पवारांनीच निवडणूक नासवली भाग 1 | Sushil Kulkarni | Analyser | Prakash Mahajan | Sharad Pawar

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 05. 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Bank Account Details.
    A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
    A/C Number - 082203100019301
    Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
    Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
    IFSC Code - SRCB0000082
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    CZcams - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Komentáře • 665

  • @AnalyserNews
    @AnalyserNews  Před 26 dny +33

    कृपया हेडफोन लावून ऐका आवाज येईल
    काय झालेय ते शोधत आहे
    माझा मोबाईल आणि पी सी वर आवाज येतोय

    • @rohitchavan9729
      @rohitchavan9729 Před 26 dny +3

      Ok

    • @manojmk475
      @manojmk475 Před 26 dny +3

      आवाज नाही ,माझ्याकडे हेडफोन नाही😢😢😢😢

    • @RahulShinde-ez4ju
      @RahulShinde-ez4ju Před 26 dny +1

      आवाज येत नाही.

    • @ganeshshevate007
      @ganeshshevate007 Před 26 dny +3

      Yes, by connecting headset or headphones able to get voice. Best. Thank you.

    • @sachinredekar446
      @sachinredekar446 Před 26 dny +3

      हेड फोन लावून देखील आवाज येत नाही.

  • @satishrekhi
    @satishrekhi Před 26 dny +64

    मनोज जरांगे,हा पूर्ण राजकारण शरदचंद्र पवार यांच्या पाठिंब्यावर
    करतोय हे लपून राहिलेले नाही
    सुरवातीला शंका होती,पण जरांगे च्या
    अलीकडील वक्तव्य वरून खात्री झाली

    • @Gmp814
      @Gmp814 Před 25 dny

      हारामी तुम्ही बघा किती जातीयवादी आहेत ते. तुमचा बाप आहे मनोज जरांगे पाटील

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 26 dny +30

    आपल्या सारख्या सामान्य माणसानी आपल्या आई वडिलांवर ,देव देवतांवर नीच,विकृत टीका करणाऱ्या बाईला दारात पण उभ केल नसत .उद्धवने तिला उपनेते केल याची आम्हाला पण खंत वाटली होती .उद्धवची मात्र कमाल आहे .

  • @prafulldeshmukh5940
    @prafulldeshmukh5940 Před 26 dny +59

    बिड च्या घटनेबाबत आरोपींना शिक्षा झाली पाहिजे.. राऊतमारे कुटुंबावर झालेला हल्ला

    • @deepaksanap8999
      @deepaksanap8999 Před 25 dny

      👍 ते मिथुन चा बंदोबस्त करावा च लागेल कारण खूप विष पेरणी केली ती शरद पवार आणि जरागे नी
      एवढा वाईट काम करुन पण शरद पवार आणि जरागे ला काही च आपमाण वाटत नाही 😡😡

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Před 25 dny

      ५०० आत्महत्या झाल्या मराठा विद्यार्थी च्या
      त्यात बदल्यात हे हल्ले खुप कमी आहे

    • @Gmp814
      @Gmp814 Před 25 dny

      ​@KA-eb9zlतुझ्या माईवर जातील

  • @nalinmajhu7686
    @nalinmajhu7686 Před 26 dny +61

    सनातनी हिन्दूनी, हिन्दू राष्ट्राची मागणी करावी

    • @user-jn3uu9dv5k
      @user-jn3uu9dv5k Před 26 dny +2

      लेकांनी धर सोडुन रस्यावर उतरुन मागणी चा दबाव आणला पाहीजे

    • @user-jn3uu9dv5k
      @user-jn3uu9dv5k Před 26 dny +1

      लोकांनी

    • @sarangkadam1471
      @sarangkadam1471 Před 26 dny +1

      नेपाळ ला जा आपण तिथे आहे😂

    • @user-uf6hx4vj9b
      @user-uf6hx4vj9b Před 25 dny +1

      मराठासाठी वेगळा देश द्या आरक्षण देता येत नसेल तर

    • @user-jn3uu9dv5k
      @user-jn3uu9dv5k Před 24 dny

      @@sarangkadam1471
      daha hajar mailavarun comment kelay

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 Před 26 dny +68

    शरद पवार मुळेच राजकारणाचा सत्यानाश झाला

  • @rajeevelkunchwar
    @rajeevelkunchwar Před 26 dny +28

    महाजनांना ऐकायला नेहमीच उत्सुक असतो.
    5 लाखाचा टप्पा गाठल्याबद्दल अभिनंदन.

