"महामृत्युंजय मंत्र अनुष्ठान व जप"

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2021
  • Episode link:
    * झाडांनाही श्वास घेऊ द्या
    • झाडांना ही श्वास घेऊद्या!
    * संकल्प कसा करावा
    • You Can Achieve Succes...
    *"निसर्गाचे आभार मानायला विसरू नका"
    • "निसर्गाचे आभार मानायल...
    *प्रत्येकाला करता येईल अशी सोपी साधना
    • "प्रत्येकाला करता येईल...
    *कोरोना सारख्या आजारांवर मात करण्यासाठी मंत्रसाधना
    • "कोरोना काळात मानसिकदृ...
    * घरातील निरोगी वातावरणाकरिता सहज-सोपे उपाय
    • "आरोग्य निरोगी राहण्या...
    *शुक्रवार-शनिवार -रविवार साधना
    • "शुक्रवार - शनिवार - र...
    * बुधवार - गुरुवार साधना
    • "बुधवार - गुरुवार साधना"
    * सात दिवसांचे सात रंग आणि साधना
    ( सोमवार - मंगळवार )
    • "सोमवार आणि मंगळवार सा...
    *श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि आरती अनुष्ठान
    • श्री स्वामी समर्थ तारक...
    *मुक्तसाधना कशी करावी!
    • " मुक्तसाधना कशी करावी"
    *श्री स्वामी समर्थ सेवेची दिनचर्या
    • Ideal Daily Routine fo...
    *श्री स्वामी समर्थांचे प्रभावी मंत्र अनुष्ठान
    • Simple but Powerful Ma...
    *श्री स्वामी समर्थ साधना
    • Sadhak Swamincha: Para...
    *कोरोनाकाळात आपल्या उत्तम स्वास्थ्याकरिता
    • कोरोनाच्या काळात आपल्य...
    * देवतांच्या वाराप्रमाणे साधना
    • श्रावणातील साधना : देव...
    * चांगले साधक बना
    • "चांगले साधक बना" पू.ज...
    *नक्षत्र देवतेची साधना :
    • "पत्रिकेतील नक्षत्र दे...
    *नक्षत्र आणि नक्षत्र देवतेची साधना :
    • नक्षत्र आणि नक्षत्र दे...
    *राशीनुसार नक्षत्र, नक्षत्र देवता, देवतेचा मंत्र आणि आराध्यवृक्ष:
    • राशीनुसार आपले नक्षत्र...
    Email : omswamikendra@gmail.com
    Address:
    "Om Swami Samarth Sadhana Kendra"
    Mukkam Post: Vadghar - Pangloli
    Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
    Maharashtra , 402110 (INDIA)
    Location Map:
    g.co/kgs/hJfMm7
    *Background music:
    Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.

Komentáře • 136

  • @shalinibhambedkar1415
    @shalinibhambedkar1415 Před 8 měsíci

    jai jai shree swami samarth

  • @paranm.shunyataa
    @paranm.shunyataa Před rokem +1

    नमः शिवाय धन्यवाद ॐ नमः दत्तात्रेय

  • @vikasshedge263
    @vikasshedge263 Před rokem +1

    Shree Swami Samarth

  • @cricketlife156
    @cricketlife156 Před rokem

    श्री स्वामी समर्थ

  • @ShitalKamble-xw8fp
    @ShitalKamble-xw8fp Před 11 měsíci

    Shri swaami smrtha

  • @vidyarevandkar3933
    @vidyarevandkar3933 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻🌹

  • @nirmalamalgaonkar9645

    मला खूप आवडते तुमचं व्याख्यान

  • @geetanjalikaranjekar4202

    Shree Swami Samarth shree Swami Samarth namaha

  • @samarthwale559
    @samarthwale559 Před 3 lety +14

    काकांनी सांगितल्याप्रमाणे ओम स्वामी समर्थ।श्री स्वामी समर्थ।
    हा मंत्र मी अकरा दिवस रोज एक माळी केला आणि माझ्या मुलीचे लग्न जुळाले.

