फक्‍त बावीस हजारांत चार चाकी गाङी! खुपच स्वस्त कार गाङ्या/Used Four Wheeler Market/Old Car Market

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 12. 2022
  • फक्‍त बावीस हजारांत चार चाकी गाङी! खुपच स्वस्त कार गाङ्या/Used Four Wheeler Market/Old Car Market
    नमस्कार Tech San Marathi या चॅनल मध्ये स्वागत आहे.
    खुप जणांना चार चाकी कार गाङी वापरलेली जुनी घ्यायची असते परंतु जुनी वापरलेली कार गाङी कुठे मिळेल असा प्रश्न पङलेला असतो त्यामुळे आम्ही या व्हिडिओ मध्ये सविस्तर जुन्या वापरलेल्या चारचाकी कार गाङ्या कुठे मिळतील याची माहिती बघणार आहोत आम्ही एका Used Four Wheeler Market. ला भेट देऊन सर्व माहिती या व्हिडिओ मध्ये दिलेली आहे व्हिडिओ आवङल्यास लाईक करा
    धन्यवाद!
    ____________
    छत्रपती मोटर्स पिंपरी चिंचवड पुणे
    Opp. Padamji paper Mill Barne Estate
    Chinchwad Dange Chowk Road Thergaon
    Chinchwad pune 411033
    फोन 7719884422. 9767664422
    Used car Market in Marathi
    Used Four Wheeler Market
    Old Kar Market
    Used Four Wheeler Car Market information in Marathi
    Used car Market
    Old Used Four Wheeler guide in Marathi
    Cheap used car Market
    फक्‍त बावीस हजारांत चार चाकी गाङी!
    खुपच स्वस्त कार गाङ्या
    #टुव्हिलरच्या #किंमतीत #फोरव्हिलरगाङी
    #carmarketpune
    #UsedcarMarathi
    Disclaimer - video is for educational purpose only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thanks for saport
    Tech San Marathi Maharashtra india
  • Věda a technologie

Komentáře • 436

  • @chandrakantpatil2554
    @chandrakantpatil2554 Před rokem +22

    आडनाव भोसले आणि तुमचं शहाजी यांतच सर्व काही आलं आणि तुम्ही जे बोलले कमिशन बद्दल ते खरंय, धन्यवाद सर.जय शिवराय जय भवानी.

  • @ganpatnawale555
    @ganpatnawale555 Před rokem +22

    या धंद्यात फार फसवाफसवी असते परंतु आपण फार सुंदर माहिती दिली मला आपला सार्थ अभिमान आहे.🚩🚩जय शिवराय 🚩🙏👌🌷

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi1094 Před rokem +12

    भोसले साहेब. मनापासून धन्यवाद
    गाडी बद्दल चा विषय पहिल्यांदा ऐकला.
    माझ्या ही डोक्यात गाडी घेण्याचा विचार करत आहे.
    छान माहिती दिली
    शिवाजी सूर्य वंशी

  • @mitthushinde7777
    @mitthushinde7777 Před rokem +21

    छत्रपती शिवराय ज्यांच्या मनात ध्यानात ते कधीच फसवू शकत नाहीत जय शिवराय

  • @vikasshewale4315
    @vikasshewale4315 Před rokem +13

    शहाजीदादा खूप छान माहिती सांगितली धन्यवाद

  • @amitmhatre3911
    @amitmhatre3911 Před rokem +12

    खूप छान फसवणूक प्रकारचं नाही स्पष्ट बोलतात 👌👌

  • @vitthalmatkar5430
    @vitthalmatkar5430 Před rokem +14

    खोट सागुन फसवनारे तुमी नाही बर वाटल आईकल्यावर धन्यवाद सर

  • @sureshkalhapure1260
    @sureshkalhapure1260 Před rokem +16

    पहिली गोष्ट गॅरेजला कंपनीला छत्रपती नाव दिलं हेच आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे आणि या मी हा व्हिडिओ नक्की शेअर करतोय

  • @prakashsuryawanshi3332
    @prakashsuryawanshi3332 Před rokem +57

    जय शिवराय..... आपली प्रामाणिकपणे व्यवसाय करण्याची पध्दत वाखाणण्याजोगी आहे .