  • @sudhirvishwasrao7372
    @sudhirvishwasrao7372 Před 26 dny +33

    शरद पवार यांनी जातीय तेढ निर्माण केली महाराष्ट्र 100 वर्ष मागे पडला मनोज जरांगे पवार यांचं आपत्य आहे

  • @narendrawalvade9926
    @narendrawalvade9926 Před 26 dny +23

    सुशीलजी नमस्कार, आपल्या दोघांचा "आतला आवाज" आम्हाला ऐकू येत नाही.

  • @secularsaint7991
    @secularsaint7991 Před 26 dny +17

    उद्धव ठाकरे ची विश्वासार्हता घालवली शरद पवार ने.. बीजेपी वाले जेवढे करू शकले नाहीत त्यापेक्षा जास्त पवारांनी केली..

  • @BaburaoKhadake
    @BaburaoKhadake Před 26 dny +28

    आवाज येत नाही । पवाराने सगळा महाराष्ट्र लूटून नेला । नासवून टाकला. ये बियान पहिले गप्पच झालं पाहिजे ।

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp Před 26 dny +2

      तुम्हारे घरकी इज्जत भी लुटी. आम्हाला विचारा ना.

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 Před 26 dny +35

    आवाज येत नाही ये सुशीलजी

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 26 dny +7

    खरंच आहे सुशील .अत्त्यंत खालच्या पातळीवर घाणेरड्या भाषेत वयक्तिक टीका झाल्या त्या अतिशय निराशाजनक आहे .पण कुकर्माचे फळ लवकर मिळेलच .खंत वाटते अश्या स्वार्थी पक्षाबद्दल .

  • @nemgoundapatil5849
    @nemgoundapatil5849 Před 26 dny +9

    खरं तर आपण खासदार आमदार निवडुन जनता कशासाठी निवडून देते.राज्याचे व देशाच्या कामकाजा साठी.

  • @bharatimusale1469
    @bharatimusale1469 Před 26 dny +10

    देश वाचवायला मोदीशाही आणली पाहीजे ..विकास आणि देशाच संरक्षण या साठी आता मोदी कायम स्वरुपी असावे तेच देशाच भल करणार..मोदी संघ आर्मी शिवाय विश्वासु पर्याय नाही. पुढील पंतप्रधान यांनीच ठरवुन हे चिंताजनक मतदान बंद करावे आणि इलेक्शन खर्च वाचवावा.

  • @popatmusudage
    @popatmusudage Před 26 dny +6

    या माणसाला चालता येत नाही.काय बोलतोय ते कळत नाही.त्याची सगळी लाकडं नदीवर वाट पाहत आहेत.तरी
    मरतय

  • @satyamaivijayate793
    @satyamaivijayate793 Před 26 dny +4

    चार तारखेला त्यांचा मनासारखे निकाल आले नाही दारुन पराभव झाला तर चित्र भयंकर राहील हे कोनत्या स्तरा पर्यत जाईल हे सागने कटीन आहे

  • @antypg5486
    @antypg5486 Před 26 dny +2

    बरीच नवनवीन माहिती समजली.

