महाविकास आघाडीचा मुंबईवरती झेंडा फडकणार ?...| Mahayuti vs MahaVikas Aghadi | MaxMaharashtra

Sdílet
Vložit
  • čas přidán 17. 05. 2024
  • #loksabhaelection2024 #mahayuti #mahavikasaghadi #maxmaharashtra
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/SubscribetoMaxMaharashtra
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com/profile/MaxMah...
    → Sharechat : sharechat.com/max_maharashtra
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharashtra.com/

Komentáře • 515

  • @sambhajisawant656
    @sambhajisawant656 Před 29 dny +240

    महा आघाडी १०० टक्के विजयी होनार

  • @user-gm9hf8im5k
    @user-gm9hf8im5k Před 29 dny +195

    खूप छान विशश्लेषण.. सर 🌹👍🏻महाविकास आघाडी येणार अबकी बार गद्दार जाणार

    • @kantimaru1823
      @kantimaru1823 Před 28 dny +5

      Abkibar....bala.sahebki.vichar.dhara...jitegi...mns.shinde.bjp.ajit.pvar....vin

    • @amolshinde3073
      @amolshinde3073 Před 28 dny +2

      😢aqa

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Před 28 dny +2

      निकमने काय केल फक्त कसाब ची केस जीकली एकच काम केले बाकी तयाची कोणतंही सामाजिक काम नाही त्यांनी सरकारचे लाखो रुपये खर्च झाला त्या मुळे त्यांना एका गोष्टी मुळे खासदार होत नाही

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 27 dny

      ​@@dnyaneshwarganjale139
      निष्पाप आणि निर्दोष अजमल कसाबला फासावर लटकवणारा नराधम, क्रुरकर्मा उज्वल निकम.

  • @user-zq6wv4nr3d
    @user-zq6wv4nr3d Před 29 dny +142

    35 ते 40 जागा महाविकास आघाडीचे असेल

  • @DevidasBhilare
    @DevidasBhilare Před 29 dny +63

    अभ्यासपूर्ण विश्लेषण.
    मुंबईत एकच आवाज उद्धव बाळासाहेब ठाकरे. मशाल विजय विशाल महाविकास आघाडी सहाही जागा जिंकणार. जय महाराष्ट्र! 🚩🚩🚩🚩🚩

  • @pravingaikar9012
    @pravingaikar9012 Před 29 dny +115

    उद्द्व साहेब फक्त 🚩🚩🚩🚩
    बाकी चोर आणि गद्दार नको आम्हाला

    • @kantimaru1823
      @kantimaru1823 Před 28 dny +1

      Bala.sahebchi.vichar.dhara.jitegi.....soniya..shena...bala.sahebki..dushman.haregi

  • @user-us5ne1ot3j
    @user-us5ne1ot3j Před 29 dny +162

    फक्त महाविकास आघाडीच

  • @BalasahebShitkal-bu1mj
    @BalasahebShitkal-bu1mj Před 29 dny +151

    ONLY
    महाविकास आघाडी 💪✌️🚩
    मुंबईत सर्व जागा विजयी होतील

  • @jadhavshashikant-dp6mo
    @jadhavshashikant-dp6mo Před 29 dny +88

    महाविकास आघाडी जादा मतांनी नक्की निवडून येणार 👍👍👍🌹🌹🌹🌹🌹

  • @VijayJadhav-nq5ey
    @VijayJadhav-nq5ey Před 29 dny +102

    भाजप हटाव देश वाचवा

  • @yogendrapatil3892
    @yogendrapatil3892 Před 29 dny +89

    Only MVA विश्लेषण बरोबर आहे
    म्हणून २.५ वर्ष सर्व स्थानिक स्वरज्य संस्था इलेक्शन थांबवले आहेत साधे मुंबई विद्यापीठ इलेक्शन पन होऊ दिले नाही

    • @ramakantbirje9760
      @ramakantbirje9760 Před 28 dny

      स्थानिक स्वराज्य संस्था ह्यांच्या निवडणुका उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रीम कोर्टात दावा ठोकून थांबवले आहे