    • @neetachavan447
      @neetachavan447 Před 3 lety +1

      Om shree swami samarth

    • @samarthwale559
      @samarthwale559 Před 3 lety +1

      ।। श्री स्वामी समर्थ ।।

    • @vipulpatil8876
      @vipulpatil8876 Před rokem

      Mala September 2022 la hemiplegia left side paralysis zala hoto. Devachya krupene vaachlo . Mala aamchya local gurujini maha mrityunjay mantra 108 times chant karayla sangitli. Ajun haath achanak sunn jad hoto. Chakkar yete . please kay karu . Mi ek gharghruhasti aahe. Mazyamage Don muli aahet 😭😭

  • @_Shri2005
    @_Shri2005 Před rokem

    Shree Swami Samarth 🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @Akash-zu2ss
    @Akash-zu2ss Před 3 lety +1

    जय जय रघुवीर समर्थ 🙏

  • @swamikrupa4637
    @swamikrupa4637 Před 3 lety +2

    Khup chan mahiti dilat kaka
    Shri swami samarth 🙏🙏💐💐

  • @sumannigade2156
    @sumannigade2156 Před 10 měsíci

    खूप सुंदर माहिती देता श्री स्वामी समर्थ🙏🌸

  • @vasantnkulkarni4337
    @vasantnkulkarni4337 Před 3 lety +2

    फारच छान व मनाला पटण्यासारखे व आचरणात आणणे साठी उत्तम!

  • @vandanachitre9211
    @vandanachitre9211 Před rokem

    Khupch chan 🙏 OM SHREE SWAMI SAMARTH 🌼🙏🌼

  • @shantanumote838
    @shantanumote838 Před 2 lety +1

    🌹स्वामी ओम 🌹🙏🙏

  • @ratnahalankar5902
    @ratnahalankar5902 Před 3 lety

    Khup chan mahiti shri swami samarth

  • @govindchavan8190
    @govindchavan8190 Před rokem

    🌹श्री स्वामी समर्थ 🙏
    नमस्कार काका खरच तुम्ही छान मार्गदर्शन करता अगदी सोप करुन,धन्यवाद
    सौ.अनघा चव्हाण

  • @anandsavale4691
    @anandsavale4691 Před rokem

    Yes

  • @nimishakulkarni6146
    @nimishakulkarni6146 Před rokem

    🌹🌹 Swami om 🌹🌹 खूपच छान माहिती दिली गुरुदेव 🙏🙏🙏

  • @SangitaPatil-po1lp
    @SangitaPatil-po1lp Před rokem +1

    Kaka thumche video khupch chan astat,Khupch sundar chan mahiti aahe,me pan aapan sangitlya pramne anushthan karnar,Shree swami samarth🙏🙏🙏🌹🌹🌹

  • @geetanjalikaranjekar4202

    Kaup chan information Kaka Shree Swami Samarth shree Swami Samarth

  • @priyakulkarni3017
    @priyakulkarni3017 Před 2 lety

    हा मंत्र खूप poweful आहे

  • @milindchoudhary6360
    @milindchoudhary6360 Před 3 lety

    Shri Swami Samarth

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety

    Shri swami samarth

  • @shilpashirke2208
    @shilpashirke2208 Před 3 lety +2

    Kaka khup chan mahiti... kaka tumcha moulyavaan margadarshan asach amhala labho hich swami charni parthna

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 Před 3 lety +1

    धन्यवाद काका मस्त माहिती दिली स्वामी ॐ 🙏🙏🙏🙏🙏

  • @tanmaymane9061
    @tanmaymane9061 Před 3 lety +1

    Om shree swami samarth🙏🙏🙏

  • @swapnaliyadav6942
    @swapnaliyadav6942 Před 2 lety

    Shree Swami Samarth...

  • @anupamajagade4589
    @anupamajagade4589 Před 3 lety

    Chan mahiti sangitali guruji dhanyavad

  • @nitinkulkarni7265
    @nitinkulkarni7265 Před 3 lety

    0m shri swami samarth

  • @shamsundermainkar5834
    @shamsundermainkar5834 Před 2 lety

    गुरूजी 🙏 फारच छान 🙏🙏🙏 सकाळी सकाळी आपल दर्शन झालं की आमचा दिवस फार छान आणि आनंदात जातो 🙏🙏🙏

  • @vaishnavikokare123
    @vaishnavikokare123 Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ🌹🌹🙏🙏🌹🌹🌼🙏🙏🌼🌹🌹

