गळाने पकडले चिलापी आणि महाशीर मासे🐠महाशीर मासे कसे पकडायचे🐟huk fishing😋 village fishing

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 08. 2024
  • गळाने पकडले चिलापी आणि महाशीर मासे🐠महाशीर मासे कसे पकडायचे🐟huk fishing😋 village fishing
    मित्रांनो आम्ही आजच्या व्हिडिओ मध्ये गळाने मासे कसे पकडायचे आहे ते या व्हिडिओ मध्ये पकडून दाखवले तर बाजरी ची भाकरी लावून पकडले आहे तर आज आम्ही काही चिलापी पकडले आहेत तर काही महाशीर मासे पकडले आहेत व त्यामध्ये एक महाशीर मासा मोठा आहे मित्रांनो गळाला तसे बरेच मोठे मासे लागतात आणि हे मासे पकडण्यासाठी आम्ही
    30 नंबर तंगूस वापरले आहे आणि हा व्हिडिओ आवडला तर आता लगेच सब्सक्राइब करा आणि समोरील बेल आयकॉन दाबायला मात्र अजिबात विसरु नका
    गळाने मासे कसे पकडायचे
    मासे पकडण्याची पध्दत
    गळ कसा बनवायचा
    गळ कसा टाकायचा
    महाशीर मासे
    चिलापी मासे पकडण्याची पध्दत
    चिलापी मासे कसे पकडायचे
    गळाने चिलापी मासे पकडण्याची पध्दत
    mase pakdnyachi padhat
    mase
    village fishing video
    fish
    huk making
    chilapi fish
    chilapi mase
    bass fishing video
    bass fishing
    pond fishing
    #गळानेपकडलेचिलापीआणिमहाशीरमासे
    #महाशीरमासेकसेपकडायचे
    #hookfishing
    #hukfishing
    #villagefishing
    #riverhookfishing

Komentáře • 11

  • @bapusahebmadhave7574
    @bapusahebmadhave7574 Před 8 měsíci +1

    लय भारी तुमचे व्हिडियो चांगले आस्तात

  • @jayeshpathak1973
    @jayeshpathak1973 Před 8 měsíci +1

    खुपच छान video 👍👌👌👌

  • @royalfishing-cq5up
    @royalfishing-cq5up Před 8 měsíci +2

    🙏🙏🙏👌👌👌👌

  • @vilasshinde6043
    @vilasshinde6043 Před 8 měsíci +1

    भाकर आहे कि पिठ आहे भाऊ

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 8 měsíci

      पिठ नाही बाजरी ची भाकरी लावतो गळाला

  • @omkarbhasma1987
    @omkarbhasma1987 Před 7 měsíci +1

    Chara kay waprta tumhi. Plz rply

    • @fakttadka751
      @fakttadka751  Před 7 měsíci +1

      आम्ही गळाला बाजरी ची भाकरी किंवा चपाती वापरतोय

    • @omkarbhasma1987
      @omkarbhasma1987 Před 7 měsíci

      @@fakttadka751 thank you