चवळी - बबली , hybrid cowpea

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 09. 2020

Komentáře • 23

  • @meghrajgharat6485
    @meghrajgharat6485 Před 6 měsíci +2

    शर्ली १०० ग्रॅम बियाणे किंमत किती आहे.

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  Před 6 měsíci

      9096245747 कृपया या नंबरला व्हाट्सअप करा

  • @sandiptandel7323
    @sandiptandel7323 Před 2 lety +2

    सर धरती सीड्स फायबरी आणि upl ची राधिका भेंडी या दोन जाती मध्ये फरक काय आहे सांगा प्लीज

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  Před rokem

      पेर्यातील अंतर फायबरी चे जास्त आहे तुलनेने
      धन्यवाद सर
      please whats app 9096245747

  • @g.p.patkaragrifarm3410

    सर. Chavali la virus आहे. पाने खाली वाकतात उपाय sa. सांगा

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  Před rokem +1

      सर तुमची अडचण खाली दिलेल्या नंबरला व्हाट्सअप
      9096245747
      कृपया व्हाट्सअप करा तुम्हाला समर्पक उत्तर

  • @ravindravalvi560
    @ravindravalvi560 Před rokem

    मी ही बबली चवळी लावलेली असून चवळी ज्या ठिकाणी लागते त्या देठाजवळ साबणाच्या फेस सारखा पांढरा फेस येऊन त्यातून चिकट द्राव बाहेर येत आहे यावर उपाय सुचवण्यास विनंती आहे.

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  Před rokem

      त्याला spit bug म्हणतात तो फुला जवळ थुंकतो , ह्या करिता साधे कुठले पण कीटकनाशक वापरा

    • @ravindravalvi560
      @ravindravalvi560 Před rokem

      Ok. आभारी आहोत

    • @ravindravalvi560
      @ravindravalvi560 Před rokem +1

      मी etana हे कीटकनाशक 15 लिटर पंप ला 15 ml घेऊन दोन वेळा स्प्रे केला परंतु बदल झालेला नाही.डोस चे प्रमाण वाढवायला हवे काय?म्हणजे 15 ml च्या ऐवजी 30 ml केले तर चालेल काय?

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  Před rokem

      @@ravindravalvi560 यापेक्षा प्रमाण जास्त घेतले तर स्कोर्चींग येईल

  • @sandiptandel7323
    @sandiptandel7323 Před 2 lety +1

    सर हे बियाणे कुठे मिळेल

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  Před 2 lety +1

      9096245747
      या नंबरला व्हाट्सअप करा बीयाने घरपोच पाठवण्याची सुविधा मिळेल

  • @pandurangnagulkar8502
    @pandurangnagulkar8502 Před 2 lety

    सर बियाणे कुठे मिळेल

    • @kvbbnashik
      @kvbbnashik  Před 2 lety

      9096245747
      या नंबरला व्हाट्सअप करा बीयाने घरपोच पाठवण्याची सुविधा मिळेल

  • @amarjeetanbhule2350
    @amarjeetanbhule2350 Před 3 lety +1

    काय भाव आहे बियाण्यांच्या