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 Před 3 lety

    Swami Om
    🕉🔱🙏🙏🙏🙏🙏🥀🥀🥀🌿🌿🌿🌿🍁🍁🍁💥💥💥🌹🌹🌹⚘⚘⚘

  • @sonalizurale7989
    @sonalizurale7989 Před 3 lety

    khup chan kaka sagetla shree swami samarth

  • @latakadav9875
    @latakadav9875 Před 3 lety

    Khup Chan mahit

  • @sonalisantoshjotawar3788

    🙏🏻 dhanyawad guru ji 🙏🏻 Shri Swami samartha 🙏🏻🙏🏻

  • @amu26hun
    @amu26hun Před 2 lety

    Thank you kaka

  • @anaghapatil9937
    @anaghapatil9937 Před 3 lety

    🌹🌹🙏🙏🌹🌹namaskar kakamauly hridya vivechanani margadarshan 🌷🌷🙏🌷🌷

  • @Swami_samrth_
    @Swami_samrth_ Před 3 lety

    मी म्हणते खुप छान

  • @sharvaryjadhav139
    @sharvaryjadhav139 Před 2 lety

    🙏🙏

  • @cbhujbal8994
    @cbhujbal8994 Před 3 lety

    Dhanyavaad Kaka

  • @bhawani1899
    @bhawani1899 Před 3 lety

    माझ्या जीवनात असे चमत्कार घडले मी सांगू पण शकत नाही तुम्ही जय जय अनुष्ठान बोलले ते ते मी करत गेले फार फरक पडला अनुष्ठान करून पण जे काय करायचं ते मनापासून करायचं तरच फळ श्रुती मिळते मनापासून केलं तरच देव प्रसन्न होतो हे इथे खरं झालेला आहे अतिशय छान सगळं सांगता स्वामी महाराज यांना सुद्धा आवडलेला आहे हे सगळं तुम्ही मार्गदर्शन देता एक रुपये खर्च न करता जे घरात उपलब्ध वस्तूने करता येतं एवढा छान मार्गदर्शन देता तुम्हाला पण ह्याच्या मध्ये भरपूर यश मिळणार आहे माझे गुरू स्वामी समर्थ आहेत पण तुमच्याकडं आपण शिकले म्हणजे तुम्ही सुद्धा माझे गुरूचा स्वामी महाराजांना तुम्ही हे सगळं सांगता भरपूर आवडतो

  • @neetakothavale1722
    @neetakothavale1722 Před 3 lety

    श्री स्वामीसमर्थ 🌺🌺🙏🙏🌺🌺

  • @girishkolhe8638
    @girishkolhe8638 Před 3 lety

    ॐ श्री स्वामी समर्थ ॐ

  • @sampadapanchal9976
    @sampadapanchal9976 Před 3 lety

    swami om kaka🌹🌹🙏🙏

  • @JayeshjagatBJP
    @JayeshjagatBJP Před 3 lety

    श्री स्वामी समर्थ💐

  • @UMulik
    @UMulik Před 3 lety

    धन्यवाद काका. खूप छान माहिती दिली आहे.

  • @uttaradabhade3145
    @uttaradabhade3145 Před rokem

    Kaka ...khup sadhya sopya bhashet tumhi sadaivach seva sangatat.... Kontahi avadambar n karata ....devachya ajun javala jata yete....khup khup dhanyawad...kaka...
    Shree Swami Samarth

  • @pratibhanalawade2600
    @pratibhanalawade2600 Před 3 lety

    खूप छान माहिती दिलीत!
    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @prasannapimpale6454
    @prasannapimpale6454 Před 3 lety

    🙏🙏🌹 ॐ स्वामी समर्थ🌹🙏🙏

  • @yogitadeshmukh5761
    @yogitadeshmukh5761 Před 2 lety

    Shree Swami Samarth , Kaka khup sundar aani positive feel hot tumch boln aaikun , Shree Swami Samarth

