बाजरी चे सांडगे/खारोड्या,या खास पध्दतीने बनवा अधिक खमंग व रुचकर/Bajriche sandge/Kharodya...

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 09. 2024
  • बाजरी चे सांडगे/खारोड्या, या खास पध्दतीने बनवा अधिक खमंग व रुचकर/Bajriche sandge/Kharodya
    बाजरीच्या खारोड्या बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
    बाजरी २ कप
    तीळ २ टे स्पून
    चिली फ्लेक्स किंवा तिखट
    मीठ
    हळद
    लसूण पेस्ट
    कोथिंबीर
    Ingredients :
    Bajri 2 cup
    (Pearl millet)
    Sesame seeds
    Red chilli
    Salt
    Turmeric powder
    Garlic paste
    Coriander
    सबस्क्राईब करण्यासाठी येथे क्लिक करा
    / vaishalisrecipes
    साधी, सोपी रव्याची कुरडई/Rava kurdai👇
    • तिप्पट फुलणारी, कोणाला...
    बटाटा व साबुदाण्याचे खुसखुशीत पापड 👇
    • बटाटा व साबुदाण्याचे ख...
    वाफेवरील तांदुळाचे पापड 👇
    • तिप्पट फुलणारे "वाफेवर...
    बटाटा चिप्स/ वेफर्स बनविण्याची सोपी पद्धत 👇
    • अगदी हलके व कुरकुरीत ब...
    To Subscribe 👇
    / @vaishalisrecipes
    Thank you !!
    बाजरीच्या खारोड्या, बाजरीच्या खारोड्या रेसिपी, वैशाली रेसिपी बाजरीच्या खारोड्या, बाजरीच्या खारोड्या वैशालीज रेसिपी, खारोड्या रेसिपी, खारोड्या, खारोड्या रेसिपी मराठी मध्ये, बाजरीचे सांडगे, बाजरीचे सांडगे रेसिपी, बाजरीचे सांडगे वैशालीज रेसिपी, सांडगे, सांडगे रेसिपी, मराठी मध्ये खारोड्या, रेसिपी खारोड्या, bajrichya Kharodya, bajrichya kharodya recipe, unhale valvan, valvan recipe, valvan, bajrichya kharodya vaishalis recipe, bajrichya kharodya by vaishalis recipe, bajrichya kharodya recipe in marathi, kharodya, kharodya recipe, bajriche sandge, sandge recipe, bajriche Sandge recipe, bajriche sandge vaishalis recipe, bajriche Sandge by vaishalis recipe, bajriche Sandge.

Komentáře • 354

  • @vandanakshire4738
    @vandanakshire4738 Před rokem +1

    नेहमी प्रमाणेच अतिशय ऊत्तम!👌👌👍👍

  • @poonamahirrao2779
    @poonamahirrao2779 Před 2 lety +1

    Bajriche vade ani kharodya..it's my all time favourite 😋

  • @user-zk7ns3ff5t
    @user-zk7ns3ff5t Před 5 měsíci

    खूप सोप्या पद्धतीने सांगितले आहे खूप छान

  • @yashrahaterkar9071
    @yashrahaterkar9071 Před 3 lety +1

    kup kup chan recipe aahe me karun pahile he sandge kup aawdle.

  • @pradeeppande7402
    @pradeeppande7402 Před 3 lety +2

    वैशाली,तुमची सांगण्याची पद्धत खुप छान. छान उन पडले कि मग बनवेल.

  • @alkabhosale8538
    @alkabhosale8538 Před 3 lety +2

    अहो ताई मी कालच खारोड्या बनवल्या आहेत खूपच टेस्टी आणि कुरकुरीत झाल्या आहे सर्वांना खूप आवडल्या थँक्स ताई ही रेसिपी दाखवल्या बद्दल धन्यवाद

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  Před 3 lety

      Are wa !
      Khup chaan 👍
      Feedback dilyabaddal Thankyou 😊

  • @ashastastyworld8210
    @ashastastyworld8210 Před 2 lety

    Tai mi kelet sadghe Khup Khup chan zalet

  • @manishathigale4088
    @manishathigale4088 Před 3 lety +2

    माझा आवडता पदार्थ...
    पीठ शिजले की खायचे, खारोड्या अर्धवट सुकल्यावर ही खायच्या नि पूर्ण वाळल्यावर ही फडशा पाडायचा...
    वीडियो बघताना तर तोंडाला पाणी सुटले च.
    लगेच वाटीभर बाजरी पाण्यात 👍

