"अकरा सोमवार अनुष्ठान"

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 06. 2021
  • * संकल्प कसा करावा
    • You Can Achieve Succes...
    *"निसर्गाचे आभार मानायला विसरू नका"
    • "निसर्गाचे आभार मानायल...
    *प्रत्येकाला करता येईल अशी सोपी साधना
    • "प्रत्येकाला करता येईल...
    *कोरोना सारख्या आजारांवर मात करण्यासाठी मंत्रसाधना
    • "कोरोना काळात मानसिकदृ...
    * घरातील निरोगी वातावरणाकरिता सहज-सोपे उपाय
    • "आरोग्य निरोगी राहण्या...
    *शुक्रवार-शनिवार -रविवार साधना
    • "शुक्रवार - शनिवार - र...
    * बुधवार - गुरुवार साधना
    • "बुधवार - गुरुवार साधना"
    * सात दिवसांचे सात रंग आणि साधना
    ( सोमवार - मंगळवार )
    • "सोमवार आणि मंगळवार सा...
    *श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि आरती अनुष्ठान
    • श्री स्वामी समर्थ तारक...
    *मुक्तसाधना कशी करावी!
    • " मुक्तसाधना कशी करावी"
    *श्री स्वामी समर्थ सेवेची दिनचर्या
    • Ideal Daily Routine fo...
    *श्री स्वामी समर्थांचे प्रभावी मंत्र अनुष्ठान
    • Simple but Powerful Ma...
    *श्री स्वामी समर्थ साधना
    • Sadhak Swamincha: Para...
    *कोरोनाकाळात आपल्या उत्तम स्वास्थ्याकरिता
    • कोरोनाच्या काळात आपल्य...
    * देवतांच्या वाराप्रमाणे साधना
    • श्रावणातील साधना : देव...
    * चांगले साधक बना
    • "चांगले साधक बना" पू.ज...
    *नक्षत्र देवतेची साधना :
    • "पत्रिकेतील नक्षत्र दे...
    *नक्षत्र आणि नक्षत्र देवतेची साधना :
    • नक्षत्र आणि नक्षत्र दे...
    *राशीनुसार नक्षत्र, नक्षत्र देवता, देवतेचा मंत्र आणि आराध्यवृक्ष:
    • राशीनुसार आपले नक्षत्र...
    Email : omswamikendra@gmail.com
    Address:
    "Om Swami Samarth Sadhana Kendra"
    Mukkam Post: Vadghar - Pangloli
    Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
    Maharashtra , 402110 (INDIA)
    Location Map:
    g.co/kgs/hJfMm7
    *Background music:
    Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.

Komentáře • 350

  • @bhartimahajan5565
    @bhartimahajan5565 Před 2 lety +2

    काका ,खरच तुमचे video खूपच वैशिष्ट्य पूर्ण असतात,भाव महत्वाचे है खुप भावले, कुठल्याही नियमात अड़कुन न पड़ता साधी, सरल,सोपी भक्ती काशी कारायची है खूप छान सांगता,आजच्या धवपाळीच्या जीवनात सर्वाना उपयोगी अर्शी माहिती फक्त तुम्हीच देता खूप खूप धन्यवाद,

  • @shitalchavan9965
    @shitalchavan9965 Před 6 měsíci +2

    Namaste guruji,mi ha tumcha video pahilyavar lagech he vrat chalu kele ani maze udya udyapan ahe,khup chhan prachiti ali 🙏🙏

  • @rutujasawant8494
    @rutujasawant8494 Před 3 lety +9

    खूप चांगली माहिती दिलीत. भाव महत्त्वाचा हे छान सांगितले.

  • @satishdeokar752
    @satishdeokar752 Před 3 lety +1

    Chhan Sundar apratim very nice good better all the best 🌹🌺🌹 Guruji

  • @vaibhavi8559
    @vaibhavi8559 Před 3 lety +4

    खुप छान चित्रपट आहे दाखवल्या बद्दल खुप धन्यवाद श्री स्वामी समर्थ

  • @bhagyashreeparanjape8127
    @bhagyashreeparanjape8127 Před 3 lety +2

    छान माहिती अगदी सोपी आणि सहज

  • @ashwininigade9634
    @ashwininigade9634 Před 3 lety +1

    मस्त, खूप छान माहिती सांगितली धन्यवाद 🙏

  • @rudraabhishek8075
    @rudraabhishek8075 Před 3 lety +2

    प्रणाम काका. सगळेच विषय आणि तुमचे मार्गदर्शन चोख. छान वाटले. काकांनी किती वेळा आपल्याला प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तरी लोकं पुन्हा तेच तेच कसं विचारतात कि ते नीट ऐकत नाहीत कि वेळच जात नाही म्हणून