  • @sachinjadhav3152
    @sachinjadhav3152 Před rokem +48

    जय शिवराय साहेब... भोसले आडनांवला शोभेल असा तुमचा व्यवहार आहे. अगदी स्पष्ट बोलणं.. आजच्या काळात खरच तुमच्या सारख्या लोकांची गरज आहे.

    • @vinayaksolase3647
      @vinayaksolase3647 Před rokem +6

      यांच्या शॉप चे नाव छत्रपती मोटर्स आहे. म्हटल्यानंतर ग्राहकाची फसवणूक होण्याचे चान्सेस खूप कमी असेल अस मला तरी वाटतंय जय शिवराय 🙏

    • @TechSanMarathi
      @TechSanMarathi  Před rokem +2

      🙏🙏

    • @arunvasave5937
      @arunvasave5937 Před rokem +1

      माहिती छान आहे प्रामाणिक business करत आहे

    • @tukarammore2484
      @tukarammore2484 Před rokem

      🙏

    • @tukarammore2484
      @tukarammore2484 Před rokem

      तुम्ही बोलत 22000गाडी पण माहिती काय नीट वाटत नाही खरोखर 22हजारात गाडी अवघड आहे

  • @santoshkolambe2785
    @santoshkolambe2785 Před rokem +2

    जय शिवराय खुप छान माहिती दिलि सर

  • @unknownboss6840
    @unknownboss6840 Před rokem

    Ekdm. Imandari se ye jankari bene ke liye thanks sir

  • @dinkarpednekar2092
    @dinkarpednekar2092 Před rokem

    Dhanyavad changli mahiti dilyabaddal,.Bhosale saheb God bless u.

  • @umakantmahajan6929
    @umakantmahajan6929 Před 4 měsíci +1

    कमिशन बद्दल दिलेली माहिती खरोखर तो तुम्ही स्पष्ट केला अति महत्त्वाचे आहे आपले सिलिंग विश्वासनीय आहे

  • @mahadeomali1934
    @mahadeomali1934 Před 9 měsíci +2

    आपण खूप छान माहिती देत आहे आपले मनापासून आभार

  • @jabbarsd1523
    @jabbarsd1523 Před rokem

    Khop chhan mahiti dili, dhanyewad.

  • @mahadevmahadev3920
    @mahadevmahadev3920 Před rokem

    Very nice video super beautiful 🎉🎉👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🤝🤝👏👏👏👏

  • @jeevanmokal2490
    @jeevanmokal2490 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली सर

  • @user-ne4qq5sh1d
    @user-ne4qq5sh1d Před 6 měsíci

    धन्यवाद भोसले सर माहिती दिल्याबद्दल 😮

  • @ashirwadshelatkar5014

    छान साहेब व्यवहारात आपल्या खूपच पारदर्शकता आहे छान

  • @ravitarge7896
    @ravitarge7896 Před rokem

    Khup sundar ashi mahiti sangitli raje🚩🚩🚩🚩🚩

  • @anilkalsaid
    @anilkalsaid Před 7 měsíci

    खूपच छान माहिती दिली सर जय शिवराय

  • @bappushinde8018
    @bappushinde8018 Před rokem +4

    जय जिजाऊ जय शिवराय भाऊ तुमचे बोलणे एकदम बरोबर आहे

  • @sakharambhandurge4318
    @sakharambhandurge4318 Před 2 měsíci

    गुड संपूर्ण माहिती चांगली मिळाली

  • @user-sb6hp4dj3o
    @user-sb6hp4dj3o Před 8 měsíci +2

    खरच शहाजी राजे भोसले एकच नंबर माणूस आहे❤ आणि कार 🚘🚙खूप छान आहे एकदा अवश्य भेट दया❤

  • @krishnaghadshi4761
    @krishnaghadshi4761 Před rokem

    धन्यवाद साहेब

  • @rameshshetti1419
    @rameshshetti1419 Před 6 měsíci

    Bahooti suvidha .God bless you.