  • @ckpatekar
    @ckpatekar Před 26 dny +21

    देवेंद्रजी सारखे तरुण तडफदार , अभ्यासू ,उत्तम नेतृत्व ,उत्तम वक्तृत्व ,उत्तम कर्तृत्व असा नेता कोणत्याही दुसऱ्या पक्षाकडे नाही त्यामुळे जळतात.संजय राऊत सोडा पण उद्धव ठाकरेना हा असा बालिश थिल्लरपणा या वयात शोभतं नाही .😡😡

  • @avinashpanditrao5798
    @avinashpanditrao5798 Před 25 dny +2

    मा शरद पवार यांचे चांगले या पेक्शा अधिक जे बरे वाईट...आणी त्याचे परिणाम....समाज माध्यमातून...डिजे...
    ईलेक्ट्रीक माध्यमातून होत आहेत...
    धुणे दुथले जात आहे...
    विनाश काले विपरीत बुध्दी...

  • @vandanaupadhye7718
    @vandanaupadhye7718 Před 26 dny +2

    सुसंस्कृत कुटुंबे, सुशिक्षित म्हणजे शिक्षणातून खरोखर काही शिकलेले आपण बरे आपले काम बरे अशा वृत्तीचे तरूण सुजाण नागरिक या व्यक्तिगत टीका अश्लाघ्य भाषा याला कंटाळले आहेत

  • @rekhanaik2078
    @rekhanaik2078 Před 26 dny +6

    राजकारण जर इतके गलिच्छ झाले आहे, नैतिकता तर सोडूनच द्या पण सामान्य पातळीवर सुध्धा कशाला कशाचाच धरबंध राहिलेला नाही असे चित्र आहे, तर आपण भविष्याचे सकारात्मक चित्र बघायचे तरी कसे ???

  • @sudhirdole2992
    @sudhirdole2992 Před 24 dny

    अभिनंदन सर ब्राह्मन भुषण पुरस्कार मिळाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन

  • @madankhandade4819
    @madankhandade4819 Před 26 dny +8

    सुशीलकुमार , आपण काय बोलत आहात ऐकताच येत नाही.

    • @BhagvaDhwaj-rd2cp
      @BhagvaDhwaj-rd2cp Před 26 dny

      देवसुद्धा कंटाळला या भडव्यांना बापाला बाप म्हणत नाहि पण पवार ठाकरेच्या विरोधात असा ओरडतो जस की त्यानी अत्याचार केला अन् हा पैदा झाला.

  • @satishshinde3415
    @satishshinde3415 Před 26 dny +7

    पवार आणि उद्धव ने महाराष्ट्र च वाटोळं केल

  • @padamakarkedar5417
    @padamakarkedar5417 Před 26 dny +2

    आदरणीय काकांची मुलाखत निवडणुकी अगोदर झाली पाहिजे होती.... एकदम रोखठोक

  • @pradyumnabarve3651
    @pradyumnabarve3651 Před 26 dny +21

    नंतर दालमिया ना त्यांनी हरविले होते.
    आता पवार संपले हो, फडणवीस नी संपवले त्यांना.

  • @rajupatil461
    @rajupatil461 Před 26 dny +4

    correction please
    नीच पवारांनी निवडणूक नासवली...

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 Před 26 dny +2

    महाजन यांची मुलाखत नेहमीच ऐकण्या सारखी आसते. ❤

  • @jayantkulkarni9309
    @jayantkulkarni9309 Před 25 dny +1

    चांगली मुलाखत मिस होतीय

  • @sunilchavan7904
    @sunilchavan7904 Před 26 dny +5

    पवित्र भगव्या ध्वजा चा अपमान ह्याबद्दल पण बोलले पाहीजे होत

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 26 dny +10

    कॅन्सल करून resend करा व्हिडिओ

  • @narharipandit6944
    @narharipandit6944 Před 26 dny +4

    सुशीलजी आपण राज्याच्या निवडणुकीचे विश्लेषण सादर केल्यास आनंद वाटेल,

  • @advbhandekaromprakash2332

    आवाज ग़ायब आहे

  • @Sudarshan109
    @Sudarshan109 Před 26 dny +14

    Technical अडचण व्हॉइस??????

