नवीन ऑटोरिक्षा विक्रेत आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय वसई मिळून वाहनधारकांची फसवणूक तर करत नाहीना....

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 08. 2024
  • नवीन ऑटोरिक्षा मूळात सीएनजी आणि पेट्रोल असते, परतू तिची नोंदणी क्रमांक करिता बनविण्यात येणाऱ्या सर्व कागदपत्रासह विमा प्रमाणपत्रावर ती only CNG नोंद करून येते.
    त्यामुळे नोंदणी क्रमांक दिल्या नंतर नोंदणी प्रमाणपत्रावरही (RC Book) only CNG नोंद करून मिळते.
    सदर नोंद cng/petrol अशी येणे
    महत्वाचे आहे, परतू ही बाब निदर्शनास आणू ही मोटार वाहन विभाग कार्यालय वसई येथील अधिकारी महत्वाच्या मुद्यावर लक्ष देत नाहीत.
    मूळात cng/petrol इंधनावर चालणाऱ्या ऑटोरिक्षा वाहनाचा अपघात असल्यास वाहनासह वाहनधारकांना आणि प्रवाशांना विमा क्लेम मिळणार नाही, ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे.
    तरी पालघर जिल्ह्यांतील सर्वच वाहनधारकांना विनंती आहे, आपणं वसई आरटीओ कार्यालयात येऊन अधिकारी यांना RC बुकावर CNG/petrol अशी नोंद करून घ्यावी.
    अधिक माहितीकरिता ऑटोरिक्षा टॅक्सी महासंघाच्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

Komentáře • 9

  • @santoshbelwalkar1204
    @santoshbelwalkar1204 Před 2 měsíci

    गाडी पासिंग साठी जे दंड घेतात ( मिटर पासिंग साठी) याची जरा माहिती द्या
    खुप छान माहीती दिली साहेब धन्यवाद

  • @pawanbhamodkar9704
    @pawanbhamodkar9704 Před 4 měsíci

    साहेब आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद

  • @vandanamarke705
    @vandanamarke705 Před 5 měsíci +1

    सुंदर कार्य आहे महेश भाऊ आम्ही बोईसर चे रिक्षा चालक मालक आपल्या सोबत आहोत

  • @shyamsundarwawdane907
    @shyamsundarwawdane907 Před 2 měsíci

    2:27 start from

  • @eknathpatil4099
    @eknathpatil4099 Před 4 měsíci

    एकदम सत्य bs 6हि पेट्रोल cng मॉडेल गाडी आहे पण rto हे फक्त cng च मॉडेल आहे नमूद करत चूक rto ची आहे

    • @laxmanghag3170
      @laxmanghag3170 Před 4 měsíci

      माझी पण cng दाखवली आहे RC book var

  • @ArifShaikh-kw5qu
    @ArifShaikh-kw5qu Před 5 měsíci +1

    Nalasopara Virar Vasai Madhya CNG pump chalu Kara

  • @laxmanghag3170
    @laxmanghag3170 Před 4 měsíci

    माझी पण bs6 गाडी RC book var cng दाखवली आहे....