खायला कुरकुरीत,करायला सोपे, वर्षभराच्या भाजीसाठी करा मिक्स डाळीचे सांडगे। Sandage Recipe Marathi

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 03. 2023
  • खायला कुरकुरीत करायला सोपे वर्षभराच्या भाजीसाठी करा मिक्स डाळीचे सांडगे। Sandage Recipe Marathi
    Today grandma preparing one of the best traditional Maharashtrian Sandge recipe. Sandge being prepared during summer is summer special recipe. These are small dumplings made from different dal (lenthils ). You can make amti from it. These are life saver if no vegetable is available in your pantry and you have to make something really quick. The method of preparation changes from place to place or even house to house. Here I am showing you grandma version.
    🔔🔔 फेसबुक (facebook) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 यूट्यूब चॅनल (CZcams) ला सबस्क्राईब करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    🔔🔔 इंस्टाग्राम (Instagram) वर फॉलो करण्यासाठी क्लिक करा
    / gavranekkharichav
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    1 किलो कोल्हापुरी तिखट मसाला | Kolhapuri Masala | कांदा लसूण मसाला | How to make Kanda Lasun Masala
    • 1 किलो कोल्हापुरी तिखट...
    कुडकुडणाऱ्या थंडीत शरीरातील उष्णता वाढवण्यासाठी करा आजीच्या गावरान पद्धतीने खमंग बाजरीचे थालीपीठ
    • कुडकुडणाऱ्या थंडीत शरी...
    एक थेंबही पाणी न घालता आजीच्या पद्धतीने बनवा कुरकुरीत कांदा भजी | Crispy Onion Pakoda | Kanda Bhaji
    • एक थेंबही पाणी न घालता...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान पद्धतीची चमचमीत उकड भरली वांगी | Stuffed Baingan Masala
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    खाल्यानंतर चव विसरणार नाही अशी गावरान झणझणीत खारं वांग | Khar vang | खारं वांग | भरून वांगी रेसिपी
    • खाल्यानंतर चव विसरणार ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    कारल्याची भाजी भरपूर खाली असाल पण या प्रकारे बनवलेली कडू न लागणारी भरली कारली पहिल्यांदाच खाल
    • कारल्याची भाजी भरपूर ख...
    तोंडाला पाणी सोडणारी २ kg दह्यामध्ये केली पारंपरिक दही सांडगी मिरची वाळवणाची दही मिरची | dahi mirchi
    • तोंडाला पाणी सोडणारी २...
    वेगळ्या पद्धतीने आतुर घालून केलेली गावरान चवीची खुसखुशीत मसाला कोथिंबीर वडी | Gavran ek khari chav
    • वेगळ्या पद्धतीने आतुर ...
    होळी साठी आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा लुसलुशीत पुरणपोळी आणि झणझणीत कटाची आमटी | puran poli recipe
    • होळी साठी आजीच्या वेगळ...
    आजीच्या या खास पद्धतीने हे वाटण वापरून बनवा थंडीसाठी गरमागरम फोडणीचं खमंग वरण आणि मऊ मऊ भात |Gavran
    • आजीच्या या खास पद्धतीन...
    आजीच्या गावरान सोप्या पद्धतीने करा एक खूप जुना आणि पारंपरिक पौष्टीक पदार्थ | Gavran ek khari chav
    • आजीच्या गावरान सोप्या ...
    अस्सल गावरान जेवणाची चव कशालाच नाही | सोन्याची भाकरी आणि हिरव्या मोत्याचं कालवण|Gavran ek khari chav
    • अस्सल गावरान जेवणाची च...
    कच्च्या केळीपासून बनवा चविस्ट आणि झटपट बनणारा पदार्थ तोंडाची चव वाढवणारा | Raw Banana Recipes
    • कच्च्या केळीपासून बनवा...
    गावरान चवीचं थापलेले खमंग खुसखुशीत बाजरीचं थालीपीठ । thalipeeth recipe in marathi । Gavran ek khari
    • गावरान चवीचं थापलेले ख...
    झणझणीत गावरान देशी कोंबड्याचा रस्सा | Village famous RED COUNTRY chicken curry | village cooking
    • झणझणीत गावरान देशी कों...
    कोल्हापुरी चुलीवरचा झणझणीत गावरान चिकण रस्सा | चिकन सुक्क |भाकरी | Chicken curry cooking in village
    • कोल्हापुरी चुलीवरचा झण...
    चुलीवरच झणझणीत मास्याचं गावरान कालवण | Fish curry cooking in village | Traditional fish curry recipe
    • चुलीवरच झणझणीत मास्याच...
    आजीच्या वेगळ्या पद्धतीने बनवा झणझणीत गावरान काळं मटण,रस्सा,अळणी पाणी, मऊसूत अळणी भात | Kala Mutton
    • आजीच्या वेगळ्या पद्धती...
    मिक्स डाळीचे सांडगे | सांडगे रेसिपी | Sandge Recipe | Daliche Sandge| मिक्स डाळीचे वडे| वाळवण रेसिपी | सांडगे | Sandge recipe marathi | मिक्स डाळीचे सांडगे | वाळवण रेसिपी 1 | How to make sandge recipe | Daliche sandge / डाळीचे सांडगे
    #gavranekkharichav #mixdalichesandge #dalinchesandge #valvanrecipe
    #howtomakesandge #sandgerecipeinmarathi #AuthenticMaharashtrianRecipe #MaharashtrianPadarth
    #marathirecipe #marathipadarth
    #summerspecial#sandagerecipe #sandgerecipe #sandge #unhalipadarth #village_food #village_cooking
    #village_life #marathirecipe #marathifood #maharashtrianrecipes #Food #gavranpadarth #cookinginvillage #villagecooking
    #maharashtrianrecipe #chulivaril_jevan

