जगातलं सर्वात मोठं हिंदू मंदिर | आंगकोर वाट मंदिर मराठी माहितीपट | Angkor Wat Temple Documentary

Sdílet
Vložit
  • čas přidán 11. 09. 2024
  • रानवाटाचे फोटोग्राफी कोर्स मराठीतून! नक्की सहभागी व्हा!
    raanvata.com/p...
    After the pandemic, life slowly started to return to normal and I decided to go on an international trip.
    What better place to visit than Vietnam after a long break?
    Presenting Vietnam 2.0 with Cambodia
    Presenter: Swapnil Pawar
    Editor: Pritesh Burate
    Follow us
    Instagram: / raanvata
    Facebook: / raanvata
    CZcams: / raanvata
    Swapnil Pawar Instagram: / the.lazy.backpacker

Komentáře • 207

  • @avdhutahirrao515
    @avdhutahirrao515 Před rokem +18

    अद्वितीय अद्भूत गौरवशाली भारत की गौरव शाली परंपरा को अवगत कराने के लिए आप जैसे ज्ञानी महात्माओं को नमन 🚩🚩🚩 जय हो सनातन धर्म संस्कृति की ❤️❤️❤️

  • @sushantmisal8301
    @sushantmisal8301 Před rokem +17

    खरचं दादा ..अशी कलाकृती पुन्हा होणे शक्य नाही.भारतीय संस्कृती ही अटकेपार आहे ह्याचा सार्थ अभिमान आहे...🚩

  • @vaibhavsapte9233
    @vaibhavsapte9233 Před rokem +24

    खूपच छान, दादा!!!आज आम्ही हे सर्व घरी बसून पाहतोय आणि हे सर्व आपल्या मुळे शक्य झाले, thnx👍💐💐

  • @manolichari5736
    @manolichari5736 Před rokem +9

    अप्रतिम ,मी इतक्या वेळेला हे मंदीर पाहिलं आहे अनेक videos मधून पण आज प्रथमच त्याबद्दल इतकी सविस्तर माहिती समजली आणि शिल्पकाराने साकारलेल्या कलाकृतीतील बारीकसारीक बारकावे ,चेहऱ्यावरील हावभाव तुम्ही अचूक टिपले आहेत .👌तुम्ही एक कुशल photographer अहात ,खूपच छान .

  • @Kaskayamubaikar
    @Kaskayamubaikar Před rokem +7

    हे जगातील सर्वांत मोठे बुद्ध विहार आहे , सदर वक्ती खोटी माहिती पसरवत आहे

    • @kiranpatil7969
      @kiranpatil7969 Před rokem +1

      म्हणून तिथे बुद्धाची पूजा केली जात नाही हे पण खर आहे कीव येते रे बुद्धीची तुमचा कौन है कहा से आते है 🤣🤣

    • @Kaskayamubaikar
      @Kaskayamubaikar Před rokem

      @@kiranpatil7969 मानशीक गुलामा तुझ्या सारख्या मूर्ख माणसा बरोबर बोलून माझा वेळ वाया घालवायचा नाहीं, धड तुझे आहे आणि तुझा मेंदू ब्राम्हणी आहे

    • @kiranpatil7969
      @kiranpatil7969 Před rokem +1

      @@Kaskayamubaikar हाहाहा असुदे कडू वाटत असेलतरी सत्य आहे न सत्य कडूच असते.. Hinduism 5500 yr plus judaism 3000 yr jainism 2500 yr Buddhism 2400 n check kr Google kr kahihi kr...

    • @kiranpatil7969
      @kiranpatil7969 Před rokem

      2012 पासून जगातील सर्वात शेवट धर्म म्हणून सर्वात कमी मंदिर ना शास्त्र ना काही पुरावा.. असो...

