माजी मंत्री सूर्यकांता पाटील पुन्हा शरद पवार यांच्या पक्षात, काय म्हणाल्या ऐका!

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 06. 2024
  • माजी केंद्रीय मंत्री व हिंगोली-नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार सूर्यकांता पाटील यांनी आज पुन्हा एकदा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मी भाजपमध्ये होते, पण माझा जीव राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होता. तिथं मी काहीही केलं नाही. मी स्वत: स्वत:वर कारावास लादला होता, तो स्वत:च संपवून टाकला आहे, असं पाटील यावेळी म्हणाल्या. सूर्यकांता पाटील ह्या यापूर्वी पवारांच्याच पक्षात होत्या. मात्र, २०१४ साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. दहा वर्षे भाजपमध्ये राहिल्यानंतर आता पुन्हा एकदा त्या पक्षात परतल्या आहेत.
    #sharadpawar #ncpsp #suryakantapatil #jayantPatil #htmarathi #shorts
    _____________________________________________________________________________
    'हिंदुस्तान टाइम्स मराठी' तुमच्यासाठी घेऊन आलेय देश-विदेशातील घडामोडी, मत-मतांतरं आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ. वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून जगातील प्रत्येक घटना आपल्यापर्यंत झटपट व उत्तमरित्या पोहोचवण्यासाठी आम्ही नेहमीच तत्पर असतो. आसपास घडणाऱ्या प्रत्येक घटनेचं वाचकांना व्यवस्थित आकलन व्हावं यासाठी संबंधित घटनेचे सर्व पैलू उलगडून दाखवण्याचा आमचा प्रयत्न असतो.
    Our CZcams Network:
    Hindustan Times: / ht
    HT Marathi: marathi.hindustantimes.com

Komentáře • 359

  • @prakashjadhav7756
    @prakashjadhav7756 Před 3 dny +137

    बोलणं मधाळ आहे पवारसाहेबानी हदगावची आमदारकी.व हिंगोलीची खासदारकी व केंद्रीय मंत्रीपद दिले आणि २०१४ला त्यांना सोडून भाजपात गेल्या साध्य काय केलं ?

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Před 3 dny +9

      Kahi upyog nahi yancha

    • @nitinbarwade4264
      @nitinbarwade4264 Před 3 dny +1

      अगदी बरोबर आहे तुमचं 🙏🏻🙏

    • @anilmutha7967
      @anilmutha7967 Před 3 dny +1

      Kahi nahi fakt tikita sathi fad fad ahe thik ahe dilya ghari sukhi raha Tai

    • @suryaafilmskreation9412
      @suryaafilmskreation9412 Před 13 hodinami

      Research barobar kara , Vidhan Sabha keli tenvha saheb pulod madhe hote 🙏

  • @balasahebsapkal6760
    @balasahebsapkal6760 Před 3 dny +47

    थोड्याच दिवसात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे.
    उशीरा निघून वेळेवर पोहचल्या.धन्यवाद ताई.

  • @bomkarj
    @bomkarj Před 3 dny +47

    वनवास नव्हे..सत्ते शिवाय जगू शकत नाही..सत्तेतून पैसा..

  • @babanshinde8009
    @babanshinde8009 Před 3 dny +24

    अशा लोकांना परत पक्ष्यात नाही घेतले पाहिजे.

  • @gunvantpatil1202
    @gunvantpatil1202 Před 3 dny +34

    सत्तेसाठी रंग बदलणारी बाई भीक घालू नका साहेब.

  • @mitradevpatil8986
    @mitradevpatil8986 Před 3 dny +31

    बाई पण मौसम वैज्ञानिक निघाली

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 Před 3 dny +66

    ताई साहेब आपले मनपूर्वक हार्दिक अभिनंदन

    • @Ghadge
      @Ghadge Před 3 dny

      👌👌👌👍👍👍🙏

  • @goodhuman6936
    @goodhuman6936 Před 3 dny +5

    किती महान आहे ही.....काय काय भारी भारी वाक्ये....प्रचंड त्यागमूर्ती........एवढा त्याग आपण केला......सार्‍या जगावर आपण अनंत उपकार केले......

  • @krushnakumarsarogade317
    @krushnakumarsarogade317 Před 3 dny +24

    १२ वर्षांत तुम्ही असता तर तुम्ही ब-याचपुढे असता, आता संपले हाती गेला शेपुट राहीले, उशिरा येवून काय उपयोग😊😅

  • @Amarmusic2440
    @Amarmusic2440 Před 3 dny +50

    😂 राजकारण्यांची कस असत जिकडे फायदा तिकडे पळा

  • @suhaspatil721
    @suhaspatil721 Před 3 dny +39

    सुंदर भाषण अप्रतिम 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹👍🏻👍🏻👌🏻👌🏻ताई कामाला लागा साहेबांसाठी.

