१० लाखांचा बैल २५ हजारात विकला । समाजप्रबोधनकार प्रा निलेश महाराज कोरडे | Nilesh maharaj korade

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 09. 2020
  • बैलगाडा प्रेमी असाल शेतकरी असाल तर नक्कीच हा व्हिडीओ पहाच
    १० लाखांचा बैल २५ हजारात विकला । समाजप्रबोधनकार प्रा निलेश महाराज कोरडे | Nilesh maharaj korade
    ***********************************************************************
    आमचे नवनवीन विडिओ पाहण्यासाठी like, comments and share करा व आमच्या CZcams channel ला subscribe करायला विसरू नका....
    सप्ताहची शुटींग केली जाईल त्यासाठी संपर्क करा 9890715729 या नंबर वर
    ©आमच्या परवानगी शिवाय आमच्या चॅनेलवरील कोणत्याच व्हिडीओ डाउनलोड download करता येणार नाहीत आणि त्याची तशी परवानगी नाही परवानगी शिवाय कोणती व्हिडीओ डाउनलोड download केल्यास कारवाई होऊ शकते
    👉 दररोज च्या अपडेट साठी आमचा WhatsApp number चक्रधर महाराज पाचपुते +91 9890715729 तुमच्या ग्रुप मध्ये add करा
    👉 आमच्या फेसबुक पेज ला फॉलो करा 👉 / dnyanmandirofficial
    👉 आमच्या अधिकृत फेसबुक ग्रुप ला जॉईन करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 groups/24213...
    👉 आमच्या whatsapp ग्रुप ला जॉईन करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 chat.whatsapp.com/Jz84gLYN4HL...
    👉 इंस्टाग्राम पेज ला follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा 👉 dnyanmandir...
    👉 Sharechat शेअर चॅट ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 b.sharechat.com/5mWgsF2KV9
    👉 MX TakaTak एम एक्स टकाटक ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 usr.mxtakatak.com/vQZT/2735b7f4
    👉 MojApp मोज ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 mojapp.in/@dnyanmandir
    👉 Josh App जोष ऍप वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 share.myjosh.in/profile/7875a...
    👉 Twitter वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 dnyanmnadir?s=09
    👉 Snapchat वर follow करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 / dnyanmandir
    👉 Telegram channel वर Join करण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करा
    👉 t.me/joinchat/WGZQspsQFrNhYzc1
    || जय शिवराय ||
    #ज्ञानमंदिर
    #Dnyanmandir
    #ज्ञानमंदिरDnyanmandir
    #dnyanmandir
    #समाजप्रबोधनकार
    #कीर्तन
    #kirtan
    Follow these five easy steps to help prevent the spread of COVID-19
    1-Sneeze or cough? Cover your nose and mouth with a tissue or use your elbow.
    2-Wash your hands often with soap and water for at least 20 seconds.
    3-Clean and disinfect surfaces around your home and work frequently.
    4-Keep at least 6 feet between yourself and others if you must be in public.
    5-Wear a cloth face covering over your mouth and nose when around others.
    #StayHomeStaySafe

Komentáře • 115

  • @prashantbhase1081
    @prashantbhase1081 Před 3 lety +7

    एक नंबर महाराज...
    शेतकरी आणि बैल यांच्या मधील जिव्हाळ्याच नात तुम्ही समाजाला एक उत्तम उदाहरण देऊन सांगितल....शेतकऱ्याला पैसा महत्वाचा नाही ओ ..आपल्या मुक्या प्राण्याच्या सुखा मध्येच त्याच सुख असते..🙏🏻🙏🏻🙏🏻❤️❤️😘😘

  • @mayuryadav83
    @mayuryadav83 Před 3 lety +8

    एक no maharaj एकमेव असे महाराज आहेत की बैलाचा विचार करत कीर्तन सांगत आहेत
    नाद एकच बैलगाडा शर्यत
    आम्ही bailgadapremi