  • @urmilatajne8978
    @urmilatajne8978 Před 4 lety +10

    खुप छान मी लगेच बाजरी धुऊन ठेवली आहे

  • @creativemind28697
    @creativemind28697 Před 4 lety +4

    Tumcha avaj ani samjavnyachi padhat khup bhari ahe

  • @kirankharche5618
    @kirankharche5618 Před 3 lety

    🙏 ताई, तुम्ही खूप छान रेसिपी दाखवलीत, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तूम्ही सांगितल्या प्रमाणे मी बाजरीच्या खारोड्या केल्या. खूप छान झाल्या आहेत. घरी पण सगळ्यांना खूप आवडल्या.
    पण मी त्या मिश्रणात तीळ, लसूण जास्त घातले. आले आणि हिरवी मिरची चवीनुसार घातली. मिश्रण पूर्ण शिजल्यावर गॅस बंद केल्यावर भाजून सोललेले शेंगदाणे त्यामध्ये लगेच घातले. मिश्रण गार होण्यासाठी ते ताटात पसरुन ठेवले आणि कोमट झाल्यावर प्लॅस्टिक च्या कागदावर खारोड्या टाकल्या.
    पून्हा दूसऱ्या दिवशी मी सेम रेसिपीमधे थोडा बदल केला. मी तीन वाट्या पिठाच्या मिश्रणासाठी अदपाव शेवगा शेंगा उकडून त्याचा गर काढून घेतला. शिजवताना आपण जितके पाणी मोजून घेतो त्यामध्येच तो गर पण मोजला.‌ म्हणजे अर्धी वाटी गर होता तर अर्धी वाटी पाणी कमी घेतले आणि मिश्रण तूम्ही सांगितल्या प्रमाणे शिजवून त्याच्या खारोड्या केल्या. असे केल्याने त्या जास्त चवदार आणि पौष्टिक झाल्या.
    उद्या सूद्धा मी अजून ३ वाट्या पिठाच्या खारोड्या करणार आहे, त्यामध्ये थोडे बदामाचे तुकडे करून घालणार आहे. त्यामुळे खारोड्या अजून पौष्टिक होतील.‌
    रोज आपण १०-१२ खारोड्या खाल्ल्या तर आपला १ इम्युनिटीचा डोस घेऊन होईल. कारण बाजरी ही इम्युनिटीचा उत्तम स्रोत आहे. तीळ, शेवगा कॅल्शियम साठी आणि इतर इंग्रिडियन्स पण जीवनसत्त्व युक्त आहेत. त्यामुळे औषधांच्या गोळ्या गिळण्यापेक्षा तूम्ही शिकवलेल्या खारोड्या करून खाणे, हेच उत्तम टाॅनिक ठरेल.
    तूम्हाला खूप खूप धन्यवाद.

  • @marathiromanticnmixmarathi4875

    फारच सुंदर झाल्या खारोड्या

  • @rajshreesonar3166
    @rajshreesonar3166 Před 4 lety

    फारच सुरेख दाखवल्या बाजरीच्या खारोड्या मी नक्की करून बघेन

  • @madhuripatil248
    @madhuripatil248 Před 3 lety

    खूप छान मी लगेच संध्याकाळी भिजत घालणार

  • @bismillapatel7662
    @bismillapatel7662 Před rokem

    Bahot badiya

  • @rupalidahifale1107
    @rupalidahifale1107 Před 3 lety

    Khupch chan me kalch banvly sarvana avadly thanks tai khupch sunder

  • @meeradabke5090
    @meeradabke5090 Před 3 lety

    मस्त रेसिपी,धन्यवाद 🙏🙏🙏

  • @sulbhaawachare5276
    @sulbhaawachare5276 Před 4 lety +1

    खूप छान रेसिपी. मला बनवायची होती परंतु माहिती नाही राहून जायचं .आता खूप छान माहिती मिळाली . मी बनवून पाहते.

  • @anitajadhav2926
    @anitajadhav2926 Před 3 lety

    मी बाजरीच्या खारवडया केल्या खुप छान झाल्या

  • @aishwaryasarnaik1049
    @aishwaryasarnaik1049 Před 2 lety

    मस्त रेसिपी

  • @ashastastyworld8210
    @ashastastyworld8210 Před 2 lety

    Thank you for sharing this wonderful recipe

  • @swatidalvi6191
    @swatidalvi6191 Před 2 lety

    मी या पध्दतीने खारोड्या केल्या खुपच छान झाल्या सगळ्यांना खुप आवडल्या.