    • @mayurjaware1053
      @mayurjaware1053 Před rokem +2

      Correct bro he look nust chutiya banvatat lokanna
      Aata lok chutiya nhi rahile buddha temple ahe te

  • @jaydeepyadav2279
    @jaydeepyadav2279 Před rokem +5

    It is Baudha vihar in combodian

    • @mayurjaware1053
      @mayurjaware1053 Před rokem +1

      Correct bro buddha temple ahe he
      He lok nust feku Chand ahet
      Hindu mandir ahe mhane
      Kay kahi pan
      Buddha temple ahe te

    • @kishorl9002
      @kishorl9002 Před 11 měsíci +1

      ​@@mayurjaware1053Buddha temple aahe tr ramayan, mahabharta che shilp Ani kahi prasang wall vr kasa korlela aahe 😂 aani tumhi bolla mhnun Satya kadhich lapun Rahat nahi. jagat te largest hindu temple mhnun olkhla jata

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 Před 9 měsíci

      ​@@kishorl9002google kr

  • @amitparab7206
    @amitparab7206 Před rokem +4

    अत्यंत उत्तम आणि माहितीपूर्ण व्लॉग. अंगकोरवाट बद्दल मराठी भाषेत फार व्हिडिओ नाहीत. ही सर्व माहिती मराठी भाषेत उपलब्ध केल्याबद्दल धन्यवाद. अशीच यशस्वी वाटचाल सुरू राहूदे. 👍🏻👍🏻

  • @kdwild
    @kdwild Před rokem +10

    वाह दादा,
    खूपच चंगली माहिती दिली. सगळे cenematic shots भारी होते.
    इतके जुने हिंदू मंदिर आणि त्यावेळी त्यांनी केलेली ही असामान्य कलाकृती बघून उर भरून आलं हे नक्की. !!

  • @krishnajagtap6493
    @krishnajagtap6493 Před rokem +5

    खूपच छान माहिती दिली आहे. अंगकोर
    वोट , हिंदू मंदिर मराठीतून वर्णन प्रथमच यूट्यूबवर आपण प्रक्षेपण केले.आभारी आहोत।

  • @mukundgodase4208
    @mukundgodase4208 Před 9 měsíci +1

    धन्यवाद दादा खूप चांगली आणि स्पष्ट माहिती दिलीत अगदी स्वतः ला त्याठिकाणी गेल्याचं भासलं.... गर्व आहे मला आपल्या संस्कृतीचा🙏😊

  • @akashamkar2682
    @akashamkar2682 Před rokem +3

    सर मी हे सर्व प्रत्येक्षात बघेन, अनुभवेन कि नाही हे माहीत नाही पण तुमच्यामुळे आज घरी बसून पहाता येतय, त्याची सविस्तर माहिती सुद्धा जाणून घेता येतय. सर किती छान करत आहात आपण. मनापासून खुप खुप आभार 🙏

  • @onsizegears5417
    @onsizegears5417 Před rokem +3

    नशीबवान आहात हे सर्व तुम्हाला प्रत्यक्ष पाहायला मिळाले. -. .. .आणी रानवाटा मुळे आम्ही. .. .. .. अप्रतीम व भव्य आहे.

  • @IamMe927
    @IamMe927 Před rokem +9

    I have been there twice. I’m planning to visit this year also. Angkor wat is enchanting!! Love to go there.

  • @lakshamannikam5453
    @lakshamannikam5453 Před 5 měsíci

    खूपचं चांगली घटना आमच्या पर्यंत पोहोचवली, धन्यवाद!!❤❤

  • @aniketshinde8373
    @aniketshinde8373 Před 7 měsíci +1

    He is now 8 th wonder of World ❤

  • @Paulvata
    @Paulvata Před rokem +1

    अप्रतीम शूट, सखोल माहिती आणि सहज पुढे जात राहणारा स्क्रीन प्ले अगदी अप्रतीम आहे. खुप खुप शुभेच्छा 🙏🙏
    #पाऊलवाटा

  • @prashantmendadkar9345
    @prashantmendadkar9345 Před 5 měsíci

    किती आभार मानू तुमचे 🙏🙏🙏🙏🙏शतशः ऋणी आहे ❤

  • @ashokkamekar516
    @ashokkamekar516 Před 6 měsíci

    ओम नमो आदेश ओम नमो आदेश नवनाथा नमः

  • @deepakvichare3373
    @deepakvichare3373 Před rokem +2

    वा , खूप छान माहिती दिलीत.
    आम्ही सगळेजण तुमचे मनापासून आभारी आहोत .

