ड्रायव्हर बांधवांबद्दल महाराज काय म्हणाले नक्की ऐका समाजप्रबोधनकार प्रा निलेश महाराज कोरडे

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 08. 2023
  • ड्रायव्हर बांधवांबद्दल महाराज काय म्हणाले नक्की ऐका समाजप्रबोधनकार प्रा निलेश महाराज कोरडे 8169340094 / 9730828617
    ***********************************************************************
    आमचे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी like, comments and share करा व आमच्या CZcams channel ला subscribe करायला विसरू नका....
    सप्ताहची शुटींग केली जाईल त्यासाठी संपर्क करा 9890715729 या नंबर वर
    ©आमच्या परवानगी शिवाय आमच्या चॅनेलवरील कोणत्याच व्हिडीओ डाउनलोड download करता येणार नाहीत आणि त्याची तशी परवानगी नाहीपरवानगी शिवाय कोणती व्हिडीओ डाउनलोड download केल्यास कारवाई होऊ शकते
    👉दररोज च्या अपडेट साठी आमचा WhatsApp number चक्रधर महाराज पाचपुते+91 9890715729 तुमच्या ग्रुप मध्ये add करा
    || जय शिवराय ||
    #ज्ञानमंदिर
    #Dnyanmandir
    #ज्ञानमंदिरDnyanmandir
    #dnyanmandir
    #समाजप्रबोधनकार
    #कीर्तन
    #kirtan

Komentáře • 413

  • @Dmaheshswami7399
    @Dmaheshswami7399 Před 10 měsíci +80

    महाराज मी गेली 18 वर्ष गाडी चालवतोय, पण या 18 वर्षा मध्ये मी पहीलीच वेळ तुमच्या मुखातून या माझ्या ड्रायव्हर बाधंवाचे कौतुक ऐकतोय, महाराज आम्हाला सर्वांना आज अभिमान वाटतो, कि आम्ही या देशाचे ड्रायव्हर आहोत, डोळ्यात अश्रू आले , महाराज,,, 😢😢

    • @sachinrajude3160
      @sachinrajude3160 Před 10 měsíci +2

      महाराज खुप खुप आभारी आहे

    • @satishchavan7942
      @satishchavan7942 Před 9 měsíci

      Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @dattawagh4482
    @dattawagh4482 Před 10 měsíci +82

    महाराज तुम्ही खऱ्या अर्थाने आज ड्रायव्हरचा अर्थ अंतकरणातुन समाजापुढे मांडला ऐकताना डोळ्यात पाणी आले तुमचा मनापासून आभारी आहे हे फक्त एक ड्राइव्हरच समजु शकतो कारण मी पण एक ड्रायव्हर आहे,🙏🙏🙏

    • @prabhuaher1699
      @prabhuaher1699 Před 10 měsíci +4

      महाराज इकतांना डोळ्यात पाणी आल मनापासून धन्यवाद ❤ 🙏🏻🙏🏻

    • @arjunkendre5762
      @arjunkendre5762 Před 10 měsíci +1

  • @mayurpatil9910
    @mayurpatil9910 Před 10 měsíci +53

    महाराज तुम्ही आमच्या मनातल्या भावना बोलले लिहावस खुप आहे परंतु तुमचं वाक्ये आयकुन डोळ्यातले अश्रू नाही थाबंले

  • @ashishgunjal1848
    @ashishgunjal1848 Před 10 měsíci +28

    गणू दादा खूप छान ड्रायव्हर बदल 2 शब्द बोलले. तुमचे ड्रायव्हर संघटने कडून खूप खूप आभार 🙏

  • @user-oj4cc2fi7h
    @user-oj4cc2fi7h Před 10 měsíci +62

    महाराज खरच आज ड्रायव्हर साठी कोनी तरी आवाज उठवला आहे महाराज मना पासून धन्यवाद ❤❤❤❤❤