  • @kiranbankar14
    @kiranbankar14 Před 3 lety +15

    जय हो माऊली🙏🙏 आपले प्रबोधन म्हणजे सत्य घटनेवर असते. खूप छान फक्त शेतकरी सुधारला पाहिजे👌👌👌 सुंदर रामकृष्ण हरी।।

  • @hindu78888
    @hindu78888 Před 3 lety +26

    अप्रतिम महाराज ♥️आमच्या कड़े पण एक गाय 2 गोरे आहेत कितेक कठिन प्रसंग आले पण कधीच विकायचा विचार केला नाही शेवट परेत साभाळेल 💯💯💯जगावेगळ नात, प्रेम छंद 🐂🐂🐄♥️

  • @user-db5ye8nv7i
    @user-db5ye8nv7i Před 3 lety +26

    शेतकरी आणि बैल यांचं असलेलं नात महाराज तुम्ही खरच खूप सोप्या भाषेत समजून सांगितलं

  • @user-qi2hk9oj4x
    @user-qi2hk9oj4x Před 3 lety +11

    राम कृष्ण हरी महाराज छान आहे हं आपली संस्कृती जपण्यासाठी आपण छान कीर्तन केलं आहे तुम्ही राम कृष्ण हरी

  • @maulikute9201
    @maulikute9201 Před 2 lety +4

    महाराज खूप छान सांगितले आहे तुम्ही एकच नंबर आवडलं आपल्याला मीपण एक गाडा मालक आहे

  • @omkarpadwal9852
    @omkarpadwal9852 Před 2 lety +3

    अप्रतिम महाराज अशाच प्रकारे साथ देऊन बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी मदत करावी अशी नम्र विनंती 🙏♥️

  • @dnyaneshwarbansode7706
    @dnyaneshwarbansode7706 Před 3 lety +7

    एक नंबर उदाहरण दिलं महाराज . मि स्वतः बैलाचा दहावा घालनारा माणुस आहे . ङोळयात पाणी आलं .

  • @abhinandanrathodrathod2866

    सुपर महाराज हा एक शेतकऱ्यांचा लेकरू आहे बैल

  • @pawanjadhao9544
    @pawanjadhao9544 Před 3 lety +5

    एकच नंबर महाराज शेतकऱ्यांनी बैलांना कसे जपायचे ते तुम्ही सांगितलं आम्हाला खूप आवडलं

  • @vasimmahabari3491
    @vasimmahabari3491 Před 3 lety +6

    मस्त राव एका मुख जनावराची काळजी या शेतकर्या परास कोन करनार दहा लाख गेलीतर चालतील पन आपल जनावर सुखात राहीला पाहीजे या शेतकर्या ला 52 तोफां ची सलामी दिली पाहीजे हि गोष्ट आइकता माजा डोल्या तील पाणी आले त्या शेतकर्या च काय जाल आसेल मानल राव

  • @vijaymhamunkar6013
    @vijaymhamunkar6013 Před 2 lety +4

    भक्तीचे सुंदर उदाहरण.. 👌👌🙏

  • @dadasochalekar8400
    @dadasochalekar8400 Před 3 lety +21

    राम कृष्ण हरि
    खरच शेतकरी सुधारला आहे
    पण शासनाच्या योजना सुधारायला पाहिजे त
    शेतकरी बैल प्रेमी आहेखरा

  • @yashthorat9974
    @yashthorat9974 Před 3 lety +5

    Kirtan khupach chan hota ani gosta sangta sangta tat tumi bilgada shiryat bandi jo vaisai mandla khupach chan

  • @aniketkakre5437
    @aniketkakre5437 Před 3 lety +8

    नाद फक्त एकच बैलगाडा शर्यत

  • @sunitagole3523
    @sunitagole3523 Před 3 lety +13

    👌🏻👍🏻🙏🏻
    राम कृष्ण हरी दादा !!!

  • @user-ch5fg6wm1t
    @user-ch5fg6wm1t Před 3 lety +12

    मनपुर्वक धन्यवाद

  • @santoshjharbade
    @santoshjharbade Před 3 lety +3

    एक न उदाहरण दिया महाराज जय हिन्द जय जवान जय किसान जय गौ माता

  • @sandeepgaware6120
    @sandeepgaware6120 Před 3 lety +3

    वा माऊली खुप छान विचार आहे. .

