🚩🚩 यालाच म्हणतात पारंपरिक जागरण गोंधळ 🚩🚩 महाराष्ट्राची गायण ककिळा रेणुकाताई शेंडगे

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 12. 2022
  • 🚩🚩 यालाच म्हणतात पारंपरिक जागरण गोंधळ 🚩🚩 महाराष्ट्राची गायण ककिळा रेणुकाताई शेंडगे
  • Hudba

Komentáře • 194

  • @kailashon5151
    @kailashon5151 Před rokem +8

    ताल , सुर आणि गायण अतिशय सुंदर
    दिमडी वादन पण सुंदर
    येळकोट येळकोट जय मल्हार 🚩🚩🚩

  • @ajaylahane2406
    @ajaylahane2406 Před rokem +4

    वा अतिशय सुंदर आवाज आणि अतिशय विस्तारित अशा प्रकारे कार्यक्रम 👍 छान

  • @shankarbhalerao3642
    @shankarbhalerao3642 Před rokem +3

    खरंच ताई जागरण गोंधळ पार्टी आजच्या काळात अप्रतिम वाटतेय

  • @DPHB
    @DPHB Před rokem +14

    जपा….बस एवढच सांगतो…..!
    पाटोळेंनी या सोपस्काराच जे वाटोळ केलय त्या पेक्षा हे लाख पटीन चांगल आणि सात्विक आहे..!❤❤❤❤

  • @bapupawar5025
    @bapupawar5025 Před rokem +9

    ताई खूप सुंदर गाणं गाता देवाची कृपा तुमच्या पाठीशी सदैव राहो

  • @chauhangaytri1027
    @chauhangaytri1027 Před 4 měsíci +3

    रेणुका ताई मी Big fan आहे तुमचे माल तुम्ही डान्स केला लय आवडतो❤🤗☺️👌🏼 गुजरात वरुन आहे मी

  • @deepakbirhade5994
    @deepakbirhade5994 Před 10 měsíci +1

    धन्यवाद ताई साहेब... तुमचे काय वर्णन करावे तेवढे कमीच आहे... सलाम तुमच्या कलेला... ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sandipbhorkade4237
    @sandipbhorkade4237 Před rokem +7

    रेणुका ताई आपला कार्यक्रम एकदम अप्रतिम आहेत गायन फार सुंदर आहेत येळकोट येळकोट जय मल्हार

  • @sachinkharat2153
    @sachinkharat2153 Před rokem +2

    अंतःकरण मल्हार मय झाले अप्रतिम

  • @swapnilbodare5033
    @swapnilbodare5033 Před rokem +3

    ताई साहेब खूपच छान 👌👌👌

  • @dattawagheofficial7009
    @dattawagheofficial7009 Před rokem +3

    कालिदास शेंडगे दमडी वादन एक नंबर 🙏🙏

  • @Abcdefghijkl532
    @Abcdefghijkl532 Před rokem +2

    रेणुकाताईंचा आवाज कित्ती भारिय❤

  • @dattabagal1093
    @dattabagal1093 Před rokem +4

    आपले कार्यक्रम अप्रतिम आहेत,,ताई

  • @ramdasrokade4198
    @ramdasrokade4198 Před rokem +2

    एकच नंबर रेणुका ताई👌👌👌👌👌🌹

  • @shankarmeher5688
    @shankarmeher5688 Před rokem +15

    महाराष्ट्राची शान याला म्हणतात पारंपारिक जागरण गोंधळ सदानंदाचा येळकोट येळकोट येळकोट जय मल्हार

  • @shankargondhali4765
    @shankargondhali4765 Před rokem +8

    ताई साहेब मस्त गायक वादक ऐकच नंबर 👌👌👌👌

  • @bhanudasshinde5000
    @bhanudasshinde5000 Před rokem +2

    ऐकदम कडक👌👌👌👍👍👍🙏🙏🙏

  • @mahadevmore4356
    @mahadevmore4356 Před rokem +7

    अप्रतिम आवाज आहे मी सगळी गाणी बघतो यांची

  • @shivamsatishsonawane9167

    ताई असेंच जुने गन म्हणून खूप चांगले गायन आहे

  • @eknathpawar6988
    @eknathpawar6988 Před rokem +4

    खुप छान ताई
    अप्रतिम आवाज वा..वा...👍
    जय मल्हार 🙏🙏

  • @ankushwaghmode7538
    @ankushwaghmode7538 Před rokem +9

    पिंटू वाघेनी सुंदर दीमडी वाजवून साथ दिली आहे

  • @maheshnanaware2113
    @maheshnanaware2113 Před 8 měsíci +1

    अप्रतिम सादरीकरण

  • @marutisonavane7292
    @marutisonavane7292 Před 11 měsíci +1

    ताई आशीच सुंदर जूनी गाणी पाठत जा खूपच छान वटत ऐकावयास तुमचा आवाज पण छान आहे माऊली