Komentáře • 256

  • @Fridaygamestrailar
    @Fridaygamestrailar Před 2 měsíci +2

    खूपच छान व माहिती पूर्ण व्हिडिओ असतात
    आपले
    आपण सांगितल्या प्रमाणे / दाखवल्या प्रमाणे लाल तिखट/ चटणी केली खूपच छान झाली आहे.

  • @ashwinijoshi639
    @ashwinijoshi639 Před rokem +6

    किती छान समजावून सांगण्याची पद्धत आहे तुमची ताई. सुंदर दिसत आहेत सांडगे. आम्ही लहानपणी वाड्याच्या रहात होतो तेव्हा खूप सांडगे करायचो उन्हाळ्यात ...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shailajabangar1374
    @shailajabangar1374 Před 5 měsíci +5

    तुमच्या बोलणं, लहेजात खूप गोडवा आहे.. रेसिपी सांगणेची पध्दत एकदम सोप्पी.. बारकाईने टीप देतात.सार कस खानदानी मराठी संस्कृतीतील.,👌👌👌🙏💐

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Před rokem +11

    तुमच खेड्यात असलेले शेत आणि घर खुपच छान आहे, तुम्ही सासवा सुना आहात की आई आणि मुलगी तुमची जोडी खुपच चांगली आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem +4

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , aai mulgi aahet

  • @kailashpujari5829
    @kailashpujari5829 Před 3 měsíci +2

    गोड गोड आजीबाई छान छान ताई बाई तुमचं कौतुक करायला शब्दच नाही... प्रत्येक क्षेत्रात आधुनिकतेने बरबटलेल्या या युगात प्रदूषण आणि प्लास्टिकच्या दुनियेत केवढं मोठं मराठमोळं वागणं बोलणं आचार विचार साधेपणा आपले पणा नैसर्गिक ग्रामीण जीवन शेत शिवार किती मोठ्या प्रेमानं जपताय तुम्ही तुमच्या दोघींच्या आणि तुम्हाला शूट करणाऱ्या जे कोणी पडद्यामागे आहे त्यांना लाखो तोफांची सलामी आणि तुम्हाला तर साष्टांग दंडवत खरं तर या जगातले सर्वात मोठे भाग्यवान आहात तुम्ही... तुमचं शेत शिवारातील पारंपारिक जीवन खूप खूप अवीट आहे पुनश्च एकदा तुम्हाला जय श्रीराम आम्ही सर्व तुमच्यावर खूप खूप प्रेम करणारा तुमचा यूट्यूब परिवार खूप खूप आभारी आहोत... आजीबाई ताईबाई एकदा बोलवा हो आम्हा सगळ्याला... तुमच्या सुंदर शेतावर... अन होऊन जाऊ द्या... खास गावरान झुणका भाकर पार्टी तेही झणझणीत❤

