Monsoon Rain: विदर्भ आणि कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता | Weather Update | Rain news

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2024
  • #Agrowon #weatherforecast #weathernews
    राज्यातील अनेक ठिकाणी मागील २ दिवसांपासून जोरदार पाऊस हजेरी लावत आहे. आज सकाळपासूनच बहुतांशी ठिकाणी ढगाळ वातावरण होते तर काही ठिकाणी पाऊस हजेरी लावत होता. हवामान विभागाने आज आणि उद्या पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज दिला. तर गुरुवापासून पाऊस काहीसा कमी होईल, असाही अंदाज हवामान विभागाने दिला.
    Agrowon - Latest Agriculture News in Marathi | कृषीविषयक बातम्या
    आमच्याशी जोडून राहण्यासाठी भेट द्या :-
    वेबसाइट - agrowon.esakal.com/
    फेसबुक - / agrowon
    इंस्टाग्राम - / agrowondigital
    ट्विटर - / agrowon
    टेलेग्राम - t.me/AgrowonDigital
    व्हॉट्सॲप - bit.ly/46Zyd8m
    ---------------------------------------------------
    #ॲग्रोवन #AgrowonDigital #Farmer #AgroBulletin #AgrowonUpdate #SakalAgrowon #बाजारभाव #हवामान

Komentáře • 9

  • @GorakhJadhav-cx7po
    @GorakhJadhav-cx7po Před 15 dny +2

    वैजापुर मधी काहीच पाऊस नाहीय

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Před 15 dny +1

    निकिता मॅडम, हवामान अंदाज तुम्ही देत जा 🤔

  • @chetan6019
    @chetan6019 Před 15 dny

    आमच्या गोंदिया जिल्ह्यात अजूनही पावसाचा थेंब सुद्धा नाही पडलाय... सारखी उन तापते...

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 Před 15 dny

    वैजापूर शी बंगला थेंब पण नाहि बलेगाव

  • @salimmemon6118
    @salimmemon6118 Před 15 dny

    अमरावती च धारनि मधि पाऊस ठेम्ब नही

  • @bandujiwankhede2811
    @bandujiwankhede2811 Před 15 dny

    नागपूर जिल्ह्यात कडक ऊन आहे. पीक॔ सुकत आहे. हवामान अंदाज पाऊस सांगतो ,तर पाऊस जातो कुठे?

    • @Musicloverindia826
      @Musicloverindia826 Před 15 dny

      भाऊ आपल्या अकोला ला खुप पाउस चालू आहे

    • @sanjayaware2821
      @sanjayaware2821 Před 15 dny

      आमच पण तेच हे वैजापूर

  • @vasantpawale5040
    @vasantpawale5040 Před 15 dny +1

    फालतु अंदाज नका देऊ.