कोल्हापुर च्या मुलाने हरकुळात येउन बनवला तांबडा रस्सा चिकन सुखा❤️

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 03. 2022
  • Thank you for watching this video ❤️
    Prathmesh Kolhapur:-+ 7038409509
    www.rajeshahee.com

Komentáře • 534

  • @satishsutar4595
    @satishsutar4595 Před 2 lety +23

    कोल्हापूरचा माणूस तुला भेटायला आला म्हणजे विषय हार्डचं

  • @Aravk31
    @Aravk31 Před 2 lety +7

    आमच्याकडे असाच करतात म्हणून आम्ही म्हणतो आम्हि कोल्हापुरकरी जगात भारी🌎🌎

  • @ashwinimhapankar1774
    @ashwinimhapankar1774 Před 2 lety +31

    भारी..!! भीतीने घाबरत घाबरत भारी चिकन बनवलस भावा.. अस्सल कोल्हापुरी.. 👍🏻 शेवटी कोकण आणि कोल्हापूर यांचं नेहमीच जिवा भावाच प्रेमाचं नातं कायमच आहे.. ❤️

  • @jaywantsutar7318
    @jaywantsutar7318 Před 2 lety +3

    आम्ही पण गारगोटीचे आहोत भावा तांबडा पांढरा रस्सा

  • @sanjaysapte2794
    @sanjaysapte2794 Před 2 lety +3

    व्हा मस्त तोंडाला पाणी सुटले 👌🏻👌🏻

  • @shashikantmale453
    @shashikantmale453 Před 2 lety +2

    अतिशय छान वीडियो बघायला मिळाला, तसं बघायला गेलं तर कोल्हापुर ची सर्व लोकांना खाद्य संस्कृती फार आवडते, चिकन मटण, बिर्याणी, भरपुर प्रकारचे चविष्ट जेवण आपल्या कोलहापुरात मिळते

  • @ravindrnathgosavi68
    @ravindrnathgosavi68 Před 2 lety +38

    अनिकेत घराचे काम छानच केले आहे तांबड्या रशाची रेसिपी छानच आहे अनिकेत उन्हाळा सुरू झाला आहे काळजी घेतली पाहिजे असेच आनंदी😄😃😁 आणि खुष राहा बाकी देवाक काळजी येवा कोकण आमचोच आसा जय महाराष्ट्र

  • @krishnanarsale7138
    @krishnanarsale7138 Před 2 lety +1

    पाटील साहेब, लय भारी बरं का!

  • @poornimasakat1020
    @poornimasakat1020 Před 2 lety +22

    Yevda divas kytri chuklya chuklya

  • @GANESHPARAB
    @GANESHPARAB Před 2 lety +121

    अरे किती दिवसानंतर व्हिडीओ अंड्या रोज व्हिडीओ टाकत जा भावा 🙏🏻🙏🏻

  • @diptinaik8742
    @diptinaik8742 Před 2 lety +13

    First comment ☺️

  • @SANNIDHYA9972
    @SANNIDHYA9972 Před 2 lety +14

    उद्या पासून रेग्युलर विडिओ 😍😍😍😍😍😍

  • @user-sn7dj3ct9l
    @user-sn7dj3ct9l Před 2 lety +11

    अनिकेत तू रोज व्हिडिओ का टाकत नाही खुप मिस केल तूला

  • @bhushanchalke911
    @bhushanchalke911 Před 2 lety +9

    खूप दिवसांनी विडवो बघितला आणि मणाला आनंद झाला दादा होळिचा विडवो बगायला खूप आवडेल

  • @6c48swaravijaypatil6
    @6c48swaravijaypatil6 Před 2 lety +36

    किती दिवस झाले विडीओची वाट पाहत होतो छान वाटले व्हीडीओ आल्यावर धन्यवाद 🙏🙂🙂

  • @lalitaburse3346
    @lalitaburse3346 Před 2 lety +8

    Where are you dear Ani.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 Před 2 lety +8

    अनिकेत खूप दिवसांनी video आला घराचे काम छान केले आहे. जून ते सोन खूपच छान घर 🏡 ....... तांबडा रस्सा 1 नंबर भन्नाट रेसिपी आई काजूची भाजी मस्तच😋 👌👌👍होळीचा video नक्की पाठव 👍

  • @shado523
    @shado523 Před 2 lety +4

    कोल्हापूर जिल्हा म्हणजे जाम भारी ,,जेवण तर एक नंबर आम्ही गडहिंग्लज कर

  • @pallavinachanekar1154
    @pallavinachanekar1154 Před 2 lety +4

    खुळा रस्सा छानच🤣🤣😋😋तुझ्या वरच्या प्रेमापोटी किती धडपड केली बिचार्याने👍👍

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Před 2 lety +3

    तांबडा रस्सा मस्त 👌🏻👌🏻घर छान दिसते आहे आणि तुम्ही सर्व पण छानच आहात. 👌🏻👌🏻