श्री. शिवदत्त महाराजांची आरती | Dattatreya stotram | 00335

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • श्री शिवदत्त महाराजांची आरती | Dattatreya stotram | 00335
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 -
    श्री. विलास माळी - 9834494045 -
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 -
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 -
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 -
    श्री. आकाश जगताप - 9561115115 -
    श्री. विनायक पाटील - 9158813152 -
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 -
    श्री. संभाजी साठे - 8805016409 -
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 -
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 -
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 -
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 -
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 -
    श्री. विकास जगताप - 9075792440 -
    श्री. ऋषिकेश पाटील - 93224 25954 -
    श्री. संग्राम शिनगारे - 9145732235 -
    श्री. सूर्यकांत पाटील - 7875482372 -
    श्री. राकेश गोरे - 8888339005 -
    श्री. विशाल बन्ने - 8600087111 -

Komentáře • 263

  • @PoojaGurav_
    @PoojaGurav_ Před rokem +159

    किती भाग्यवान आहे ती आई प्रत्यक्ष भगवंताने तीच्या पोटी जन्म घेतला 🌼🙏🌼

    • @NaamSmarn
      @NaamSmarn Před rokem +12

      श्री गुरुदेव दत्त...
      श्री शिवदत्त...

    • @ajaypawar-bw6ug
      @ajaypawar-bw6ug Před rokem +6

      Dev ahe ka?

    • @NaamSmarn
      @NaamSmarn Před rokem +13

      @@ajaypawar-bw6ug श्री क्षेत्र मोराळे येथे गुरुवारी या स्वतःच्या डोळ्यांनी पहा. आहे का तयारी?

    • @smitagiri9777
      @smitagiri9777 Před rokem

      @@ajaypawar-bw6ug ho

    • @user-cq3vg8gg9f
      @user-cq3vg8gg9f Před rokem

      ​@@NaamSmarnच्यज्यटख२१इइआखट२

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 Před měsícem +3

    शिव दत्त महाराज यांची आरती ऐकल्यानं मन प्रसन्न होते धन्य ते सेवेकरी त्यांना खूप सहवास लाभतों श्री गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @ashapatil258
    @ashapatil258 Před rokem +32

    काका, तुम्ही खरंच खूप भाग्यवान आह, की तुमचा नातू दत्त अवतार आहे.धन्य ते बाळाचे माता पिता 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️

    • @arunb7062
      @arunb7062 Před 9 měsíci +2

      🌹 जय शंकर 🌹

  • @amrutawagh8810
    @amrutawagh8810 Před rokem +11

    शिवदत्त महाराजांची आरती ऐकल्याबरोबरच अंगावरती शहारे येतात आणि शिवदत्त महाराज आपल्याजवळच असल्याची अनुभूती येते मी श्री दत्त क्षेत्र मोराळे येथील सेवेकरी आम्ही सर्व सेवेकरी खूप भाग्यवान आहोत की दत्तप्रभूंनी दत्तक्षेत्र मोराळे येथील सेवेसाठी आमची निवड केली खरंतर ही अनंत जन्माची पुण्याई समजावी लागेल...
    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @manojambhure5334
    @manojambhure5334 Před rokem +21

    ह्या आरतीने मला त्रास होतो. आणि संचार होतो. श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @AdinathShirke-jq8lp
    @AdinathShirke-jq8lp Před 7 měsíci +4

    श्री गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया श्री दत्त कृपा श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री शिवदत्त महाराज की जय श्री गुरुदेव दत्त शुभ सोमवार शुभ रात्री

  • @rupalipatil7165
    @rupalipatil7165 Před 7 měsíci +3

    Shree shiv datta Maharaj ki Jay 🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @DigamberShivDatta_
    @DigamberShivDatta_ Před 3 měsíci +2

