ऊठ पंढरीच्या राजा | Uth pandharichya raja | आठवणीतली मराठी गाणी
Vložit
- čas přidán 29. 08. 2024
- गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - प्रसाद सावकार
चित्रपट - संत गोरा कुंभार
राग - देसकार , भूप
गीत प्रकार - चित्रगीत , विठ्ठल विठ्ठल
.
.
ऊठ पंढरीच्या राजा वाढ वेळ झाला
थवा वैष्णवांचा दारी दर्शनासी आला
पूर्व दिशी उमटे भानू
घुमे वारियाचा वेणु
सूर सूर वेणुचा त्या सुगंधात न्हाला
कुक्षी घेऊनिया कुंभा
उभी ठाकी चंद्रभागा
मुख प्रक्षाळावे देवा, गोविंदा गोपाला
पुंडलीक हाका देई
उभ्या राही, रखुमाबाई
निरांजने घेऊन हाती सिद्ध आरतीला
.
.
आठवणीतली मराठी गाणी
अतिशय सुंदर अशी चाल आहे अभंगाला ऐकायला फारच गोड वाटते
खूपच सुंदर आती सुंदर धन्यवाद
खूपच सुंदर भूपाळी, कितीतरी वेळेस ऐकल तरी मन भरतच नाही
❤❤❤❤❤❤
खूप छान वरचे स्वर एकदम क ड क वादन सुद्धा मस्त
खूपच आवडीची भूपाळी व अतिसुन्दर शब्दरचना ❤❤❤❤❤❤❤
मन भारावून जातो विठू माऊलीच्या या अभंगात.... खुप छान आवाज 👌👌
3:30 3:31
विठु माऊली ला एकूण मन भारावून जाते ..
राम कृष्ण हरी
जय जय राम कृष्ण हरी
भक्ति गीतातून पंढरपुरात पोहचलो याची जाणीव होते
A can't express feelings..thanqu somuch. For sahithya..❤
खूप च आवडलं ताई खूपच सुंदर गायलय
जय हरी विठू माऊली
अतिशय सुंदर
मी दररोज ऐकतो
🙏🙏🙏🙏🙏
महाराष्ट्र ही भक्ती आणि कर्ममार्गाचीच भुमी आहे अंतःकरणाच्या गाभ्यातुन भक्तीचा ओतप्रोत संचार झाल्याशिवाय इतका सुंदर अभंग स्फुरणे शक्य नाही!
खुप छान आहे आहे हा अभंग
खूप छान 🙏🙏
The most beautiful song. Vitala vitala😊❤
खुप सुंदर आहे भक्ती गीत
भक्ती गीतातील व लिरिक्स मधील शब्द वेगळे आहेत
Atishay Sundar 🙏🙏🙏
खूपच छान..... माउली जय हरी ❤
अतिशय सुंदर 🎉
खूप छान आहे भक्तीगीत जो माणूस टेन्शन मध्ये असेल त्यांनी जर हे मनापासून ऐकले तर त्याचे मन नक्की समाधानी होईल
8n8 n j n
Deva tu nahis ya jagat
मी नेहमीच ऐकते खूपच छान वाटते
खुपच सुंदर 👌👌🌹🌹🙏🙏
खूपच छान दररोज ऐकावे वाटते
खूप छान वाटत आहे
Number one song🙏🙏🙏
Jay Hari Vitthal 🙏🌺🌼🌹🥀💐🌸🏵️🙏
खूपच छान.
खूपच सुंदर
फार छान
खूपच छान ❤❤❤❤
सुंदर गायन
Purv Dishi Umte Bhanu, Umevariyacha Meru, Sur Sur Meru Cha Tya Sugandhat Nhala.
Khupach Chan
❤️🙏
अतिशय अप्रतिम आवाज...।
Jai sakha Hari ❤❤❤❤❤
🚩🚩Jay Hari🚩🚩
Super madhwa song panduranga chibhajan 2:42 Tupsakri Sreenivas family 🙏
3:44
Jai Hari vithal ❤❤❤❤❤
आवाज खूप छान आहे
Excellent
मीनेहमीऐकतोखूपचछानवाटते
धन्यवाद
भक्तांचा धावा,,श्री विठ्ठल रखुमाई,,मनापासूनची हाक,,यासारखी आर्तता कुठेही व्यक्त होत नाही
खूप मस्त वाटते ऐकायला 😊👍👌
nice to see 🙏🙏🙏🙏🙏👍👍👍👍👍
किती वेळ ऐकला अभंग तरी ऐकतच रहावे वाटते
Jai Hari vithal 🎉🎉🎉🎉🎉
कानाला खूप छान
खूप छान
अजरामर गीते.
Man Prasanna hote he song 🎧 aaikale ki
Uttam. Geet. Gayan
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏🙏
Super song by pandurang anchageeta pandrapur A nice song and bhakti song Srinivas TUPSAKRi Sreenivas family and vagishtupsakri family and vedanga vagishtupsakri family 🙏🙏🙏🙏 pune33 4:21
आवाज खुप छान आहे👌
Sundar aavaj
। खुप छान गाणे आहे
Mastsch
Anmol Theva
ami marathi khup khup nashibvan.
Jay shree Hari
Inspiring
वा, किती छान...❤❤
गोडी अभंगाची....
राम क्रुष्ण हरी 🙏🏿🚩
Sundar shabd kavya svar v chal
Pandarcharaja phaaravelazhala song TUPSAKRi Sreenivas family and vagishtupsakri
Khup chan
छान
पांडुरंग पांडुरंग
Super song by Dr naceeicjasinhnn 3:33 super songs TUPSAKRi Sreenivas family 🙏🙏🙏 Tupsakri Sreenivas family
अप्रतीम
खुप छान आवाज आहे 👌
DEEPAK. Kadam.
Very..good..song..😅😅
Classic ❤️
👌👌👌✌️👉👍
सुंदर 👌👌👌👌
Super song TUPSAKRi Sreenivas family Pune Maharashtra and family 3:03
गुड साँग morning
Jai Hari Vitthal
Thanks for the lyrics 🙏🏼
पूर्व दिशी उमटे भानू घुमे वारिया चा वेणू
सुर सुर वेणुचा त्या सुगंधात न्हावा.
भानू म्हणजे सूर्य आणि वेणू म्हणजे बासरी
😊😅
Very sweet voice.
रामकृष्ण हरी
Sunder aawaj
❤ 😊
❤
Pandarcharaja best songs Tupsakri Sreenivas family and vagishtupsakri family and vedanga vagishtupsakri Pune Maharashtra 3:52
Super song vithala panduranga song by Dr naceeicjasinhnn thanks for u Tupsakri Sreenivas family 🙏🙏🙏 🙏🙏 srini vas Pune Maharashtra 33 4:21 4:21 4:21
Jai panira cha Raja.lnhsktidpng 4:21
🙏 Thanks 🙏 for 🙏 u 🙏 Tupsakri 🙏 Sreenivas 🙏 family 🙏 4:21 and to you
Ramkrishna Hari
❤❤ 4:02
Superb
छान गीत
Excellent. Meanings please for non marathi devotees.
ज्याची जैसी भूक, त्याची तैसी वृत्ती l
✌️👌🏻👍
खूप छान अंभग
Jay hari vitthal
👌👌
Atti uttam , he gana kuni mhanalele aahe , aawaj kunacha3
Swapnil bandodkar NE gaylay, tasa te pahilyanda sudhir phadke ni Gayla hota
Swapnil bhau nice
Nice