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 Před 3 dny

      😂😂😂😂 Kay vinod ahe Kay vichar paha kahi gapp a Ani manha sagle natki ahe

  • @sanjayjadhav-iy6em
    @sanjayjadhav-iy6em Před 3 dny +58

    उगवत्या सूर्याला नमस्कार ...

    • @sachinkurhade7696
      @sachinkurhade7696 Před 3 dny +2

      😂😂😂😂😂 sandhisadhu sadhu ahe baki kahi nahi

  • @pr-fq4ge
    @pr-fq4ge Před 3 dny +79

    सूर्यकांता पाटील बाई दरवेळेस दिवाळी च्या सुट्टी मध्ये गावाकडे गेलो की नवीन पक्षात गेलेली दिसते 😂😂

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827 Před 3 dny +17

    आता परत वनवासात गेल्या नाही म्हणजे म्हणण्याला काहि तरी अर्थ राहिल .

  • @pradeepthatte2063
    @pradeepthatte2063 Před 3 dny +114

    भाजप तिकीट देणार नसावे परत तिकीटासाठीच लाचारी !

    • @janabaijadhav89
      @janabaijadhav89 Před 3 dny +3

      आता सर्व संपले परत साहेब चया कडे आलेत आता बघा

    • @pradeepthatte2063
      @pradeepthatte2063 Před 3 dny +3

      रक्तातच लाचारी असल्यावर अजून काय अपेक्षित !

  • @yogeshdubey312
    @yogeshdubey312 Před 3 dny +23

    हिला कोणतेही सवैधानिक
    पद देऊ नये फक्त पक्षाची
    जबाबदारी द्या अश्या दल
    बदलू ना त्यांची जागा कळलीच
    पाहिजे नाहीतर कुणी पण समजेल
    की गेली तरी काहीच होत नाही

  • @Indian4213
    @Indian4213 Před 3 dny +8

    जी लोक संकट काळात सोडून गेलीत त्यांना परत घेण्यापेक्षा संकट काळात ज्या लोकांनी साथ दिलीत त्यांना विधानसभेला उभे केले पाहिजे....

    • @Ghadge
      @Ghadge Před 3 dny +1

      You are right..👌👌👌👍👍👍

    • @priyaayare3624
      @priyaayare3624 Před 2 dny

      बरोबर आहे

  • @onlyme6118
    @onlyme6118 Před 3 dny +16

    हिकडून तिकडं तिकडून हिकडं

  • @MadhavPawar-z2l
    @MadhavPawar-z2l Před 3 dny +9

    आदरणीय ताई साहेब आपल मनापासून अभिनंदन आदरणीय साहेब हे आपल्या महाराष्ट्र राज्यातील जनतेचा पंचप्राण आहेत

    • @Ghadge
      @Ghadge Před 3 dny

      👌👌👌👍👍👍🙏

  • @user-mv5ne7ek2r
    @user-mv5ne7ek2r Před 3 dny +8

    उद्धव ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @girmajipagde2121
    @girmajipagde2121 Před 3 dny +15

    एकदम सत्य बोलत आहात ताई एकदरीत चागळ बोलतं ताई अभिनंदन

  • @uskms
    @uskms Před 3 dny +6

    आम्ही सामान्य माणूस उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी आहोत

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Před 3 dny +17

    आमदार खासदार मंत्री पद नका देऊ...

  • @user-gc4ri6zu7j
    @user-gc4ri6zu7j Před 3 dny +6

    हवा बघून दल बदलणारे

  • @suniljambhekar830
    @suniljambhekar830 Před 3 dny +17

    Bjp कडून सगळ भोगून झालं ना मग आता नवीन पक्षात जायचं हे सगळ राजकारण च भाग आहे,,,संधीसाधू म्हणतात ह्याला

  • @rajabhausaundankar9718
    @rajabhausaundankar9718 Před 3 dny +1

    धन्यवाद 🙏

  • @sanjaydhawale5324
    @sanjaydhawale5324 Před 3 dny +28

    पहिलं पवार साहेबांना का सोडून गेले.. आता साहेब यांना परत का पक्षात घेतात.. कळत नाही