  • @2csanjivanichavan123
    @2csanjivanichavan123 Před rokem +1

    किती किती प्रगल्भ संस्कृती आहे हो आपली....
    स्वप्नील दादा खूप खूप कृतज्ञ आहोत आपल्या बद्दल

  • @PoojaJadhav-vi9fj
    @PoojaJadhav-vi9fj Před 9 měsíci

    धन्यवाद भाऊ तुमच्या मुळे आज या भारतीय भव्य आणि सुंदर संस्कृतीचे दर्शन झाले ....

  • @kiranyelwande1136
    @kiranyelwande1136 Před rokem +2

    Har har mahadev

  • @Kay_pan___
    @Kay_pan___ Před rokem +4

    रविवार..आणि..रानवाटा is ♥

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 Před rokem +1

    अप्रतिम व्हिडिओ, अप्रतिम चित्रीकरण आणि सखोल अभ्यासपूर्ण माहिती.
    खुप खुप सुंदर व्हिडिओ!° आणि खुप खुप धन्यवाद ह्या व्हिडिओसाठी !!!

  • @sulochanakale641
    @sulochanakale641 Před rokem +1

    अद्भुत आणि अविस्मरणीय ठिकाण आहे

  • @abhijeetkhade_
    @abhijeetkhade_ Před 9 měsíci +1

    जगातलं आठवं आश्चर्य 🙏🏼

  • @dhanashreebhatkar8067
    @dhanashreebhatkar8067 Před rokem +1

    दादा इतकी छान माहिती तुमच्यामुळे मिळाली तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @kishorl9002
    @kishorl9002 Před 11 měsíci +1

    Jagatil sarvat mothe Hindu mandir ❤🚩

  • @pradipgadhekarvlog157
    @pradipgadhekarvlog157 Před rokem +2

    दादा नेत्रसुख दाखवल्या बद्दल आभारी आहे ❤️👏

  • @ameyjoshi903
    @ameyjoshi903 Před rokem +1

    मंदिर त्या भव्य पणा व नक्षीकाम हे खूप सुंदर आहे विडिओ खूप छान time lapse एक नंबर 😊

  • @TheKaus2bh
    @TheKaus2bh Před rokem +1

    सुंदर व्हिडिओ ...Thank You for Sharing

  • @Devotional_JpEdits
    @Devotional_JpEdits Před rokem +1

    वाह वाह खूप छान... मराठीत माहिती दिल्याबद्दल धन्यवाद 🙏🙏💐💐

  • @swapniljoshi422
    @swapniljoshi422 Před rokem

    अप्रतिम
    आपल्या हिंदुस्थानात ही खूप छान सुंदर मंदिर आहेत, काही रानटी लोकांनी तोडफोड केली य तरीही आजही खूप मंदिर असे आहेत जिथे स्वर्गीय सौंदर्य आहे

  • @chavanvikram1
    @chavanvikram1 Před rokem +3

    Amazing! Such a wonderful narration.

