श्री तुळजाभवानी ची धाकटी बहीण धाकटे तुळजापूर ची देवी । तुळजापुरातील नवदुर्गा भाग १ । Marathi Vlog

Sdílet
Vložit
  • čas přidán 26. 09. 2022
  • श्री तुळजाभवानी ची धाकटी बहीण धाकटे तुळजापूर ची देवी । तुळजापुरातील नवदुर्गा भाग १ । Tuljabhavni Navaratra २०२२ । Marathi Vlog
    नमस्कार मित्रानो मी किशोर पवार
    आपल्या सगळ्याच Kishor Pawar Vlogs या मराठी CZcams channel वरती आपलं सहर्ष स्वागत करत आहे .
    आज आपण शारदीय नवरात्र मोहोत्सव २०२२ च्या दुसऱ्या माळे दिवशी जाणून घेणार आहोत तुळजापूर परिसरातील ऐतिहासिक देवीची मंदिरे.
    तर आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अश्याच एका मंदिरामध्ये जे खूप ऐतिहासिक आणि पुरातन आहे .
    ते मंदिर आहे धाकटे तुळजापूर (तुळजापूर खुर्द ) येथील देवीचे मंदिर. तर आपण सर्वांनी विडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा विडिओ कसा वाटला या प्रतिक्रिया आम्हाला नक्की Comment Box मध्ये कळवा.
    Kishor Pawar Vlogs या मराठी CZcams Channel ला Subscribe करा .
    हा विडिओ आपले मित्र , नातेवाईक यांना Share करा .

Komentáře • 3