  • @PrashantNimble-eo7uc
    @PrashantNimble-eo7uc Před 9 měsíci +2

    ताई खूप मस्त आवाज आहे तुमचा.जय मल्हार

  • @dervramgondgire8928
    @dervramgondgire8928 Před rokem +1

    खूपच छान कार्यक्रम एक नंबर 👌👌👌👌

  • @shivamsatishsonawane9167

    खूप पहाडी आवाज खूप छान गायन ताई

  • @ankushrandive3383
    @ankushrandive3383 Před rokem +4

    खूप छान आवाज

  • @yogeshsalvi9162
    @yogeshsalvi9162 Před rokem +2

    दीमडी वादन खुप सुंदर

  • @malharimule6591
    @malharimule6591 Před rokem +1

    खुप छान ताई आवाज खुप गोड आहे गायन एक नंबर

  • @sanjayahire1008
    @sanjayahire1008 Před 11 měsíci +1

    खुप खुप सुंदर 🙏🙏

  • @ankushwaghmode7538
    @ankushwaghmode7538 Před rokem +9

    पारंपरिक पद्धतीने कार्यक्रम आयोजित केले आहे खुपच सुंदर आवाज आहे रेणुकाताईंचा शितलताई तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गायन आणि नाचकाम करावा जय मल्हार असेच सुंदर सादरीकरण करण्यात आले पाहिजे धन्यवाद

  • @dhananjayraut8672
    @dhananjayraut8672 Před rokem +1

    अप्रतिम आवाज एकच नंबर नाद खुला

  • @babasahebdusunge
    @babasahebdusunge Před 5 dny

    Khupsundar,awaj

  • @rajendragundgire3640
    @rajendragundgire3640 Před rokem +16

    रेणूका ताई तुमचा आवाज आणि सादरीकरण एकदम झक्कास आहे मी तुमची सगळी गाणी आवडीने ऐकतो खरच ताई तुम्हाला सलाम😍

    • @lifeoffarmer
      @lifeoffarmer Před 9 měsíci

      भाऊ नाशिक चे जागरण गोंधळ बघा शिवाजी बेलदार,अर्जुन भाऊ हुल्लुळे,संदीप सिद्ध पिंप्रिकर, गुळवांच्कर,नगर च्या मंदाताई सोनवणे,नाव घेण्यासारखे खूप पण रीतसर सकाळी लंगर तोडेपरेंत कस जागरण करावं हे लक्षात येईल.रिकामा टाईमपास सोडून कथा व्यवस्थित सांगून आज ही जागरण करता.

  • @sagarparse7716
    @sagarparse7716 Před rokem +3

    चालू कार्यक्रमामध्ये तयार केलेले गाने नाद खुळा जबरदस्त रेणुका ताई आवाज

  • @user-dm1xk6ro7e
    @user-dm1xk6ro7e Před rokem +3

    जय स्वामी मल्हार ❤

  • @yashwantpatil2812
    @yashwantpatil2812 Před rokem +1

    आपल्याकडे हैसरागीनीआहेत तिनं गुन संपन्न धन्यवाद ताई

  • @swar_gaurav7635
    @swar_gaurav7635 Před rokem +6

    काय आवाज आहे माय तुझा .. खरचं आस वाटत आई तुला ऐकत रहाव .. ❤
    काश आमची आई इतकी सुरेल आसती तर आम्ही जन्मतःच सुरेल आसतो ❤

  • @hanmantpol8206
    @hanmantpol8206 Před 8 měsíci +1

    Jay Malhar .paramparik Jagran ...patpleni watole kelai .....mhalsakant tyana subudhi dya....

