वदांमी भतेंजी आपण खरच खुप महान आहात जो धम्मांच्या वृद्धींसाठी आपण सपुर्ण जीवन भीक्कुं बनुन समर्पीत केले आपण खुप सुदंर धम्मंदेसना देतात आणी मी कळवण तालुक्यातील ओतुर गावचा ऊपासक आहे धम्मंदुत म्हणुन काम करतो आपली धम्मंदेसना आयकुन तेच ऊपदेश मी समाजाला करतो .
अगदी खर आहे भंते माझ्याजवळ प्रज्ञा म्हणजे ज्ञान भरपूर आहे.पण शिलपालन नसल्यामुळे मी माझे नुकसान करून घेत आहे.येथून पुढे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत शील पालन करणार व सर्वांपुढे आदर्श निर्माण करेनन
तुम्ही जी द्धामोडेसणा नेहमीच देता,कोणत्या हि विषयावर, खूपच सुंदर अणि सोप्या भाषेत, सहज सर्वांना समजू शकते. त्या मुळे मला खूप खूप आवडते. सतत एईकत रहावेसे वाटते. तुमचे प्रवचना ने,मला खूप आनंद मिळतो. आणि सकर्मक्ता मिळते.
सुरुवातीला जी गाथा म्हणता त्यामुळे मन भक्ती मय होऊन जाते, वंदामि भंतेजी
🌷🌷🌷🕯🕯🕯🍨🍨🍨
👏👏👏☸️🇮🇳📘✍️💐👏
अरहं सम्मासंबुध्दो बुध्दं भगवंतनं अभिवादेमी!!!
🌷👏
स्वाखातो भगवता धम्मो धमं नमस्सामी!!!
🌷👏
सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघ्घं नमामी!!!
🌷👏
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मांसमबुध्दस्स।।३।।
🌷🌷🌷
👏👏👏
वंदामी भंतेजी!!!
🌷🌷🌷
👏👏👏
भारतीय राज्य घटनेचे एकमेव शिल्पकार बोधिसत्व डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिरूपास अनंत अनंत वेळा त्रिवार वंदन करून त्यांच्या समग्र धम्म क्रांतीत शेवटच्या श्वासापर्यंत संपुर्ण जीवन समर्पित करण्याचा सम्यक संकल्प!
🌷🌷🌷
👏👏👏
वंदामी भंतेजी!!!
👏👏👏
।।चिरंतिट्ठंन्तु सद्धम्मो, लोको होंतु सुखी सदा।।
साधु! साधु!! साधु!!!
बुद्ध, धम्म, संघ व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीस त्रिवार वंदन. 🙏🙏
तुमची वाणी खूपच छान आहे.
आपणास खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏
नमो बुद्धाय व॓दामि भ॓तेजी 🙏🙏🙏
साधू साधू साधू 🙏🙏🙏
पुज्यनीय भन्तेजीना ञिवार वंदन
वदांमी भतेंजी आपण खरच खुप महान आहात जो धम्मांच्या वृद्धींसाठी आपण सपुर्ण जीवन भीक्कुं बनुन समर्पीत केले आपण खुप सुदंर धम्मंदेसना देतात आणी मी कळवण तालुक्यातील ओतुर गावचा ऊपासक आहे धम्मंदुत म्हणुन काम करतो आपली धम्मंदेसना आयकुन तेच ऊपदेश मी समाजाला करतो .
नमो बुद्धाय वंदामि भन्ते तुमचे प्रवचन मला खूप आवडते खूप छान सांगता
वंदामी भंन्ते खूप छान धम्म देसना ऐकली
Very nice bhante namami bhante
अगदी खर आहे भंते माझ्याजवळ प्रज्ञा म्हणजे ज्ञान भरपूर आहे.पण शिलपालन नसल्यामुळे मी माझे नुकसान करून घेत आहे.येथून पुढे माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत शील पालन करणार व सर्वांपुढे आदर्श निर्माण करेनन
वंदामि भंतेजी🙏🙏🙏 खरोखर भंतेजी आपण जे प्रवचन देत असता ते अतिशय मनावर प्रभाव पाडणारे आहेत मी आपल्या प्रवचना मुळे मी भारावून जातो.
वंदामी भंते असेच निरंतर मार्गदर्शन करावे ही विनंती साधू साधू साधू
भंते तुम्ही खुप छान सहज सुलभ भाषेत समजावून सांगत असतात.
वंदामी भंते आपले प्रवचन समाजाला निश्चितच दिशा देणारे व आदर्श बौद्ध समाज घडविण्यासाठी उपयोगी ठरत आहे.
साधू. साधू. साधू
साधू..साधू..साधू...🙏🏻🙏🏻🙏🏻
वंदा मी भंते जी...🙏🏻🙏🏻🙏🏻❤️🌹🌹🌹
वंदे भंते, नमो बुद्धाय, जय भीम, खुप सहज सुंदर, सोप्या भाषेत समजावुन सांगितले, आनंद झाला. आभारी आहे.
