सुमधुर भक्तिगीते - अजित कडकडे || TUJHE NAAM AALE - AJIT KADKADE || SUMADHUR BHAKTIGEETE
Vložit
- čas přidán 15. 06. 2018
- T-Series Bhakti Marathi Presents सुमधुर भक्तिगीते - अजित कडकडे || TUJHE NAAM AALE - AJIT KADKADE || SUMADHUR BHAKTIGEETE
Song Details:
SONG: TUJHE NAAM AALE OTHI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: DEV TUJLA MAANILE MI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: SANTANCHA HA SANG
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: TUCH SUR THAWA MAJSI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: TUCH GAJANAN TUCH SAI
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: BHAKTIFUL MAN JHALE
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: MAN ANNADE NACHALE
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
SONG: MAN TRUPT JHALE AAHE
ALBUM: SUMADHUR BHAKTIGEETE
SINGER: AJIT KADKADE
MUSIC: AJIT KADKADE
LYRICS: SMITA MAHATRE
MUSIC LABEL: T-SERIES
----------------------------------------
FOR LATEST UPDATES:
----------------------------------------
SUBSCRIBE US Here: / @tseriesbhaktimarathi
Enjoy & stay connected with us!!
"If you like the Video, Don't forget to Share and leave your comments"
Visit Our Channel For More Videos: / tseriesbhaktimarathi - Hudba
माझे मन तुझे झाले
तुझे मन माझे झाले
माझे प्राण तुझे प्राण
उरले ना वेगळाले
मला लागे तुझी आस
तुला जडे माझा ध्यास
तुला मला चोहींकडे
माझेतुझे होती भास
माझ्यातून तू वाहसी
तुझ्यातही मी पाहसी
तुझ्यामाझ्यातले सारे
गुज माझ्यातुझ्यापाशी
तुझीमाझी पटे खूण
तुझीमाझी हीच धून
तुझे प्राण माझे प्राण
माझे मन तुझे मन🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌺🏵️
Y😊
स्वराधीश अजितजींचे ह्याच अभंगाचा स्वर जेव्हा ग्रामिण भागात झाडांच्या पांदिमधुन लावलेल्या पुन्याल स्पिकरच्या माध्यमातुन ऐकतो तेव्हा सारी सृष्टीच त्या भजनात अभंगातच तल्लीन झाल्याचा भास मनाला समाधान देतो.
अनिल म्हसकर.जोगेश्वरी पुर्व
खरे आहे.
@@sadanandpatil9115j
अगदी बरोबर
खरंच खूप छान 👌👌 अभंग
मी निलम रामधरणे आपली ही भक्ती गीत रोज सकाळी काम करता करता ऐकत असते खूप प्रसन्न वाटते .
कड़कड़े सर याची आवाज ऐकली कि दुख विसरुन जाते , जगण्याची आवड़ निर्माण होतो व् मन आनंद नाचु लागते
एक नबंर अभंग अजित कडकडे सर आहेत
खुप छान. आरती रावराणे एडगाव. वैभववाडी .
बहुत शानदार आवाज में अभंग। गाया है। बहुत। पार। सुरेल आवाज। में। बहुत। आनंद आया है
अजीतजी चे गायन म्हणजे चैतन्याचा अनुभव❤
अप्रतिम ,संगीत ,शब्द आणि अजित कडकडेसाहेबांचा गोड आवाज यांची मन प्रसन्न करणारे अभंग .खरोखरच लाजवाब .
ओम
चालू
च यह कौन है? मुझे यह एक पंक्ति सुनकर खुशी नहीं हुई
हेऐ ओझ घेवुन चल ऐकून मी
हा आवाज ऐकू आला की दुःखही विसरून जाते. जगण्याची आवड निर्माण होते. इतका पहाडी आवाज आहे सुंदर आवाज आहे, हे कडकडे साहेब माझ्या आवडीचे आहेत.
Ub
@@ramadaspai486 kup chan ahey
Qà
@@nareshmandade4692 .
..
.
.
.
.
.
.
M
😊😊😊😊😊😊 31:48 😊😅 31:49 😅😅
@@nareshmandade4692
.
.
.
.
.
.
.
.
.
😊😅 32:16
Ajith jee.. Aap mahan ho
Mujhe aisa lagtha hai
Aapko sunte sunte mein koyi doosri duniya mein pahunchi hoon
Dhanyavad
Mera mann ko shanth karnekeliye
माझे सर्वात आवडते गायक। मन तृप्त होते।
ऐकताना मन समाधीत जाते
🎉मन अती प्रसन्न झाले असून या गीताने 🎉🎉
एक अजित दादा आणि दुसरे भीमसेन जोशी
आपल्याला लाभलेली अनमोल रत्न ज्यांची अस्मानी पहाडी आवाजातील मधुर गाणी ऐकून मनाचा तान अगदी हलका होतो चित्त एकाग्र होऊन साक्षात परमेश्वर आपल्या अगदी जवळ आल्या सारखा वाटतो...!