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 Před rokem +1

    आपण खरेखोटे जाणूनबुजून व्यवसाय करता फार फार धन्यवाद

  • @ChaitanyKadam-tf6zp
    @ChaitanyKadam-tf6zp Před 4 měsíci

    Very faithful information about car purchase.jai jijau Jai shivarai

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Před rokem +1

    खूप सुंदर सर

  • @vijaydhamale3306
    @vijaydhamale3306 Před rokem +10

    आपण खुप छान माहिती दिली दादा कृपया आपला पत्ता द्या

  • @anilshinde1086
    @anilshinde1086 Před rokem +8

    खुपच छान माहिती दिली सर.

  • @goodthought5742
    @goodthought5742 Před rokem +1

    खरंच खुप छान माहिती आम्ही नक्की भेट देऊ तुम्हाला

  • @vishwaskadam1877
    @vishwaskadam1877 Před rokem +1

    छान माहिती दिली दादा

  • @महाराष्ट्र302

    जय महाराष्ट्र जय शिवराय
    तुम्ही खुप छान माहिती देताय

  • @shimonsalwe1450
    @shimonsalwe1450 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली गेली

  • @maheshkarche4283
    @maheshkarche4283 Před 22 dny

    शहाजी भाऊ खरंच सलाम तुम्हाला परखड स्पष्टपणे बोलणे

  • @kanishkwanjare4758
    @kanishkwanjare4758 Před 5 měsíci

    Very good sir thanks for your analysis of news.

  • @2665ash
    @2665ash Před rokem

    खूपच छान माहिती

  • @deepakphadke446
    @deepakphadke446 Před rokem +7

    I like your video.
    I am intrested for the purchase of
    Naruto Swift car if available.
    Deepak Phadke.Kalyan.Maharashtra.

  • @ravan118
    @ravan118 Před 7 měsíci

    साहेब तुम्ही सांगितलेली माहिती खूप छान होती

  • @bharatburunge645
    @bharatburunge645 Před 9 měsíci

    मस्त स्वस्त दरात गाड्या आवडला व्हिडिओ

  • @sachininamdarsir
    @sachininamdarsir Před rokem +1

    छान व्हिडीओ धन्यवाद 👍

  • @vitthalkamble1558
    @vitthalkamble1558 Před 3 měsíci

    Khupch Chan mahiti dili sir🙏

  • @nitinrupnawar5973
    @nitinrupnawar5973 Před 4 měsíci

    शहाजी दादा खूप छान मार्गदर्शन केले धन्यवाद

  • @ramchandrabandgar1299

    Great bhai

  • @vickyboss4330
    @vickyboss4330 Před rokem

    छान सुरुवात 🚩!! जय जिजाऊ !! जय शिवराय !! 🚩खूप पारदर्शक व्यावहारिक माहिती दिलीत आपण

  • @devidasmurale9300
    @devidasmurale9300 Před rokem +4

    जय शिवराय जय शंभुराजे.
    हे आहे मराठ्यांचा रक्त .