  • @sajankoli8019
    @sajankoli8019 Před 10 měsíci +27

    खुप खुप अभिऩंदन महाराज
    सर्व ड्रायव्हर थांबले तर देशाचे वाटोळं होईल .ड्रायव्हरचा जेवढा त्रास सांगितला महाराज तुम्ही त्यापेक्षा कितीतरी पटीने रस्तयावर त्रास आहे.हे सरकारला कळू द्या. ड्रायव्रची बाजू घेणारा कोणी नाही या देशात.सगळ्या खात्यांचा मंत्री आहे मात्र ड्रायव्हर भावाचा कोणी मंत्री नाही या देशात.
    या देशात सगळ्या जास्त त्रास पोलिसांचा आणि बाॅरडरचा आहे जसं की त्यांचा बापाची ठेव आहे आपल्याकडे पैसे मागतात भिकारी सारखे.एवढे पगार असुन . हे सघळ्याना माहीत आहे,मंत्री, मिडीयावाले पर्यत पण सगळे वाटुन घेतात .
    धन्य महाराज❤

  • @amitshinde7483
    @amitshinde7483 Před 10 měsíci +42

    धन्यवाद महाराज ❤ ड्रायव्हरची मनातल्या व्यथा मांडली मनापासून धन्यवाद ❤

  • @sanjayjedhe6264
    @sanjayjedhe6264 Před 10 měsíci +27

    महाराज आज तुम्ही ड्रायव्हर भावांसाठी मनापासून आवाज उठवला आहे.❤❤❤❤❤

  • @amitlohar7210
    @amitlohar7210 Před 10 měsíci +19

    खूप खूप धन्यवाद महाराज ड्रायव्हरच्या व्यथा मांडल्या , समाजात चांगले स्थान नाही ड्रायव्हरला

  • @amoldaphal771
    @amoldaphal771 Před 10 měsíci +4

    आज पर्यंत च्या इतिहासात पाहिली वेळ अशी आहे की समाज प्रबोधन करणारे महाराज तुमच्या मुखातून एवढे ड्रायव्हर चे कौतुक केले. Dhanyawad

  • @tanajigavli3907
    @tanajigavli3907 Před 10 měsíci +17

    खरंच महाराज ऐकताना डोळ्यातून पाणी आले आज कळाले ड्रायव्हरला कोणीतरी वाली आहे

  • @tofiktamboli6605
    @tofiktamboli6605 Před 10 měsíci +15

    महाराज ड्रायव्हर ची व्यथा मांडली त्याबद्दल तुमचे मी मनापासून आभारी आहे

  • @chandupowar6733
    @chandupowar6733 Před 10 měsíci +19

    धन्यवाद महाराज ड्रायव्हरचे चार शब्द मांडला याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत जय संघर्ष

  • @VinayakNaik-ez7my
    @VinayakNaik-ez7my Před 9 měsíci +4

    धन्यवाद महाराज असं वाटलं आमच्या मनातील भावना ओळखणारे कोणी आहे मन मोकळे झाले राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏

  • @rohitkamble2621
    @rohitkamble2621 Před 10 měsíci +12

    धन्यवाद महाराज आजच्या या 21 व्या शतकातील या जनतेला ड्रायव्हर चे महत्त्व आपण समजून सांगितले बदल खरच खूप खूप धन्यवाद. ❤️❤️✌️

  • @meenakshi4633
    @meenakshi4633 Před 10 měsíci +9

    खरं आहे ड्रायव्हर लोकांना .लोक मानत नाहीखरंच ड्रायव्हर हा देवआहेआपल्याला आपण जेव्हा गाडीमध्ये बसतो तेव्हा आपली जबाबदारी त्याच्यावर असतेकारण तो आपल्याला सुखरूप नाही तो सुखरूप घरी आणतोकारण आपल्याला विश्वास असतो त्याच्यावरखूप छान सांगितलं ड्रायव्हर चे महत्वमला खूप आवडलंखरंच ड्रायव्हर लोकांना माझ्या बांधवांना कोटी कोटीआणि निलेश दादा तुम्हालाही खूप खूप कोटी कोटी .सलाम🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌💐💐💐💐💐🌹🌹🌹🌹खूप छान आणि खूप सुंदर सांगितलंखरच मनापासून धन्यवाद तुमचे. राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @rohanbhosale6295
    @rohanbhosale6295 Před 10 měsíci +7