18:03 18:04
19:01
19:33 19:38
@@marutiwankhede344599⁹⁹99⁹⁹
वंदामे भांतेजी आपल्या सर्वच धम्मदेशना खुप आणि खुप छान असतात आणि मी पूर्ण न चुकता श्रवण करत असतो
प्रथमत आपले मनापासून खुप खुप अभिनंदन भंतेजी ही धर्माची माहिती सांगून खूप मोठे ऋण आमच्यावर केले आहेत. मी आपला आभारी आहोत.
तुम्ही जी द्धामोडेसणा नेहमीच देता,कोणत्या हि विषयावर, खूपच सुंदर अणि सोप्या भाषेत, सहज सर्वांना समजू शकते.
त्या मुळे मला खूप खूप आवडते.
सतत एईकत रहावेसे वाटते. तुमचे प्रवचना ने,मला खूप आनंद मिळतो. आणि सकर्मक्ता मिळते.
वंदा मी भंते जी पारमिता आम्ही आता repeat ऐकत आहोत तुमचे खूप खूप आभार हा अनमोल संग्रह utube वर available आहे .
वंदामी भंते जी नमोबुद्धाय जयभिम खुप छान समजले पंचशिल.😂
वांदामी भांतेजी खुप सुंदर धम्मदेशना आहे वारंवार एकत राहते
Vandami bhanteji 🌷🙏 🙏 🙏 Namo Buddhay 💐🙏🙏🙏 Jai Bhim 🙏
Atishy sunder varnan karun sangitl shil ani sdachara bddal... Sadhu sadhu sadhu.. 🙏🙏🙏
जय भीम नमो बुद्ध !! भंतेजी आपल्या सुंदर अशा वानीमुळे मन पर्सन होत व भगवान बुद्धाच्या शीला प्रमाणे आचरण करावे असे वाटत आहे ❤❤❤❤❤❤
वंदामी पूजनीय भिखुसंघास त्रिवार वंदन🌹🌹🌹🙏🙏🙏
जय भीम, नमो बुद्धाय्...
धन्यवाद भन्तेजी
भंतेजी! आपण जे शीलाचे महत्व सांगितले ते मला अरहंत म्हणजेच संपुर्ण दुखः मुक्त होण्यासाठी कारणीभुत ठरेल. अनंत अनंत मंगलमय साधुवाद व मंगलमैत्री!
Vandami bhateji खूप छान सांगत आहात खूप खूप साधू साधू
Vandami Bhanteji Sadhu.. Sadhu... Sadhu......
Namo buddy Jai bhim jai bharat Jai savidhan ❤.❤❤❤❤❤❤❤
Chhaya Tapase pujaniya bhanteji namo buddhy 🙏🙏🙏dhamm. Desna. Very. Very. Nice. 🌹👌👌🌹🌹Sudhu. Sudhu. Sudhu. 🙏🙏🙏❤❤❤
Vandami Bhante ji Jay Bhim Namo Buddhay
विशेष धम्म प्रवचन आहे. वंदन भंतेजी .
Mamta........awaj khu khup chhan aahe bhanteji🌷🌷🌷🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🙏👌👌👌
वन दामी भंते खुप छान धम्म उपदेश शील संदर्भात साधू साधू साधू
वंदामी भंतेजी नमोबुद्धाय नमोधंमाय नमोसंघाय साधु साधु साधु 🙏🙏🙏
Khup chan pravachan bhanteji ...,🌹🌹🌹💐💐💐🙏🙏🙏🙏🌷🌷
Vandami Bhanteji
He pravachan mala khup khup wela yekaweshe watate. Khup chan spashtikaran tumi dele ahe. Me pan panchsheel , ashtsheel palan karat ahe. Dhammdesana shravan karun maza confidence wadhto. Mhanun Dhanywad.
नमो बुध्दाय 🙏🏻🙏🏻🙏🏻
वन्दामी भन्तेजी 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप छान धम्मदेसना.
वंन्दामी भंते सादु साधु
namo buddodha. khup chan pravchan dile. sadhu sadhu sadhu.
Vandami bhante 🌹🙏 khup chan shil palan samjun sangeetal.asach aamhi palan karu Sadhu Sadhu Sadhu🙏
Vandami Bhante ji Sadhu Sadhu Sadhu
नमो बुध्दाय वन्दामि भंते जी, फार सुंदर शब्दांत शील पारमितेचे विश्लेषण केलेत. कोटी कोटी धन्यवाद 🙏💐🙏
Vandami bhante.khup chan maritime dili.