  • @ramchandrabandgar1299

    खूप खूप चांगली छत्रपती मोटर्स तुम्ही माहिती दिली आम्हाला

  • @kalyanchavan5102
    @kalyanchavan5102 Před rokem

    जय शिवराय, खुप खुप छान माहिती दिली आहे, धन्यवाद 🙏🕉️🌹🚩🚩🕉️🕉️🙏

  • @sandipgunjal298
    @sandipgunjal298 Před 6 měsíci

    शुभ सकाळ भाऊ 🍵🍵🙏🙏🌹 खूप छान मस्त व्हिडिओ बनविला आहे सर्वांत महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणाला कमिशन देत नाही घेत फार मस्त ,गाडी घेणारा पण फसत नाही ❤👍💯

  • @manohargujar54
    @manohargujar54 Před rokem

    जय शिवराय, भोसले साहेब

  • @SantoshJadhav-wn4ve
    @SantoshJadhav-wn4ve Před rokem

    Very nice Bhosale sir

  • @vijaydhamale3306
    @vijaydhamale3306 Před rokem +1

    जय शिवराय दादा

  • @bapujagtap8787
    @bapujagtap8787 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली आहे दादा.जय शिवराय

  • @annasahebkarande1580
    @annasahebkarande1580 Před 6 měsíci

    छान माहिती

  • @dr.subhashhiremath2316

    Thank u sir

  • @bhikanjadhav6712
    @bhikanjadhav6712 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @ujwalbhasme3114
    @ujwalbhasme3114 Před 6 měsíci

    Dada me first time asa video pahla je khari bollat tumi Sarw me pn draivar aaho tumi Kharis chagle ahat dada thank you me ekda Yenar tumcha lockesion war

  • @sikandermaner5036
    @sikandermaner5036 Před 2 měsíci +1

    Ek number

  • @chandshaikh8655
    @chandshaikh8655 Před rokem +1

    Khup chhan Sir. thanks

  • @goodnorning6052
    @goodnorning6052 Před rokem +7

    सर Maruti suzuki zen LXI आहे का आणि जर आसेल तर किती ला मिडेल?

  • @sumitbhalerao1359
    @sumitbhalerao1359 Před 7 měsíci

    जय शिवराय जय शंभूराजे
    तुमच्या सारख्या युवा उद्योजकांची गरज आहे महाराष्ट्राला
    खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉🎉❤

  • @user-nr8jg7km6d
    @user-nr8jg7km6d Před 5 měsíci

    जय महाराष्ट्र जय शिवाजी जय शंभुराजे जय एक मराठा किती एकनिष्ठ प्रामाणिकपणे समोरच्या व्यक्तीला सहकार्य करतो हे तुमच्यापासून काहीतरी बोध घेण्यासारखे आहे जय महाराष्ट्र माझा तुम्हाला दंडवत प्रमाण

  • @jibhaupawar2281
    @jibhaupawar2281 Před rokem

    Changali mahiti

  • @ravindrapawar7323
    @ravindrapawar7323 Před rokem +1

    Nice sir

  • @nanasahebpawar5957
    @nanasahebpawar5957 Před 4 měsíci

    Thanks sir, I like the video

  • @user-xg1qe5vo1s
    @user-xg1qe5vo1s Před 2 měsíci

    Very.nice.sir.❤thanku.❤

  • @rajeshjadhav4906
    @rajeshjadhav4906 Před 8 měsíci

    भोसले सर the honest car dealer in pune.

  • @bhimraogaikwad3848
    @bhimraogaikwad3848 Před 2 měsíci

    Thanks sir very very super nice.