    श्री गुरुदेव दत्त

  • @rohitchangan5337
    @rohitchangan5337 Před rokem +9

    जय देव जय देव जय श्री शिवदत्ता।।
    आरती ओवाळीतो तुज सदगुरूनाथा जय देव जय देव।।धृ।।
    ब्रम्हा विष्णू आणि शंभुमहेश
    तिन्ही देवांचे तुम्ही हो अंश
    श्रीपाद वल्लभ नृसिंहसरस्वती खास
    त्रैयमुर्ती दत्तांचा अवतार उदयास
    जय देव जय देव।।१।।
    गाणगापूराहूनी मोराळे आले
    मोराळे तीर्थक्षेत्र पावन झाले
    दत्तजयंती दिनी तुम्ही अवतरले
    सेवेकरी भक्तगन अवघे हर्षिले
    जय देव जय देव।।२।।
    प्रकटरुपी हे कार्य येथे दाखविले
    पिशाच्चबाधित भक्त मुक्त हो केले
    शरणागत भक्तांसी व्याधीमुक्त केले
    तारणहार प्रभूस्वामी भक्ता तारीले
    जय देव जय देव।।३।।
    श्रद्धा निष्ठा दृढता चरणी अर्पिता
    अनन्यभावे भजता भक्ता रक्षीता
    अगाध महिमा तुमचा नामस्मरण करता
    भवभय दु:ख स्वामी तुम्ही निवारीता जय देव जय देव।।४।।
    शिवदत्त शिवदत्त मुखी नामस्मरण
    संकटबाधा हरीती भक्ताकारण
    सुखशांती लाभे अंतरी जाण
    जन्मांतरीची पापे जाती जळून जय देव जय देव।।५।।
    जय देव जय देव जय श्री शिवदत्ता।।
    आरती ओवाळीतो तुज सदगुरूनाथा जय देव जय देव।।

  • @anaghakaranjikar6815
    @anaghakaranjikar6815 Před rokem +23

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🏻 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏🏻 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

    • @arunb7062
      @arunb7062 Před 9 měsíci +1

      🌹 जय शंकर 🌹

  • @savitajadhav2986
    @savitajadhav2986 Před 4 měsíci +2

    Khup sundar aahe deva tumche roop😊❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @ajaynalawade2796
    @ajaynalawade2796 Před 2 měsíci +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏
    श्री शिवदत्त महाराज की जय 🙏

  • @shetkarimazaposhindaannada1250

    आम्ही खूप भाग्यवान आहोत दत्त जयंतीला प्रत्यक्ष शिवदत्त महाराजांचे दर्शन झाले

  • @user-fv3nw7hg5g
    @user-fv3nw7hg5g Před 2 měsíci +2

    श्री गुरुदेव दत्त सुंदर आरती ऐकताना मनाला समाधान वाटते 🌹🌹🙏🙏

  • @adityak4116
    @adityak4116 Před 16 dny

    ❤ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @vandanamahadik
    @vandanamahadik Před měsícem

    Shree shiv datt

  • @KalpanaSawankar
    @KalpanaSawankar Před 3 měsíci +3

    Jay Shri Gurudev Datta

  • @mangaldhurgude6583
    @mangaldhurgude6583 Před rokem +9

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌸
    श्री शिवदत महाराज की जय🙏🌸🏵️

  • @swanandlad6569
    @swanandlad6569 Před rokem +3

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्तात्रय महाराज की जय 🙏🙏
    श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🙏
    श्री शिवदत्त महाराज की जय 🙏🙏🌹🌹

  • @shirangdhanve3853
    @shirangdhanve3853 Před rokem +6

    धन्य धन्य ते माता पिता यांच्या पोटी जन्माला आले दत्तगुरु श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @kantajadhav7036
    @kantajadhav7036 Před rokem +4

    🙏🌹 ओम् शिवदत्त भगवान् की जय जय 🌹🙏 खरचं काका आरती ऐकून खुप प्रसन्न झाले मन आम्हा भक्तांना तुमचे दोघा मुळे (काका. व बंडू दादा) तुमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे
    साक्षात परमेश्वर भूतलावर अवतीर्ण झाले खुप भाग्यवंत आहोत आम्ही भोळे भक्त मला एकदा तरी मोराळे मधे येण्याची इच्छा आहे दत्त माऊली माझी इच्छा पुर्ण करतील हिच मनःपूर्वक प्रार्थना करते प्रभू चरणी मनोभावे कोटी कोटी, प्रणाम. वंदन करते 🙏🌹

