कसाय पिक्चर?? स्वातंत्र्यवीर सावरकर - Review | Mitramhane Limelite

Sdílet
Vložit
  • čas přidán 4. 04. 2024
  • Review - कसाय पिक्चर?? स्वातंत्र्यवीर सावरकर
    सावरकर चित्रपटाच्या दोन्ही बाजू......
    Optics Partner: Optic World
    opticworld.i...
    Like us on Facebook:
    / mitramhane.limelite
    Follow us on Instagram:
    / mitramhanelimelite
    #Review #sawarkar #honest #watch #mitramhanelimelite #moviewreview
    • कसाय पिक्चर?? स्वातंत्...
  • Zábava

Komentáře • 77

  • @cvsane
    @cvsane Před měsícem +14

    तुमच्या निवेदनातील तीन गोष्टीत सुधारणा करावीशी वाटते त्या पुढील प्रमाणे
    1. सावरकरांनी हिंदू महासभेची स्थापना केली नाही हिंदू महासभेची स्थापना 1916 लाच झाली सावरकर 1937 ला त्या पक्षात सामील झाले
    2. सावरकरांनी सर्व धर्मीयांसाठी खुले असलेले मंदिर बांधले नसून सर्व हिंदूंसाठी खुले असलेले मंदिर बांधले त्यात मुसलमान ख्रिश्चनांना आधी परवानगी घेऊन नंतरच प्रवेश होता
    3. भगतसिंग आणि सावरकर भेट ही सिनेमॅटिक लिबर्टी नसून त्या भेटीला ऐतिहासिक आधार आहे.

  • @revatipatwardhan1175
    @revatipatwardhan1175 Před 2 měsíci +28

    स्वातंत्र्य वीर सावरकर ह्यांचा अभिनय हेच मोठे शिव धनुष्य पेलणाऱ्या रणदीप हुडा सर यांना शतशः प्रणाम 🙏🙏त्यांनीं जे काही कष्ट घेतले आहेत ते शब्दातीत आहेत.

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 Před 2 měsíci +26

    तुमचा review नक्की कोणाला न दुखावण्याचा प्रयत्न आहे ...कळत नाही.... रणदीप हुडा chya नखाची सर सध्याच्या मराठी चित्रपट सृष्टीतील एकालाही नाही....तुमच्या review ला एक स्टार.... फारच घाबरट आहात तुम्ही.... अमराठी रणदीप हुडा बद्दल कौतुक वाटले हे तुम्ही म्हणायला हवे होते...

    • @paragkudlikar651
      @paragkudlikar651 Před 2 měsíci +1

      Amahala fakt secular,purogami banayache ahe bas.karan sagla theka hindunna dilela ahe.

    • @prasad8
      @prasad8 Před 2 měsíci

      Gandhul aahe ha

    • @freebk161
      @freebk161 Před měsícem +5

      अगदी बरोबर.
      तुम्ही कुठे सावरकरांना बघितले होते की तुम्ही म्हणताय की रणदीप त्यांच्यासारखा दिसला नाही 😊.त्यांच्या पत्नीवर आणि शेवटच्या rap गाण्यावर दोन शब्द बोलला असता तर बरं झालं असतं.
      मराठी चित्रपट अजून सई माई दादा ताई नाहीतर मुळशीतच अडकला आहे.

    • @MitramhaneLimelite
      @MitramhaneLimelite  Před měsícem

      बरं.🙏🏼

    • @layersbyananya5910
      @layersbyananya5910 Před měsícem

      ​@@MitramhaneLimelite शेवटचा एक स्टार न देण्याचे कारण काय?

  • @caasmitavartak9367
    @caasmitavartak9367 Před 2 měsíci +9

    चित्रपट चांगलाच आहे तसा Review देखील balanced आहे. सावरकरांनी मराठी भाषेसाठी केलेले काम, रत्नागिरी च्या वास्तव्यात केलेले काम याबरोबरच त्यांनी केलेले काव्य नाट्य या साहित्याप्रकरतील योगदान यात अजून यायला हवं होतं. रणदीप हुडा अमराठी असल्यामुळे ती गोष्ट राहून गेली असावी. त्यांना अभिनया बरोबरच अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागल्या तरीही खूप मेहनतीने सावरकर नवीन पिढी समोर आणल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तुम्हाला दोनदा disclaimer द्यावा लागला याबद्दल वाईट वाटलं. आणि चित्रपटाला मराठी अभिनेता नाहीच पण लेखक देखील मिळू नये याचाही अत्यंत खेद वाटला.