  • @sunildhawaleofficial1132
    @sunildhawaleofficial1132 Před rokem +18

    बाया नाचवने हा जागरण गोंधळ मुळीच नसतो

  • @navnathdhobale44
    @navnathdhobale44 Před rokem +1

    दमडी खुपचं छान दादा वादक

  • @yogeshshitole1395
    @yogeshshitole1395 Před rokem +1

    एकच नंबर 💯🎉

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 Před rokem +2

    ताई तुमचा आवाज खुप छान आहे

  • @hanumantraut5032
    @hanumantraut5032 Před 3 měsíci

    खुप छान आवाज ताई

  • @sandhyajadhav-fo5qb
    @sandhyajadhav-fo5qb Před rokem +1

    tai khupach sundar manat basal gan 👌👌

  • @ashokkokare8129
    @ashokkokare8129 Před rokem +1

    रेणू का ताई खूप खूप मस्त !

  • @shivajidhole5905
    @shivajidhole5905 Před rokem +2

    अतिशय सुंदर आहेत

  • @MukeshLonde-bf5ro
    @MukeshLonde-bf5ro Před 10 měsíci +1

    मल्हार मल्हार जय मल्हार शिव शंभो

  • @dattatarybhanvase6025
    @dattatarybhanvase6025 Před rokem +3

    👌👌👌💐💐🙏🙏जय मल्हार 🙏🙏

  • @SsKhalse-od6nx
    @SsKhalse-od6nx Před rokem +1

    Khup sundr aavaj aahe taii tumca

  • @akashkamble8814
    @akashkamble8814 Před rokem +1

    जय मल्हार Chhan👌👌 Tai💯💯🔥👍

  • @user-ut2rg7ni8r
    @user-ut2rg7ni8r Před rokem +3

    जय मल्हार🙏🙏🙏🙏🙏🙏 सुपर🙏🙏🙏🙏

  • @machindranagargoje1546
    @machindranagargoje1546 Před rokem +1

    नाद खुळा ताई साहेब

  • @ramdasgaikwad7309
    @ramdasgaikwad7309 Před rokem +1

    🙏😊🌹💐🌹🔱Surekh Aavaj Taiwan💐🌹🙏

  • @user-bv5cq9pb6j
    @user-bv5cq9pb6j Před rokem +3

    खूप छान आवाज ताई जय मल्हार

  • @bhaskarkad5684
    @bhaskarkad5684 Před 9 měsíci +1

    खूप छान

  • @santoshbhalerao
    @santoshbhalerao Před rokem +12

    वा काय आवाज आहे ताई महाष्ट्राची गाण कोकीळा👌👌👌👌👌

  • @bc5478
    @bc5478 Před rokem +3

    1नंबर👍✨✨✨
    🎉😊👏😁👏😃🎉
    Congratulations!
    जय मल्हार

  • @navnathlahire9921
    @navnathlahire9921 Před rokem +1

    वा नाद खुळा ओ ताई 🙏🙏

  • @krushnaghorpade1857
    @krushnaghorpade1857 Před rokem +1

    Lay bhari gayl song

  • @vijaybabar8219
    @vijaybabar8219 Před rokem +4

    सुखदेव शिंदें माझा सखा मेहुणा आहे मी विजय जयवंत बाबर

  • @mahendradombale5518
    @mahendradombale5518 Před rokem +1

    नं 1

  • @pankajbhavar1985
    @pankajbhavar1985 Před rokem +3

    शेवटचे गाण्याचा पुर्ण भाग पाठवा🙏🏻🙏🏻

  • @VinakShinde-ip6dz
    @VinakShinde-ip6dz Před 6 měsíci

    परंपरा जपली आहे ताई तुम्ही❤❤❤

  • @deepaksangale921
    @deepaksangale921 Před rokem +2

    अप्रतिम आवाज

  • @ganeshwakale4349
    @ganeshwakale4349 Před 10 měsíci

    १nambar👌👌👌👌

  • @bapushendge6107
    @bapushendge6107 Před rokem +36

    आज काल काही लोकांनी जो जागरणाचा तमाशा केला आहे त्यापेक्षा तुमचं खूप भारी आहे. तुमच्या सारख्या लोकांमुळे तर आपली संस्कृती टिकून आहे... खरंच ❤️❤️❤️

  • @bharatshinde8205
    @bharatshinde8205 Před rokem +2

    No 1 गायन

  • @navnathdhobale44
    @navnathdhobale44 Před rokem +2

    खुपचं छान

  • @ajaykamble8181
    @ajaykamble8181 Před rokem +3

    खुप सुंदर गायन ❤️👍🙏

  • @chauhangaytri1027
    @chauhangaytri1027 Před 4 měsíci +1

    तुमचा आवाज खुप भारी आहे ताई🤗

  • @sujalgadekar
    @sujalgadekar Před měsícem

    Klass❤❤❤❤❤

  • @parmeshwarshinde7460
    @parmeshwarshinde7460 Před rokem +3

    Very good 👍😊

  • @abhinarke3364
    @abhinarke3364 Před rokem +3

    अंती छान

  • @kumarjagta0400
    @kumarjagta0400 Před 3 měsíci

    जय हो मल्हार. खुप छान.