  • @cmwakale9676
    @cmwakale9676 Před 3 lety

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏नमस्कार काका 🙏

  • @rekhaphadtare1365
    @rekhaphadtare1365 Před 3 lety

    नमस्कार काका...
    खूप खूप खूप धन्यवाद....😊
    स्वामी ॐ !! 🌺🌺

  • @geetanjalibari3492
    @geetanjalibari3492 Před 2 lety

    Chan mahiti kaka 🙏

  • @madhurachavan5505
    @madhurachavan5505 Před 3 lety

    खूप मस्त माहिती आहे काका 🙏

  • @neelamkharade4486
    @neelamkharade4486 Před 2 lety

    सर तुमची प्रत्येक गोष्ट छानच आहे. मुख्य म्हणजे ती तुम्ही स्वतः पुरती नमस्कार ठेवता आमच्या समोर मांडता. मी तुम्हास कोटी कोटी प्रणाम करते. झाडावर कसे प्रेम करावे हे मी तूम्ही सांगितल्यापासून सुरू केले. खुप खुप धन्यवाद सर .🌻🌻

  • @sachinkulkarni9021
    @sachinkulkarni9021 Před 3 lety

    ।।ओम श्री स्वामी समर्थ।।🙏🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐

  • @suruchiainapure6425
    @suruchiainapure6425 Před 3 lety

    ओम श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खुप छान माहिती मिळाली जोशी काका नमस्कार काका

  • @vrundapawar5912
    @vrundapawar5912 Před 3 lety

    Shree Swami Samartha 🙏🌸 Namskar Kaka 🙏🌷

  • @sonalikatle9216
    @sonalikatle9216 Před 3 lety

    Nice

  • @pranalibirji5692
    @pranalibirji5692 Před 3 lety

    Swami om kaka

  • @aratim3518
    @aratim3518 Před 3 lety

    💐

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Před 2 lety

    Mala far yaychi echa aahe guruji tumchyakade ya karonamule mi atakley

  • @user-sh9eu8fq3s
    @user-sh9eu8fq3s Před 9 měsíci

    श्री स्वामी समर्थ काका स्त्री ने स्वामी चरित्र वाचावेत का

  • @vipulpatil8876
    @vipulpatil8876 Před rokem

    Guruji, mi sakali mahamrityunjay mantra bolto pan bhandari caste aslyamule budh, shukravar ani ravivar non veg jevto khapar panjoba pasun pasun parampara aahe . Khup chhan. Mala paralysis zala hota sept 2023. Swami Samarth krupene vaachlo. Ajun chakkar yete. Haath jad hoto

  • @arp3993
    @arp3993 Před rokem

    Ayushya(life) वाढी साठी उपाय काय
    RudrA path kite wela karachya
    Mahamrutyjay mantra kite vela
    AnusthAn rudra path kasa karachya
    Vedio taka

  • @JayMaharashtra27
    @JayMaharashtra27 Před rokem +3

    आजारी व्यक्ति साठी दुसर्‍या व्यक्तीने म्हणता येईल का? माझा भाऊ आजारी आहे तो बरा व्हावा यासाठी

    • @sandushachandiwade4764
      @sandushachandiwade4764 Před 8 měsíci

      हो चालतो.तांब्याच्या फुल प्रात्रात पाणी घेऊन सात वेळा मंत्र हात ठेऊन बोलावा.आणि ते पाणी भावाला पीण्यास द्यावे.

  • @vikasjoshi4773
    @vikasjoshi4773 Před 3 lety

    Namaskar Kaka 🙏🙏

  • @sangitawagh4236
    @sangitawagh4236 Před 10 měsíci

    गरोदरपणात हा मंत्र म्हणावा का.

  • @mahavirk8197
    @mahavirk8197 Před 3 lety

    Khup chan mahiti.. Me prayatna karnar ha mantra jab karnyacha...

  • @chitrakelkar3440
    @chitrakelkar3440 Před 11 měsíci

    गरुजी 🙏🏻मृत्युंजय मंत्राबद्दल आपण केलेले मार्गदर्शन खुप आवडले. माझ्या मनात अनेक प्रश्न असतात.जस कि विडो स्रियांनी कोणता देवधर्म करावा...देवीला,देवाला ..हळदि कुंकु वाहाव की नाहि,काय कराव अन् काय करू नये.हा विषय मनाला त्रास देतो....
    सौभाग्यवती ची लेणी ,हौसेने विवाहित मुलीला जर विडो आईने दिलीत तर चालतील का? ,आजकाल विडो भगिनी हळद कुंकू लावतात,लाऊन घेतात हे कितपत योग्य आहे.? नास्ता करुन जप ,पुजा केलेली चालते न?..