  • @mangeshmore7603
    @mangeshmore7603 Před 3 lety +6

    खूप छान उदाहरण दिल महाराज

  • @user-si2hj6ln9c
    @user-si2hj6ln9c Před 3 lety +8

    एकच नंबर.महाराज

  • @vijaymhamunkar6013
    @vijaymhamunkar6013 Před 3 lety +17

    भक्तीची महती सुंदर 👌👌👍🙏
    राजा बैलावर बळीराजाची जीवापाड माया !!!
    खूप सुंदर 🙏🙏🙏🙏🌹🌹👍

  • @jyotiramwagare8488
    @jyotiramwagare8488 Před 3 lety +17

    मस्त महाराज मला पण खूप बैल आवडतात मी पण बैलावर खूप प्रेम करतो ओ महाराज

  • @pappusutarkuppatgirisutar8660

    Vha mastach kirtan like karal tevdh kamich

  • @pravinchavan1088
    @pravinchavan1088 Před 3 lety +7

    बैलाच आणि तंबाखू च उदाहरण मस्त दिलय

  • @mayurkahar9630
    @mayurkahar9630 Před 3 lety +5

    खूप छान महाराज

  • @gopalpawar5235
    @gopalpawar5235 Před 3 lety +6

    जय हरी महाराज

  • @siddhikakhedkar6988
    @siddhikakhedkar6988 Před 2 lety +2

    बैल आणि शेतकरयाच प्रेम अप्रतीम..खूप छान👌👌👌😊

  • @rajendrakumbhar8598
    @rajendrakumbhar8598 Před 3 lety +3

    विठलाच्या कृपेने शर्यत चालू होउदे देवा 🙏🙏🙏

  • @srikantmedsinghkar6030
    @srikantmedsinghkar6030 Před 3 lety +4

    खूप छान महाराज माझ्याकडे पण दोन पहिले आहेत👌👌👌👌👌👌👌👌👌🐂🐂🐂🐂🐂

  • @balajibhosale8255
    @balajibhosale8255 Před 3 lety +9

    राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏

  • @jitendraghatode8960
    @jitendraghatode8960 Před 2 lety +3

    Nice na Maharaj ji

  • @user-si2hj6ln9c
    @user-si2hj6ln9c Před 3 lety +6

    मला.खुप.बैल.आवडतात

  • @umajiborhade1117
    @umajiborhade1117 Před 2 lety +2

    राम कृष्ण हरी

  • @atharvaingale4566
    @atharvaingale4566 Před 3 lety +4

    लय भारी महाराज

  • @ShyamSnaawanane
    @ShyamSnaawanane Před 4 měsíci +1

    Kavita kartha karvitha Nee Mitra Shyam Sonone Marathi CZcams channel Shiv bhajan

  • @pranaywraghane6953
    @pranaywraghane6953 Před 2 lety +2

    Maharaj khup chan ji

  • @pawanjadhao9544
    @pawanjadhao9544 Před 3 lety +4

    एकच नंबर महाराज आज डोळे उघडले खरच

    • @user-gg3oh2gb9r
      @user-gg3oh2gb9r Před 3 lety

      महाराज तुमच्या सारखे महाराज पाहिजे शेतकराचि जान काय आहे हे खरोखर सांगितलाछान महाराज खुप खुप धन्यवाद

  • @sanjaymirake9479
    @sanjaymirake9479 Před 3 lety +2

    खूप सुंदर आणि उदाहरण

  • @balasahebaghav756
    @balasahebaghav756 Před 3 lety +6

    खूप छान

  • @user-ts9ys4vb3z
    @user-ts9ys4vb3z Před rokem +1

    🙏🙏!!राम कृष्ण हरी!!🙏🙏

  • @user-ch5fg6wm1t
    @user-ch5fg6wm1t Před 3 lety +5

    मनस्वी धन्यवाद

  • @sanjaymirake9479
    @sanjaymirake9479 Před 3 lety +3

    निलेश महाराज खूप छान उदाहरण दिल्याबद्दल आणि जनावरांनवर कसे प्रेम करावे ह्यातून प्रत्येकाला समजले त्याबद्दल मि तुमचे मनापासून अभिनंदन करतो