खूप खूप शुभेच्छा अजितदादा तुम्हाला..!
अजीतजींच गाणं ,काय बोलावं पण तेवढंच कौतुक शब्दांची ,उपमांच अगदी भक्ती पूर्णच आणि त्यावर पंडीतजींच गायन म्ह,बस्स,गोड ,आत्मानुभव देणारंच
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त
One of the great singer ..my fev all time ..अप्रतिम आवाज ..
☀️👍☀️ सुमधुर आवाजातील जादुई NATURAL POWER ☀️1️⃣☀️🌅🙏🏾🌅 सुंदर भजन 🌅
खूप खूप छान!
मी खुप भजने ऐकतो परंतु, जेव्हा अजित सरांचे अभंग ऐकतो तेव्हा मन तृप्त होतं, अस अप्रतिम गायन आहे, असा आवाज, अशी गायकी होणे नाही,
मनाला खूप प्रसन्न वाट अजित दादांचा आवाज ऐकून
अजित कडकडे यांचे मधुर आवाजात मन प्रसन्न होत
Mast sundar sumadhur hariom om narayani namh
अजित जी आपला आवाज म्हणजे एक दैवी चमत्कारच आहे
खुप छान
पं. अजित कडकडे यांनी अतिशय भक्तिभावपूर्ण सुंदर गायलेली ही भजनमाला श्रोत्यास सूरात तल्लीन करते.
---जयंत भावे,ठाणे .
अगदी मनाला भावणारे अभंग वाणी अजित सर तुम्ही गायली आहेत त्याबद्दल मनापासून आभार मानतो.
Very nice 👍
मन प्रसन्न करनारे भक्ति गीत सुंमधुर गायन धन्यवाद अजित जी
खूप खूप छान ऐकून मन तृप्त झाले 🙏🙏👋👋
स्मीता म्हात्रे यांची सुंदर शब्द रचना
व अजित कडकडे यांचा सुमधुर आवाज
दोन्ही ही उत्तम सकाळी हे भजन ऐकले की मन प्रसन्न होते
सुमधुर भक्तीगीते व पहाटेचे भक्तीमय वातावरण, मन प्रफुल्लित होते.धन्यवाद अजितजी.
सुमधुर आवाजाची देणगी, आवजातील गोडवा, मनमोहक सादरीकरण, प्रत्येकक्षणी हृदयाला भिडणारे संगीत मनाला सुखद आनंद देत राहते.
@@milindbhoir1217 vh hy y tb h hv
Jbrrrrrrr song ahe ashec song banvat raha.......
अप्रतिम......आवाज..❤
अप्रतिम 👌👌👌👌❣️❣️तूच सुर ठावा मजसी..!!!.....❤👌👌👌👌
तुझे रूप आले चित्तीं,सर्वच भक्तीगीत मनाला वेड लावणारी,धन्यवाद।
👍
Bahut hard
ढगात जसे कडकडात होते तसा तुमचा आवाज कानी कडकड होतो स्पष्ट पडीत जी अजित कडकडे 🎉💐💐💐🙏
❤❤
खूपच छान भक्तीमय वातावरण होत हे अभंग ऐकून ,👌👌👃
एकदम मस्त अभंग
खूपच सुंदर 👌👌👌👌👍👍
किती गोड आवाज जणू देवदर्शन घडले
व्हा!!!👍👍👌🏼👌🏼मनं शांत झालं💆🏻♀️💆🏻♀️ खरंच मनं प्रस्सन झालं💆🏻♂️💆🏻♂️
खूपच छान मंत्रमुग्ध झाले मन
अतिशय सुरेख आणि मधुर सुरांच्या गाण्याने मन मृदगंध होते. अजित कडकडे सारखा सध्या दुसरा गायक नाही. ते महान गायक आहेत. त्यांना माझा जय महाराष्ट्र.
Qqqqqqq
आज मी हे शास्रिय संगीत कमीत कमी १० वेळेस ऐकले ❤
मला आनंद मनाला वाटला
Ati sundar kadkadeji
देवाचा मोठा आशिर्वाद आहे मन समाधान होते
🙏🙏 अप्रतिम आवाज तालासुरात मधूर 👌 ऐकून समाधान 🙏🙏
Gavi kunacha namkaran vidhi,vastushanti,lagn sohala,Ganga pujan,dashavtar jatra kahihi aso survatilach speaker madhun pahila awaj kunacha asel tar pandit ajit kadkade yancha. Chtote mothe vrudh yanchya manat ghar karun baslele ajit kaskade yana sashtang dandavat.
धन्यवाद पुन्हां पुन्हा श्रीमान अजित कडकडे ,वेडच लावलंय आपल्या गायनाचे!!!
