहिजे होती
Thnx
guruji jeshtha shanti kuthe karavi
सर मी माधवी कुलकर्णी माझे ज्येष्ठा नक्षत्र वृश्चिक रास आहे परंतु बुध शुक्र युती ६ व्या स्थानात आहे कुंभ लग्न आहे माझ्या जीवनात व नौकरित खूप अडचणी येतात उपाय सांगा
Aap kab se job kar rahi hai mam... Kis age main
खरं आहे,मी यमधलाच आहे,
वैयक्तिक मार्गदर्शन हवे आहे,
कृपया what's up details मिळतील का.
धन्यवाद
योग जर व्यातीपद असेल तर
Shanti ka kravi mg
Hello Sir, maze pati 3feb 1978 salche jalm aahe.. Amhala ata Bekeri suru karaychi aahe... Tar saflata milel ka.. Me meen rashi chi aahe maza jalm 22jun 1984 salcha aahe please reply me
For enquiry whatsapp 9607731169
Sir mala kundli banwaychi ahe ......
सर माझी पत्राका दाखायची आहे, मार्ग दर्शन हवे
Budh ..10th madhe aahe pan sukra + shani aahe...lagn vrishchik rashi aani vrishchik lagn
बाकी च्या राशी आणि नक्षत्र या बद्दल पण सांगा. तुमचा फोन नंबर आणि consultation charges किती आहेत?
27 नक्षत्रांची फळे आणि व्यक्तीचे आयुष्य: czcams.com/play/PLzTk6qjehGSwHkg7BQ6L40D8JMrnOqyGS.html
Sir tumcha contact no kasa milel
Viviaha yog date of birth 7:8:1984 time 11:5pm
तंतोतंत पटले
धन्यवाद सर आपली मुंबईत भेट होऊ शकते का पत्रिका दाखवायची आहे
9607731169 for enquiry
मूळ नक्षत्र व्हिडिओ टाका लवकरात लवकर सर.
घाबरून मरणारे अधिक आहे
कृपया देवाच नाम
पत्रिका दाखवायची आहे
Anuradha nakshatrach pan sanga
czcams.com/video/66tSC8sNIsg/video.html
ज्येष्ठा नक्षताची शांती करावी लागते का
Ho majhi pan keleli. Changlya Astrologer la dakhava and karun ghya asel tar.
Ho
Fayda hoto shanti krun ghya
मला आपला व्हिडीओ फार आवडला , माझी रास वृश्चिक, नक्षत्र जेष्ठ आहे , आपला संपर्क नंबर मिळाला तर बरे होईल
Same mi
सर माझी मुलगी अनुराधा नक्षत्र मधली आहे तर तुम्ही त्या बद्दल पण मार्गदर्शन केले तर फार बरे होईल तिची रास वृशिक आहे प्लीज सर मार्ग दर्शन करा
Call to 9607731169 for enquiry
Maza mulga 2.5year cha aahe tyachi pn ras vrachik aani nakshatra jeshta aahe to khupc hatti pna karto ekhasdi gosht pahije manje pahije aabhyasachi pn aavad aahe maza mota mulga 8yearcha aahe tyala ha chota khup Marat asto tyachyavar hukumat gajavat asto pani de he de te de as kahina kahi mahatc asto nahi ekale tr khup danga karto
Patrika dakhavaychi asel tr contact no milel ka
त्याच्या अंगावर चांदी धारण करा म्हणजे गळ्यात चेन घाला किंवा चांदीचा कडा आणि रोज चंदनाचा टिळा लावा
Kripa kar yah Hindi mai kahen
Sir jeshtha nakshatra vait aste na😭
No
माहीती बरोबर सांगितली आहे
Anuradha pls
czcams.com/play/PLzTk6qjehGSwHkg7BQ6L40D8JMrnOqyGS.html
Kupsunder information 🙏🙏
माझी रास वृश्चिक आहे व जेष्ठा नक्षत्र आहे तुम्ही सांगीतले तसेच तं तोतंत माझं जीवन आहे धन्यवाद
Majhi ras vrushik. Aani jeshtha nakshatra aahe.pan budh graha sarwat kamkuwat sangitala aahe. Phone number milel ka
Video madhye aahe