  • @vaishaliranade3024
    @vaishaliranade3024 Před 24 dny

    I एक प्रश्न आहे? जप करताना आपण जे पाणी घेऊन जप करतो तेव्हा ते पाणी सिद्ध कसं होत? जप करताना ते पाण्याचं भांडं हातात घेऊन बसायचे का?

  • @kishorkirtane6463
    @kishorkirtane6463 Před 3 lety

    ति काकांना शि सा नमस्कार 🙏⚘
    नम्रता ताई तुम्हाला ही नमस्कार 🙏🌷
    मठातिल सर्वांना माझा नमस्कार सांगणे
    नम्रता ताई आमच्या वर कृपादृष्टी कधी करणार.....
    🌿💮☘🌸🍀🌼🌿💮☘🌸🌿

  • @csurekha3221
    @csurekha3221 Před rokem

    मला नाथ पंता बद्दल माहिती हवी आहे krup करुन सांगा स्वामी चया हातात लया गोटीचे महत्त्व सांगावे

  • @chitrakelkar3440
    @chitrakelkar3440 Před 11 měsíci

    पुण्या पासून किती दुर आहे आपल केंद्र, कुठे आहे.कस यायच माहिती मिळेल का?

    • @OmSwamiSamarthaSadhanaKendra
      @OmSwamiSamarthaSadhanaKendra  Před 11 měsíci

      नमस्कार,
      पुण्याहून श्रीवर्धनला स्वारगेट हून बस आहे. मठ श्रीवर्धनच्या आधी वडघर पांगळोली गावामध्ये आहे. बसने येणार असाल तर बोर्ली फाटा ही सांगू शकता. सकाळी आणि दुपारी बस आहे. अधिक माहितीसाठी description box मध्ये संपर्क क्रमांक दिला आहे. तसेच location map ही दिला आहे.

  • @swatimahesh9506
    @swatimahesh9506 Před 3 lety +1

    नमस्कार काका , मी हा मंत्र रोज mhante 11 वेळा 🙏

  • @maheshpadval3029
    @maheshpadval3029 Před 2 lety

    Guru ji mala navnatha maharaj yancha anushatan kasa karava
    Me diksha ghetli aahe pan tumchya kadun mala jasth shikyala mala bhetl

  • @shubhadacharankar1867
    @shubhadacharankar1867 Před 3 lety

    Kaka mala tumhala bhetaychi khup echha aahe ,baghu kadhi yog yeto

  • @shradhhathakare7593
    @shradhhathakare7593 Před 3 lety +3

    ओम श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏

  • @swatipimparkar6769
    @swatipimparkar6769 Před 2 lety

    नाथ संप्रदाय बद्दल माहिती द्यावी .नवनाथ त्यांची शक्तीसाधना.

  • @Vivek-ef7fd
    @Vivek-ef7fd Před rokem +2

    Shree Swami Samarth 🙏🙏

  • @priyakulkarni3017
    @priyakulkarni3017 Před 2 lety

    krupya anusthan kiti divsache sangave

  • @surekhakshemkalyani9067
    @surekhakshemkalyani9067 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिलीत,खर तर उपासना कशी करावी ह्यावर खुप उहापोह होतो म्हणून मनाचा गोंधळ होतो,श्री स्वामी समर्थ, नमस्कार

    • @nikitasane1359
      @nikitasane1359 Před 3 lety

      खूप छान माहिती सांगितली आहे.

  • @prafulambilkar23797
    @prafulambilkar23797 Před 3 lety

    🙏काका कोनाचे कुलदैवत भगवान शंकर asel tar अनुष्ठान शंकराचे कराची की देवी चे sangave

  • @sunilgkarnad
    @sunilgkarnad Před 2 lety

    नमस्कार काका. मी नेहमी आपल्या अमूल्य मार्गदर्शनाचा लाभ घेत असतो. गरुड पुरणाविषयी लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत कृपया ह्या विषयावर मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.

  • @deepaligajmal5177
    @deepaligajmal5177 Před 3 lety

    Chaan mahiti dilit kaka pradnyavivardhan shloka baddal mahiti deu shakal ka pls

  • @chhayapatil9844
    @chhayapatil9844 Před 3 lety +1

    नमस्कार काका ! श्री स्वामी समर्थ. 23 जुलैला गुरुपौणिमा आहे. ज्यानि गुरूमंञ घेतला नाही आहे पण स्वामीनां गुरू मानून त्यांची पुजा करतात किवा ज्यांना तुमचा कडून गुरूदिशा घ्यायची असेल त्यांनी काय कराव. कृपया मागॆदशॆन करावे.