    • @kailasshendkar5336
      @kailasshendkar5336 Před 3 dny +1

      उगवत्या सूर्याला नमस्कार

    • @junedpatwekar7513
      @junedpatwekar7513 Před 3 dny

      😮😮😮

    • @Aruc2561
      @Aruc2561 Před 3 dny +2

      थोडी का होईना मते महत्वाची असतात..😂😂

  • @vasantmore3190
    @vasantmore3190 Před 3 dny +4

    हदगाव, नांदेड मध्ये कोण विचारतो.
    कारखाना ही विकला

  • @haridasshinde2937
    @haridasshinde2937 Před 3 dny +2

    आपलेआभार😊💯💯💯💯💯💯💯💯🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @dadasojagdale7257
    @dadasojagdale7257 Před 3 dny +3

    खूप छान अभिनंदन ✌️✌️

  • @BalasahebJadhav-ed4uf
    @BalasahebJadhav-ed4uf Před 3 dny +40

    फकट मंत्री व्हायच असन

  • @GY.640
    @GY.640 Před 3 dny +3

    Welcome tai🌹🌹🌹

  • @jayprakashsawant8352
    @jayprakashsawant8352 Před 3 dny +3

    पक्ष सोडताना लाज वाटली नाही

  • @ganeshchavan613
    @ganeshchavan613 Před 3 dny +11

    ताई साहेब तुम्हांला तुमच्या तालुक्यात सुद्धा कोणी ओळखत नाही.

  • @sarjeraobhosale9451
    @sarjeraobhosale9451 Před 3 dny +3

    क्रिकेटमध्ये एखादा खेळाडू जेवढा वेळ मैदानाबाहेर असतो , मैदानावर आल्यावर तेवढा वेळ त्याला गोलंदाजी करता येत नाही . राजकारणातही असा नियम असावा. पक्षात घ्यावे पण जितके दिवस पक्षाबाहेर होते तितके दिवस त्यांना सत्तेचे तिकीट अगर पद देऊ नये

    • @htmarathi
      @htmarathi  Před 2 dny

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

  • @navnathkamthe8478
    @navnathkamthe8478 Před 3 dny +1

    खूप छान बोललात आपण 🙏

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 Před 3 dny +4

    पळपुटेपणा राजकारणात भिनलेली आहे कोणीही असो जनतेने यांना धडा शिकवा

  • @pankajsinghparihar5805
    @pankajsinghparihar5805 Před 3 dny +2

    जय हो ताई साहेब

  • @mijyotsna5586
    @mijyotsna5586 Před 3 dny

    Waa

  • @shankarkadu3002
    @shankarkadu3002 Před 3 dny +2

    Very good.

  • @umeshshinde4419
    @umeshshinde4419 Před 3 dny

    🎉🎉

  • @digambarmogal8085
    @digambarmogal8085 Před 3 dny +2

    Congratulations Tai

  • @Sspatilcon
    @Sspatilcon Před 3 dny +13

    Only pavar saheb 🎷🎷

  • @manikraophopse5791
    @manikraophopse5791 Před 3 dny +6

    अरे शरद पवारांनी तुला काय कमी केले होते का भाजपा त का गेली आता परत आली असे लोक परत घेवू नये

  • @rajendrajagtap301
    @rajendrajagtap301 Před 3 dny +3

    अतिशय सुंदर भाषण चांगले विचार आज्ञाधारक पणा फार छान

  • @prasadmohite2257
    @prasadmohite2257 Před 3 dny +1

    वाक्तृव कौशल्य फार छान आहे इतर महिला पेक्षा👍👍

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 Před 3 dny +24

    आली का परत चाटायला साहेबांची 😂😂😂

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav Před 3 dny

    ❤️

  • @shraddha.arbale4250
    @shraddha.arbale4250 Před 3 dny

    Taisaheb,welcome

  • @VidyarthiGaikwad-ef9vj

    धनेवाद.ताई

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 Před 3 dny +21

    काय समजुन आपण तीकडे गेला आणी काय मीळनार म्हणून आपण परत आला देवाला माहिती

  • @sunildeshmukh2043
    @sunildeshmukh2043 Před 3 dny

    😊

  • @sachinthorat9141
    @sachinthorat9141 Před 3 dny +1

    पहिल्यांदा पाहिलं आणि एकल, छान बोलतात ह्या ताई...