    सर्व st ड्रायव्हर बांधवांकडून विनम्र अभिवादन माउली 🙏🙏💐💐💐

  • @arungosavi7363
    @arungosavi7363 Před 10 měsíci +7

    रामकृष्ण हरी माऊली आपण खूप असे सुंदर विचार मांडले खरं तर महाराज आतापर्यंत कोणीच ड्रायव्हर साठी काही बोलत नव्हते पण आपणया कीर्तनातून सर्वांना ड्रायव्हर चे महत्व पटवून दिले ड्रायव्हर भावासाठीआपले कार्य चालु राहो हिच परमेश्वरा जवळ प्रार्थना करतो 🎉🎉🎉🎉

  • @dattatraytambe1229
    @dattatraytambe1229 Před 10 měsíci +13

    महाराज खरोखर आपल्या अमृततुल्य वानीने आठवणीनां ऊजाळा मीळाला आणी आनंद आश्रृ डोळ्यात तरळुन आले.तुम्हीच सारथीसाठी(ड्रायवर) देवदुत आहात .तुमच्या सारख वक्तव्य आजपर्यंत सारथी साठी कोणीही केल नाही .भगवंत आपल कल्याण करो.

  • @ganeshchavan3986
    @ganeshchavan3986 Před 10 měsíci +15

    खुप छान महाराज खरी खंत कथा डा्यव्हर ची आपण सांगितली आहे. आपले खुप खुप आभार

  • @ManoharPadwal-yx9xw
    @ManoharPadwal-yx9xw Před 10 měsíci +25

    खुप छान वाटले महाराज तुमचे किर्तन आयकुन आज मला वाटले कुणी तरी आम्ही ड्रायव्हर साठी झोपलेल्या सरकार आणि लोकांना जाग करतय ❤❤ महाराज मनापासून धन्यवाद

  • @RamGavali-et3rk
    @RamGavali-et3rk Před 10 měsíci +3

    खूप छान महाराज ड्रायव्हर बद्दल बोलला धन्यवाद

  • @ramnathsurashepatil2489
    @ramnathsurashepatil2489 Před 10 měsíci +12

    ❤ धन्यवाद महाराज ड्रायव्हर बद्दल प्रबोधन केल्या बद्दल ❤अभिनंदन

  • @arvindwalavekar2340
    @arvindwalavekar2340 Před 10 měsíci +4

    महाराज सत्य बोल ले आहेत खरा ड्राइवर ड्राइवर होन हे महारानी सत्य संगीत ले आहे महाराज मी तुमचा आभारी आहे

  • @subhashpatil826
    @subhashpatil826 Před 10 měsíci +14

    महाराज खरच तुम्ही draयवरची वास्तूस्थिती मांडली 👌👌🙏जय हरी🙏

  • @ravisalve2208
    @ravisalve2208 Před 10 měsíci +11

    महाराज तुमचे खुप खुप धन्यवाद तुम्ही खरंच ड्रायव्हर ची कथा व ड्रायव्हर व्यथा कळली

  • @sandipkhadgir9902
    @sandipkhadgir9902 Před 10 měsíci +4

    अशा प्रकारे आपल्या देशात अजूनही अनेक नवीन किरतान अजूनही ऐकल नाही महाराज तुमच् स्वागत राम कृष्ण हरी

  • @gangaramkarnure4406
    @gangaramkarnure4406 Před 10 měsíci +7

    खूप खूप मनापासून धन्यवाद माऊली तुम्ही ड्रायवर भावांची व्यथा मांडली ❤ राम कृष्ण हरी माऊली

  • @govindkumbhar6805
    @govindkumbhar6805 Před 10 měsíci +8

    एकच नंबर खरंच डोळ्यात पाणी आले

  • @rohitmisal3963
    @rohitmisal3963 Před 10 měsíci +3

    ❤❤ खरंच खूप भारी महाराज 🎉ड्रायव्हर❤ भावा बद्दल बोलल्याबद्दल❤❤

  • @ashokshinde3447
    @ashokshinde3447 Před 10 měsíci +7

    धन्यवाद महाराज आपण ड्रायव्हर बद्दल आपण आपल्या प्रतिक्रियांद्वारे समाजापर्यंत पोहोचवली धन्यवाद.