  • @thakarsanjeev
    @thakarsanjeev Před 26 dny +10

    ऐकू येत नाही

    • @hmvchai_biscuit1677
      @hmvchai_biscuit1677 Před 25 dny

      हेड फोन वर ..ऐक ..येतोय आवाज

  • @jayashreejoshi2486
    @jayashreejoshi2486 Před 26 dny +2

    आवाज ऐकू येत नाही हे सत्य आहे. बंद करून पुन्हा चालू करून पाहिला. तरीही आवाज ऐकू येत नाही.

  • @chandrakantnikam305
    @chandrakantnikam305 Před 26 dny +14

    आवाज आकार येत नाही

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 Před 26 dny +3

    राजनीती नसावते आहेत काही पाताळयंत्री माणसे, sad situation

  • @manishjnpt
    @manishjnpt Před 26 dny +3

    Jay Shree Ram 🙏🌹

  • @mukundkhaire4472
    @mukundkhaire4472 Před 26 dny +14

    नो साउंड

  • @sunilrege984
    @sunilrege984 Před 26 dny +13

    आपला आवाज खूप लहान आहे. कृपया नोंद घ्यावी 🙏

  • @subhashdeshpande4536
    @subhashdeshpande4536 Před 26 dny +1

    या आ पदमभुष असे आले चाणक्य शरदचंद्रजी ,त्यांचे राजकारण कारकिर्दीत कधी कधी खरं बोलले, कधी कधी खोटे बोलले,कधी कधी खरं बोललो ते खोटे होते ,कि खोटे बोललो ते खरे नव्हते,कि कधीच खर बोलत नाहित , या वर व्हिडिओ करून आम्हाला क्षात करावं असे वाटते , धन्यवाद

  • @meenagandhi9481
    @meenagandhi9481 Před 26 dny +1

    Thank you dear Sushilji and prakashji. It is very true that people from opposition constantly used foul language againt Eknathji Shinde and Devendraji, how ever they never used abusive language against their opponents, I have never ever heard them saying one bad word against SR or UT. It is due to good sanskars of Eknathji and Devendraji also Deepakji Kesarkar is so very cultured and respectful. People should learn from these leaders how to behave in a dignified manner JAI SHRI RAM, JAI BHAVANI JAI CHATRAPATI SHIVAJI MAHARAJ🙏🌹🚩🚩🚩🚩🚩🌹🙏

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 Před 26 dny +1

    खूपच छान व्हिडिओ/इंटरव्ह्यू सुशीलजी.❤

  • @randhirchavan
    @randhirchavan Před 26 dny +6

    Sound

  • @rekhanaik2078
    @rekhanaik2078 Před 26 dny +3

    आम्ही आतुरतेने भाग २ ची वाट बघतो आहे

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 Před 26 dny +2

    बारामतीच्या नासक्या नाराळाकडून दूसरी काय अपेक्षा करणार .

  • @sbjadhav6388
    @sbjadhav6388 Před 26 dny +1

    Very Nice Information!!!

  • @vivekvakil5277
    @vivekvakil5277 Před 26 dny +3

    महाजनांची मुलाखत...खूपच छान...पण आवाजच येत नाही.

  • @shashikumarmalekar6783
    @shashikumarmalekar6783 Před 26 dny +2

    पुन्हा प्रसारीत करा

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 Před 26 dny +1

    Sir, excellent analysis from interview. The people who questioned the death of own police officer, are showing their vulnerable mindset. Hopefully the Maharashtra voters have shown them their real place in the politics.

  • @bhagwat7863
    @bhagwat7863 Před 26 dny +1

    एकदम खरं बोलतेय सुशील

  • @ajaymane911
    @ajaymane911 Před 26 dny +5

    आवाज प्रॉब्लेम

  • @shamamadye491
    @shamamadye491 Před 26 dny +1

    Apratim video ✌️💯👍🤗only MNS,💪👍✌️💯🙏🙏👩‍👩‍👧‍👧👩‍👩‍👧‍👧

  • @rahulvitkar4562
    @rahulvitkar4562 Před 26 dny +1

    ❤ राज समर्थक ❤

  • @amarsinghrajput1095
    @amarsinghrajput1095 Před 26 dny +2

    सुशील व्हिडिओ चा आ vaj अजीबात येत नाही.