  • @gshweta1006
    @gshweta1006 Před 3 lety

    Me pan try keli recipe. Khup chhan kharodya tayar zalya. Khup tasty. Thanku so much for sharing the recipe. 🙏😊

  • @rutujasalokhe4092
    @rutujasalokhe4092 Před 4 lety +3

    Excellent definitely i ll try.God bless u

  • @jaylaxmiathane2128
    @jaylaxmiathane2128 Před 3 lety

    Khup Chan vegal kahitri bghayala milal

  • @ajjiskatta5424
    @ajjiskatta5424 Před 3 lety +1

    खीपच सूदर झाले आहेत.मी तुमचा व्हीडीओ पाहुन सांडगे केले होते.खूप मस्त झाले होते.नला खूप आवडले.

  • @mangalavharkatevlogrecipe4763

    Mast recipe

  • @nandinisurve4141
    @nandinisurve4141 Před 3 lety

    तुमच्या रेसिपी छान असतातच शिवाय तुमच बोलण फार गोड आहे

  • @latakadam3103
    @latakadam3103 Před 2 lety +1

    Me jya vidiochi wat pahat hote, achanak samor disalyawer kiti anad zalavicharuaos Tai.tue khup khup dhanyawad.God bless you. 🤗👌👍

  • @varshachoudhary5967
    @varshachoudhary5967 Před 4 lety +1

    खुप छान छान व नवीन नविनटिप्स

  • @dwakade2335
    @dwakade2335 Před 2 lety

    खुपछान खारोड्या.

  • @gaurideo9519
    @gaurideo9519 Před 4 lety

    Khup avadli recepie khup chan

  • @mrudulapatkhedkar8069
    @mrudulapatkhedkar8069 Před 3 lety

    खूप छान रेसिपी. मी नक्की करुन बघेल.

  • @ashastastyworld8210
    @ashastastyworld8210 Před 2 lety

    Khup khup chan mastach tai chan bolata tuhmi ani agadi soplya padatine sagitalt banvaych mi naki karun pahate ani kashya zalya sagate

  • @sunitakale861
    @sunitakale861 Před 4 lety +1

    Chhan mast

  • @shashikalapatil8007
    @shashikalapatil8007 Před 4 lety +1

    सुंदर कुशल हाताचा सुंदर चेहारा दाखवणा

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  Před 4 lety +1

      दिवाळी रेसिपीज आहेत ,पाहू शकता😊👍

  • @reshmaskitchen7743
    @reshmaskitchen7743 Před 3 lety

    Khup chan mahiti dilit tai.

  • @durgadhule1337
    @durgadhule1337 Před 3 lety

    Bolnyachi bhasha khup ch chan ahe

  • @dhanshrikulkarni2509
    @dhanshrikulkarni2509 Před 3 lety

    Tumacha recepi mast asatat mi karate chan hotat

  • @neetakamble8282
    @neetakamble8282 Před 4 lety

    Are wa kahi tari navin ahe he mast

  • @anitavispute9302
    @anitavispute9302 Před rokem

    खुपच छान ताई ❤❤❤❤❤❤

  • @smita5095
    @smita5095 Před 4 lety

    खूपच मस्त! पाहूनच तोंडाला पाणी सुटले. मी नक्की करून पहाणार.