खूप छान प्रबोधन
Chhaya Tapase vansssdami bhanteji namo buddhy 🙏🙏🙏
Namo bhuddhya 🙏vandami bhantiji 🙏kharch jivnat shilach khup mahtv ahe.👍👍👍👌👌👌❤💐💐💐sadhu sadhu sadhu
Namo Buddhay...🙏🙏🙏
Vandami Bhanteji...🙏🙏🙏
Namo Buddhay. ..vandami bhanteji......sadhu ...sadhu.....sadhu
Sadhu sadhu sadhu vandami bhanteji 🙏
वन्दामी भन्तेजी 🙏🙏🙏नमो बुध्दाय खुप छान शीलाच महत्व समजावून सांगितले...साधु...साधु...साधु...💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏💙💙💙
Vandami bhabte thumhi 10 paramita Sundar marathimdhe prvchen deele mee v priwar khup khup aabhari is.
Vandami banteji sadhu sadhu sadhu 👋
Namo budhay 🙏 vndami bhnteji
Trevar vandami adarniya bhantej 🙏🙏🙏🙏🙏
साधु साधु साधु 🌹🌹🌹🌹
Vandami Ven.Bhanteji.
Namo Buddhay
Sabka mangl ho
Sadhu...Sadhu...Sadhu🌼
वंदामी भंते जय भिम खुप छान धम्म देसना 🌼🙏🙏
नमो बुद्धाय
Vandami Bhanteji
Vandami bhanteji 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️Namo Buddhay🪷🪷🪷Jay Bhim🙏🏻🙏🏻🙏🏻
Vandami bhanteji 🙏🙏🙏
Khup chan pravchan aahet .
Namobuddhay 🙏🙏 jaibhim 🙏🙏🙏
वंदामी भंतेजी, 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹नमोबुध्दाय नमो धम्माय नमो संघाय साधु साधु साधु 🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🪷💐🌸
साधु साधु साधु 🙏🙏🙏
साधू साधू साधू 🙏🙏🙏
Namo buddhay 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️ Jay bhim 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️ vandami pujniy Bhante Ji 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️
Zabardast
Jaibhim ❤
Namo budhhay 🙏🙏
Sadhu sadhu sadhu 🌼
नमोबुद्धाय जयभीम जय सम्राट अशोक वंदामी भन्ते🙏🙏🙏💐💐💐🇪🇺🇪🇺🇪🇺💙💙💙
साधू साधू साधू 🎉
साधू साधू साधू 🙏
भंते सांगत आहेत ते अगदी खर आहे.
वंदामी भंतेजी🌹🙏🙏🙏साधु साधु साधु
वंदामी भन्तेजी,,💐💐💐💐💐,,साधु साधु साधु,,
Aprtim dhamm updesh aahe pujniy Bhante Ji 🙇🏻♀️🙇🏻♀️🙇🏻♀️ thank you so much pujniy Bhante Ji 🥰😇❤️🌹🌷🌺🌸🪷🪷🪷
खूप छान वंदामी bhnteji साधू साधू साधू
Vandami bhante ji 🙏
Vandami bhanteji
वनदा मी भनतेजी टु औल 💐🌹🙏🏻
सादु सादु सादु 💐🌹🙏🏻
मंगल मैत्री भनतेजी 💐🌹🙏🏻
Namo Buddhay
Jay Bhim
Sadhu Sadhu Sadhu
Vanda mi. Bhanteji. Jay. Bhim
Vandami bhante ji
Vandami bhante khupach Chan dhammdesa dili bhante
Saadu saadu saadu
Vandami bhanteji kupch chan dhammdesna ahe
Sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
🎉 🙏 Vandami Bhanteji 🙏 🎉
Vndami bhanteji 🌺🙏🌺 trivar sadhukar 🌸🌼🏵️🪷🌹
वंदामी भंतेजी खुप छान समजावून सांगितले साधू साधू साधू नमो बुद्धाय
Vandami Bhante ji namo buddhaye Jay Bhim 🌹🌹🙏🙏🙏
वंदामी भंतेजी 🙏🙏🙏🌹🌹🌹
वंदामी भंतेजी 🙏💐
वंदामी भंते 🙏 नमो बुद्धं या भंते 🙏 जय भीम भंते 🙏 जय शिवराय जय शंभुराजे जय भारत 🙏💙💙💙
Vandami bhanteji 🙏🙏🙏💐💐💐
वंदामि भंन्ते जी...🙇♀️🙇♀️🙇♀️🙏🙏🙏
Vandami bhanteji 🌹🌹🌹 Sadhu Sadhu Sadhu 🙏🙏🙏
Jay bhim 🙏 namo buddhay 🙏
Vandami bhante 🙏🌺🌺🌺🌺🌺🙏
Namo budhay 🌷🌷🌷🙏 tathagat bhagavan goutam budhh ji ko koti koti Naman 🙏🙏🙏 vandami bhantiji 🌷🌷🌷🙏🙏🙏 sadhu sadhu sadhu 🙏🙏🙏
Vandami Bhanteji
Khup chan dhamdesana.
Very appreciable Dhammadeshna on sheel given in Dhammadeep Buddhavihar__Vandami bhanteji__Dhanraj Gondane
5:42 😮😮❤😮
7:26 😮