  • @sunitashetty3262
    @sunitashetty3262 Před 26 dny +5

    Sir apka baat kerneka andaz acha lagta i

  • @skale97
    @skale97 Před 26 dny +1

    निवडणुकीचा इतका कमी टक्का हे दाखवून देतं की लोकांना ह्या राजकारणी लोकांचा आता वीट आलाय. 😢

  • @v.k.4119
    @v.k.4119 Před 26 dny +1

    Prakash Mahajan is a very intelligent person

  • @shrikrishnanalawade1375
    @shrikrishnanalawade1375 Před 26 dny +1

    देशाच्या व राज्याच्या विकासात योगदान देण्यासाठी जनतेला एकत्र करणारे अनेक नेते इतिहासात सापडतील परंतु राज्याचे वाटोळे करण्यासाठी नेत्यांना एकत्र करणारा एकमेव नेता शरद पवार यांचे नाव इतिहासात काळ्या अक्षराने लिहिले जाईल यात शंका नाही.

  • @ankushsurwase9842
    @ankushsurwase9842 Před 26 dny +5

    आवाज

  • @sushilmulye8208
    @sushilmulye8208 Před 26 dny +4

    Please check videos audio quality before release

  • @shyamkeshwani8993
    @shyamkeshwani8993 Před 26 dny +1

    Jai shree Ram

  • @niveditasatkar5321
    @niveditasatkar5321 Před 26 dny +4

    Video मधे काहीतरी problem आहे . ऐकू ये नाही 😊

  • @nileshm1051
    @nileshm1051 Před 26 dny +6

    आवाज घुमतोय सुशिलजी 😮 खूप निराशाजनक कामगिरी

  • @arundate7157
    @arundate7157 Před 26 dny +3

    Vakadtondya ha atyant swarthi aahe, Jatyvadi Aahe, ani Bramhan ani Hindu Samajacha shatru aahe. Yala Janatene thechalach pahije.

  • @pracheesardesai4149
    @pracheesardesai4149 Před 26 dny +6

    साउंड चेक करा ना Pl.

  • @user-ue7kf5bs4u
    @user-ue7kf5bs4u Před 26 dny +3

    शंभर टक्के बरोबर

  • @ravjilute
    @ravjilute Před 26 dny +1

    ब्ल्यू टूथ किंवा आपल्या भाषेत हेड फोन लावून ऐकल्यावर चांगला आवाज येतोय.

  • @Vaicharik-khadya108
    @Vaicharik-khadya108 Před 25 dny

    50की 80डंपर ट्रक काय विषय आहे ते ही कळू देत.

  • @nilakhare1540
    @nilakhare1540 Před 26 dny +2

    मला तर छान आवाज ऐकु येतो
    आहे,

  • @DevendraPisat
    @DevendraPisat Před 26 dny +4

    तूर्तास आवाज नासवला गेला आहे.

  • @viveklidcomltdhingoli4483

    चेष्टा करत आहेत हे!!!

  • @riteshnawale4840
    @riteshnawale4840 Před 18 dny

    Marata. Wa. Pawarahe. Ka. Shen. Khata

  • @GovindRamchandra-il9xy
    @GovindRamchandra-il9xy Před 26 dny +4

    आवाज प्रॉब्लेम दिसत आहे.

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 Před 26 dny +1

    मला कोणत्याही राजकारणा विषयी बोलायचे नाही .
    पण सुशील कुमारजी आपण, भाऊ तोरसेकर, सुर्यवंशी आणि घनघोर या सर्वांनी शरद पवार व उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना जे नंगे केलेत, तुमचे कौतूक व तुमच्या धाडसाचे ही कौतूक.