  • @dkd5713
    @dkd5713 Před 2 měsíci +8

    फारच सुंदर व्यक्त झालात सौमित्र दादा,रिव्ह्यू मस्त च. मी चित्रपट पाहिला तेव्हा जास्त छान हे वाटलं की प्रेक्षकांत तरुण पिढीची गर्दी लक्षणीय होती.तुम्ही जे सीन नमूद केले ते खरोखर हृद्याला भिडणारे आहेत.अप्रतिम चित्रण असलेला चित्रपट. रणदीप ने त्याच्या परीने बेस्ट ऑफ बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे.स्वा.सावरकर यांना विनम्र अभिवादन

    • @mitramhane
      @mitramhane Před 2 měsíci +2

      🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @jyotibaal1331
    @jyotibaal1331 Před 2 měsíci +17

    V good movie👌, एक अमराठी माणूस पुढे होऊन, इतक्या मोठ्या विषयाला हात घालतो, त्यांचे प्रयत्न अतिशय, वाखाणाण्यांजोगे आहे, hooda सर नी भूमिका पण उत्तम वठवली आहे... जय हिंद 🙏

  • @Di_Ajit
    @Di_Ajit Před měsícem +4

    सावरकरांन वर चित्रपट बनवणे असो का पुस्तक लिहिणं असो, तो न तिन तासात बनवता येईल, न १००० पानात लिहिता येईल. तरी सुद्धा जवळपास त्यांचं सगळं आयुष्य दाखवले आहे.
    पतीत पावन मंदीर उभारणी व त्या संदर्भात केलेल काम हे अतिशय महत्त्वाचे आहे व त्याला जास्त कवरेज हवा होता हि मुद्दा पटला.
    हा चित्रपट अतिशय छान व सगळ्यांनी बघावा असा आहे.
    तुम्ही रिव्ह्यू सिनेमा चा केलात, सावरकरांचा नाही हे स्पष्टिकरण आवडले.

  • @radhikaabhyankar5813
    @radhikaabhyankar5813 Před měsícem +6

    हा movie सर्वांनी जरूर पहा.. आणि मग इतरांना पाहण्यासाठी आग्रह करा... जय भारत 🙏🇮🇳

  • @PDVlog
    @PDVlog Před 2 měsíci +3

    तुमच्या सारख्या चित्रपट रिव्हिव्ह करणारांची गरज होती कारण युट्युब वर जे रिव्हिव्ह करतात ते खूपच एका बाजूचे करतात त्यामुळे तुम्ही हे सुरु केले आहे त्यामुळे तुमचे खरंच धन्यवाद आणि हा प्रवास असाच सुरु ठेवा

  • @swatiathavale4012
    @swatiathavale4012 Před měsícem +4

    अप्रतिम चित्रपट . रणदीप हुड्डा ना प्रणाम

  • @manishanaik5626
    @manishanaik5626 Před 2 měsíci +19

    प्रचंड लोकाग्रहास्तव हा review तुम्ही केला.....का ? स्वत:हून का नाही करावासा वाटला......हे limelite channel त्या करताच आहे ना ?
    चाळीशीतले चोरच्या review साठी कुणी आग्रह केला होता का ?
    मराठी कलाकार देखील ह्या बद्दल फारसे बोलताना दिसत नाहीत. कठीणच आहे सगळं ......की करंटेपण म्हणायचं....
    तुमचा मित्रम्हणे podcast आवर्जून पहाते.....उत्तम.....

    • @paragkudlikar651
      @paragkudlikar651 Před 2 měsíci +3

      Marathi actor secular ahet na.tyanna srk ,Shahid Kapoor che bhande ghasnare role karayache ahet.

    • @indiancitizen8297
      @indiancitizen8297 Před 2 měsíci

      Right Manisha ma'am

    • @freebk161
      @freebk161 Před měsícem +1

      Agdi barobar !!! Swatahla koan samajtat he? Dusryache kautuk karnyat pan kadrupana !!!