  • @ganeshdeshmukh4640
    @ganeshdeshmukh4640 Před 29 dny +112

    काँग्रेस कडे संघटन नाही... मतदार मात्र विचारांचे पक्के आहेत

    • @AT-tj3ei
      @AT-tj3ei Před 28 dny +5

      Totally agreed

    • @shamraojagtap6696
      @shamraojagtap6696 Před 28 dny

      😊😊😊😊0😊9😊00009😊000😊00😊0😊😊😊😊😊😅 3:50 3:52 😊

    • @shamraojagtap6696
      @shamraojagtap6696 Před 28 dny

      😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😊😊😅😊😊😮😊😊😅😊😅😅😅😊😊

    • @shamraojagtap6696
      @shamraojagtap6696 Před 28 dny +1

      6:26 😊😮😮

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 27 dny

      गांधी परिवार आणि कांग्रेस जिंकण्यासाठी प्रयत्न करतच नाहीत.
      रेस सूरू होण्यापूर्वीच हार कबूल केली आहे.

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 Před 29 dny +49

    देव करो तुम्ही म्हणता तसेच होवो , जयमहाराष्ट्र साहेब

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 27 dny

      देव नाही करणार.
      पण
      अल्लाह निश्चितपणे करणार.

  • @jaywantlad776
    @jaywantlad776 Před 29 dny +28

    महाविकास आघाडीच्या मुंबईतील सर्वच्या सर्व जागा निवडून येतील जय उद्धव बाळासाहेब ठाकरे जय शिवसेना

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he Před 29 dny +71

    फक्त उद्धवजी 🙏🏻

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 27 dny

      सच्चा मुसलमान
      कट्टर मुसलमान

  • @vijaychavan3708
    @vijaychavan3708 Před 29 dny +75

    बरोबर हिशोब करता साहेब

  • @balasahebshirke8340
    @balasahebshirke8340 Před 29 dny +80

    Only MVA

  • @kiranbhawari8462
    @kiranbhawari8462 Před 29 dny +34

    उडगी साहेब आपण अगदी अचूक विश्लेषण केले आहे तुम्हाला मी अजून विश्वास देतो इंडिया आघाडीचा रथ आता मोदी रोखू शकत नाही

  • @HemantGondhali
    @HemantGondhali Před 29 dny +47

    विश्वास सर
    या वेळेस मुस्लिम एक गठ्ठा मत महाविकास आघाडीला मिलतील,
    मुबंईतील ६पैकी ५ जागा महाआघाडीला मिलतील,

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 27 dny +1

      कमीतकमी महाराष्ट्रात तरी संविधान हटवून शरीया कानून लागला पाहिजे.
      लवजिहादचा हक्क पण कायदेशीर करावा. ४ बायका आणि ४० मुलांचा खर्च सरकारने करावा.

    • @pratibhapadwal2659
      @pratibhapadwal2659 Před 26 dny +1

      Uttagi sir "Achuk vishleshan" 👍👍👍👍👍

  • @bachubhaupatole2250
    @bachubhaupatole2250 Před 29 dny +60

    सत्याचा विजय होईल मशाल

  • @Nk_creareter
    @Nk_creareter Před 29 dny +23

    आगदी योग्य बोललात सर आपण. आपल्या सारखे अभ्यासू लोक खूप कमी आहेत. आपल्या सारख्यांचे मार्गदर्शन मिळणे ही काळाची गरज आहे.

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 Před 29 dny +35

    फक्त मवीआ.. मशाल, उद्धवजीची लोकप्रियता 💪🏻👌🏻👍🏻🚩🚩🙏🏻जनता सुज्ञ आहे.. 🙏🏻🚩🚩

  • @SharadKshirsagar-jl1uz
    @SharadKshirsagar-jl1uz Před 29 dny +37

    सर खूप छान विश्लेषण आहे
    महाविकास आघाडीचे पूर्ण राज्यामध्ये आणि मुंबईमध्ये जिंकून येणार आहे हुकूमशाहीचा पराभव होणार आहे
    आ मीन

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 27 dny

      सबकुछ अल्लाह की मर्जी से होता है .