  • @rameshmaharajtambade
    @rameshmaharajtambade Před 2 lety +2

    रामकृष्णहरी

  • @atharvavhad4003
    @atharvavhad4003 Před 2 lety +3

    अप्रतिम👌👌

  • @h90aldar
    @h90aldar Před 3 lety +4

    Super maharaj

  • @suniladawade3528
    @suniladawade3528 Před 3 lety +2

    लय भारी👌👌👌💐💐

  • @sambhajitaur1674
    @sambhajitaur1674 Před 3 lety +3

    अप्रतिम महाराज 🙏

  • @thawarebhimrao9660
    @thawarebhimrao9660 Před 2 lety +1

    महाराज छान

  • @sachindeshmukh6449
    @sachindeshmukh6449 Před 3 lety +3

    जय हरी

  • @vijinathchavan8137
    @vijinathchavan8137 Před 2 lety +2

    🙏🙏

  • @rushikeshpadir2605
    @rushikeshpadir2605 Před 3 lety +4

    राम कृष्ण हरी 🙏

  • @ramaaswle8946
    @ramaaswle8946 Před 2 lety +1

    👌👌

  • @bhushanshinde1481
    @bhushanshinde1481 Před 3 lety +4

    एक नंबर महाराज

  • @kirangite5664
    @kirangite5664 Před 3 lety +4

    l lजय हरि माऊली ll

  • @tanajiparit2867
    @tanajiparit2867 Před 3 lety +3

    Nice 👍👍

  • @santoshpawar3714
    @santoshpawar3714 Před 3 lety +2

    Malkaca ani bilaca nata atisay ati sundar mharj

  • @atharvaingale4566
    @atharvaingale4566 Před 3 lety +3

    नाद आहे आपला महाराज

  • @farmerlover244
    @farmerlover244 Před 3 lety +2

    Maharaj mi bail Premi ahe

  • @rahulsatpute4726
    @rahulsatpute4726 Před 3 lety +4

    Wa maharaj १ nambr story sangitli..beilgada tumchy gari aasawa nahitr aawd asnar yevd beila wishay koni भामट्यांनी सांगितलं नाही..नाद १ च only beilgada sheiret.......

  • @goludalvi2710
    @goludalvi2710 Před 3 lety +5

    👌👌👌👌👌

  • @avishkarbhusal8694
    @avishkarbhusal8694 Před 3 lety +2

    👌👌👍

  • @sagarkalane6084
    @sagarkalane6084 Před 3 lety +7

    Nice voice 👌.. good talent 👏👌 good work......proud of you 👏👍👌 verry good 👍

  • @balajivanmore2872
    @balajivanmore2872 Před 3 lety +2

    Nice

  • @bhismakale1973
    @bhismakale1973 Před 3 lety +2

    सुपर 👌

  • @sl7882
    @sl7882 Před 3 lety +3

    👌👌👌👌👌

  • @digambarshelke329
    @digambarshelke329 Před 3 lety +2

    👌👌👌👌

  • @atharvaingale4566
    @atharvaingale4566 Před 3 lety +2

    नाद आपला

  • @rushakspatil4980
    @rushakspatil4980 Před 3 lety +3

    👌👌👌👌👌🙏🙏

  • @yashthorat9974
    @yashthorat9974 Před 3 lety +3

    Kharch ami bailgada vale asech asto
    Bail vekila gelo tari bailach vichar karto nai bail gaila gelo tari fakta bailacha vichar paisachq amala kie gana denach nie