    • @suchith9327
      @suchith9327 Před měsícem

      Manisha madam तुम्हाला अजुन समजलं नाही. लोकाग्रहास्तव म्हणजे ह्यांना ह्याचे पैसे मिळणार नाहीत. Ani चाळीशी चोर ह्याचे review करायचे पैसे मिळतात. Simple गणित ahe ह्यांच्या.

    • @layersbyananya5910
      @layersbyananya5910 Před měsícem +1

      एकदम खरे

  • @anuradhajoshi-8
    @anuradhajoshi-8 Před 2 měsíci +7

    अप्रतिम चित्रपट आहे

  • @vaibhav-365
    @vaibhav-365 Před měsícem +1

    कमाल review केलायस दादा. आकाशासारख्या माणसाला 3 तासात बंदिस्त कारण अवघड आहे खरच

  • @vijaykumarkadam7082
    @vijaykumarkadam7082 Před 2 měsíci +3

    सर आपण खरतर उत्तम टीकाकार आहात त्यामुळे तुमचा रिव्ह्यू ऐकायचा होता. मी फिल्म दोन्ही भाषेत मुद्दाम बघितला. मी हा व्हिडिओ शेअर करतो कारण माझ्यापेक्षा तुमचे ऐकून जास्त प्रेक्षक हा सिनेमा बघतील ह्याची खात्री आहे. आपले मनापासून आभार सर.

  • @sharadhasabnis7743
    @sharadhasabnis7743 Před měsícem +15

    वीर सावरजीको जानबुझकर 70 साल छुपाया गया अगर किसीको उनके जीवनके बारेमे जाननेकी उत्सुकता हो तो श्री विक्रम संपतजीकी इंग्रजी और मराठीमे हिंदिमे भी किताब उपलब्ध हैं amezonपर

  • @nilambarikharwandikar1721
    @nilambarikharwandikar1721 Před měsícem +5

    Zabardast movie❤❤❤❤

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe Před 2 měsíci +12

    डॉ बाबासाहेब आंबेडकर जी ने अपनी किताब लेटर्स ओफ डॉ बाबासाहेब आंबेडकर में पृष्ठ क्रमांक १७९ पर लिखा हैं कि नथूराम गोडसे ने बहुत अच्छा काम किया है ।
    और दूसरी बात ।
    डॉ बाबासाहेब आंबेडकर हमेशा हमेशा बोलते थे की गांधी एक मामुली आदमी ।
    तिसरी बात: सावरकर को सबसे ज्यादा मदत करनेवाले आदमी का नाम डॉ बाबासाहेब आंबेडकर ‌।
    जयभीम ।

    • @octopus1860
      @octopus1860 Před měsícem

      कृपया मराठीत म्हणणे मांडावे.

  • @smitawadnerkar6620
    @smitawadnerkar6620 Před měsícem +4

    हुडा चं अभिनंदन करायला का कचरतात? बाकी छान

  • @manasijoshi6443
    @manasijoshi6443 Před 2 měsíci +3

    चित्रपट अप्रतिम आहेच, पण Review देखील उत्तम आहे. पण त्यामधील एक गोष्टींबद्दल सांगावंसं वाटतंय, ते म्हणजे सावरकरांचं मराठी भाषेसाठी असलेलं योगदान या चित्रपटात दाखवायला हवं होतं असं एक क्षण मलाही वाटलं, पण नंतर विचार केला, एक नॉन मराठी माणूस ही गोष्ट खरंच प्रभावीपणे मांडू शकतो का? ज्याला मराठी भाषा माहितीच नाही, तो त्या भाषेसाठी असलेलं योगदान कसं समजून घेणार?

    • @paragkudlikar651
      @paragkudlikar651 Před 2 měsíci +1

      3 tasat sampoorna savarkar dakhvane ashakya ahe tari pan randipne he shivdhanushya lilaya pelale ahe

    • @archanajoshi8284
      @archanajoshi8284 Před 2 měsíci +2

      मग कोणी मराठी कलाकार का पुढे आला नाही फिल्म बनवायला महेश मांजरेकर नी सिनेमा सोडून दिला ह्याने निदान बनवला तरी

    • @paragkudlikar651
      @paragkudlikar651 Před 2 měsíci +3

      @@archanajoshi8284 , Marathi kalakar he secular ahet Tyanna srk ,Shahid Kapoor chi dhooni bhandi karnare role Hindi movie madhe pahijet.