  • @mangaladeo8277
    @mangaladeo8277 Před 3 lety

    Khupach chhan v tikau
    Koshimbirichi recipe dakhwal Ka thanks

  • @shardachede9417
    @shardachede9417 Před 2 lety

    Khup chan Tai

  • @archanaphalke6728
    @archanaphalke6728 Před rokem

    Kup chan recipe all❤️

  • @anitakalgapurkar8025
    @anitakalgapurkar8025 Před 3 lety

    खुपच छान

  • @dasmog2
    @dasmog2 Před 4 lety +2

    Good recipe aap ke voice kub sweet hai

  • @swatibhat2789
    @swatibhat2789 Před 4 lety +1

    Thnx Ya lockdown mdhe ek soppi krnya sarkha padarth dakhvilya baddal

  • @guruprasadghule2078
    @guruprasadghule2078 Před 4 lety +1

    मस्त झाले

  • @savjivanipatil3481
    @savjivanipatil3481 Před 4 lety

    hyala bajrichi khichadi mhantat,chan lagte

  • @meenadeshmane9562
    @meenadeshmane9562 Před 4 lety +1

    सुपर

  • @cookalongvrushali7503
    @cookalongvrushali7503 Před 3 lety

    Mast! Khup chan!👍🏻

  • @truptinagarkar4912
    @truptinagarkar4912 Před 4 lety +1

    एकदम रूचकर ,😋

  • @pratibhahande8061
    @pratibhahande8061 Před 4 lety

    perfect receipe .
    khupach chan banlya kharalya

  • @kanchangokhale5626
    @kanchangokhale5626 Před 4 lety

    khup mast recp pahilyanda ch pahili karun baghen khup healthy ahe

  • @vandanatawale9630
    @vandanatawale9630 Před 3 lety

    Superb 👌👌👍 aajch karnar

  • @funnyjokessuvarna8405
    @funnyjokessuvarna8405 Před 3 lety

    Khupac chhan madam

  • @kasturijamkhandi8059
    @kasturijamkhandi8059 Před 4 lety

    मी तर करुन बघणारच खूप छान

  • @sakharamanna7314
    @sakharamanna7314 Před 4 lety +6

    एकच नंबर ताई.आता मी बायकोला मदत करून असेच वडे/सांगाडे बनवणार

    • @santoshdandwate6657
      @santoshdandwate6657 Před 3 lety +1

      अण्णा बायकोला सांगु नका, तुम्हीच करा प्रयत्न

    • @anitakalgapurkar8025
      @anitakalgapurkar8025 Před 3 lety

      सांगाडे नाही, सांडगे

  • @ranibhendwade7828
    @ranibhendwade7828 Před 3 lety

    हॅलो मॅम, खूप मस्त रेसिपी बनवली आहे मी नक्की करून पहाणार . खूप छान .

  • @namitakharde8121
    @namitakharde8121 Před 3 lety

    Khup chan

  • @rajsuryawanshi5821
    @rajsuryawanshi5821 Před 4 lety +1

    Very nice

  • @mangeshrote9611
    @mangeshrote9611 Před 4 lety

    वैशाली मॅडम नमस्कार ,
    आपल्या कडून तयार करण्यात आलेले सर्वच व्हिडिओ खुपच छान असतात .मी नेहमी आपले व्हिडीओ पाहतो . तुम्ही पारंपारीक पदार्थाचे प्रकार अगदी सोप्या पद्धतीने सांगता . तसेच पारंपारीक पदार्थामध्ये नवनवीन प्रयोग करुन एक सुंदर रेसेपी सर्वांना देता .
    महाराष्ट्रामध्ये विविध भागात ऋतुनुसार अनेक पदार्थ तयार केले जातात . खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या खानपान संस्कृतिचे आपण एका प्रकारे जतन आणि संवर्धन करीत आहात . आपल्या या खानपान संस्कृतिच्या कार्याला शुभेच्छा ...
    मंगेश रोटे
    (कलाध्यापक )
    मु.पो.नेकनूर , ता .जि. बीड

  • @priyankachothe7380
    @priyankachothe7380 Před 3 lety

    Kiti mast

  • @poonamahirrao2779
    @poonamahirrao2779 Před 2 lety

    Lasun dhane jire ani badishep ghetale ki ajun tasty lagtat...amhi lahanpanapadun khat aloye

  • @poonamahirrao2779
    @poonamahirrao2779 Před 2 lety

    Amchyakade bajri cha chik kadhun tyache vade/sandage kartat ani chik kadhun urlelya bajarichya kondyapasun kharodya banvatat pan papadasarkhya thapun

  • @maheshjawale6469
    @maheshjawale6469 Před 3 lety

    Khup chhan sangata aani kharodyacha color pn chhan dear aahe nakki Ch testy astel👍🙏

  • @d.j6122
    @d.j6122 Před 4 lety +1

    मी आजच करून बगतो

  • @poojachavan9211
    @poojachavan9211 Před 4 lety

    1 no receipe . khupach chan receipe. 👌👌

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 Před 4 lety +1

    छान

  • @kalyanimundada9368
    @kalyanimundada9368 Před 3 lety

    Me kele ek dam mast zhale

    • @VaishalisRecipes
      @VaishalisRecipes  Před 3 lety

      Are wa !
      Khup chaan 👍
      Feedback dilyabaddal Thankyou 😊

  • @vinitakolhe2074
    @vinitakolhe2074 Před 4 lety +2

    Apratim Tai

  • @sonalisrecipes860
    @sonalisrecipes860 Před 4 lety +1

    I tried ur recipe it was awesome . Liked by every family members .but it is in dark green in colour ,Thanks for d recipe 🙏

