Video není dostupné.
Omlouváme se.

#YAWATMAL

Sdílet
Vložit
  • čas přidán 1. 09. 2021
  • पुसद.
    प्रतिनधी.
    भारतीय जनता पार्टी पुसद तालुका आणि शहर च्या वतीने हिंदू धर्माची आस्था असणारे मंदिर उघडी करण्याकरिता पुसद येथील पवित्र शनी मंदिर येथे आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वामध्ये विनोद जिल्हेवारयांच्या उपस्थितीत *अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश सदस्य संतोष आर्य यांच्या अध्यक्षतेत शंखंनाद आंदोलन करण्यात आले, याप्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नेते, शहराध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुख ,नगर परिषद सदस्य,महिला आघाडी पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.सदरील. कार्यक्रम यशस्वी कण्यासाठी संतोष आर्य, संतोष मुकेश,नटवर उंटवाल, कुस्ती आयोजन चे किशोर पानपट्टे,सतीश कांनडे यांनी अथक परिश्रम घेतले ▪️▪️▪️▪️▪️▪️ANC न्यूज संजकुमार हंनवते जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ

Komentáře •