किर्तनकार ह.भ.प सुरेश महाराज पाटील ( रायगड भूषण ) |प्रपंच वोसरो । चित्त तुझे पायीं मुरो ॥१॥

Sdílet
Vložit
  • čas přidán 28. 08. 2024
  • किर्तनकार ह.भ.प सुरेश महाराज पाटील ( रायगड भूषण ) |
    प्रपंच वोसरो ।
    चित्त तुझे पायीं मुरो ॥१॥
    ऐसें करिं गा पांडुरंगा ।
    शुद्ध रंगवावें रंगा ॥ध्रु.॥
    पुरे पुरे आतां ।
    नको दुजियाची सत्ता ॥३॥
    लटिकें तें फेडा ।
    तुका म्हणे जाय पीडा ॥४॥
    #किर्तन #वारकरी किर्तन #वायरल #व्हिडिओ #वारकरी #अभंग #भजन #सबस्क्राईब #गजर किर्तनाचा #kirtan #kirtan mahima #subscribe #video #warkari kirtan #warkari #abhang #Gajar kirtanacha

Komentáře •