  • @akshaygawade1920
    @akshaygawade1920 Před rokem +1

    दादा खरचं खुप धन्यवाद तुझे. आम्हाला घरी बसुन हा अनुभव घेता आला. 🥰😊

  • @deepashreegharat4636
    @deepashreegharat4636 Před rokem +3

    This was completely unknown 😢Thank you for making this video 🙏🤩

  • @Aashirwad_
    @Aashirwad_ Před rokem +2

    मराठी मध्ये अंकोरवट मंदिराचा तुमच्याइतका उत्कृष्ट माहितीपट दुसरा कुणीही केला नसेल...👌

  • @keychainwale5989
    @keychainwale5989 Před rokem +1

    hare Krishna ❤️❤️

  • @vikramdeshmukh4229
    @vikramdeshmukh4229 Před rokem +5

    You’re amazing Swapnil 🤟keep it up 👏

  • @dr.padmakaratmarambijgarni4233

    खूपच छान .!👌👌👌

  • @chandrashekharpathak6768

    अतिशय सुंदर आणि भव्यं मंदिर , धन्यवाद स्वप्प्निल

  • @sanketlende9099
    @sanketlende9099 Před rokem

    Kya bat hai dada ,,khup Sundar aikyla vttyy tu bolela each and each words....khup Chann..💯❤️💫🥳🙌

  • @latamali1899
    @latamali1899 Před 2 měsíci

    Adbhut Apratim Mandir 🛕🛕👌🙏

  • @BeautyOfLife007
    @BeautyOfLife007 Před 3 měsíci

    Khup chhan sir

  • @RajendraMehendale
    @RajendraMehendale Před rokem +2

    Wa Swapnil!!अजून एक अद्भूत एपिसोड❤

  • @sushantpatankar4954
    @sushantpatankar4954 Před rokem +1

    Thank you..!

  • @surajgajghate490
    @surajgajghate490 Před rokem +2

    तुम्हाला समाधान आणि आम्हाला अभिमान वाटतो दादा 🙏❤

  • @deepakmote6497
    @deepakmote6497 Před rokem +1

    khup sundar🥰🥰

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 Před rokem +1

    So..Wonderful....