  • @khanajajlamba2037
    @khanajajlamba2037 Před 10 měsíci +70

    खूप धन्य वाटलं माऊली,,,, आज कोणीतरी,,, मनातलं मनासारखं ,,,, मनाप्रमाणे,,, ड्रायव्हरची सच्छाई हकीकत मांडली,,, माऊली खरच तुम्ही महान आहे,,,,

  • @user-zx2bs9kv5x
    @user-zx2bs9kv5x Před 10 měsíci +7

    महाराज आतापर्यंत कुनीच ड्रायव्हरच्या नावाचा उल्लेख कुठेही आणि कुनीच केला नाही तुम्हाला मनापासून धन्यवाद महाराज 🙏🙏,

  • @shivajishinde6960
    @shivajishinde6960 Před 10 měsíci +10

    धन्यवाद माहाराज आज तुमी डायवर हे शब्द पुडे आनले डायवरला आज परेत डायवरला चागल मनल नहवते पन आज तुमी खरोखर समोर आनले मी एक डायवर आहे धन्यवाद

  • @nksandeep3443
    @nksandeep3443 Před 10 měsíci +10

    महाराज आपल्या वानी मधुन भगवान श्रीकृष्ण उभे राहिले

  • @sunilnikam2819
    @sunilnikam2819 Před 10 měsíci +33

    ❤सन्मानीय महाराज मनपूर्वक अभिनंदन. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️

  • @sharadcholke7332
    @sharadcholke7332 Před 10 měsíci +8

    महाराज आज तुम्ही ड्रायव्हरची व्यथा या समाजासमोर आणली आपले खूप खूप धन्यवाद💐💐🙏

  • @royalbaburav7058
    @royalbaburav7058 Před 10 měsíci +11

    अक्षरशः डोळ्यात पाणी आलं 😢😢

  • @parameshwarshinde8784
    @parameshwarshinde8784 Před 10 měsíci +4

    खूप छान महाराज धन्यवाद सर्व ड्रायव्हर बांधवांकडून तुम्हाला कोटी कोटी प्रणाम

  • @dattujadhav7183
    @dattujadhav7183 Před 10 měsíci +3

    आज पहिल एकल माऊली.... हे की चालक
    कारण अजून कोण बोलताना नाहि बघितल आमचे मनातल खरच दिसतात तुमचे शब्धाध प्राण...

  • @pamaamale1515
    @pamaamale1515 Před 10 měsíci +10

    एकच नंबर महाराज तुमचा अभिनंदन

  • @santoshkatare7756
    @santoshkatare7756 Před 10 měsíci +5

    धन्यवाद महाराज वैष्णवी रोडलाईन मुंत्युजय ग्रुप पानगव्हाण ता वैजापूर जि संभाजीनगर

  • @dattaaivale3042
    @dattaaivale3042 Před 10 měsíci +2

    आज खरच डोळ्यातनं पाणी आलं धन्यवाद महाराज ड्रायव्हरची व्यथा मांडल्याबद्दल

  • @user-tk7ny8kz6x
    @user-tk7ny8kz6x Před 9 měsíci +3

    रामकृष्ण हरी माऊली ड्रायव्हर भावांचा कौतुक करण्याबद्दल आभारी❤

  • @SunilYadav-fw9it
    @SunilYadav-fw9it Před 10 měsíci +3

    मनापासून धन्यवाद माऊली

  • @samadhanpawar4141
    @samadhanpawar4141 Před 10 měsíci +4

    महाराज मी 14 वर्षे पासून गाडी चालवतो तुमच कीर्तन ऐकून धन्य वाटल खुप छान वरनन केल मनापासून धन्यवाद निलेश माहाराज 💐🙏