  • @chanchalagaigawali1108
    @chanchalagaigawali1108 Před rokem +2

    Khup Chan ❤

  • @sonalmane8572
    @sonalmane8572 Před rokem +2

    मी पण तुम्हाला सांडग्याची रेसिपी साठी कमेंट केली होती आणि त्या विनंतीला मान्य मान देऊन तुम्ही तुम्ही रेसिपी दाखवली खूप खूप आभारी आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @jyotsnavartak-gh7td
    @jyotsnavartak-gh7td Před rokem

    मस्त ताई छान सांडगे केले आहेत

  • @surekhasheredhayari1110
    @surekhasheredhayari1110 Před rokem +1

    खूप छान

  • @khadija9798
    @khadija9798 Před rokem

    Aajji ekdam mast✨

  • @rashmidoke4633
    @rashmidoke4633 Před 4 měsíci

    Khupach chan padhattine sangitale Janu aai ch lekila shikwt ahe khup khup dhnywad

  • @ujjwalv5937
    @ujjwalv5937 Před rokem

    मस्त....घर छान आहे ताई...

  • @padmamandwale7999
    @padmamandwale7999 Před 4 měsíci

    खुपच छान

  • @ashwinishrigani1416
    @ashwinishrigani1416 Před rokem +1

    मस्त झाले आहेत काकू आणि आज्जी.... तोंडाला पाणी सुटलं....

  • @user-hu5kx2cp2y
    @user-hu5kx2cp2y Před 6 měsíci

    Khup chan

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Před rokem +2

    Khupchan kaku ajji THANKS for sharing 🙏👌👍

  • @jotirambobade5503
    @jotirambobade5503 Před rokem +3

    आई खूप खूप छान शिकवतात आभारी आहोत

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @supriyamohite1600
    @supriyamohite1600 Před rokem +5

    ताई आजी खूप छान सांडगे मी मटकी आणि मग डाळीचे करते आता नक्की करेन तुमच्या सारखे ताई घर दाखवा ना बाहेरून घर खूप छान वाटतंय

  • @shaadkhanpathan6566
    @shaadkhanpathan6566 Před rokem +1

    khub chaan❤

  • @gabbar_jan_blossom4834
    @gabbar_jan_blossom4834 Před rokem +10

    अतिशय सुंदर विडिओ..... मला जाम आवडतो " सांडगा " 👌👌👍👍👍 ताई... आजी आभारी आहे मी तुमचा 🙏🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kalpanagawate8581
    @kalpanagawate8581 Před 3 měsíci +1

    मला तुमची रेसिपी खूप आवडली....मी आजचं दळून आणते...आणि करून पाहते....पुणे

  • @rekhabhosale744
    @rekhabhosale744 Před 3 měsíci

  • @manishapatil6852
    @manishapatil6852 Před rokem +1

    खूप छान 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @jayshreerewaskar1527
    @jayshreerewaskar1527 Před rokem +2

    🙏😊 संजय लाटे सर इज अ ग्रेट पर्सनॅलिटी !

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @aswinijagdale1486
    @aswinijagdale1486 Před 4 měsíci +1

    Chan kele poshtik daliche😮😮❤❤

  • @poojadudhade-ju1zg
    @poojadudhade-ju1zg Před rokem +1

    Khup mast aaji👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @bluefire6910
    @bluefire6910 Před 4 měsíci

    Khupch chan sangitle taini mi nakki try karen

  • @jyotigohad4890
    @jyotigohad4890 Před rokem +3

    तुम्ही दोघी खुप छान सांगता एक एक पदार्थ. तुमची जोडी लई भारी आहे. 👌🏻👌🏻👌🏻👍🏻🌹

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @oceanloveloveocean2000
    @oceanloveloveocean2000 Před rokem +1

    Kiti chaan

  • @neelambhandare8001
    @neelambhandare8001 Před rokem +1

    खूप छान मी नक्की करेन.

