अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.,...मी उद्या तुमच्याकडे येण्याचं नियोजन केले होते पण दोन दिवस झाले माझी गाडी पंक्चर झाली आहे.नवीन टायर टाकण्यासाठी कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे सर्व नियोजन विस्कटले आहे.अशा एक ना अनेक अडचणी येतात.त्यामुळे डोकं अगदी सुन्न झाले आहे.
Karni badha, jadu tona he jar khar asel tar, lokani jagaych kase , ek tar kami tras ahe ka jivanat, ajun he sahun karaycha, devane mansala jagayla pathevale ahe ka trass sahan karayla pathevle ahe Kay kale na, masla ek tar kalat nate, ki koni,aaplyavar karni keli ka Kay Kelay, purn aayushya vaya jate ya mule,...
माझ्या मिसेस ला पण त्रास होतो ... तिला इकडे आली का जास्त त्रास होतो आणि माहेरी गेली का त्रास कमी होतो ... Dr कडे काही फरक पडत नाही.. रहिमात पुर ला येयाला खूप अंतर आहे..
आता, पर्यंत किती गरीब गरजू चे,लोकानचे प्रोब्लम,सुठलेत आणी,चागले झाले,ते,दाखवा,किती,लोकानचे, प्रसन्न,सुठलेत,ते, दाखवा ही माझी विनती आहे धन्यवाद साहेब काही, चुकी आसल्यास माफी आसावी ही माझी विनती आहे धन्यवाद साहेब
या महिन्यात 27 नोव्हेंबर ला पौर्णिमा आहे.माझी पण इच्छा आहे जाणून घेण्याची की एकदा काय त्रास होतो ते.पण तुमच्याकडे यायचं कसं ? मी फलटण मध्ये रहायला आहे.
call kara guruvari aste .....जावा आणी स्वतः अनुभव घ्या..... दत्त महाराज आणी कालिका माता आहेत जागृत शक्ती आहे ...फक्त गुरुवारीच असते ...इतर दिवशी नाही जाता येत
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
🚩 श्री गुरुदेव दत्त.🚩🙏🙏🙏
🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरदेव दत्त 🌹🙏
Shri Gurudev Datta 🙏🙏❤️
❤Shri Gurudev Datt❤
श्री Gurudev दत्त
अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏
Khup changale kary kartat maharaj vait Shakti che nivaran.....
Avduth chintan Shri gurudev datta
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🙏🌺
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.,...मी उद्या तुमच्याकडे येण्याचं नियोजन केले होते पण दोन दिवस झाले माझी गाडी पंक्चर झाली आहे.नवीन टायर टाकण्यासाठी कामाचे पैसे वेळेवर न मिळाल्यामुळे सर्व नियोजन विस्कटले आहे.अशा एक ना अनेक अडचणी येतात.त्यामुळे डोकं अगदी सुन्न झाले आहे.
श्री गुरुदेव दत्त
Ekach gosht aani marg changle karm ani deva var Vishwas ❤🙏👍
श्री गुरुदेव दत्त नृसिंह सरस्वती स्वामी महाराज 🚩🌺🙏
ओम श्री गुरुदेव दत्त
Mansat nahi thevle manje?
❤
Karni badha, jadu tona he jar khar asel tar, lokani jagaych kase , ek tar kami tras ahe ka jivanat, ajun he sahun karaycha, devane mansala jagayla pathevale ahe ka trass sahan karayla pathevle ahe Kay kale na, masla ek tar kalat nate, ki koni,aaplyavar karni keli ka Kay Kelay, purn aayushya vaya jate ya mule,...
ज्याच्यावर हा प्रसंग आला त्यालाच कळणार दादा काय त्रास असतो ते
@@Nathsamprdayakbarobar aahe dada
Same problem khup trass hotoy 13 varsh zale
😮😮😮काय खरं आहे का ?
भयंकर असत हे.. भक्ती करा 🙏
माझ्या मिसेस ला पण त्रास होतो ... तिला इकडे आली का जास्त त्रास होतो आणि माहेरी गेली का त्रास कमी होतो ... Dr कडे काही फरक पडत नाही.. रहिमात पुर ला येयाला खूप अंतर आहे..
शेवटी आवाज येत नाही
आता, पर्यंत किती गरीब गरजू चे,लोकानचे प्रोब्लम,सुठलेत आणी,चागले झाले,ते,दाखवा,किती,लोकानचे, प्रसन्न,सुठलेत,ते, दाखवा ही माझी विनती आहे धन्यवाद साहेब
काही, चुकी आसल्यास माफी आसावी ही माझी विनती आहे धन्यवाद साहेब
या महिन्यात 27 नोव्हेंबर ला पौर्णिमा आहे.माझी पण इच्छा आहे जाणून घेण्याची की एकदा काय त्रास होतो ते.पण तुमच्याकडे यायचं कसं ? मी फलटण मध्ये रहायला आहे.
Call karycha nambar vr dilay tya
call kara guruvari aste .....जावा आणी स्वतः अनुभव घ्या..... दत्त महाराज आणी कालिका माता आहेत जागृत शक्ती आहे ...फक्त गुरुवारीच असते ...इतर दिवशी नाही जाता येत
पौर्णिमा आहे म्हणून म्हणलं त्या दिवशी गेलं तर चालेल का ?
@@amolkarape4197mi pn phaltan cha ahe jaun alo ahe tithe
ही आघोरी ,तांत्रिक मांत्रिक जागोजागी जाऊन नागडी करून मारली पाहीजेत.नाहीतर अशा कार्यावर सरकारी कारवाई केली पाहिजे.
Ya sthanavar yevun bagh aphorism ache ka te mag tharavu kunala nagad karayach te
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त