  • @vishaldasare6560
    @vishaldasare6560 Před 29 dny +22

    खुप छान विश्लेषण केले आहे. आणि ही सत्य परिस्थिती आहे 👍

  • @haribhaushinde4708
    @haribhaushinde4708 Před 28 dny +9

    फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र महाविकास आघाडी जिंदाबाद लोकशाहीचा विजय होणारच

  • @sunitapagare3837
    @sunitapagare3837 Před 29 dny +38

    खूप छान विश्लेषण सर, मला पियुष गोयल बद्दल शंका होती तो निवडून येतो की काय? पण तुम्ही मतांच गणित सांगितल्यामुळे पक्की खात्री झाली... गोयल आपटणार. 👍

  • @gauravpalav250
    @gauravpalav250 Před 29 dny +27

    योग्य विश्लेषण केले आहे 🔥🖐🚩🚩

  • @shiv_mavala
    @shiv_mavala Před 29 dny +35

    BJP चे मुद्दे होते प्रचाराचे.. पण आम्हाला पण आता थोडे विचारायचे...
    कोणती स्मार्ट सिटी केली
    गॅस पेट्रोल स्वस्त कुठं झालं
    गंगा स्वच्छ कुठं केली
    नद्या जोड कुठं केली
    डॉलर कुठं कमी झाला
    बेरोजगारी कमी कुठं केली
    समुद्रात छ शिवाजी महाराज पुतळा अजुन नाही बांधला
    महाराष्ट्रात उद्योग धंदे कंपन्या किती आल्या
    आयुष्यमान कार्ड कुठं चालते.. फक्त जाहिरात बाजी
    आवास योजना किती लोकांना पैसा दिला.. फक्त जाहिरात बाजी
    देशावर कर्ज किती वाढले कोणाला सांगता येईल का
    स्वच्छ्ता अभियान कुठं गेलं.. टॅक्स मात्र चालू आहे
    अदानी अचानक जगात श्रीमंत कसा काय झाला
    विकास... श्रीमंत श्रीमंत होत आहे गरीब गरीब राहिला
    शेतकरीना हमीभाव कधी देणार
    घाणेरडे राजकारण महाराष्ट्राने कधी बघीतले नाही ते दाखवले
    विरोधक नष्ट करणे म्हणजे यांना मनमर्जी करायची आहे.. हुकूमशाही
    श्रीरामाचे मंदिर बांधत आहेत पण ते प्रकरण 1994 पासून आहे यात राजकारण आणणे आणि त्यावर मत मागणे हे केविलवाणे
    पी एम नी किती प्रेस कॉन्फरन्स दिल्या
    जाहिरात बाजी.. पैसा कोणाचा जनतेचा
    खेड्यांचा विकास कधी होणार
    असे अनेक गोष्टी आहेत

    • @jaykumarkhot9939
      @jaykumarkhot9939 Před 28 dny +1

      अतिशय बरोबर मुद्देसुद मांडणी करुन भाजपाच्या दिलेल्या वचनाची पोलखोल केली आहे.
      मोदी व भाजपा हटाव देश बचाव

    • @mangalakadukar154
      @mangalakadukar154 Před 28 dny

      Congress Sarkar yenar ani aapan Sagle lakhpati srimant honar bs paisa rahil tr dharm rahil

    • @user-bx8ek6px8j
      @user-bx8ek6px8j Před 28 dny

      ​@@mangalakadukar154bhava Sarkar kont hi yeu gharachi Aarth vevastha nit thivnya sathi sotalach kam Krav lagel fakt ata BJP ka nko purn kachra Karun taklay hya Raj karnacha

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 27 dny

      एवढं सगळं लिहीण्याची गरज आहे का ?
      भाजपा इस्लाम विरोधी आहे.
      गरीब मुसलमानांचे तिनं तलाक आणि लवजिहादचा हक्क कायम राहीला पाहिजे.
      नोटबंदी करून अख्खा एक पाकीस्तान देश भिकारी बनवला.
      आता पिओके घ्यायची भाषा करत आहेत पण फक्त गांधी परिवार आणि कांग्रेस हेच काश्मीर पाकिस्तानला देऊ शकतात.
      देशात बाबरी मशीदी बांधण्याची अत्यंत जरुरीचे आहे. तरच या देशाचा विकास होणार.

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 Před 28 dny +7

    सुंदर विश्लेषण... मुंबईच्या सर्व जागा मविआच्या नक्कीच येतील❤...