  • @dattatrygavali8888
    @dattatrygavali8888 Před 10 měsíci +2

    खरंच महाराज कोणीतरी ड्रायव्हरची व्यथा जगासमोर धन्यवाद तुमचे मनापासून

  • @sarangmasal7488
    @sarangmasal7488 Před 10 měsíci +8

    महाराज तुम्ही खऱ्या अर्थाने आज ड्रायव्हर चा अर्थ अंतकरणापासून समाजापुढे मांडला

  • @SunilShirsath-si2bv
    @SunilShirsath-si2bv Před 10 měsíci +8

    महाराज धन्य आहात मजकूर लिहिताना अक्षरशा डोळ्यात अश्रू आले आहे धन्यवाद 😢😢

  • @ambadasathare5466
    @ambadasathare5466 Před 10 měsíci +2

    धन्यवाद माउली ड्रायव्हर भावाची व्यथा मांडली खुप खुप धन्यवाद😢😢

  • @anandaburungale5737
    @anandaburungale5737 Před 10 měsíci +5

    धन्यवाद महाराज ड्रायव्हर बांधवाचे व्यथा जगासमोर मांडल्याबद्दल...

  • @royalbaburav7058
    @royalbaburav7058 Před 10 měsíci +9

    अप्रतिम महाराज ❤❤❤

  • @permeshwarpatil6305
    @permeshwarpatil6305 Před 10 měsíci +7

    महाराज खंरच आपले मनापासून आभार कारण आज पर्यंत ड्रायव्हर बद्दल कोणी बोलले नाहीत

  • @user-qr8vh7us8y
    @user-qr8vh7us8y Před 10 měsíci +6

    एकता एकता दोळे भरून आले आहे महाराष्ट्राच्या मातीत ड्रायव्हर चि भावना व्यक्त करताना मण त्रुप्त झाले आज खरच आपले हार्दिक अभिनंदन महाराज🌈🌾🌍🔥🚩

  • @satishjadhav1975.
    @satishjadhav1975. Před 10 měsíci +8

    जय हरी माऊली🙏🙏🚩🚩

  • @SachinPawar-lo8bs
    @SachinPawar-lo8bs Před 10 měsíci +3

    महाराज आज खरया अर्थात तुम्ही ड्रायवर बदल मनातून बोललात🙏🙏🙏🙏🙏

  • @amoldaphal771
    @amoldaphal771 Před 10 měsíci +2

    आज मला खूप छान वाटलं की कुणीतरी आहे जो आज पण आम्हाला मानतो, महाराज खरच आपले विचार खूपच अनमोल आहे

  • @VDPatil-bu1lp
    @VDPatil-bu1lp Před 10 měsíci +7

    राम कृष्ण हरी.

  • @user-ic6he9jb2t
    @user-ic6he9jb2t Před 10 měsíci +7

    धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी माऊली

  • @anildhasade
    @anildhasade Před 10 měsíci +1

    माऊली ड्राइवरची सगळी कहाणी कीर्तन च्या माध्यमातून सांगितलं मनापासून धन्यवाद माऊली 🙏🙏🙏

  • @sagargarale1148
    @sagargarale1148 Před 10 měsíci +3

    महाराज अगदी खरं बोललात 20 वर्षातुन पहिल्यांदा ऐकलं...मन आगदी भरून आलं..... धन्यवाद महाराज....

  • @hanmantjadhav6767
    @hanmantjadhav6767 Před 10 měsíci +5

    याला म्हणायचं खरा कीर्तनकार

  • @BhargaviShetake
    @BhargaviShetake Před 8 měsíci +2

    खऱ्या अर्थाने आज समजले महाराज त्यांचं आयुष्य खुप कठीण असते म्हणून आम्ही त्यांच ऋणी राहील पहीजे

  • @rakeshpatil9331
    @rakeshpatil9331 Před 9 měsíci +2

    महाराज तुमचे उपकार मानावे तेवढे कमी आजपर्यंत खूप महाराज बागितले पण तुम्ही एकमेव अशे महाराज आहेत. की तुम्ही ड्रायव्हर च्या मनातले बोलले.तुमचे मनापासून धन्यवाद