  • @nanasahebyadav8964
    @nanasahebyadav8964 Před rokem

    शहाजी दादा खूप छान ...जय शिवराय

  • @bhimapatil5204
    @bhimapatil5204 Před rokem

    Sir great sir

  • @ramchandrapatil5368
    @ramchandrapatil5368 Před rokem +1

    खूप काही सांगून चांगली माहिती आहे स्पष्टपणे सांगितले आहे धन्यवाद भोसले जी

  • @milindjagtap592
    @milindjagtap592 Před rokem +2

    एकच नंबर दादा , खूप छान माहिती दिली 👌👌👌

  • @manojkeware1316
    @manojkeware1316 Před rokem

    खुप छान

  • @bharatpatil6935
    @bharatpatil6935 Před rokem

    Khup Chan mahit dili jay bhavani Jay Shivaji

  • @balasuguru7646
    @balasuguru7646 Před rokem

    . nice information

  • @SandipBhoir-tp9kn
    @SandipBhoir-tp9kn Před rokem

    👌👌🙏🙏

  • @kailasbhoir6226
    @kailasbhoir6226 Před měsícem

    मना पासून धन्यवाद भोसले साहेब 💐💐💐

  • @mohangaurde2780
    @mohangaurde2780 Před měsícem

    जय शिवराय, भोसले यांनी खुप छान भूमिका मांडली आहे त्यांचा स्पष्ट पणा आवडला आम्ही नक्कीच भेटू करणं आम्हाला कमी बजेट ची काय हवीय जय महाराष्ट्र , गरुडे गुरुजी श्रीक्षेत्र टिटवाळा

  • @dhananjaymore8406
    @dhananjaymore8406 Před rokem

    भाऊ, जय शिवराय🙏🚩

  • @harichandrapardhi3466

    Khup shyan mahiti 👌👌🌷

  • @prakashthombare2002
    @prakashthombare2002 Před rokem +2

    Very Good Information

  • @sadashivbambardekar9590
    @sadashivbambardekar9590 Před 5 měsíci

    आपणा कडून जनतेला चांगली माहिती दिलीत माझ्या कडून आपणास खुप खुप शुभेच्छा जय शिवराय जय भवानी

  • @manjunathkg5239
    @manjunathkg5239 Před 5 měsíci

    Super saheb

  • @rameshwermagar
    @rameshwermagar Před rokem

    विर शिवाजी 🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद माऊली

  • @staytuned7627
    @staytuned7627 Před rokem

    Bhet dya,khup pramanik ahet sir,

  • @chandrkantnerkar8590
    @chandrkantnerkar8590 Před rokem

    लय भारी दादा

  • @user-fj6nn5xq9i
    @user-fj6nn5xq9i Před 5 měsíci

    Khupach chan

  • @balkrushnanarsinge9209
    @balkrushnanarsinge9209 Před rokem +3

    दादा खूप छान माहिती देता समजलं असच नक्की भेट देऊया दादा

  • @narayankamble6721
    @narayankamble6721 Před rokem

    सुपर, दादा

  • @vishnujadhav4015
    @vishnujadhav4015 Před rokem

    Reality great apnas kadhi hi kahi Kami padu naye hi parmeshwar kade mazi natmastak houn vinanti 🙏

  • @rajeshjadhav4906
    @rajeshjadhav4906 Před 3 měsíci +1

    शहाजी सर Ek इमानदार माणूस गाडी घ्या फक्त cchatrapati morors पुणे बिनधास्त.

  • @netajikhaire9444
    @netajikhaire9444 Před 8 měsíci

    दादा छान 🌹👌

  • @taufeequeugare
    @taufeequeugare Před rokem

    Best information sir

  • @anantraobhakte6589
    @anantraobhakte6589 Před rokem +1

    जय. महाराष्ट्र साहेब
    आपला व्हिडिओ पाहुन वाटल की. इमानदारी आणखीन जीवंत आहे.
    साहेब मला एक घरगुती वापरासाठी. एक छानशी. एक लाख. रूम. पर्यत गाडी घ्यायची आहे आपण मार्गदर्शन करावे.

  • @santoshgadve4931
    @santoshgadve4931 Před rokem +1

    खूप छान सर तुम्ही योग्य माहिती दिली धन्यवाद सर

  • @tanajikumoti5403
    @tanajikumoti5403 Před rokem +1

    Sir namaste... bike midnar ka second hand plss reply me

  • @anilgharge8362
    @anilgharge8362 Před rokem

    जय शिवराय

  • @rupeshkate7361
    @rupeshkate7361 Před rokem +3

    साहेब, तुम्हचा प्रामाणिक पणा + व्यवसाय + व्यवहार खुप छान. जय शिवराय.