  • @smitachavan1870
    @smitachavan1870 Před 29 dny +23

    फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे

    • @VijayManjrekar-xs9fe
      @VijayManjrekar-xs9fe Před 27 dny

      शिवसेना आणि चिन्ह मिंधेकडे.
      आपल्याकडे शिवमुस्लीम सेना.

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 Před 28 dny +8

    महाविकस आघाडी 100टक्के विजयी होणार असून त्यात हे महायुती इतर सर्व जण नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही हे त्रिवार सत्य आहे जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ज्येष्ठ शिवसैनिक जय सातारकर जय हिंद

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 Před 29 dny +25

    फक्त महविकास आघाडी

  • @shivanimore4151
    @shivanimore4151 Před 29 dny +14

    उधवठाकरे साहेब जिंकणार आम्ही त्यांचे सोबत आहे

  • @kaustublondhe4812
    @kaustublondhe4812 Před 27 dny +2

    आपलं विश्लेषण परस्थीतीला धरुन.आपले विश्लेषण १००%सत्य होईल.

  • @pradeeppatil3392
    @pradeeppatil3392 Před 29 dny +52

    Mahavikas Aakhadi❤

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Před 29 dny +17

    Perfect analysis Vishwas sir 👍

  • @aabakolekar5
    @aabakolekar5 Před 28 dny +6

    मुंबईची जणता ही उद्धव साहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करणार

  • @user-ux2gm8mg7v
    @user-ux2gm8mg7v Před 28 dny +3

    खूप छान समजून सांगितलं सर महाविकास आघाडीच्या चाळीस जागा महाराष्ट्रात येणार

  • @PopatraoChavan-li5xc
    @PopatraoChavan-li5xc Před 28 dny +6

    फक्त इंडिया आघाडी सरकार भारतात येणारच व महाराष्ट्रात फक्त महाविकास आघाडीचेच सरकार येणार हे जनतेचा विश्वास आहेच.

  • @sureshkate142
    @sureshkate142 Před 29 dny +15

    उत्तर भारतीय 50,50 टक्के झाले की डंके चोट पर साहीच्या साही जागा महाविकास आघाडी जागा येणार

  • @girishtax
    @girishtax Před 28 dny +8

    स्वाभिमानी महाराष्ट्र .. महावीकस आघाडी .. जय महाराष्ट्र

  • @sharadgholap9523
    @sharadgholap9523 Před 29 dny +12

    नक्कीच सहा च्या सहा जागा विजयी होणार महाविकास आघाडी

  • @swapnilchaudhari4253
    @swapnilchaudhari4253 Před 29 dny +9

    अतिशय योग्य विश्लेषण सर. धन्यवाद. 🙏🏼👍🏼💐
    ✋🏼🎷🔥

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 Před 29 dny +21

    SHRI ARVIND SAWANT 100% sure win

  • @arunvaity9398
    @arunvaity9398 Před 29 dny +27

    Nakkich

  • @manikraomhaske799
    @manikraomhaske799 Před 28 dny +7

    अगदी सुंदर विसलेसेन साहेब अगदी बरोबर आहे म वी आ चा विजय होणार म्हणजे होणार

  • @user-ro8wq7qj1m
    @user-ro8wq7qj1m Před 29 dny +16

    छान विश्लेषण

  • @vithaldhule5541
    @vithaldhule5541 Před 28 dny +5

    विश्लेषण योग्य आहे 🙏🏻

  • @mahaduakhade1461
    @mahaduakhade1461 Před 29 dny +22

    महाविकास आघाडी

  • @dipakkamble4792
    @dipakkamble4792 Před 29 dny +15

    100 % correct.

  • @chandrakantgaikwad8268
    @chandrakantgaikwad8268 Před 29 dny +7

    Very nice Presentation. अभिषेक Sir, महविकास आघाडी.कम से कम 40से 43. सीट्स जीत रही हैं.......