  • @sagarnamdas1227
    @sagarnamdas1227 Před 10 měsíci +5

    धन्यवाद महाराज ड्रायव्हर बद्दल विचार मांडल्या बद्दल खुप खुप धन्यवाद🙏🙏

  • @panditkale2891
    @panditkale2891 Před 10 měsíci +6

    खूप धन्य वाटलं माऊली आज आपण आमची हकीकत मांडली आपला मी आभारी आहे धन्यवाद.🙏

  • @ravindrapawar143
    @ravindrapawar143 Před 10 měsíci +6

    खरंच खूप सुंदर महाराजांनी आपल्या ड्रायव्हर बांधवांच्या विषयी माहिती दिली व त्यानी ड्रायव्हर बांधवांच्या दुःख सांगितले पहिल्यांदा आईकल धन्यवाद महाराज❤❤❤

  • @pranaybhoyar5351
    @pranaybhoyar5351 Před 10 měsíci +2

    धन्यवाद माऊली

  • @popatkarkud8888
    @popatkarkud8888 Před 10 měsíci +8

    महाराज मनापासून तुमचं खूप खूप आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @sharadshivajikarhale7660
    @sharadshivajikarhale7660 Před 10 měsíci +4

    धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी

  • @user-vi2zr9cc5z
    @user-vi2zr9cc5z Před 10 měsíci +9

    राम कृष्ण हरी महाराज
    खरच खूप कडू सत्य बोले महाराज तुम्ही

  • @amolburbushe9943
    @amolburbushe9943 Před 10 měsíci +5

    नमस्कार महाराज एक नंबर विचार मांडले

  • @user-es1oj7ie5x
    @user-es1oj7ie5x Před 10 měsíci +2

    माऊली एकच नंबर बोललात तुम्ही ड्रायव्हर असलेल्या व्यक्तीला कुणीही किंमत देत नाही पण तुम्ही जे बोललात ते अगदी मनात शिरून गेल महाराज मी पण एक ड्रायव्हर आहे

  • @tukaramshinde6133
    @tukaramshinde6133 Před 10 měsíci +2

    धन्यवाद माऊली आज ड्रायवर चा जीवनाचं सार्थक झालं मी एक ड्रायवर आहे हे कीर्तन किमान 5पोलीस बांधवानी ऐकलं ना तर आमच्या ड्रायवर बांधवांचे अर्ध टेन्शन कमी होईल खूप त्रास होतो रोड वर 😢😢

  • @keshavbandgar7684
    @keshavbandgar7684 Před 10 měsíci +6

    धन्यवाद महाराज खूप खूप छान 🌹🌹

  • @user-oe3tl1qe2n
    @user-oe3tl1qe2n Před 10 měsíci +7

    खुप छान महाराज

  • @user-rn4se2rt7g
    @user-rn4se2rt7g Před 10 měsíci +6

    महाराज खूप खूप धन्यवाद अख्खं कीर्तन ड्रायव्हर वर अभ्यास पूर्ण बोललात अस वाटत आकसवाणी झाली की काय या समाजाला काही वाटायला पाहिजे कोटी कोटी रुपयांच जिव दिवस नीघता जाण व रात्री बारा वाजता घरी येतो पन्नास हजार पगार मिळाला पाहिजे पण आठ दहा हजार द्यायला दहा वेळा विचार करतात कितेक वेळा भाड बुडत पगार सुद्धा एकाखाद्या वेळा सोडून द्यावे लागते नोहे देतच नाही या धर्तीवर कोणी कोणाचा विचार करुन कोणी बोलत नाही

  • @kirandaul3295
    @kirandaul3295 Před 10 měsíci +2

    खर आहे महाराज, राम कृष्ण हरी, जनतेचा बघण्याच्या दृष्टिकोन बदलला पाहिजे आणि सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे नाय तर भविष्यात ड्रायव्हर पण मिळणार नाही अशी अवस्था होईल , मी पण ड्रायव्हर आहे 23 वर्ष