  • @seemapatil6915
    @seemapatil6915 Před 2 lety +7

    Shree Swami Samartha 🙏

  • @dasaramjamkhande2689
    @dasaramjamkhande2689 Před 3 lety +4

    धन्यवाद🙏💕
    गुरूजी आपण खुप अतिशय अनमोल ऊपाय सांगितला आभार

    • @ratnakargolekar449
      @ratnakargolekar449 Před 2 lety

      Mi aanusthan suru kel 11 somwar che pan adchan Ali 2 somwar zale 3 nahi zala kaykaru

  • @rupalipatil5688
    @rupalipatil5688 Před 3 lety +1

    Kaka khup changle mahiti dila. Tumhala koti koti prnam 🙏🙏

  • @suchetavaidya5482
    @suchetavaidya5482 Před 2 lety

    धन्य वाद काका खूप छान आहे हे अनुष्ठान आणि तुमच्या मार्गदर्शन ना नुसार व्रतांचा खरंच उपयोग होत आहे

  • @suchitrakumbhar450
    @suchitrakumbhar450 Před 3 lety +1

    धन्यवाद काका खूप छान माहिती मिळाली 🙏🙏
    सोळा सोमवार विषयी वेगवेगळी माहिती ऐकायला मिळते त्यामुळे नेमके मार्गदर्शन मिळावे ही नम्र विनंती.

  • @sarojdhandhukia103
    @sarojdhandhukia103 Před 3 lety +1

    खूप सुंदर माहिती दिलीत 🙏🏻 नक्की प्रयत्न करेन 🙏🏻

  • @swamikrupa4637
    @swamikrupa4637 Před 3 lety

    Khup chan mahiti dilat kaka shri swami samarth 🙏🙏🌹🌹

  • @jaymalasuryakant2260
    @jaymalasuryakant2260 Před 3 lety +2

    खूप छान माहिती दिलीत नक्कीच व्रत करणारं

  • @pranjalitidke6740
    @pranjalitidke6740 Před 3 lety

    Thank you so much sir khup chan mahiti dili tumi

  • @swatinarvekar785
    @swatinarvekar785 Před rokem

    काका तुम्ही किती छान आणि समजुन सांगता खूप बरे वाटते धन्यवाद गुरुजी

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 Před 3 lety

    धन्यवाद काका तुम्ही अकरा सोमवार अतिशय खुपच सुंदर माहिती दिली आहे 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹स्वामी ओम

  • @arpitapawar7123
    @arpitapawar7123 Před 3 lety

    Khup khup chhan mahiti Dili🙏🙏dhanyawaad 🙏🙏om namaha shivay🙏🙏

  • @minakshinikwade9493
    @minakshinikwade9493 Před 3 lety +2

    खूप छान माहिती सांगितली 🙏🙏🙏🙏🙏

  • @rekhaphadtare1365
    @rekhaphadtare1365 Před 3 lety +2

    नमस्कार काका......🙏🙏
    खूप खूप खूप धन्यवाद.... या माहितीसाठी.....
    ॐ नमः शिवाय...🌺🌺

  • @madhurigavane5980
    @madhurigavane5980 Před 3 lety +2

    Sadguru Shrée Swami Samarth 🙏🌹🙏 Sadguru Shrée Swami Samarth 🙏🌹🙏

  • @sugandhamurgunde9155
    @sugandhamurgunde9155 Před 3 lety +2

    काका तुम्ही किती छान समजाऊन सांगता खूप छान वाटते 🙏🙏

  • @pritamasarang3549
    @pritamasarang3549 Před 3 lety

    खुपच छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @premadaware2430
    @premadaware2430 Před 3 lety

    Khup chan mahiti sangitla 🙏🏻🙏🏻🌹🌹

  • @meghanikam1848
    @meghanikam1848 Před 3 lety +1

    आदरणीय काका🙏 खुपच सुंदर माहीती .

  • @sulbhadarade8588
    @sulbhadarade8588 Před 3 lety +3

    Shree Swami Samarth 🙏 Shree Gurudev dtth 🙏

  • @pushpasuryawanshi1383
    @pushpasuryawanshi1383 Před 2 lety

    धन्यवाद काका खूप छान माहिती दिली 🙏🏻🙏🏻

  • @bhargavipravinraut3082

    गुरूआई छान माहिती सागितली.मी जरूर करेल अनुषेठान स्वामीआेम.🌺🌹🌺🌹

  • @eknathshinde8784
    @eknathshinde8784 Před 3 lety +2

    काका तुम्ही खुप छान पध्दतीने सांगताय. सारखं ऐकत रहावंस वाटतं. धन्यवाद.