  • @kartikkale715
    @kartikkale715 Před rokem +5

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ❤️

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 Před rokem +5

    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @abasahebgurav70
    @abasahebgurav70 Před rokem +5

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🌹🌹

  • @ganeshkaranjkar6711
    @ganeshkaranjkar6711 Před rokem +14

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐🙏🙏

  • @FoujiLifeStoriesMarathi
    @FoujiLifeStoriesMarathi Před rokem +9

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 💐💐

  • @shivajikadam8166
    @shivajikadam8166 Před rokem +7

    !!अवधुंत चिंतन, श्री गुरुदेव दत्त!!🙏🙏

  • @user-ji4tn6nl6b
    @user-ji4tn6nl6b Před 5 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🎉🎉🎉🎉

  • @shitalgosavi1931
    @shitalgosavi1931 Před rokem +3

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय श्री शिवदत्त महाराज की जय🙏🙏🙏🙏🙏

  • @user-zj3ms4cr7n
    @user-zj3ms4cr7n Před 7 měsíci +1

    मी कितीही मोठे झाले मला भरपूर ऐश्वर्य जरी मिळाले तरी मी तुमच्या चरणाशी येयला कधीच विसरणार नाही प्रभु ❤❤❤❤❤❤❤

  • @shilpasurywashi1032
    @shilpasurywashi1032 Před rokem +10

    ही आरती ऐकतांना डोळे भरुन येतात खुप रडु येत जयानीं हि आरती तयार केली तयांना शतष 🙏🙏🙏🙏

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 Před rokem +7

    शिवदत्त महाराज की जय 🙇🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙇🙏

  • @sagarkhilare2497
    @sagarkhilare2497 Před rokem +5

    Shivdatta प्रभू सर्वांनी सुखी ठेवा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.

  • @apanachannel1259
    @apanachannel1259 Před rokem +5

    अवधूत चिंतन शिव गुरुदेव दत्त स्वामी नरसिंह सरस्वती महाराज की जय जय गुरुदेव 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @swapnilsuryawanshi2814
    @swapnilsuryawanshi2814 Před 5 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏

  • @maheshwagh7082
    @maheshwagh7082 Před rokem +3

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @sandipkamble2650
    @sandipkamble2650 Před rokem +4

    ।धन्य धन्य ते माता पिता ।
    🙏🙏🙏🙏🙏।।अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।। 🙏🙏🙏🙏🙏

  • @arunb7062
    @arunb7062 Před měsícem +1

    🌹।।जय शंकर।।🌹

  • @kalpanasutar2553
    @kalpanasutar2553 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺

  • @sunilsawant632
    @sunilsawant632 Před rokem +3

    🚩शिवदत्त माऊली की जय🚩
    🚩अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🚩
    🌼🌼🌼🙏🙏🌼🌼🌼

  • @sureshdubole5932
    @sureshdubole5932 Před rokem

    Shri Guru ShivDatta maharaj ShivDatta maharaj ki jay
    Aamhi khupch bhagyavan aahot devala aamhi pratyshk pahato
    ShivDatta

  • @rajeshreebarad1451
    @rajeshreebarad1451 Před rokem +3

    🙏💐🌹🌺🙏 अवधूतचिंतन श्रीगुरुदेवदत्त महाराज की जय श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरु शिव दत्त महाराज की जय दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा धन्यवाद दादा 🙏🌺🌹💐🙏

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh Před rokem +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @adeshnikamnikam2856
    @adeshnikamnikam2856 Před rokem +1

    शिव दत्त महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🙏🙏🙏❤️

  • @kalpanamali7686
    @kalpanamali7686 Před 10 měsíci +2

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @yuvrajshete3754
    @yuvrajshete3754 Před 8 měsíci +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय 🙏🌺