  • @sagarbaravkar8577
    @sagarbaravkar8577 Před 10 měsíci +10

    महाराज तुम्ही सत्य बोलले

  • @dipakgochide9219
    @dipakgochide9219 Před 10 měsíci +3

    माऊली तुम्ही खरोखर ड्रायव्हरची व्यथा मांडली धन्यवाद माऊली

  • @shivanandracheti4583
    @shivanandracheti4583 Před 10 měsíci +3

    सन्माननीय महाराज मनपूर्वक धन्यवाद

  • @parbhakarhake3514
    @parbhakarhake3514 Před 10 měsíci +7

    मन पुर्वक आभार महाराज मी पण एक ड्रायव्हर आहे

  • @user-ux9bm8fb5c
    @user-ux9bm8fb5c Před 10 měsíci +6

    खरंच खुप छान

  • @PrakashPingle-yc3mf
    @PrakashPingle-yc3mf Před 10 měsíci +6

    खुप छान महराज १ नंबर विचार मांडलेत तुम्ही 🙏🏼

  • @namdevgaidhani7395
    @namdevgaidhani7395 Před 10 měsíci +4

    धन्यवाद माऊली. ड्रायवर ची व्यथा समाजापुढे मांडली.धन्य धन्य कोटी प्रणाम.मी.30 वर्षे डायव्हिंग करत आहे.

  • @sachinpatil9057
    @sachinpatil9057 Před 9 měsíci +3

    अभिनंदन महाराज 🙏 जय मल्हार उद्योग समुह सांगोला.

  • @rameshmaharajtambade
    @rameshmaharajtambade Před 10 měsíci +7

    रामकृष्ण हरि

  • @suryakantthokal903
    @suryakantthokal903 Před 10 měsíci +4

    धन्यवाद महाराज खरच आमच्या खऱ्या व्यथा मांडल्याबद्दल

  • @onlymercedesbenz8736
    @onlymercedesbenz8736 Před 10 měsíci +2

    खूप सुंदर महाराज ड्रायव्हर काय आहे पूर्ण जगाला ओळख करून दिली आपले मनापासून आभार

  • @dattagodase4144
    @dattagodase4144 Před 10 měsíci +2

    राम कृष्ण हरी महाराज आपण आपल्या अमृतवाणीतून समाजापुढे ड्रायव्हर भावांची खरी वस्तुस्थिती मांडल्याबद्दल आपले अंतकरणापासून शुभेच्छा

  • @meghajimahure9270
    @meghajimahure9270 Před 10 měsíci +5

    धन्यवाद महाराज💐🙏

  • @ganeshmane4009
    @ganeshmane4009 Před 7 měsíci +1

    महाराज तुमचे हे शब्द एकूण सर्व सारथी नक्कीच धान्य होतायेत

  • @aayshasayyad7103
    @aayshasayyad7103 Před 6 měsíci +1

    अक्षरशः ऐकून पाणी आल डोळ्यात धन्यवाद महाराज 🌹🙏🙏🙏🙏

  • @KrishnaJadhav-lg1om
    @KrishnaJadhav-lg1om Před 10 měsíci +5

    महाराज मना पासून धन्यवाद तुम्हाला कोणी तरी आहे आमची व्यथा मांडली ❤❤❤

  • @amolchavan7380
    @amolchavan7380 Před 10 měsíci +1

    धन्यवाद महाराज खरंच खूप छान वाटले कोणी तरी ड्रायव्हरला चांगल मनले धन्यवाद

  • @mahendrakor2555
    @mahendrakor2555 Před 10 měsíci +2

    धन्यवाद महाराज ड्रायव्हरच्या व्यथा काय आहेत हे आपण महाराज अप्रतिम मांडल्या आहेत

  • @PrakashPawar-eq1ej
    @PrakashPawar-eq1ej Před 10 měsíci +4

    खरी परिस्थिती सो
    सांगतली महाराज❤

  • @user-bt5hq6vs4j
    @user-bt5hq6vs4j Před 10 měsíci +3

    महाराज आज तुम्ही ड्रायव्हर भावासाठी तुम्ही आज आवाज उठावला ❤❤❤❤❤

  • @bhaidasmali1548
    @bhaidasmali1548 Před 10 měsíci +2

    जय हरी माऊली

  • @hanumantchate29
    @hanumantchate29 Před 10 měsíci +5

    धन्यवाद महाराज 🎉🎉