  • @satishagwan8429
    @satishagwan8429 Před 3 lety +2

    खुप छान माहिती दिली आहे 👌

  • @manjushadeshpande9865
    @manjushadeshpande9865 Před 3 lety

    खुप सोपी पद्धत सांगितली आहे तुम्ही

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 Před 3 lety +2

    छान माहिती दिली 🙏🙏

  • @preetid7779
    @preetid7779 Před 3 lety +4

    परिसर आणि चाफा आवळे बघून मन अगदी प्रसन्न होऊन गेले.

  • @jayshreebagul9705
    @jayshreebagul9705 Před 3 lety +3

    Shree swami samrth 🙏🌺🌸🌹

  • @rupalishitole1138
    @rupalishitole1138 Před 3 lety +2

    🙏🙏🙏🌹 Sri Swami Samarth 🌹🙏🙏

  • @shrutijoshi5692
    @shrutijoshi5692 Před 3 lety

    छान माहिती आहे श्री स्वामी समर्थ💐

  • @dipalimaheshdhumal4880
    @dipalimaheshdhumal4880 Před 3 lety +2

    मस्त माहिती दिली 🙏🙏🙏

  • @pranalijoshi6101
    @pranalijoshi6101 Před 3 lety

    नमस्कार काका खुप सुंदर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @ujvalatal
    @ujvalatal Před 3 lety +1

    🙏 खूप व्यवस्थित माहिती दिली काका 🙏 धन्यवाद

  • @vijayakakade6678
    @vijayakakade6678 Před 3 lety

    Khup sunder sangitale

  • @sonuwadyalkar3668
    @sonuwadyalkar3668 Před 3 lety

    Chan mahiti ahe kaka ...dhanyavad tumchya channel mule bharpur mahiti milte ...ha episode pn chan ahe ..

  • @arunachavan1010
    @arunachavan1010 Před 2 lety

    नमस्कार गुरूजी खूप छान माहिती सांगितली

  • @leenapatankar2044
    @leenapatankar2044 Před 3 lety

    Khup chan kaka ..thank you...

  • @vijayakakade6678
    @vijayakakade6678 Před 3 lety +2

    Swami Om

  • @vaishalikannadkar5110
    @vaishalikannadkar5110 Před 3 lety

    काका खूप सुंदर माहीती मीपण - संकल्प केला .

  • @letsmakeazumbar1629
    @letsmakeazumbar1629 Před 3 lety

    खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @lalitaadhav
    @lalitaadhav Před 2 lety

    खूप सुंदर माहिती!🙏🙏🙏🌼🌼🌼☘️☘️☘️

  • @abajiyadav5263
    @abajiyadav5263 Před 3 lety +1

    Thank you so much

  • @renukadesai109
    @renukadesai109 Před 3 lety

    Dhanwad .shree swami samarth Jai Jai swami samarth

  • @khandeshratna1191
    @khandeshratna1191 Před 3 lety +1

    खुप छान माहिती आहे.. देव भावाचा भुकेला ओम नमोनारायणा

  • @siddheshgavandalkar7905
    @siddheshgavandalkar7905 Před 3 lety +1

    Shree Swami Samarth

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 Před 10 měsíci

    ❤khoop chan sangitle Kaka Om Swami Om

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan4565 Před 3 lety +1

    खुप छान विचार आहेत

  • @rekhadesai4249
    @rekhadesai4249 Před 3 lety +1

    खूपं छानं माहिती सरं

  • @prakashbait6271
    @prakashbait6271 Před 2 lety

    Khup sadhi sopi mahiti dhanyawad kaka

  • @smitapatil803
    @smitapatil803 Před 3 lety +3

    🙏🕉️श्री स्वामी समर्थ 🕉️🙏

  • @sunandadate5759
    @sunandadate5759 Před 3 lety

    Shree swami samarth jay Jay Swamiji

  • @RajendraYadav-tu6fs
    @RajendraYadav-tu6fs Před 3 lety +1

    🌹🌹🌹🌹🌹Shree Swami Samarth Jay Jay Shree Swami Samarth 🌷🌷🌷🌷🌷🌷

  • @sangitachaskar2730
    @sangitachaskar2730 Před 3 lety +4

    🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

  • @pushpadhangar6231
    @pushpadhangar6231 Před 3 lety

    खूप छान माहिती दिली सर

  • @sunitakulkarni471
    @sunitakulkarni471 Před 3 lety

    धन्यवाद 🙏

  • @reshmaantapurkar1898
    @reshmaantapurkar1898 Před 3 lety +2

    Shree swami samarth🙏🙏🙏🙏💐🙏🙏🙏

  • @seemabhojane1766
    @seemabhojane1766 Před rokem

    काका खूप छान माहिती दिलीत. खूप समाधान मिळाले. आम्ही खूप आभारी आहोत .