  • @shraddhatembhekar929
    @shraddhatembhekar929 Před rokem +1

    Waiting for this video👌👌

  • @sameerkamble3628
    @sameerkamble3628 Před rokem +3

    ▣▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▣
    .▂▂▄▄▅▅▆▆▇▇██▇▇▆▆▅▅▄▄▂▂
    ▣▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▣
    ❀ कंबोडियातील अंगकोर वट.
    कंबोडिया हे व्हिएतनाम आणि थायलंड या देशांच्यामध्ये वसलेले एक बौद्धराष्ट्र आहे. १३ व्या शतकापासून थेरवादी बौद्धधम्म तेथे प्रचलित आहे. ५ व्या शतकापासून बुद्धीझमचे अस्तित्व तेथे होते हे अलीकडील उत्खननावरून स्पष्ट झाले आहे. ७ व्या शतकानंतर धम्माचा प्रभाव भारताप्रमाणेच कमी होत गेला. तेथील राजांना हिंदू करण्यात पुरोहित वर्ग यशस्वी झाला. पण राजाचे मंत्री बौद्धच राहिले. इ.स. १००१ ते १०५० मध्ये पुन्हा महायानी पंथाचा सुर्यवर्मन हा कंबोडियाचा पहिला बौद्ध राजा झाला. १३ व्या शतकात थेरवादी बौद्धधम्म हा राजा ति-चय (इंद्रवदन) याच्यामुळे चांगला रुजला. त्याकाळात बांधले गेलेले 'अंगकोर वट' हे आता कंबोडियातील महत्त्वाचे प्रेक्षणीय स्थळ झाले आहे. ऐतिहासिक वारसा लाभलेले हे एक भव्य धार्मिक बौद्धस्थळ असून त्याची माहिती खालील प्रमाणे आहे.
    ➻ १) अंगकोर वट हे शिल्प कलाकृती असलेले प्रचंड मोठे विहार इ.स. ८०२ ते १३०० मध्ये बांधलेले असून येथे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना पहावयास मिळतो. वालुकामय पाषाणातील घडविलेल्या सुंदर कलाकृती येथे दृष्टीस पडतात.
    ➻ २) अंगकोर वटचे बांधकाम प्रत्येक राजवटीत होत गेले. त्याबाबतचा इतिहास अस्पष्ट आहे. असे म्हणतात की त्यावेळी एक हजार हत्ती आणि लाखो मजूर तेथे काम करीत होते. पाच मिलियन टन वालुकामय पाषाणाचा यासाठी वापर करण्यात आला. या संपूर्ण स्थळाचे क्षेत्रफळ २०८ हेक्टर आहे.
    ➻ ३) वर्षाला जवळजवळ वीस लाख पर्यटक या आकर्षक आणि अदभूत स्थळाला भेट देतात.
    ➻ ४) कंबोडिया देशाला अंगकोर वटचा अतिशय अभिमान असून त्यांच्या राष्ट्रीय ध्वजावर त्या स्थळाची प्रतिमा आहे. जगामध्ये कंबोडिया आणि अफगाणिस्तान असे दोनच देश आहेत, ज्यांनी त्यांच्या देशातील पुरातन स्थळांच्या प्रतिमा ध्वजावर घेतल्या आहेत.
    ➻ ५) 'अंगकोर वट' याचा अर्थ म्हणजे 'विहारांचे शहर' असा आहे. कंबोडियाच्या ख्मेर भाषेत अंगकोर म्हणजे शहर आणि वट म्हणजे बुद्धमंदिर किंवा विहाराची जागा असा आहे. येथे बुद्धमूर्ती ठिकठिकाणी असल्याचे दिसले. भिक्खुंचा वावर तेथे आहे.
    ➻ ६) सन २००१ मध्ये लारा क्रॉफ्टचा सिनेमा 'टॉम्ब रेडर'चे (Tomb Raider) चित्रीकरण येथील ता-फ्रॉम ( Ta-Prohm ) या विहार स्थळावर झाले. पॅरामाऊंट पिक्चरने त्यासाठी प्रतिदिन $10,000 भरले. येथे चित्रण केल्यानंतर अँजेलिना जोली ही हिरोईन कंबोडियाच्या प्रेमातच पडली. व तीने मेडॉक्स नावाचा बौद्ध कंबोडियन मुलगा दत्तक घेतला.
    ➻ ७) अंगकोर वट येथे बुद्धांची शिल्पे आढळून येतात. मात्र एकेठिकाणी भिंतीवर रामायणातील प्रसंगसुद्धा कोरलेले आढळतात. इ.स.१३व्या शतकापर्यंत प्रथम बौद्ध त्यानंतर हिंदू आणि मग पुन्हा बौद्ध राजवट अशी स्थित्यंतरे तेथे झाली. व आता मात्र कंबोडियातील थेरवादी बौद्धस्थळ म्हणून ते जगजाहीर आहे.
    ➻ ८) इ.स.१४३२ नंतर अंगकोर वट हे भव्य विहार संकुल काही अज्ञात कारणाने निर्मनुष्य झाले. आजूबाजूस वाढलेल्या घनदाट जंगलामुळे दृष्टीआड झाले. अनेक वर्षे विस्मरणात राहिले. अजिंठ्याचा शोध जसा २८ एप्रिल १८१९ रोजी मद्रास पलटणीतील एका शिपायाने लावला तसाच अंगकोर वटचा शोध सन १८६० मध्ये फ्रेंच संशोधक हेनरी मौहोट यांनी लावला. लाओस येथे तापाने मरण पावल्यावर त्यांच्या डायरीतील लेखनातून त्यांनी केलेल्या संशोधनाचा सुगावा लागला. आणि हे भव्य शिल्प विहार संकुल जगाला माहीत झाले.
    ➻ ९) येथील असंख्य बुद्धमूर्ती शिल्पांची लुटालूट फ्रेंचांनी व ब्रिटिशांनी केली. त्यावेळी युरोपमध्ये अनेक खाजगी संग्रहालये उदयास आली. त्यांनी जुन्या शिल्पांची तस्करी करून रग्गड पैसा मिळविला. १९९२ साली युनेस्कोने जागतिक वारसा यादीत या स्थळाचा समावेश केला. त्यामुळे हे स्थळ सुरक्षित झाले असून कंबोडिया आता तेथे सुधारणा करीत आहे.
    ➻१०) अंगकोर वट बघताना तेथील काही शिल्प विहारांची दुरुस्ती भारतीय पुरातत्त्व विभाग करीत असल्याचे निदर्शनास आले. तेथे त्यांच्या नावाचा बोर्ड दृष्टीस पडला. म्यानमारमध्ये सुद्धा काही पॅगोड्यांची दुरुस्ती भारतीय पुरातत्व खाते करीत आहे. अंगकोर वट मधील भग्नावस्थेतील अनेक शिल्पे पाहून वाईट वाटले. व पाचशे वर्षापूर्वी हा ठेवा किती दिमाखदार दिसत असेल याची कल्पना त्यांच्या शिल्प आणि स्थापत्य शैलीतून दिसून आली.
    लेख: संजय सावंत

