डिजिटल घड्याळ टायमर ऑटो digital timer Auto switch आता आपली मोटर जळणार नाही timar auto switch c

Sdílet
Vložit
  • čas přidán 19. 02. 2024
  • Whatsapp No 8390008093
    वाचवा वेळ, पैसा, पाणी.
    आणि टाळा होणारी हानी....
    🙏 नमस्कार आधुनिक शेतकरी आणि कष्टकरी मित्रांनो 🙏
    साधा आटो स्विच वापरत असाल तर सावधान...
    अगदी थोडे फार पैसे वाचवण्याच्या नांदात आपण आपलं मोठं नुकसान तरं करतं नाही ना...,
    ( साधा आटो स्विच लाऊन आपण शेतात नसताना लाईन किती वेळा आली गेली याचा अंदाज येत नाही, ही परंपरा बंद करून पिकांना खात्रीशीर पाणी देण्याची आधुनिक सवय लाऊन घेने किती गरजेचे आणि फायद्याचे ठरते..)
    सर्वच पिकांना बे हीसाब पाणी देणे गरजेचे नाही...
    कृषी किंग चे
    तंत्रज्ञान म्हणजेच,
    शेतकऱ्यांसाठी वरदान....
    डिजिटल टायमर आटो स्विच
    वैशिष्ट्ये
    1) आवश्यकते नुसार टायमर लाऊन,
    पाण्याचे योग्य नियोजन करता येते...,
    2) मोटर सुरू असतांनाच लावलेल्या टाईम मध्ये लाईन जाऊन आल्यानंतर,
    मोटर सुरू करून वेळ भरून काढतोय...
    3) त्यामुळे पिकांना कमी जास्त प्रमाणात पाणी देण्या पासून वाचवता येते...
    विनाकारण पाणी वाया जात नाही,
    4) आपल्या पिकांना गरजे नुसार पाणी मिळाले की नाही याची खात्री करून घेता येते, व पिकांना अंदाजे पाणी देण्या पासून थांबवता येते...
    5) पिकांना हवं तेवढं पाणी मिळाल्यामुळे उत्पादनात आणि उत्पन्नात निश्चितच वाढ होते...
    6) टायमर आटो मुळे धावपळ करून फक्त मोटर बंद करण्यासाठी शेतात जाण्याची गरज नाही...
    7) टायमर मोड मध्ये टाईम संपल्यावर मोटर ऑटोमॅटिक बंद होते,
    8) बॅटरी बॅकअप मुळे लाईन नसताना सुद्धा टाइमर किंवा आटो मोड सेट करू शकता...
    9) लगातार मोटर सुरू ठेवायची असेल तर आटो मोड वर टाकल्यास,
    जनरल आटो स्विच चं कामं करतो, आणि सिंगल फेजिंग,फेज डाऊन पासून मोटर चे संरक्षण करतो...
    10) पिस टु पीस गॅरंटी सह, तुमच्या बजेटमध्ये सहज बसेल,
    शिवाय मदतीला 24 तास कस्टमर केअर सर्विस...
    धन्यवाद....
    auto switch wiring,auto switch wire connection
    auto switch connection
    auto switch or starter connection
    #शेतकरी motorautoswitch connection
    motor auto switch connection in motor starter
    ऑटो स्विच

Komentáře •