  • @seemaphadke1332
    @seemaphadke1332 Před měsícem +2

    Sir sawarkar amcha ghari 10 years rahile hote, Baba Rao sawarkar rahile hote, Jamkhandi la

  • @vidyamali8464
    @vidyamali8464 Před 2 měsíci +1

    जावईबापु आपण अप्रतिम चित्रपट मधिल सार अवर्णनीय शब्दात व्यक्त केले आहे ऐकताना चित्रपट पाहात आहे असे वाटले❤❤

  • @tanajisahastrabuddhe4774
    @tanajisahastrabuddhe4774 Před měsícem +2

    दहशत तुमच्या चेहऱ्यावर दिसत होती. आवाजात अपराधीपणा जाणवत होता. मनातले अनेक अडथळे पार पाडून तुम्ही हा व्हिडीओ केला आहे. तुमच्या प्रोफेशनलिझमचे कौतुक.

  • @shobhapingale1037
    @shobhapingale1037 Před 2 měsíci +1

    Khupach mahitipurn movie aahe..sarv krantiveerana maze shatasha pranam..

  • @asharamdasi4979
    @asharamdasi4979 Před měsícem +2

    सावरकर हा picture चांगलाच आहे रणदीप हुड्डा चांगला काम आहे

  • @smitapadhyeshorts
    @smitapadhyeshorts Před měsícem

    Thank you for the Review !!👍

  • @swatinewalkar7618
    @swatinewalkar7618 Před 2 měsíci +3

    Eka amarathi mansane Swatantraveeran wer picture banwila ahe, hetch khup motha ahe. Marathi mansan madhe pratibha asunhi Babuji wagalta konihi ya vishyala hat sudha ghatla nahi. he apla durdyaiwa ka Marathi mansacha karante panch ahe. Hudaji ni ha picture Hindi madhe kadhun serva bhartiyana Sawarkar samjnyas madat keli ahe. Ya baddal tyanche abhar manawe tewhade kamich ahet. Marathi cinema tar khupch chhaann zala ahe.....

  • @pastelcloudseverywhere
    @pastelcloudseverywhere Před měsícem +1

    स्वातंत्र्यवीर सावरकर ❤
    आणि रणदीप हुड्डा अतिशय उत्तम कलाकार ❤❤

  • @leenakulkarni9758
    @leenakulkarni9758 Před 2 měsíci +2

    Thank you!! 💛

  • @suchetanatu70
    @suchetanatu70 Před měsícem

    अतिशय समतोल राखून उत्तम आढावा घेतलाय सिनेमाचा 👍🏻👍🏻

  • @yogeshkelkar2528
    @yogeshkelkar2528 Před 2 měsíci +2

    छान

  • @vaishaliatre6437
    @vaishaliatre6437 Před měsícem

    कवी सावरकर नाही भेटत या सिनेमात...पण,एकुण चित्रपट फार सुंदर जमला आहे....नक्की नक्की पहा प्रत्येकाने...हे राष्ट्रीय कर्तव्य आहे

  • @suchith9327
    @suchith9327 Před 2 měsíci +7

    अहो पोटे साहेब थांबा थांबा एवढ्या लवकर कशाला reviews करताय. अहो पूर्ण पिक्चर theater मधुन जाऊदे आधी.

  • @rajanisabnis5215
    @rajanisabnis5215 Před 2 měsíci +3

    विचार पूर्वक केलेले उत्कृष्ट परीक्षण तुम्हाला मी ***** देईन "जय हिंद " जय श्रीराम "🎉🎉

  • @meetgillmalri8882
    @meetgillmalri8882 Před měsícem

    Love from nakodar city jalandhar ❤

  • @SudhirGhosalkar
    @SudhirGhosalkar Před měsícem

    Excellent movie ❤❤

  • @narendrakadam220
    @narendrakadam220 Před měsícem

    ❤Rashtrapita VD Savarkar❤

  • @vijaypathak7565
    @vijaypathak7565 Před měsícem

    Swatantra veer Savarkarani desh gulamit astana tyani lahan panapasun sarv kahi pahile, sosale tyamule deshasathi kay kele pahije tyani kele pn kahi politician lokani tyanchyavar dabav takla ani tyachi history ata paryant lapavli.