    • @kishorl9002
      @kishorl9002 Před 11 měsíci

      Wah wah, Hindu mandir aahe te, WhatsApp forward msgs ithe Nako pathvus, ithihasa chi modtod kelela kevilvana prayatna 😂😂

    • @GJadhav1709
      @GJadhav1709 Před 9 měsíci

      Thank you sir❤

  • @chiranjivkharat8883
    @chiranjivkharat8883 Před rokem +7

    This is a only lord buddha temple ❤

  • @drshrutikondurkar5848
    @drshrutikondurkar5848 Před rokem +2

    Amazing video 👏

  • @vaijinathpalkhe7107
    @vaijinathpalkhe7107 Před 9 měsíci

    खुप छान दादा तुमच्या मूळे आम्हला दर्शन झाले

  • @drshrutikondurkar5848
    @drshrutikondurkar5848 Před rokem +2

    Great 👍👌👍

  • @mangeshbhise98
    @mangeshbhise98 Před rokem

    RaanVaata in Combodia ♥️♥️♥️♥️

  • @guruprasadkulkarni635

    I request all to watch channel of Praveen mohan for deeper knowledge on angor wat, he is the only man who know almost every detail of angkor wat

  • @krishnaniwalkar590
    @krishnaniwalkar590 Před rokem +1

    उत्तम 👌👌

  • @kamleshjagdale7998
    @kamleshjagdale7998 Před 9 měsíci

    जगातलं आठवं आश्चर्य 👍🏼

  • @KP-pb9pj
    @KP-pb9pj Před 9 měsíci

    जगातील 8वे आश्चर्य जाहीर ❤

  • @sharadgaikwad944
    @sharadgaikwad944 Před rokem +1

    Great job sir👍

  • @band0pant
    @band0pant Před rokem +1

    सुंदर😍🚩

  • @sandeeppatil1309
    @sandeeppatil1309 Před rokem +1

    छान माहिती दादा 🙏🙏

  • @satishchaudhari3894
    @satishchaudhari3894 Před rokem +1

    Wow 👌👌👌

  • @sachina7436
    @sachina7436 Před rokem +2

    Very well narrated esp in marathi

  • @akshayleads
    @akshayleads Před rokem

    धन्यवाद

  • @Ruplrupal
    @Ruplrupal Před 7 měsíci

    His budhhha tampleeeee namo budhhay🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @parshu.9309
    @parshu.9309 Před rokem

    Dhanyawad

  • @prashantstarapure6969
    @prashantstarapure6969 Před 9 měsíci

    युनेसको ने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केल्या बद्दल आणि 8 आश्यर्य निवडल्या बद्दल अभिनंदन..

