२०२४ मधील नवीन भन्नाट कॉमेडी | इंदोरीकर महाराजांचे कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan
Vložit
- čas přidán 22. 03. 2024
- २०२४ मधील नवीन भन्नाट कॉमेडी | इंदोरीकर महाराजांचे कॉमेडी किर्तन I Indorikar Maharaj comedy Kirtan
ह.भ.प. श्री. निवृत्ती देशमुख महाराज इंदुरीकर,
निवृत्ती महाराज इंदोरीकर हे महाराष्ट्रातील लोकप्रिय किर्तनकार आहेत,
यांचे किर्तन हे कडू पण सत्य आहेत,
आपल्या विनोदी शैलीतून प्रबोधनाचे काम ते करतात, या चॅनेलवरील किर्तन संपूर्ण ऐका.
महाराजांनी त्यांच्या तुफान कॉमेडी किर्तनातून सर्व किर्तन ऐकणाऱ्या श्रोत्यांच मनोरंजन केले. सर्व श्रोते अगदी मंत्रमुग्ध होऊन कीर्तनाचा स्वाद घेतात
जर कीर्तन आवडले तर लाईक करा तुमच्या सर्व मित्रांना शेअर करा.
आणि आपल्या गुरु माउली या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद.
©Gurumauli 2021 (Copyright)
Caution : आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगीशिवाय डाउनलोड तसेच अपलोड करू नये कृपया काळजी घ्यावी.. - Zábava
अगदी बरोबर आहे.
Barobar Aahe
इंदुरीकर महाराजांचे कीर्तन म्हणजे समाजसेवा आहे. समाजाने याचा लाभ घ्यावा. इतर वाईट संगतीला लागण्यापेक्षा चांगल्या संगतीला लागून आयुष्य आनंदाने जगा. ही इंदुरीकर महाराजांची शिकवण आहे. आणि ते सर्वानी आत्मसात करावे.
Right now
खरं आहे
Kuup Kuup Chan 🚩🚩🚩
हि कलयूगाची गरजेचे आहे समाज प्रबोधनकार किर्तन छान आहे ज्यांना तमाशा वटतो त्यांनी गौतमी पाटलांना भेटा इंदुरकराचे कीर्तनाला चांगले दिवस आले दारू पिण्याचे तर सांगत नाही आई-वडिलांची सेवा करण्यासाठी सांगतात रामकृष्ण हरी आपल्या माणसाची आपण इजत ठेवा
😅
जगातील सगळ्या संतापैकी कलयुगा तील संत म्हणजेच इंदुरिकर महाराज... नेहमी वाणीतून सत्य आणि सुंदर विचार... राम कृष्ण हरि माऊली😊
Ek no kirtan
🙏🙏💯🚩
Very nice kupp Chan
Khup chhan maharaj
Very nice information 🙏🙏
महाराज तुम्हाला आमचे घरी कीर्तनासाठी आणायचे आहे पण योग कधी येईल हे माझे प्रारब्ध आहे पण नक्की आणणारच तुम्हाला आमचे घरी राम कृष्ण हरी दिघांची गावात
❤❤❤❤❤
😅
Very nice comedy
I 😂❤
Barobar Aahe
True
Right now
atmprikshan kara garaj ahe tumhala
Aasa kirtankar Puna honenai🎉😮😮😅
❤😂😅
True
Shining nako
बाबा. लोकांनी फक्त. कीर्तने करावे राजकारण करू नाही त्या पेक्षा सोंगाड्या चे. पात्र करावे
निवृत्ती महाराजांना एक विनंती आहे.तुमची ओळख जगाला फेट्यावरची आहे.कायम फेटाच बांधला तर तुम्ही एरव्ही ओळखु याल .
Jay Hari keratin smaj Orbison Maharaj able Stuart Chalu theea
ekdam kadak kirtan
Ha tamasha ahe
असे कीर्तन म्हणजे टाईम पास
कीर्तन ही कीर्तन आसन तमाशा ना
अतीसुदरकीरतनसेवामहाराज
गीता मंदी,कायलीहले, आहे,जशास,तर से, वागावे
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
/0😊😊
Look@@Aba12342
BB😂 BB mm mm
नमस्कार नमस्कार नमस्कार उ@@Aba12342
Kalachi garj ahe
Right now
Right now