  • @marathimavale
    @marathimavale Před rokem +2

    त्याचं घर ... त्त्यांच्या घरातील लोक .. बघण्या पेक्षा ... एवढं मेहनतीन आपल्या ला जे काही दाखवत्यात... त्याचताच समाधान मानाय पायजे... खरच खूप छान दाखवतात वीडियो 😊

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @arvindpowar5383
    @arvindpowar5383 Před rokem

    Mastch

  • @sushmachopade1341
    @sushmachopade1341 Před rokem +2

    Aaji khup mehant ghete❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @miss..nandini6071
    @miss..nandini6071 Před rokem +1

    Mastach aji❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @rekhavishwekar2758
    @rekhavishwekar2758 Před 3 měsíci +1

    धन्यवाद

  • @vidyagawade3347
    @vidyagawade3347 Před rokem +1

    जातं 👌thanks, 🙏

  • @rimapawar5097
    @rimapawar5097 Před rokem +1

    Chan mahiti

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @anjalighatke7433
    @anjalighatke7433 Před rokem +1

    Ekdam chan aai majhi kartiya khamang bhaji hote vahini 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @priyakolekar2019
    @priyakolekar2019 Před rokem +1

    Ak number

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @sushmamore1928
    @sushmamore1928 Před rokem +1

    Nice 👌👌👍🏻❤️ Aaji Tai ❤️

  • @ankitaPatil-sq6ej
    @ankitaPatil-sq6ej Před 3 měsíci +1

    खूप छान समजून सांगता ताई

  • @kadambarimane2931
    @kadambarimane2931 Před rokem +2

    मावशी तूमच्या रेसिपी खूप छान आहे. कुपया आपण सविस्तर प्रमाण पण दिलं तर फर बरं होईल 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , ho next velepasun try karu

  • @Mehendiart421
    @Mehendiart421 Před rokem +7

    आजी सांडग👌👌 मस्तच झालेत आजी ज्वारीच्या भातवड्या दाखवा की पारंपारिक कशा करतात ते भिजवून केलेल्या गव्हाच्या शेवया पण लवकर दाखवा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      Okay Naaki karut
      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @prachiscuisine
    @prachiscuisine Před rokem +1

    Masta ! Mala moogache sandge mahit hote fakta .. Ata he karun baghen ..
    Thank you Kaku ani Ajji ❤

  • @Kartikshedage1904
    @Kartikshedage1904 Před rokem +1

    👌👌👌🙏aaji

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @asmabagwan5916
    @asmabagwan5916 Před rokem +1

    Tumcha video baghayla khup chan vatte

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @amitsonawane-ng1xd
    @amitsonawane-ng1xd Před rokem +1

    ताई तुमचा एकोपा पाहून फार छान वाटते😊

  • @manjushadeokate5111
    @manjushadeokate5111 Před rokem +1

    खरच खुप सुगरण बायका

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद

  • @snehakadam703
    @snehakadam703 Před rokem +11

    काकू सांडगे छान झाले काकू तुमचं घर आम्हला दाखवा

  • @bagako2977
    @bagako2977 Před 4 měsíci

    Lovely🎉❤ nice share. New friend here. Thanks

  • @Sanjog78676
    @Sanjog78676 Před rokem +1

    👌👌👍

  • @deepalipimpale5060
    @deepalipimpale5060 Před rokem +1

    Mast

  • @manuelfernandes455
    @manuelfernandes455 Před rokem +1

    Very nice from Goa

  • @snehalsambarekar1330
    @snehalsambarekar1330 Před rokem +4

    👌👌

  • @rahulbhambe7659
    @rahulbhambe7659 Před rokem +1

    👌👌👌 mast

  • @jyotipawar9028
    @jyotipawar9028 Před rokem +1

    Khup chan samjun sangitle mi lahanpani aiela jatyvar dalayla madat karaychi sandgyachi paddhati ashich hoti