    • @OmSwamiSamarthaSadhanaKendra
      @OmSwamiSamarthaSadhanaKendra  Před 3 lety

      नमस्कार,
      Episode link दिली आहे.
      czcams.com/video/h0fvnl9c48w/video.html
      जरूर पहा.

  • @ravindrajoshi5246
    @ravindrajoshi5246 Před rokem

    तुळशी मध्ये शंकरांची
    पिंड ठेवतात का?

  • @ujjwala326bait3
    @ujjwala326bait3 Před 2 lety

    Mantra pahije mala

  • @anantketkar3845
    @anantketkar3845 Před 3 lety

    Kaka mazi tumchyakade yenyachi ichchha aahe, kadhi yeu sanga

  • @swami9744
    @swami9744 Před 3 lety

    🙏💐, baba , gurucharitra vachala tar chalel ka?,nahi mhanje charitra tase lihale ahe.ki striyani vachu naye

    • @ruchagunaram7938
      @ruchagunaram7938 Před 3 lety

      Deva ne stri purush bhed nahi kela
      Striya gurucharitra vaachat aahet vachaave .

    • @swami9744
      @swami9744 Před 3 lety

      धन्यवाद 🙏

  • @vinayasawant5781
    @vinayasawant5781 Před 3 lety

    नमस्कार जोशी काका श्री स्वामी समर्थ काका तुम्ही मागे कुलस्वामिनी साठी एक व्हिडिओ टाकला होता त्यात 21वी डे मांडून पूजा करायची ते मी केले पण त्या सुपर यांचं काय करायचं ते काही कळलं नाही तर प्लीज मला ते सांगाल का

  • @mahendranikam4811
    @mahendranikam4811 Před 3 lety +1

    प्रश्न विचारायचे असतील तर कुठे

  • @rajashreebhopat5600
    @rajashreebhopat5600 Před 3 lety

    Chan mahiti ayikayala milali 🙏🙏🙏🙏🙏, Mala Janma patrica karun ghyayachi ahe, apan tayar kartaka, reply please Thank you

    • @OmSwamiSamarthaSadhanaKendra
      @OmSwamiSamarthaSadhanaKendra  Před 3 lety

      नमस्कार,
      पत्रिका तयार करित नाही.
      आपण आपल्या पत्रिका / वैयक्तिक समस्येच्या मार्गदर्शनाकरिता पू. जोशी काकांना आश्रमात समक्ष भेटावे. परंतु, सध्या Covid मुळे आश्रम बंद. खुला झाल्यावर episode मध्ये सांगितले जाईल.
      अधिक माहितीसाठी description box मध्ये दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता.
      धन्यवाद.

    • @rajashreebhopat5600
      @rajashreebhopat5600 Před 3 lety

      @@OmSwamiSamarthaSadhanaKendra Thanks for your reply🙏🙏🙏🙏🙏

  • @geetanjalibari3492
    @geetanjalibari3492 Před 2 lety

    Pn matra mharana adchan ali 31 divsat tr kay karave kaka

  • @chasingdreamer2190
    @chasingdreamer2190 Před 2 lety

    Kaka 1 te 4 puja karu naye ase mhanatat pan kahi lok.mhantat puja.hi rahu. Ketu kalat pan kontich puja safal hot nahi he khar ahe ka ?

  • @rajeshmankar4738
    @rajeshmankar4738 Před 2 lety

    Ladies kadun 31 divs hot nahit tr l
    Kay karave? Mahnje period made hya mantracha uchhar karava ki nhi?

  • @shubhadacharankar1867
    @shubhadacharankar1867 Před 3 lety

    Kaka 7 divas asel tar tumhi roj 7 vela bolaycha na.?

  • @sudhatikle2728
    @sudhatikle2728 Před měsícem

    काका आपलं बोलणं मनाला भिडते, ऐकावं वाटतं कारण त्यात खोटेपणा, पटविण्यासाठी काही नसतं तर मनाला शांत करण्यासाठी ऐकावं वाटतं.
    मी अस्वस्थ असते तेव्हा आवर्जून तुम्हाला ऐकते बरे वाटते.नमस्कार.