  • @koleh6122
    @koleh6122 Před 2 lety +1

    🌹🥀👍

  • @desibikerdream9361
    @desibikerdream9361 Před 3 lety +3

    जय शिवराय

  • @dadasochalekar8400
    @dadasochalekar8400 Před 3 lety +6

    ओन्ली शेतकरी राजा

  • @jaybhimganer8797
    @jaybhimganer8797 Před 3 lety +2

    Kdk jay jawan jai kisan

  • @dnyaneshwarshinde5
    @dnyaneshwarshinde5 Před 3 lety +15

    महाराज मला पन खुप बैल आवडतात मि पन बैलांनवर खुप प्रेम करतो

    • @rambhaltadak7124
      @rambhaltadak7124 Před 3 lety +1

    • @vitthalmadke5010
      @vitthalmadke5010 Před 3 lety +1

      @@rambhaltadak7124 to u soon u have time to explore find all the way the by if it's so I'd forgotten by others posts by email

    • @vitthalmadke5010
      @vitthalmadke5010 Před 3 lety +1

      Current affairs section by section of the

  • @vijayholkar6950
    @vijayholkar6950 Před 3 lety +3

    👏👏👏👏

  • @vitthalbhosale9207
    @vitthalbhosale9207 Před 3 lety +2

    👌😍😍💯💯💯💯

  • @rashikeshraut1653
    @rashikeshraut1653 Před 3 lety +4

    Ram ram

  • @bahaddurchavandmnews5996
    @bahaddurchavandmnews5996 Před 3 lety +2

    🇮🇳

  • @pravinvasatkar6724
    @pravinvasatkar6724 Před rokem +1

    Kay pan bolta Maharaj

  • @tractors4194
    @tractors4194 Před 3 lety +2

    👍👍👍👍

  • @vilaskhanvilkar1313
    @vilaskhanvilkar1313 Před 3 lety +1

    Gost changli ahe parantu tambaku sathi pramotion nako jya mansala khara prem ast te barabar kalji ghet tyala kaslya vesnachi garaj nahi ekhadya mansane paise pan nahi ghetle aste me tyala mazya aty sangeetlya astya ani dila asta

  • @akshaykalokh109
    @akshaykalokh109 Před 3 lety +3

    Appointment w of 0

  • @parthorigami5351
    @parthorigami5351 Před 2 lety +2

    ।। राम कृष्ण हरि।। 🙏🙏

  • @dayanandgunde3377
    @dayanandgunde3377 Před 3 lety +2

    👌👌👌🙏🏻🙏🏻

  • @dhakalushelke5643
    @dhakalushelke5643 Před 3 lety +2

    😭😭😭

  • @user-ch5fg6wm1t
    @user-ch5fg6wm1t Před 2 lety +2

    मनपुर्वक धन्यवाद

  • @kirandeore458
    @kirandeore458 Před 3 lety +5

    खूप छान महाराज

  • @dadasochalekar8400
    @dadasochalekar8400 Před 3 lety +3

    राम कृष्ण हरी

  • @user-ch5fg6wm1t
    @user-ch5fg6wm1t Před 3 lety +5

    मनस्वी धन्यवाद

  • @vitthalbhosale9207
    @vitthalbhosale9207 Před 3 lety +1

    जय हरी

  • @vitthalbhaushebpathare9712

    👌👌👌👌👌

  • @sanketrathod7011
    @sanketrathod7011 Před 3 lety +2

    🙏🙏

  • @karanbondre9580
    @karanbondre9580 Před 3 lety +3

    खूप छान

  • @shubhamshinde8678
    @shubhamshinde8678 Před 3 lety +4

    Nice

    • @krushnabhure2401
      @krushnabhure2401 Před 3 lety

      खूप खूप चान माहाराज 🙏🙏

  • @atharvaingale4566
    @atharvaingale4566 Před 3 lety +2

    राम कृष्ण हरी 🙏

  • @farmerlover244
    @farmerlover244 Před 3 lety +2

    Maharaj mi bail Premi ahe

  • @rajendrarupanwar838
    @rajendrarupanwar838 Před 3 lety +5

    राम कृष्ण हरी

  • @user-ch5fg6wm1t
    @user-ch5fg6wm1t Před 3 lety +8

    राम कृष्ण हरी