  • @opking5272
    @opking5272 Před 29 dny +11

    फक्त उद्धव साहेब ठाकरे 🚩🚩

  • @mangeshkotkar4037
    @mangeshkotkar4037 Před 29 dny +31

    1No.saheb

  • @rashmimayekar2899
    @rashmimayekar2899 Před 29 dny +9

    महाविकास आघाडी विजयी होणार

  • @Yoshixta_
    @Yoshixta_ Před 29 dny +15

    INDIA 🚩✌️

  • @sunitapawar4554
    @sunitapawar4554 Před 29 dny +8

    महाविकास आघाडी उमेदवार विजयी होणार only pawar साहेब व उद्धव ठाकरे साहेब

  • @ayodhyamhatre6864
    @ayodhyamhatre6864 Před 29 dny +10

    फक्त महाविकास आघाडी 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @aaratibhoir4390
    @aaratibhoir4390 Před 28 dny +4

    दादा बरोबर आहे फक्त उध्दव ठाकरे साहेब आणि इंडिया आघाडी

  • @sureshjadhav2422
    @sureshjadhav2422 Před 29 dny +10

    अनिल देसाई हे उत्तर मध्य नव्हे तर दक्षिण मध्य मुंबई हा मतदार संघ आहे आणि उत्तर मध्य मध्ये वर्षा गायकवाड आहेत

  • @anitatharewal846
    @anitatharewal846 Před 29 dny +12

    उद्धव ठाकरे जिंदा बाद🎉🎉🎉🎉🎉

  • @shivajimhaske8060
    @shivajimhaske8060 Před 28 dny +4

    महाविकास आघाडी विजय असो

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 Před 28 dny +4

    विश्लेषण एकदम अभ्यासपूर्ण आहे.

  • @majjidmulla2313
    @majjidmulla2313 Před 29 dny +13

    Simply excellent

  • @jaykumardere3541
    @jaykumardere3541 Před 28 dny +1

    आपले विचार पटत आहे,सर्व ६ ही जागा महाविकास आघाडी नक्कीच जिंकून येतील,धन्यवाद.💐💐💐

  • @jaykumarkhot9939
    @jaykumarkhot9939 Před 28 dny +2

    अतिशय सत्य व अचूक विश्लेषण केलेत.पियूष गोयल यांचा पराभव झाला तर आश्चर्य वाटायला नको.

  • @sunilsurve9497
    @sunilsurve9497 Před 28 dny +2

    एक नंबर साहेब! महविकास आघाडीला मागच्या काळात कायदे तज्ञ बापट साहेब भेटले आणि आता तुम्ही जबाब नाही तुमचा दोघांचा.आता महाविकास आघाडी साठी अच्छे दिन आलेच समझा.

  • @sanjaychitalkar4797
    @sanjaychitalkar4797 Před 26 dny

    आपले विश्लेषण 100 टक्के खरे आहे. महाविकास आघाडी विजयी होणार.

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 Před 29 dny +8

    जय महाराष्ट्र

  • @nileshdustakar6105
    @nileshdustakar6105 Před 29 dny +9

    Uddhavji ❤❤❤

  • @ranjanabendale6512
    @ranjanabendale6512 Před 29 dny +7

    Yes only Mahavikas Aghadi✌️

  • @Shankarpatre
    @Shankarpatre Před 28 dny +3

    अभिनंदन साहेब खूप छान विश्लेषण आपण केले

  • @prakashrepe1718
    @prakashrepe1718 Před 29 dny +9

    Only UBT SHIVSENA

  • @omkarsmitamestry1676
    @omkarsmitamestry1676 Před 29 dny +15

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @krushnasawant3619
    @krushnasawant3619 Před 28 dny +2

    साहेब तुमच्या विषणेशणाला यश येवो ही ईश्वर चरणी प्रार्थना. उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @madhavnishan4351
    @madhavnishan4351 Před 28 dny +4

    जय हो उध्दव बाळासाहेब ठाकरे.भाजप जय गो मार बत

  • @gangadharchandramore6170
    @gangadharchandramore6170 Před 28 dny +2

    सर very nice राजकीय विश्लेषण माहिती

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Před 29 dny +3

    100% बरोबर आघाडी निवडून यायला. पाहिजे. जनतेने धडा शिकवायला हवा.