  • @vitthalkadam7743
    @vitthalkadam7743 Před rokem +1

    छान नंबर ,1 आवाज ताई

  • @ganeshpandit4309
    @ganeshpandit4309 Před rokem +1

    Great tai 🙏🙏🙏

  • @navnathdhobale44
    @navnathdhobale44 Před rokem +1

    1 चं नंबर

  • @rakeshbhoite4872
    @rakeshbhoite4872 Před 7 měsíci

    खुप छान रेणुका ताई ऐकनबर

  • @laxmanvelekar3500
    @laxmanvelekar3500 Před 9 měsíci +1

    Very nice

  • @PotghanChadrakant
    @PotghanChadrakant Před rokem +1

    यालाच जागरण म्हणतात

  • @dineshsakat4496
    @dineshsakat4496 Před rokem +2

    🙏 ताई पहिले तर तुम्हाला नम्र विनंती करतो की लवकर हे गाणे रेकॉर्ड येऊ द्या खुपचं सुंदर आहे गाणं 👌तुमंचा आवाज खुप मधुर आहे गाणं पण भरपूर सुंदर आहे आणि, ही चाल राहु दे, आणि असंच वाद्य वाजल पाहिजे 👍👍💯💯💯💯⭐⭐⭐⭐👌🙏👌

  • @vilaskamble3851
    @vilaskamble3851 Před rokem +1

    विलास.कांबळो👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @sharmilakute7339
    @sharmilakute7339 Před rokem

    छान अती सुंदर

  • @prakashghorpade4105
    @prakashghorpade4105 Před rokem +3

    आवाज खुप छान आहे पण माईक साऊंड सिस्टम मुळे गाण्याचा शब्द कळत नाही😢😢😢😢

  • @mahipatikale7573
    @mahipatikale7573 Před rokem

    दिमडी एकच नंबर

  • @santoshnirmal1415
    @santoshnirmal1415 Před 10 měsíci +1

    Great

  • @jagannathlonare1689
    @jagannathlonare1689 Před rokem

    एकच नंबर

  • @santoshdhiwar051
    @santoshdhiwar051 Před 2 měsíci

    🔊 आवाज खूप छान आहेत ,,,

  • @maheshlonare8384
    @maheshlonare8384 Před 2 měsíci

    वा आवडला 😊

  • @sagarbhalerao6233
    @sagarbhalerao6233 Před 7 měsíci

    जागरणात् ढोलकी वाह रे

  • @sygaming88
    @sygaming88 Před rokem +3

    रेणुका ताई खांद्यावर पदर हातात घाटी घेऊन नाचताय छान वाटताय शितल मुरळीला पण शिकवानितिन वाघ्याला सांगा जागरण आस आसत

    • @avinashbamane9460
      @avinashbamane9460 Před rokem +3

      नाचताना डोक्यावर पदर नी हातामध्ये घाठी असली पाहिजे .........

  • @user-di5yr1vk8u
    @user-di5yr1vk8u Před 6 měsíci

    Renuka tai tumchya ganyala salam

  • @navnathpakhare8893
    @navnathpakhare8893 Před rokem

    एकदम भारीच

  • @Kolte1981
    @Kolte1981 Před rokem +4

    याला म्हणतात जागरण गोंधळ

  • @sanjayahire1008
    @sanjayahire1008 Před 11 měsíci +1

    Good 👍

  • @shivamsatishsonawane9167

    मागचे झिल लावणारे फेल आहे

  • @VISHNUAWALE
    @VISHNUAWALE Před 8 měsíci +1

    याला म्हणतात पारंपरिक पद्धतीने जागरण पार्टी

  • @user-hq3rv5my1g
    @user-hq3rv5my1g Před 3 měsíci

    खर आहे बाया नाचवण मणजे जागरण गोधळ नाही

  • @user-lq2ik6ol6e
    @user-lq2ik6ol6e Před rokem +7

    वा क्या बात है रेणुका ताई आस जागरण गोंधळ कोण करत नाही तुम्हाला माझा सलाम आहे