  • @poojakadam2322
    @poojakadam2322 Před 3 lety

    खूप चांगली माहिती दिली त

  • @sumitsuse3258
    @sumitsuse3258 Před 3 lety

    काका खूप छान माहिती संगितली मी हे आकार सोमावार करिन

  • @meenakshipandit1194
    @meenakshipandit1194 Před 3 lety

    ईतकी सुंदर सोपी पूजा

  • @studyorartcraftwithharsha8517

    श्री स्वामी समर्थ महाराज कि जय 🙇‍♀️🙇‍♀️ शिवाशंकर शंभो

  • @smitaparab6624
    @smitaparab6624 Před 3 lety

    छान माहिती 👌

  • @manishabholane8243
    @manishabholane8243 Před 3 lety +1

    Shree swami samarth
    🙏🌹🌹🙏

  • @gadaichatterjee5173
    @gadaichatterjee5173 Před 2 lety

    खूप छान माहिती.

  • @aishwaryanerurkar8761
    @aishwaryanerurkar8761 Před 3 lety

    Dhanyawad

  • @rajashreechoratkar9846
    @rajashreechoratkar9846 Před 3 lety +2

    Om namha shivay🌺🙏🌺🙏🌺🙏

  • @rekhahiwarkar5242
    @rekhahiwarkar5242 Před 3 lety +5

    🙏खूप छान पद्धतीने माहिती दिली आहे.धन्यवाद.मठाचा संपूर्ण परिसर दाखवला तर फार बरं होईल.🙏👌👌💐💐

    • @prabhadandale1460
      @prabhadandale1460 Před 3 lety

      खूपच छान सांगितले काका

  • @smitakorlekar8714
    @smitakorlekar8714 Před 3 lety +1

    Kaka somvarchi mahiti kupch chan sagitali 👌

  • @sangitakhose6131
    @sangitakhose6131 Před rokem

    खुप च माहिती दिली काका छान श्री स्वामी समर्थ जयजय स्वामी समर्थ

  • @user-fo8qg2lo4y
    @user-fo8qg2lo4y Před 3 lety +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @rashmigharat4072
    @rashmigharat4072 Před rokem

    छान माहिती दिली आहे

  • @PS-mq4kc
    @PS-mq4kc Před 3 lety

    Khupch chhan
    always unique

  • @harishnaik9079
    @harishnaik9079 Před 3 lety +2

    Om namah shivaya 🙏🌹🕉️

  • @varadtorawe5211
    @varadtorawe5211 Před 3 lety

    Swami om

  • @anandsavale4691
    @anandsavale4691 Před rokem

    Swami samartha

  • @sapnanaik8863
    @sapnanaik8863 Před 3 lety +1

    🥰🙏🙏💐 llShree Swami Samartha ll 💐👌👌👌🙏🙏

    • @rajendradahiwal5120
      @rajendradahiwal5120 Před 2 lety

      महाराज प्रदोष कशे करतात ते सांगणे

  • @suniljoshi3314
    @suniljoshi3314 Před 3 lety +1

    जय गुरुदेव

  • @dilipbhise4832
    @dilipbhise4832 Před 3 lety +1

    Thanks dada 🙏

  • @madhumatiandrade999
    @madhumatiandrade999 Před rokem

    खूप छान सांगता आहात

  • @pravinrundhe7439
    @pravinrundhe7439 Před rokem +1

    OM SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🌹🌹

  • @shashikalasinhasane1133

    Om namaha shivaay mast mahiti dili

  • @shashikalajadhav6034
    @shashikalajadhav6034 Před 4 měsíci

    गुरुजी नमस्कार आपण किती छान समजावून सांगता धन्यवाद

  • @bharatikakade5788
    @bharatikakade5788 Před rokem

    Sir thumhi khup.chsn samjaun sangtat thanks 🙏

  • @manishapathare5986
    @manishapathare5986 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ

  • @bhavyadusane4230
    @bhavyadusane4230 Před 3 lety +2

    Shree sawmi samarth

  • @archanachoudhari4153
    @archanachoudhari4153 Před 2 lety

    Khup chhan kaka

  • @shailajaghate586
    @shailajaghate586 Před 3 lety +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 Před 3 lety +1

    Swami Om
    🕉🔱🙏🙏🙏🙏🙏🌾🥀⚘🍁🌹💐💥♻️

  • @bhalchandrakarkhanis6467

    Shree Swami Samarth.

  • @kidsworldpre-schoolsomatne1127

    🙏 Om namah shivaya 🙏

  • @nilimajoshi3124
    @nilimajoshi3124 Před 3 lety +1

    Khup mast 🙏🙏

    • @sumanmude11
      @sumanmude11 Před 3 lety

      काका.तुम्ही
      जलगांव.आहेत.का

  • @kalpak9524
    @kalpak9524 Před rokem

    Shree Swami Samarth 🙏🙏👍😇