पु.ल.देशपांडे यांचे विनोद l comedy by Pu La Deshpande l p l Deshpande book quotes

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 07. 2020
  • विनोदी पुलं पु.ल.देशपांडे यांचे काही विनोद l comedy Pu La Deshpand
    पु ल देशपांडे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पुलं चे काही विनोद खास मराठी रसिकांसाठी
    हा व्हिडीओ आवडला तर जरुर शब्दांना वाहिलेलं हे चॅनल सबस्क्राईब करा
    विनय पाटील...
    ‪@bolkya_kavita‬
    मित्रानो सुंदर, सकारात्मक आणि प्रेरणादायी विचारांसाठी एकदा जरूर भेट द्या आमच्या 'विचार विश्व' या दुसऱ्या दुसऱ्या चॅनेलला. link देत आहे
    / @vicharvishva8984
    या व्हिडिओच्या निर्मितीसाठी खालील चित्रकार आणि कार्टूनिस्ट कलाकारांच्या चित्रांचा वापर झालेला आहे
    शि.द.फडणविस
    वसंत सरवटे
    प्रभाकर वाईकर
    मारिओ मिरांडा
    राज ठाकरे
    गैरव सर्जेराव
    मित्रानो हा विडिओ बनविण्यासाठी खालील गोष्टी वापरल्या आहेत ज्या तुम्ही खालील लिंकवरून खरेदी करू शकतात
    Sound recording mike use for this video
    amzn.to/2Fe2fOM
    mobile phone use for this video
    amzn.to/33dE9vH
    Tripod stand
    amzn.to/3bGG3sC
    इतर मराठी कविता आणि पोस्ट चा आनंद घेण्यासाठी आपण मला इंस्टग्राम जरूर follow करा. यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
    abhiruchivi...
    #Bolkyakavita
    #PulaDeshpande
    comedy from p l Deshpande kathakathan
    comedy Pu La Deshpand
    Marathi comedy
    Pu l Deshpande book quotes

Komentáře • 47

  • @patilmadhukar5724
    @patilmadhukar5724 Před 3 lety +9

    पु. ल. देशपांडे म्हणजे ग्रेटच.
    अतिशय सुंदर 🌹 🌹

  • @arvindbute7132
    @arvindbute7132 Před 3 lety +6

    अप्रतीम पु ल

  • @vishnujadhav4206
    @vishnujadhav4206 Před 2 lety +6

    किती हास्य या शब्दांच्या जोडणीचे

  • @vijayabhave2279
    @vijayabhave2279 Před 3 lety +11

    पु ल ते पु ल ! सगळेच विनोद छान!👌👌🙏🌹

  • @vijayavaidya5886
    @vijayavaidya5886 Před 2 lety +3

    खूप आनंद वाटला विनोद छान वाटले

  • @neelapawar4942
    @neelapawar4942 Před 3 lety +4

    *पुलं ... ग्रेटच आहेत.💯🙏🙏🙏

  • @user-vi9gi3dv9h
    @user-vi9gi3dv9h Před 11 měsíci

    पु.ल.यांचे अप्रतिम विनोद!

  • @Nobody-cp5nm
    @Nobody-cp5nm Před 3 lety +11

    Clean comedy is really not joke.... Salute

  • @vaishalisandim3980
    @vaishalisandim3980 Před 3 lety +2

    जबरदस्त

  • @drpunamrathod6568
    @drpunamrathod6568 Před 2 lety +3

    Wow

  • @Shravan_Pandav_21
    @Shravan_Pandav_21 Před 3 lety +8

    खरचं खुप खुप छान.....😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
    सादरीकरण देखील उत्तम !!!!
    आणि व्हिडिओ एडिटिंग तर नंबर १.👍
    ❤️😂😂😂

  • @diptipawar8516
    @diptipawar8516 Před 3 lety +3

    छान

  • @suvidhakaskar393
    @suvidhakaskar393 Před 3 lety +2

    Salute

  • @user-vi9gi3dv9h
    @user-vi9gi3dv9h Před 11 měsíci

    अप्रतिम विनोद

  • @dushyantpotdar3163
    @dushyantpotdar3163 Před 4 lety +2

    भारी.....

  • @singersheetalpendke513
    @singersheetalpendke513 Před 5 měsíci

    ❤❤❤super hit🎉🎉🎉🎉

  • @sonal7478
    @sonal7478 Před 3 lety +6

    शेवटी पू ल... 😂😂😂

  • @sangitadharmadhikari2795
    @sangitadharmadhikari2795 Před 6 měsíci

    Nice

  • @s.d.jadhav9168
    @s.d.jadhav9168 Před rokem

    छान विनोद

  • @sayalikulkarni5413
    @sayalikulkarni5413 Před 4 lety +5

    Ashach navin navin goshti aikvat ja😊

  • @arjunjagdale1607
    @arjunjagdale1607 Před 2 lety +4

    Ase शास्त्रशुद्ध विनोद पूल सारखे विद्वान ch हवेत.

  • @darkknight4313
    @darkknight4313 Před 3 lety +6

    न आणि ण चा फार गोंधळ होतोय.. बाकी आवाज फार छान आहे आपला

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  Před 3 lety +1

      @Dark knight आपल्या सुचनेसाठी मनापासून आभार...

    • @darkknight4313
      @darkknight4313 Před 3 lety

      @@bolkya_kavita thank you for taking it sportingly 🙏

  • @pandurangpadir984
    @pandurangpadir984 Před 3 lety +1

    💐💐👍👍👌

  • @sayalibhadirage992
    @sayalibhadirage992 Před 2 lety +1

    😂😂

  • @SRCREATIONSSahu2019
    @SRCREATIONSSahu2019 Před 3 lety +1

    How we edit video sir, which app you use

  • @kiranbadgujarkbsir9022
    @kiranbadgujarkbsir9022 Před 3 lety +3

    Video edit छान केला आहे कोणते app वापरले आहे सांगाल का

  • @sayalibhadirage992
    @sayalibhadirage992 Před 2 lety

    😂

  • @sayalikulkarni5413
    @sayalikulkarni5413 Před 4 lety +5

    Khup Chan.....ani video editing pan mast👏👏👏👏😊

  • @pallavbondre4056
    @pallavbondre4056 Před 3 lety +2

    कविता वाचायची संधी कशी मिळेल

  • @gauravsarjerao8726
    @gauravsarjerao8726 Před 3 lety +1

    राज ठाकरे,प्रभाकर वाईरकर आणि माझं एक चित्र व्हिडिओमध्ये वापरलंय..आणि साधी नावंसुद्धा टाकलेली नाहीत..परवानगी तर लांबची गोष्ट..

    • @bolkya_kavita
      @bolkya_kavita  Před 3 lety

      माफ करा ..
      ही ‌चित्र नावाशिवाय मला नेट वर मिळालीत आपण आपलं नाव कळवावे आपल्या सर्वांची‌‌ नाव डिसक्रिपशन मध्ये दिसतील...

    • @gauravsarjerao8726
      @gauravsarjerao8726 Před 3 lety +2

      @@bolkya_kavita शि.द.फडणीस
      वसंत सरवटे
      प्रभाकर वाईरकर
      मारिओ मिरांडा
      राज ठाकरे
      गौरव सर्जेराव

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 Před 3 lety +2

    तुफान विनोदी👌👌👍😊

  • @user-vo6hj1kj1s
    @user-vo6hj1kj1s Před 4 lety +3

    छान

  • @user-cg6wj6to9j
    @user-cg6wj6to9j Před rokem

    😂😂