मन हो रामरंगी रंगले | पं.आनंद भाटे

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 09. 2024

Komentáře • 2

  • @ThePrasanna95
    @ThePrasanna95 Před 4 lety +2

    मी नास्तिक माणूस आहे दादा. पण शास्त्रीय संगीत गणार्यांनी गायलेले अभंग आणि ही अशी गाणी मनाला एक समाधान देऊन जातात. विशेषतः जुन्या काळातले अभिषेकीबुवा, भीमसेनजी आणि वसंतराव हे त्रिकुट आणि यांचा वारसा समर्थपणे पुढे चालवणारे महेश, राहुल आणि आनंद हे त्रिकुट. आवाजातला गोडवा, हृदयाला भिडणाऱ्या भावना यांनी ओतप्रोत भरलेली गायकी आहे यांची. ह्या सगळ्याची आणि ह्यांच्याबरोबर अतिशय उत्तम गायकांची गायकी अपलोड करून शास्त्रीय संगीताच्या अद्भुत विश्वाच्या अनेक सफरी घडवून आणल्याबद्दल तुझे जेवढे आभार मानावेत तेवढे कमी आहेत रे भावा. खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद तुझे. जिते रहो गाते रहो याच चालीवर रेकॉर्ड और अपलोड करते रहो एवढंच म्हणेन.