  • @kalpanasangle4496
    @kalpanasangle4496 Před rokem +3

    🙏🌺🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🌹शिवदत्त महाराज की जय🙏🌺🌹

  • @sagargore9357
    @sagargore9357 Před 7 měsíci

    ॥ श्री गुरुवे नम:॥
    ॥ श्रीपादराजं शरणं प्रपद्ये ॥
    🌺 अवधूत चिंतन श्री गुरूदेवदत्त 🌺
    ||ॐ श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः||
    ||ॐ सिद्ध श्रीपाद श्रीवल्लभाय नमः||
    🙏🙏🙏🙏🙏
    🚩🚩🚩🚩🚩
    🌿🌿🌿🌿🌿
    🍎🍎🍎🍎🍎
    🌹🌹🌹🌹🌹

  • @anitachafe5665
    @anitachafe5665 Před rokem +2

    Avdhut chintan Shree Guru Dev Datt 🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺

  • @kanchanchavare8099
    @kanchanchavare8099 Před měsícem +1

    Dhany te mata pita ❤❤🌎👌👌🙏🙏

  • @TukaramYengde
    @TukaramYengde Před 4 měsíci +2

    शिवदत

  • @pradnyashejaval3453
    @pradnyashejaval3453 Před 5 měsíci +1

    Jay shivdatt

  • @UserUser-nr8eu
    @UserUser-nr8eu Před rokem

    Shri gurudevdatt. 🙏👌👍🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏Ati sundar aarti .

  • @anilhatekar4011
    @anilhatekar4011 Před rokem +1

    आम्हाला दत्त जयंती मोराळे येथे उपस्थीत रहाता आले.हे आमचे परमभाग्य.काका, बंडू दादा आणि शिवदत्त यांचे दर्शन तसेच पूर्ण सोहळा अनुभवत असताना स्वर्ग सुख किंवा ब्रह्मानंद म्हणजे काय असतो हे श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आणि आपल्या तिघांच्या कृपेने आत्मसात करता आले .
    आपले सर्वांचे मनःपूर्वक आभार.आपली अशीच कृपादृष्टी आमच्या कुटुंबावर असू द्यावी ही नम्र विनंती.
    श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय.
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा.
    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त..💐🙏
    आपला दास,
    श्री अनिल विलास हातेकर.
    अंबरनाथ.

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @balasomali2355
    @balasomali2355 Před rokem

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @ashwinishendage5026
    @ashwinishendage5026 Před rokem +2

    Avdhut chintan shree gurudev datta 👏

  • @ramchandrashelake7818
    @ramchandrashelake7818 Před rokem +1

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त जय श्री शिवदत्त🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌼🌼🌼🌼

  • @aniketkamble9696
    @aniketkamble9696 Před rokem +2

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🙏

  • @anitamate367
    @anitamate367 Před rokem +1

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दTत्त श्रीपाद श्रीवल्लभाय नमः🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏

  • @priyadeshmane1283
    @priyadeshmane1283 Před rokem +3

    Shiv datta Maharaj ki jai 👌🙏🙏🌺🌺

  • @lakhankardile9443
    @lakhankardile9443 Před 5 měsíci +1

    JAI SHREE GURUDATTA

  • @anitasalunke9403
    @anitasalunke9403 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sandeepkokitkar8629
    @sandeepkokitkar8629 Před rokem +1

    💐।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।💐

  • @diptimalavde3172
    @diptimalavde3172 Před rokem +1

    ओम श्री शिवदत्तात्रेयाय नमः
    मी हा मंत्रजप करते खूप मनःशांती लाभते

  • @archanaatkari8598
    @archanaatkari8598 Před rokem +1

    दत्त जयंतीनिमित्त भाविकांना हार्दिक शुभेच्छा. गुरू देव दत्त

  • @nanasahebyewale1943
    @nanasahebyewale1943 Před rokem +2

    💐💐🌹🌹शिव दत्त महाराज की जय 🌺🌺💐💐

  • @rameshgodase9976
    @rameshgodase9976 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @sambhuingole402
    @sambhuingole402 Před měsícem

    Avdhut Chintan Shri Gurudev Datt Digambara Digambara Shripad Vallabh

  • @anitabhangare7307
    @anitabhangare7307 Před rokem +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त शिव दत्त महाराज कि जय