  • @sspyou
    @sspyou Před 25 dny

    बोलायला असे विषय निवडले की आवाज गायब होणारच 😂😂😅

  • @prakashnagarkar3221
    @prakashnagarkar3221 Před 25 dny

    या व्हिडिओत आवाजच नाही, असे तुमच्या बाबतीत पहिल्यांदाच घढतय् 🎉🎉🎉 शुभ रात्री

  • @TheCoverCircle
    @TheCoverCircle Před 23 dny

    💯

  • @chandrakantneve7233
    @chandrakantneve7233 Před 26 dny

  • @Ojunana
    @Ojunana Před 26 dny +1

    वडेट्टीवारांच्या बोलण्याने कुठलाही भ्रम निर्माण होत नाही

  • @niveditasatkar5321
    @niveditasatkar5321 Před 26 dny +2

    मी forward केला दुसर्या मोबाईल वर. पण तिथेही काहीही ऐकू येत नाही.

    • @vandanaupadhye7718
      @vandanaupadhye7718 Před 26 dny

      earphone/headphones लावल्यास ऐकू येत आहे!

  • @lp34pune
    @lp34pune Před 26 dny +1

    😷🎷Spoiling the entire atmosphere in 🇮🇳 Ye ⛵ Hey Jerjar Phir bhi khali haath jana Hey ye samaj na paaye ye Hasti.

  • @hmvchai_biscuit1677
    @hmvchai_biscuit1677 Před 25 dny

    होय ..हेडफोन वर ऐकू येत

  • @pradyutg
    @pradyutg Před 26 dny

    👍

  • @yogeshbhanage1605
    @yogeshbhanage1605 Před 26 dny

    Election madhe umedvaaranvar kadak bandhan aanle pahije

  • @drsushrutpuranik
    @drsushrutpuranik Před 26 dny

    100 %

  • @sharadpatil8384
    @sharadpatil8384 Před 26 dny

    आजच्या पाच वर्षांपूर्वीची निवडणूक आठवून पहा आणि आताची तर सर्वांनी पाहिली आजच भयंकर वाटते आहे तर अजुन पाच वर्षांनी कशी परिस्थिती असेल याचा विचार सुद्दा मनाला थक्क करून जाईल जर आताच या प्रश्नावर कायदा नाही काढला तर अजुन दहा वर्षांनी काय परिस्थिती असेल याचा फक्त विचार करून बघा 🤔

  • @ashokchitre1300
    @ashokchitre1300 Před 26 dny +3

    आवाज मध्ये खूप डिस्टर्बनसे येत आहे.

  • @ykmahajan
    @ykmahajan Před 26 dny

    Audio quality is fine...no audio visual issues

  • @shravaniphatak588
    @shravaniphatak588 Před 25 dny

    हेडफोन लावून ऐकू येते. तसे ऐकू शकतो.

  • @ashokrandave9187
    @ashokrandave9187 Před 26 dny

    जय श्रीराम जय हनुमान

  • @KG_Maratha
    @KG_Maratha Před 26 dny +1

    पवारांचं म्हातारपण बोलते, पवार नाही बोलत😂

  • @bhausahebgondkar7467
    @bhausahebgondkar7467 Před 26 dny

    खर सांगा प्रमोदजी बाबत कस घडल ते

  • @nitunakhate1813
    @nitunakhate1813 Před 26 dny

    💯✔sir👍👍👍

  • @omkarmulay443
    @omkarmulay443 Před 23 dny

    " दगाबाज " पुस्तकाचे लेखक एम बी पाटील यांना बोलवावे.
    शरद पवार चं गौडबंगाल सगळं बाहेर काढतील

  • @poonamagencies6084
    @poonamagencies6084 Před 26 dny +1

    😌

  • @KedarPoojaPravas
    @KedarPoojaPravas Před 26 dny

    🎤✅👌🙏

  • @govindsahdeo5052
    @govindsahdeo5052 Před 26 dny

    Mast aavaj khup chhan