  • @BhijayaBhijaya-im7cs
    @BhijayaBhijaya-im7cs Před 3 dny +3

    ताई तुम्ही आमच्या हिंगोलीच्या खासदार होत्या याचा अभिमान आहे मला साहेबच हृदय हे हिमालया येवढं मोठे आहे आज वयाच्या 84 व्या वर्षी त्यांना आपल्या सारख्या कार्यकर्त्या chya हतभाराची अवशकता आहे जय भीम ताई मला अभिमान वाटतो आनंद वाटतो गहिवरून आलो

  • @bhausahebdhumal6259
    @bhausahebdhumal6259 Před 3 dny

    Congratulations Tai;" 💐💐

  • @shivajikulal4656
    @shivajikulal4656 Před 3 dny +1

    ताई, तुमचं बोलणं खूपच प्रभावी आहे.स्वत:केलेली चूक कशी पचवायची आणि पुन्हा मूळ नातं कसं कवटाळायचं, हे तुमच्याकडून शिकण्यासारखे आहे

  • @GY.640
    @GY.640 Před 3 dny +2

    माझी सर्वांना एकच विनंती आहे फक्त पळा पळी करू नका. आपण सर्वांनी पाहिलंय कि अजित पवार ह्यांचं काय झालं. अशोक चव्हाण ह्यांचं काय झालंय तुम्ही जे काही आहेत जनतेमुळे आहेत

  • @sumitkasle4080
    @sumitkasle4080 Před 2 dny

    Acceptance❤

  • @sanjaylpatil
    @sanjaylpatil Před 3 dny

    🎉🎉🎉🎉 Right Decision 🎉🎉🎉🎉 Respected Mam

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade8685 Před 3 dny +6

    चिमणी..😂

  • @kawarsingchavan8656
    @kawarsingchavan8656 Před 3 dny +2

    ताई किती छान बोलतात तुम्ही.वा . येवढे दिवस खरोखर कठीण गेले असतील ताई तुमचे.

  • @gurunathmangaonkar276
    @gurunathmangaonkar276 Před 3 dny +2

    हिला यावेळी सीट देऊ नका एवढीच विनंती आहे ❤❤

    • @Ghadge
      @Ghadge Před 3 dny

      You are right..👌👌👌👍👍👍

  • @pradeeppawar8228
    @pradeeppawar8228 Před 3 dny

    Eknumber

  • @sushamaprabhakar3482
    @sushamaprabhakar3482 Před 3 dny +6

    बाई ,गेलीस का सा्डुन आधी ?

  • @ashoksawashe6348
    @ashoksawashe6348 Před 3 dny +4

    चांगला निर्णय आहे

  • @AbhijeetRaul
    @AbhijeetRaul Před 2 dny

    ok

  • @user-rn3jp7wv6g
    @user-rn3jp7wv6g Před 3 dny

    संकटात साथ सोडून गेलेल्यांना परत घेऊच नका.

  • @anilaware6349
    @anilaware6349 Před 3 dny

    धन्यवाद ताई आपण खुप छान निर्णय घेतला

  • @yallappadevkar8225
    @yallappadevkar8225 Před 3 dny

    Great personality 👍 great dicision

    • @htmarathi
      @htmarathi  Před 2 dny

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

  • @Jayshivray.....
    @Jayshivray..... Před 3 dny +9

    ताई मनपूर्वक अभिनंदन आता शेवटच्या टप्प्यात साहेबांना साथ द्यावी हिच विनंती.

    • @Ghadge
      @Ghadge Před 3 dny

      👌👌👌👍👍👍🙏

  • @kailasbarahate
    @kailasbarahate Před 3 dny

    साहेब केंद्रात असल्या कारणाने बर्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या परंतु जेव्हा जेव्हा राज्यातील गोष्टीत त्यांनी स्पर्श केला त्या त्या गोष्टी प्रकर्षाने आणि तत्परतेने सोडवल्या.👏

    • @htmarathi
      @htmarathi  Před 2 dny

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

  • @vishwanathwaghmare9781

    Great job mam

  • @jaganshelke8804
    @jaganshelke8804 Před 2 dny

    अभिनंदन..

    • @htmarathi
      @htmarathi  Před dnem

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद.

  • @kisanmule-vq3uj
    @kisanmule-vq3uj Před 2 dny

    2:07

  • @user-yb3of4mv2y
    @user-yb3of4mv2y Před 3 dny

    अभिनंदन ताई, एवढे खरे बोलायला मन पण तेवढे मोठ्ठे लागते जे तुमच्या कडे आहेच.परत एकदा अभिनंदन,आता आलाच आहात तर महाराष्ट्राची फक्त सेवा करा मेवा मागू नका कारण नव्या दमाचे,नव्या रक्ताचे, (खरेखुरे पवार भक्त) भरपूर कार्यकर्ते आहेत साहेबांना थोड त्यांच्याकडे पण बघू द्या.🙏🚩

  • @dattatraykondhavalw1348

    Wel Come wel done madam to pawar saheb gat

  • @pramodpandharpure3311

    ज्याचा भंडारा त्याचा......