साक्षात आई सरस्वतीची कृपा होता तेथे काय उणे.. अजितजी अप्रतिम गाणी गायलीत.. मन प्रसन्न झाले.. जय गजानन 🙏
एकच नंबर ,तोड नाही. मी रोज संध्याकाळी पुर्ण अभंग निवांत क्षण ऐकतो.
धन्यवाद.
V nice ananga man parsan tote ajéet jee
अजितसाहेबांचीअभंगवाणी ऐकली म्हनजे मला माझे बालपण आठवते कारण मीबालपणापासुन साहेबांची गाणी ऐकत आहे.धन्यवाद सर.
सुमधुर आवाज, ईश्वर देणगी आहे. सर तुम्हाला, तुमच्या आवाजात अभंग एकले की, मन तृप्त होते 🙏🙏🙏🙏🙏
आपले गरीलेले अभंग अत्यंत सुदंर आहेत मी आपणा पुढे नतमस्तक आहे
।।जय विठू माऊली।। , Nice Song
सुप्रभात धन्यवाद् बहुत ही बढ़िया प्रस्तुति रही है ।धन्यवाद् पंडीत जी,
परमेश्वराने खूप मोठी देणगी दिली . आपण भाग्य वान आहेत.
आवाज ऐकू येतो कडकडे. सर
Super duper bhajan
Great sakali sakali ayeekla thar tension dur
Super hit natya sangit ajit Sir
श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त
Me pratye sananchya divshi kadkade yanche abhang aikto. Man kase prassanna hovun jate. Great singer.
जबरदस्त आवाज ऐकून मन प्रसन्न होते
Ati sundar
अति सुंदर गाणी
Balu
Chhan
अतिशय सुंदर आहे
खूप सुंदर
Kadak jakkkkassss song
Khoup khoup chaan Abhang aahet sir👏👏
अजित जी आपल्यावर खरी खुरी सरस्वती माता प्रसन्न आहे
आपल्या कामकाजामध्ये आपली भक्ती गीते ऐकल्यानंतर ग मन भारावून जात आणि दिवस फ्रेश होतो
🌷🌷मन प्रसन्न करणारी भक्तीगीते 🌷🌷
अजित कडकडे यांनी गायलेली गीते अप्रतिम काय आवाज सुर शब्द सुंदर सुरेख उत्तम भक्ती गीते गायली पांडुरंग हरी पांडुरंग हरी माऊली धन्यवाद 🚩🙏🚩
ढग कडडतात तसा आवाज आहे छान मस्त आवाज आहे ❤
Ajit kadkadeji tumchi aawaj khup sundar aahe, vero veri good
अतिसुंदर भक्तीगीते ❤🎉
अप्रतिम, अजित कडकडे ,
खरंच आवाजा मध्ये भक्ती भाव आहे. 🙏रामकृष्ण हरी 🙏
Apratim 👌🏻👌🏻👌🏻
Apratium
@@vaibhavbestshinde5608 llp
He gane itkya vela aikle tari punha punha aikavese vat-te. Kadkade saheb tumhi great aahat.
अप्रतिम
भक्ती रसात मन तृप्त झाले.
Mast
मन शांत आणि कान तृप्त झाले
maza avdate gayak awajanech maze mann bharaun jate maze man samadhanit hote
❤खूप खूप मधुर भावगीत आहे कानास एकण्यात आल्हादायक वाटते .❤
Khup Chan bhajan guruji ..,👌👌 aikun man prasan hote
Ek no1 sir
ही गाणी ऐकली की दिवस छान आनंदि जातो धन्यवाद साहेब
अजून हि आपल्या आवाजाची करण मधुराता तितकीच गोड आहे.
अजीत काकडे हयाचा आवाज एकदम कडक असा आहे माझे आवडते इहेत
काकडे नाही हो कडकडे 😅
Jai Hari Vitthal..
The only truth in the universe..🙏
1
मन प्रसन्न झालं
Thelllllll,,,,,,,,,,
I am also Following Ajit Bhau Kadkade 30 Years. His Sound is very Mind blowing and He Singing only Godes Songs am proud him..
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😅
खुप छान आहे खुप छान आहे
अतिसुंदर आहे ...
अजित कडकडे सर
खुप सुंदर आहे
अप्रतिम संगीत
सर तुमचे अभंग मी लहानपणापासून ऐकतो... खुप छान वाटतं. आमचे वडिल तुमच्याविषयी भरभरून बोलतात... मन भरून येते.....
very nice ajit buva
वाऱ्याच्या जुळूकीने नुकतीच उगवलेली रानातली पाती जशी डुलतात तसे अजितदादा नचे गाणे ऐकून मन डूलते.
Ajith Kadkade.....kya Khooob gaaana.....wonderful ....great......love you sir.....