  • @bharathis5137
    @bharathis5137 Před rokem +1

    Sri gurudev tatt 🌸🌸🙏🌸🌸

  • @SadanKale
    @SadanKale Před 5 měsíci +1

    दिगबरा दिगबरा शिव दत दिगबरा

  • @sandipkrape211
    @sandipkrape211 Před rokem +3

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @anandgaikwad7706
    @anandgaikwad7706 Před rokem +3

    🙏जय श्री शिव दत्त महाराज की जय 🙏

  • @swapnilsuryawanshi2814
    @swapnilsuryawanshi2814 Před rokem +2

    🙏 श्री शिव दत्त महाराज की जय 🙏🙏🙏

  • @surekhakadam630
    @surekhakadam630 Před rokem +2

    🙏🙏🙏🙏🙏श्री गुरूदेव🙏🙏🙏🙏
    जय शिव दत्त महाराज🙏🙏🙏🙏🙏

  • @gameandsongstatus4209
    @gameandsongstatus4209 Před 7 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ .

  • @akshaymali7659
    @akshaymali7659 Před rokem +3

    🙏 श्री शिव दत्त महाराज 🙌❤️

  • @karansuryavanshi8257
    @karansuryavanshi8257 Před rokem +2

    🙏🙏🌹अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🌹🙏🙏

  • @rajashrisalgude185
    @rajashrisalgude185 Před rokem +1

    🌹avdhut Chintan Gurudev datt 🌹kiti jnmach bhggy labhly kaka na v jyanchya poti prteksh datt mharaj I jnm ghetla ksl moth bhggy.🙏🙌🔱

  • @premachougule7479
    @premachougule7479 Před rokem +1

    Shree gurudev datt 🙏🌺🙏🌹

  • @shamikagovalkar2293
    @shamikagovalkar2293 Před rokem +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री शिवदत्त महाराज 🙏🏻🙏🏻

  • @sonaliarunpatil5881
    @sonaliarunpatil5881 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @shesheraojadhav3447
    @shesheraojadhav3447 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌼🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @abhibhosale7545
    @abhibhosale7545 Před 7 měsíci

    श्री शिवदत्त महाराज की जय

  • @madhukargurav2821
    @madhukargurav2821 Před rokem +2

    शिव दत्त महाराज की जय 🌹🌹🌹🌹🌹

  • @amitbarad6807
    @amitbarad6807 Před rokem

    🌹 अवधूतचिंतन श्री गुरुदेव शिवदत्त महाराज की जय 🌹☘️🌼☘️🌺🍎🙏🙏🙏

  • @rupalipawar8946
    @rupalipawar8946 Před 8 měsíci

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @ashwinishendage5026
    @ashwinishendage5026 Před rokem +2

    Shiv datta Maharaj ki jay👏

  • @bharatgawali1527
    @bharatgawali1527 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री न्रुसिंह सरस्वती महाराज की जय
    श्री शिवदत्त महाराज की जय

  • @ranjeetmahimkar590
    @ranjeetmahimkar590 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय ❤

  • @kavitadasari9944
    @kavitadasari9944 Před rokem

    Shri Gurudev datt Jai shivdatt maharaj ki jai

  • @kiransalunkhe8393
    @kiransalunkhe8393 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @samadhangalave4852
    @samadhangalave4852 Před rokem +2

    🙏 श्री गुरु शिवदत्त महाराज की जय 🙏

  • @santoshsalunkhe566
    @santoshsalunkhe566 Před měsícem

  • @swapnalimalme8369
    @swapnalimalme8369 Před rokem +1

    अवधुत चिंतन श्री गुरूदेव दत्त 💖🙏

  • @chetanjadhav9054
    @chetanjadhav9054 Před rokem

    श्री गुरुदेव दत्त
    स्वामी समर्थ महाराज की जय

  • @chandrahansban86
    @chandrahansban86 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त श्री शिवदत्त महाराज की जय

  • @user-in3vm5hs3l
    @user-in3vm5hs3l Před 6 měsíci

    श्री, गुरु दत्त, शिव दत्त,महा‌राज़,की,ज़य,

  • @user-lt2cl1qh8x
    @user-lt2cl1qh8x Před rokem

    *🔱🙏🏻ॐ श्री गुरुदेव दत्त🙏🏻🔱*
    *🙏🏻🔱अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🔱🙏🏻*