टोमॅटो तेजीत दिड एकरात मिळाला तब्बल एवढ्या लाखांचा नफा 🍅 करेक्ट कार्यक्रम 🤑🤑Tomato Prize

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024
  • #tomato #tomatofarming #tomatofarmer
    शेतकरी मित्रानो आपल्याला माहित आहे की मागच्या काही काळात टोमॅटोचे दर चांगलेच वाढले होते. टोमॅटोच्या या भाववाढीचा फायदा मोजक्याच शेतकऱ्यांना होता यातीलच कृष्णा यादव हे शेतकरी आहेत. कृष्णा यादव यांनी दिड एकरात टोमॅटोची लागवड केली होती. यादव याना दिड एकर मध्ये ७० टन एवढे उत्पादन मिळाले. कृष्णा यादव यांना सरासरी ९० ते ११० रुपये एवढा भाव मिळाला. सदरील व्हिडीओ मध्ये यादव यांनी संपूर्ण माहिती दिली आहे.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Connect with us-
    Facebook: / indianfarmerentrepreneurs
    Instagram: / aniketgharge23​
    Mail-id: indianfarmerentrepreneurs@gmail.com

Komentáře • 5