  • @chandrkantlandge5119
    @chandrkantlandge5119 Před 3 lety +1

    Nice tai

  • @rayanshminchekar8882
    @rayanshminchekar8882 Před 4 lety +12

    Recipe is awesome I tried this. It is very taste.
    Please share this recipe with raw mango and variety...
    thank you

  • @NK-dy1df
    @NK-dy1df Před 4 lety +1

    Mai zarur banaugi first time dekhi ye recipe

  • @MaziRecipeMaziBaag
    @MaziRecipeMaziBaag Před 4 lety

    मी हे दरवर्षी करते. मला खूप आवडतात. आम्ही कोथिंबीर व शेंगदाणे नाही घालत. याच्या पापड्या पण छान होतात.

  • @mingle630
    @mingle630 Před 3 lety

    I tried as per your vedio turned out very well. Thanks for sharing.
    Just color not bright as in your vedio added haldi half tea spoon. Anything else to take care for bright color

  • @shubhg3746
    @shubhg3746 Před 3 lety

    Wa! Masta!

  • @pradnyanarkhede8047
    @pradnyanarkhede8047 Před 4 lety +2

    Mast me try Karel

  • @truptipatil2941
    @truptipatil2941 Před 3 lety

    Salasakat bajri ghetali he chan kela 👌chanach ,mi pan karnar

  • @poonamahirrao2779
    @poonamahirrao2779 Před 2 lety

    Amchyakade yale bajariche vade mhantat...amhihi kachya khato

  • @samarthjagtap1543
    @samarthjagtap1543 Před 3 lety

    Chan

  • @sharadakulkarni7302
    @sharadakulkarni7302 Před 3 lety +1

    Thanku

  • @JayShankar09
    @JayShankar09 Před 4 lety +1

    Khup Sunder 🥰

  • @vidyamore9609
    @vidyamore9609 Před 4 lety

    Khupch chan

  • @rizwanaparveen1779
    @rizwanaparveen1779 Před 3 lety

    Good job👍
    I will make it

  • @santoshdandwate6657
    @santoshdandwate6657 Před 3 lety

    अरे व्वा एकदम बढिया की. नक्कीच करणार हो

  • @kirtisrecipe9226
    @kirtisrecipe9226 Před 4 lety

    Khup Chan sagitli sandge recipe

  • @dipikabhande6054
    @dipikabhande6054 Před 4 lety +8

    पीठ शिजले आहे की नाही कसे ओळखायचे.....

  • @manishakulkarni5020
    @manishakulkarni5020 Před 3 lety

    Nice information 👌👌

  • @sudhirjadhav7233
    @sudhirjadhav7233 Před 3 lety

    mastch

  • @umeshpatil1303
    @umeshpatil1303 Před 4 lety

    Khup chan jale tai

  • @shobhaojha9020
    @shobhaojha9020 Před 4 lety

    Lahan panachi aatvan zali mazi aai kart hoti aata mi wanchit aahe aai she mi nakkich banvnar khoop khoop thanx

  • @reel363
    @reel363 Před 4 lety +3

    1 kg bajeri sathi kiti pani lagel plz sanga

  • @abha_padhiar8551
    @abha_padhiar8551 Před 4 lety

    Tai Tu khup Chan recepe dakhavlis thank you. Avaj surekh ahe

  • @abhisheksaindane5917
    @abhisheksaindane5917 Před 4 lety +4

    Me nakki karun bagnar👏👏

  • @alkabhosale8538
    @alkabhosale8538 Před 3 lety

    प्लझ रिप्लाय द्या ताई मी नक्की बनवनार आहे रेसिपी खूप छान आणि पारंपरिक आहे थँक्स ताई ही रेसिपी दाखवल्याबद्दल थँक्स

  • @vilaswalanj3025
    @vilaswalanj3025 Před 4 lety +1

    शेंगदाण्याची आयडिया अगदी चविष्ट !

  • @sauravchavan3319
    @sauravchavan3319 Před 4 lety

    Mast aahe