  • @vikasdeshmukh6349
    @vikasdeshmukh6349 Před rokem +1

    खूप छान

  • @balasahebmoze4872
    @balasahebmoze4872 Před rokem +2

    So wonderful

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem

    Thanks a lot for very good information

  • @shubhamghojage2825
    @shubhamghojage2825 Před rokem +1

    Amazing ❤

  • @ranikarale1772
    @ranikarale1772 Před 9 měsíci

    👌

  • @cacavb
    @cacavb Před rokem

    Do you have any archeological report which states its hindu temple...

  • @ajaykini3677
    @ajaykini3677 Před rokem

    मला हा व्हिडिओ खूप आवडला

  • @avijambhulkar7746
    @avijambhulkar7746 Před rokem

    Thanks lot take care

  • @atulbhalerao1
    @atulbhalerao1 Před rokem

    भव्य दिव्य आणि सुंदर

  • @indrajeetpatil977
    @indrajeetpatil977 Před rokem

    Mastch👌👌

  • @wamanpatilaru4945
    @wamanpatilaru4945 Před rokem

    Khup chan bhau

  • @sumitranavalkele1914
    @sumitranavalkele1914 Před rokem

    Butiful 👌👌👌🙏🙏

  • @Gaurav_Vlogs_official

    Khup sundar....👏👏👏

  • @gaurav37
    @gaurav37 Před rokem

    Amazing Dada.

  • @zerouniverse7501
    @zerouniverse7501 Před 2 měsíci

    Buddhist monasteries dada❤

  • @navnathbacche4358
    @navnathbacche4358 Před rokem

    dada superb

  • @Mototrack-M
    @Mototrack-M Před 2 měsíci

    अरे कुट गायब झाला आहे हा स्वप्निल किती दिवस झाले ... व्हिडिओ टाकत नाय

  • @prathameshmore3947
    @prathameshmore3947 Před rokem

    khup mast

  • @sachinkhandagle4487
    @sachinkhandagle4487 Před rokem

    उत्तम

  • @rachanavaze4668
    @rachanavaze4668 Před rokem

    Amazing

  • @kailaslokhande9885
    @kailaslokhande9885 Před rokem +2

    Boudh vihar Aahe

  • @yogeshbansode9181
    @yogeshbansode9181 Před 9 měsíci

    आठवे आश्चर्य

  • @Vinaysapte
    @Vinaysapte Před rokem +2

    Khup chhan desh aahe Cambodia
    Me tithe 2 varsha Kam kela aahe Phnom Penh city madhe
    Tyancha Khmer launguage madhe apla Sanskrit shabda cha upyog kela jato..
    Rabbit Island & sihanoukville la nakki bhet de
    Ani capital Phnom Penh city royal palace la sudhha....!!!

  • @chiranjeev5
    @chiranjeev5 Před rokem

    Shoes ghalun kase gelat aat????

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 Před rokem

    तुमच्या मुळे आम्ही baghu shaklo.

  • @surajgaikwad6580
    @surajgaikwad6580 Před 9 měsíci

    Buddha murti ashok chakra disle ka tu camera halawatoy dada

    • @King_yaama
      @King_yaama Před 8 měsíci

      All the proofs are in front of your eyes that you don't want to believe because basically you have hatred towards Hinduism and Sanatani religion, but you should not forget that Buddhism and other religions have become religions in India from Sanatan Dharma.

  • @latikabombatkar595
    @latikabombatkar595 Před rokem

    आंगकोट वाटला जायचे कसे ?

  • @aarokiaraj4652
    @aarokiaraj4652 Před 7 měsíci +2

    தமிழர்கள் கட்டிய மிகப் பெரிய இந்து கோயில் அங்கோர் வாட்

  • @Harryparkar
    @Harryparkar Před rokem

    Video chya 8.53 min la Dinosor sarkhi aakruti korleli disat aahe.

  • @nileshkene6482
    @nileshkene6482 Před rokem

    👍

  • @Dzion5050
    @Dzion5050 Před 16 dny

    ASI please restore Konark temple of Odisha instead of restoring Cambodia temple for their tourism