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @ragini9663
    @ragini9663 Před rokem +1

    Nice

  • @umadeshpande9686
    @umadeshpande9686 Před rokem +1

    Tai tumhi kitti kam karta all day n .in the night.too hats up to you

  • @sonalmane8572
    @sonalmane8572 Před rokem +3

    तुम्ही आमच्यासाठी एक आदर्श आहात कारण आम्ही नवीन नवशिक्यांना तुमच्या पद्धत खूप छान वाटते वा मला तुमचा छान मार्गदर्शन होतं

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem +1

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @saliyapatel5303
    @saliyapatel5303 Před rokem +2

    Tai ajji 1no jhale sandgy 👌👍🌹😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपले प्रेम स्नेह आणि विश्वास यासाठी खूप खूप धन्यवाद

  • @pramodkamble5447
    @pramodkamble5447 Před rokem

    खुप सुंदर आहे रेसिपी ताई आजीला पाहिल्यावर मला माझ्या आजीची आठवण येते

  • @maheshshinde8322
    @maheshshinde8322 Před rokem +3

    Evdya chan coment krtat lok pn kaku ky ghar dhkhvt nhi baba...jau de tychya mnala vatel teva dhakhvtil ghar..recipi mst

  • @mujibshaikh353
    @mujibshaikh353 Před rokem

    👍

  • @namratamahadik2877
    @namratamahadik2877 Před 7 měsíci +1

    तुमचे घर दाखवाना मी तुमच्या रेसीपी बघते मला खूप आवडतात तुमचे मालक दाखवा

  • @Dhanashree707
    @Dhanashree707 Před rokem +1

    काकू रेसिपी खूप छान.....एक विनंती आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये प्रमाण देत जा...🙏🙏🙏

  • @user-cl9rh7gf7h
    @user-cl9rh7gf7h Před 5 měsíci

    Must 8:05

  • @carvalhofarmgoa4050
    @carvalhofarmgoa4050 Před rokem +1

    👌

  • @sakshishishte7316
    @sakshishishte7316 Před rokem +4

    Aaji tumcha home 🏠 dakhva na plz and nice ricpe

  • @krutikaahire4048
    @krutikaahire4048 Před rokem +1

    👌👌👌👌👌👌👌👌👌❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      खूप खूप धन्यवाद 👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @gavthiboys
    @gavthiboys Před rokem +1

    आमच्या मंडळाला तुमचे विडीओ खूप आवडतात आजी ..

  • @p.vkamlekar1922
    @p.vkamlekar1922 Před rokem +1

    Mast kaku mi pan udya sandhgi karte

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @mseducation1226
    @mseducation1226 Před rokem +1

    👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻

  • @tabassumnayakwadi7516
    @tabassumnayakwadi7516 Před rokem +2

    Kiti Chan samajawon bolatay tumhi😍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sonalmane8572
    @sonalmane8572 Před rokem +1

    Thanks

  • @chandrakantroge7999
    @chandrakantroge7999 Před rokem +22

    आधी पाच पांडव आणि द्रौपदी बनवून हळदी कुंकू वाहून पुजा करतात ना

    • @vidyasaudager6791
      @vidyasaudager6791 Před 5 měsíci

      😊0

    • @ganeshmane7179
      @ganeshmane7179 Před 4 měsíci

      Ho

    • @AkieePatil
      @AkieePatil Před 3 měsíci

      ​@@vidyasaudager6791😅 BB j😮 JB.

    • @malatichougule4431
      @malatichougule4431 Před 3 měsíci

      हो माझी आई सांडगे करायची तेव्हा मुटके करून त्याला हळद कुंकू लाऊन मग सांडगे तोडत असे.