  • @changdevmasurkar3119
    @changdevmasurkar3119 Před 3 dny +2

    असू दे उशिरा का होईना घरात परातल्या. तुमचे स्वागत🎉🎉🎉

    • @Ghadge
      @Ghadge Před 3 dny

      👌👌👌👍👍👍🙏

  • @Goldybhai4525
    @Goldybhai4525 Před 3 dny +1

    जय पवार साहेब जय शिवराय जय राष्ट्रवादी ताई🎉🎉🎉

  • @user-mm8su6ud9g
    @user-mm8su6ud9g Před 3 dny

    Good decision ❤❤

  • @damodharkarale5939
    @damodharkarale5939 Před 3 dny

    हर दिवाळी ।
    दुसर्या पक्षात पळापळी ।।👍👍

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 Před 3 dny +1

    वांवासचा अर्थ माहित आहे का?.

  • @AbhiPatil-lw1rd
    @AbhiPatil-lw1rd Před 3 dny

    Ok.tai.

    • @htmarathi
      @htmarathi  Před 2 dny

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

  • @madhukarpatil7934
    @madhukarpatil7934 Před 3 dny

    चित्रा वाघ यांनी पण आदर्श घ्यावा

  • @deepakgawde7186
    @deepakgawde7186 Před 3 dny

    तेव्हा कुठे होता जेव्हा पक्षाला गरज होती तेव्हा अशांना मोठी पद देऊ नका फक्त जिंकून यायची शक्यता असेल तर तिकीट द्या

  • @mohanghadge2011
    @mohanghadge2011 Před 3 dny

    😂😅😂😅बऱ्याच वर्षांनी दिसलात..😅😂😅😂

  • @trushantlanjewar914
    @trushantlanjewar914 Před 2 dny

    Hi girgit aahe. Jikde dum tikde hum aahe hi bai

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 Před dnem

    तिथं काही फुकट मिळालं नाही म्हणून ही खद खद आहे बाकी काही नाही.

  • @dattakangule3624
    @dattakangule3624 Před 3 dny

    आहो सूर्यकांता ताई तुमच हदगाव विधानसभा हिंगोली लोकसभा मध्ये तुम्हाला काही किंमत नाही आता महाविकास आघाडी मध्ये जाऊन चांगल्या उमेदवारांना अडचण करू नका हि नम्र विनंती. जय उद्धव साहेब ठाकरे जिंदाबाद

  • @priyaayare3624
    @priyaayare3624 Před 2 dny

    अशा पक्ष बदलू लोकांना पाहिजे तर पक्षात घ्यवे पण कुठलेही पद देवू नये. त्यापेक्षा एखाद्या पडत्या काळात साथ देणाऱ्या कार्यकर्त्याला पुढे यायची संधी द्यावी.

    • @htmarathi
      @htmarathi  Před 2 dny

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

  • @ajittambe3115
    @ajittambe3115 Před 3 dny

    पुढील पक्ष प्रवेशाची व्यवस्था करून ठेऊन प्रवेश केला ना?

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 Před 3 dny

    वाऱ्याची दिशा पाहून..पक्षांतर..हुषार..बाई..वेळेवर आला..पुढचे पाऊल..स्वार्थ आणि सत्ता..हेच.. 🚩

  • @user-ky3sz6sq8v
    @user-ky3sz6sq8v Před 3 dny

    😂😂😂😂😂😂😂

  • @narayantayde4707
    @narayantayde4707 Před 2 dny

    ऋतू बदलला 4 महिने लागतात आणि यांना पक्ष बदललाल 2/3 महिने 😄

  • @atulmadkar805
    @atulmadkar805 Před 3 dny +3

    ताई योग्य निर्णय घेतला.....

  • @pravinpatil3630
    @pravinpatil3630 Před 3 dny

    Mojkacha pan sundarrrrrrr.........

    • @htmarathi
      @htmarathi  Před 2 dny

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

  • @shivajitalekar932
    @shivajitalekar932 Před 3 dny

    Tai abhindan

  • @milindsuryatale
    @milindsuryatale Před 3 dny

    Ti

  • @dipakrakhonde.
    @dipakrakhonde. Před 2 dny

    माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री आदरणीय सूर्यकांता ताई पाटील यांचे अभिनंदन

    • @htmarathi
      @htmarathi  Před 2 dny

      प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी HT Marathi यूट्यूब चॅनेलला सबस्क्राइब करा.

  • @nirmalashendre3230
    @nirmalashendre3230 Před 3 dny +1

    Ata punha tikit milvayache asel