  • @laabhi23021975
    @laabhi23021975 Před 2 měsíci +2

    Ushir ch ka zala mulat

    • @mitramhane
      @mitramhane Před 2 měsíci +1

      सिनेमा जेव्हा आला तेव्हा आपण रिव्ह्यू सुरू केले नव्हते.

  • @tiaskatta318
    @tiaskatta318 Před měsícem

    Veer Savarkar ji 🙏

  • @mohantodkar4005
    @mohantodkar4005 Před měsícem

    निरंजन टकलेवाल्यानी रिव्हियुपाठवा तो लय फडफडतोय

  • @sulakshanachapholkar5364
    @sulakshanachapholkar5364 Před měsícem

    Even I saw this movie and Kala paani eikun hoto pahun ruday pilvatun nighale

  • @suchith9327
    @suchith9327 Před 2 měsíci

    I doubt how many marathi actors seen this film . I can guess it not even 20% of them had seen it . हीच. तर खरी शोकांतिका आहे.....😢 not one marathi actor promoted this film through social media

  • @psjoshi20
    @psjoshi20 Před 2 měsíci +1

    "der aaye durust aaye " aso. review khup kalajipurvak kelay. tol mol ke bol . Baki Chitrapat kalakarabadda no comment

  • @itsok5069
    @itsok5069 Před měsícem

    सर्व धर्मीया साठी मंदिरं खुलं केलं हा भाग दाखवला नाही असं म्हणता त सावरकर संपूर्ण हिंदुत्ववादी दाखवायाचे असतील कदाचित... बीजेपी च्या अनुमतीने

  • @pradipshinde9557
    @pradipshinde9557 Před 2 měsíci +2

    खरं सांगायची कोणाची हिंमत नाही निवडणूक आहे . प्रचार आहे . प्रचार खरा कसा असेल . ?

  • @harryswa5426
    @harryswa5426 Před 2 měsíci +2

    Kahi nahi.. Fakt randeep hoodda bjp cha propaganda kartoy aani bjp sponsored chitrapat aahe.. Haa cinema fakt ani ashe dusre hi cinema kerela story, bastar je aale aahet te propaganda cha bhaag aahe bjp cha.. Deshachya jawaan lokaan na dharma madhe guntoon apli politics chamkavaychi sagli chaal aahe..

    • @gajjosh7263
      @gajjosh7263 Před 2 měsíci +2

      Savarkar Kay BJP chi maktedari Kiva javab dari ahe ka?Why did Savarkar done all the hardwork ? Why did he gain in his life, find out how ordinary and poor he lived his life. More than anything lot of people are disrespecting him even today just because of political biases.

    • @ghanashyamkandalgavkar7514
      @ghanashyamkandalgavkar7514 Před měsícem +2

      हिम्मत असेल तर देशासाठी २ दिवस जेल मध्ये जाऊन दाखवा. इथे कोणाही महापुरुशाविषयी टिप्पणी करताना आपली पात्रता, योग्यता काय आहे ते एकदा अंतर्मुख होऊन पहावं.

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 Před měsícem +1

      ​@@ghanashyamkandalgavkar7514 जेलमध्ये तर संजुबाबा पण गेला होता

    • @ghanashyamkandalgavkar7514
      @ghanashyamkandalgavkar7514 Před měsícem

      संजू आणि कोण कोण गेले होते त्याच्याशी तुला काय घेणं आहे? तू जाऊन बघ की😊

    • @tanajisahastrabuddhe4774
      @tanajisahastrabuddhe4774 Před měsícem

      @@ghanashyamkandalgavkar7514 मुद्दा असा आहे की केवळ जेलमध्ये गेले म्हणून कोणी महात्मा होत नाही. त्यापलीकडे जाऊन काहीतरी कार्य करावं लागतं.

  • @ass5698
    @ass5698 Před měsícem +1

    तुमच्या बद्दलचा आदर थोडा कमी झाला कारण सरळ सरळ लक्षात येत
    तुम्ही टीकेला घाबरून करायचा review म्हणून केलात. रणदीप हुडा यांचं कौतुक करायला कमी पणा वाटला का ? का मांज..... घबरलात? हा mesg delete झाला तुंम चेकडून तर उरला सुरला आदर कमी होइल ज्याने तुम्हाला फरक पडणार नाही पण एक तुमचा चाहता म्हणून नक्की मला वाटेल