    • @surekhachougule9574
      @surekhachougule9574 Před 3 měsíci +1

      Te lagn karyala krtat

  • @shraddhasalaskar6796
    @shraddhasalaskar6796 Před rokem +1

    आजी तुमची रेसिपी खुप छान झाली आहे 👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद

  • @ashwinisvlogs13
    @ashwinisvlogs13 Před 3 měsíci

    Aai kolhapuri Lal tikhat chi recipe sanga

  • @hinakhatik8123
    @hinakhatik8123 Před rokem

    Aaji Love you ❤ ghawa hi kurudi ani Rawa kurudi ambawali patdhatine karayachi dakhawa

  • @sonalghadage1123
    @sonalghadage1123 Před rokem +1

    Mast vedio😊 kaku makechya bhatwadya dakhva na

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      Okay Naaki karut
      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @sangeetakamble8581
    @sangeetakamble8581 Před rokem +1

    Mast 😂

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @tarapawar1707
    @tarapawar1707 Před 3 měsíci

    Shahari aalo aan par visarun gelo mazi aaji banavaychi matanasarakh lagayach

  • @asmabagwan5916
    @asmabagwan5916 Před rokem +10

    Kaku ekda tumchya ghar cha tour dakhwa

  • @yogitasale8062
    @yogitasale8062 Před rokem

    Sandgyachi bhaji pn dakhva

  • @swatihakke
    @swatihakke Před 5 měsíci

    सांडग्याची भाजी पण सांगा खास तुमची पद्धत.

  • @nayanachachar7767
    @nayanachachar7767 Před rokem +1

    Charminar pud

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      Mirchi powder aahe
      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

  • @savitrijadhav8805
    @savitrijadhav8805 Před rokem +1

    Aai saheb tumche ghar khoop sunder ahe please ghar chale video banva...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद , ho nakkich dakhvu

  • @poojakulye2357
    @poojakulye2357 Před rokem +1

    Kaku tumcha gharcha home tour video kara na please amhala baghaycha ahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , ho lavkarch dakhvu

  • @Pratibhapatil294
    @Pratibhapatil294 Před 6 měsíci

    Sadngachi bhaji recipe dakhva

  • @AnupamaDhawre-jw3oi
    @AnupamaDhawre-jw3oi Před rokem +1

    Lagnatali vaang batata bhaji share kara

  • @anaghaphadte5282
    @anaghaphadte5282 Před rokem +1

    Khup msta pn ya varshi nahi jamnar karan mi leka kade ali aahe ani June madhe parat yenar pn Eak sangte tumhi lahan panichi athvan dili amchya shejarchya kaki banun khayla ghalaychya ❤

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @vaishnavideshmukh3133
    @vaishnavideshmukh3133 Před rokem +1

    Khup mast aaji 👏ekda वडा कोंबडा ची recipe cha video kara na

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपण वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      Okay Naaki karut

  • @NayaraMulla
    @NayaraMulla Před rokem +1

    Ghar khup chan aahe ekda Sagal Ghar dakhava aani tumachya muli pan
    Sandage nakki try karu

  • @shradhagokhale1166
    @shradhagokhale1166 Před 3 měsíci

    Bhaji pan dakhava

  • @saishyamlirao4519
    @saishyamlirao4519 Před rokem +1

    Plz share kathal recipe in your style

  • @nehahiremath4454
    @nehahiremath4454 Před rokem +2

    पारंपरिक मेतकूट ची रेसिपी दाखवा प्लीज

  • @jyotikore2580
    @jyotikore2580 Před rokem +1

    Kaki ...unhali valavan chya recipes share kara na

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , tai udya video yet aahe

  • @Rahuljawle6
    @Rahuljawle6 Před 5 měsíci

    जात्यावर बारीक पीठ कसं काढायचं भरडी दाळा कशा काढायच्या व्हिडिओ बनवा

  • @jayashreekaware3359
    @jayashreekaware3359 Před rokem +1

    ❤मस्त छान आहे पण तुमचं आजीचं कुटुंब दाखवा ना

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , ho tai lavkarch dakhvu

  • @itsmadhurirangoli
    @itsmadhurirangoli Před rokem +1

    Sange bhaji dakhva aata 😊😊

  • @shobhasolanki4964
    @shobhasolanki4964 Před rokem +1

    Tai asech munh matkiche dandge banau sakto ka
    Nagpurla dad bhijat ghalun kartat hi paddad pan chan aahe

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  Před rokem

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंटसाठी खूप खूप धन्यवाद , ho tai chalel