  • @sushiljadhav6522
    @sushiljadhav6522 Před 29 dny +6

    MVA35+🎉Mashal🎉Panja🎉Tutari

  • @yogeshshigwan7608
    @yogeshshigwan7608 Před 29 dny +7

    उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @bb97967
    @bb97967 Před 29 dny +3

    सर्व मुंबई करानी महाविकास आघाडी ला भरघोस मतांनी निवडून द्या

  • @sunilgawde6219
    @sunilgawde6219 Před 29 dny +4

    साहेब, बरोबर विश्लेषण केले.

  • @AshokGadhave-ho6rj
    @AshokGadhave-ho6rj Před 28 dny +1

    योग्य विस्लेशन सर. आता फक्त आणि फक्त MVA.

  • @ganeshbagul8339
    @ganeshbagul8339 Před 29 dny +14

    सर ठाणे व कल्याण या दोन्ही ठिकाणचे कल कळवणे

    • @krushnaundare3802
      @krushnaundare3802 Před 28 dny

      कल्याण शिंदे विजयी होतील आणि ठाणे राजन विचारे पण लीड कमी होईल

    • @krushnaundare3802
      @krushnaundare3802 Před 28 dny

      तुमचा अंदाज काय आहे

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 Před 29 dny +2

    सर आपण फार छान विश्लेषण केले आहे, धन्यवाद.

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. Před 28 dny +3

    अप्रतिम विश्लेषण

  • @SUNITASSATAM
    @SUNITASSATAM Před 28 dny +3

    फक्त महाविकास आघाडी 🎉🎉

  • @user-pc2qk9gm6q
    @user-pc2qk9gm6q Před 28 dny +1

    आपले त्रिवार अभिनंदन 👌🏻🌹

  • @user-sz2tn4vc3b
    @user-sz2tn4vc3b Před 28 dny +4

    Jay Maharashtra Thakrey saheb only

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 Před 26 dny

    विश्वास सर अतिसुन्दर विश्लेषण, संविधान टीकवणे म्हणजे जनतेच राज्य टिकवणे. धन्यवाद 🙏

  • @rameshwarjawanjal2844
    @rameshwarjawanjal2844 Před 26 dny

    माननीय उध्दव साहेब हे अतिषय चांगल सुसंस्कृत नेतृत्व आपल्या महाराष्ट्राला मिळाला आहे

  • @SuryakantVMisal
    @SuryakantVMisal Před 29 dny +5

    वस्तुस्थिती वर आधारित तंतोतंत विचार

  • @arunnimbalkar935
    @arunnimbalkar935 Před 29 dny +8

    BJP Tadipaar Honar

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Před 26 dny

    तुमचं विश्लेषण खरं असतो साहेब आमची पण इच्छा आहे महाविकास पार्टी यावी आणि भाजप चा नायनाट व्हावा

  • @siddharamshendage5933
    @siddharamshendage5933 Před 29 dny +7

    अबकी बार देश में भाजपा तडीपार

  • @user-pq8mx4on5z
    @user-pq8mx4on5z Před 29 dny +7

    उटगी साहेब यवतमाळ येथील महिला ब्यांकेच्या कोर्ट केस बद्दल सांगा

  • @muksman1
    @muksman1 Před 29 dny +6

    जबर दस्त अनालिसिस साहेब 🗳😇♥️👏👍🗡

  • @imranmulani6120
    @imranmulani6120 Před 29 dny +9

    Modi mukt Bharat

  • @rameshlatthe5659
    @rameshlatthe5659 Před 28 dny +2

    मविआ जय.हो ❤✌

  • @RoshaniKarval
    @RoshaniKarval Před 29 dny +1

    ❤Saheb Tumhala Manacha Mujara !❤ Tumche vichar kunala nahi ghabarta parkhad pane mandtat mhanun tumhala mi salute karto !👌🌹🌹🌹🌹👍👍🙏

  • @AnilKakad-gp8rq
    @AnilKakad-gp8rq Před 29 dny +12

    महाविकास आघाडी जिंदाबाद जिंदाबाद उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद जिंदाबाद ❤❤❤

  • @sheelasutar59
    @sheelasutar59 Před 26 dny

    अभिनंदन सर तुम्हाला आमचा सलाम खरा ओपिनियन पोल सांगितल्या बद्दल जय महाराष्ट्र