पाठीमागच्या बाजूने ब्लाऊज वरती जात असेल तर ब्लाऊजची उंची वाढवण्याचे घरगुती सोपी पद्धत
Vložit
- čas přidán 19. 03. 2023
- जुन्या ब्लाऊजची उंची वाढवायची सोपी पद्धत
• पाठीमागच्या बाजूने ब्ल...
ब्लाउज खांद्यावरून खाली गळत असेल तर वापरही घरगुती ट्रिक्स
• ब्लाऊज खांद्यावरून खाल...
#ब्लाऊजचीउंचीवाढवण्याचीसोपीपद्धत
blouse nedesigns
Boat neck blouse designs
साडीची घडी घालण्याची सोपी पद्धत
blousedesigns
mekuporgnaztion
खूप महत्त्वाच्या टिप्स
शिलाई टिप्स
फिनिशिंग ब्लाऊज
परफेक्ट फिनिशिंग ब्लाऊज
ब्लाउज फिटिंग करण्याची सोपी पद्धत
घरगुती शिवणकाम करण्याची सोपी पद्धत
ब्लाऊज कटिंग करण्याची सोपी पद्धत
blouse cutting and stitching
blouse designs tips
patch work blouse
महत्त्वाच्या किचन टिप्स
खूप काही महत्त्वाच्या किचन टिप्स आणि ट्रिक्स
kitchen tips and tricks
handmade jewelry
homemade tips
खूप महत्त्वाच्या किचन टिप्स
स्वयंपाक घरातील महत्त्वाच्या टिप्स
खूप महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स
झटपट किचन टिप्स
kitchen tips and tricks
kitchentips
kitchen tips and tricks
important tips and tricks
Kitchen cleaning hacks
easy kitchen tips
helpful tips
किचन टिप्स
किचन टिप्स मराठीत
blouse cutting
#meekhousewife
मायक्रोमच्या वस्तू
macrontoran
money saving kichan tips and tricks
kichan organiser
Tumcha video chhan ahe kiti mahiti milte.june blouse takun deto aapn pan tumcha mule idea ali .wa khup mast mahiti Mam.
धन्यवाद ताई असा सपोर्ट करत रहा आणि जास्तीत जास्त नॉलेज मिळवत राहा🙏😍❤️
खुप छान आयडिया दिली
मोठा गळा लहान कसा करायचा. साधा ब्लाऊज सांगाल...माझी मशिन जळली . खालचे तेवढे आहे.
@@meekhousewife 😊😊😊😊😊😊 12:48
ऊत जय उ जे जे थ
खूप छान आहे आयडिया धन्यवाद
Khup chan idiya dili thaks.
खूपच छान आहे आयडिया धन्यवाद ताई
Khup chhan tai very nice
खूप छान ट्रिक.आवडली.
खूप छान कला आहे तुझ्या हातात.
Khupach. Chan. Sanggattay.khup Dhyanywad 💐🙏👌
Thank you 😍
खूपच छान .धन्यवाद.
Thank you dear 😍 🙏
खूप छान. 💚❤💚
खुप छान😮😊
Khupch chan mahiti dilit❤
Thank you dear 😍 🙏💕
ताई खुप खुप धन्यवाद माहिती दिल्याबद्दल 😍🥰🙏अग माझ्या मनात परवाच ही आयडिया आली होती. मी फक्त कापडाची पट्टी लावण्याचा विचार करत होते, परंतु तु ही झालर लाऊन छान दिलीस आणि हेच मस्त वाटतय
💕❤️😍Thank you dear तुमचे पण धन्यवाद ताई तुम्ही पण असाच सपोर्ट करत रहा आणि खूप सारे नॉलेज मिळवत रहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्व ताईनां त्याचा उपयोग होऊन जाईल🙏😘
Khoop chan,tumachi sadichcha khoop stutya,dhanyaeaad
Thank you 😍
वा काय सुंदर कल्पना आहे
धन्यवाद ताई असाच सपोर्ट करत नवीन नॉलेज मिळवत राहा🙏😍❤️
सुंदर कल्पना
Thank you 😍
ताई , किती जास्त बोलतेस ग तु ? तुला दम लागत नाही का? Video खरच चांगला आहे. पण थोडे कमी बोललीस तर video बघताना disturb होणार नाही.
Ok dear 😘
तुम्ही आवाज बंद करून व्हिडिओ बघू शकता.😊
Va khupach chan mahiti 👌👌👍👍
Thank you dear 😍
खुप छान ट्रिक ❤
Thank you 😍
बहन जी आपने बहुत अच्छा वीडियो बनाया है 🥳🥳🥳😜😜😜🥰🥰🥰
Thank you 😍
खूपच छान
Thank you 😍
Chaan .❤
Thank you 😍
समोरची टक्स पट्टी शिलाई छातीवर येते,ती खाली हवी व उंची वाढवायची असेल ब्लाऊज ची तर काय करावे..
khup chan 👍
Thank you 😍
खूप छान ट्रिक्स
Thank you 😍
Khup chhan tai
Thank you 😍
Khup chan
Thank you 😍
मोजके बोला.दम लागतोय तुम्हाला.बाकी छान.
Khuuup chhan video aahe aani idea hi mast aahe aabhari aahe tai
Thank you dear 😍
छान आहे उंची वाढविण्यासाठी उपाय
Thank you 😍
khup chan aahe
Thank you 😍
Very usefull. But l know
खूप छान ताई 👍👍👌
Thank you dear 😍
खुप छान ताई
Thank you 😍
Khoop chan
Thank you 😍
Khupch..chan
Thank you 😍
Don't west. Time.
मी पहिल्यांदाच पाहिले आहे
Khup mst
Thank you 😍
टिप्स छान आहे पण थोडक्यात बोला ऐकताना कच कच वाटते शांतापूर्ण बोला खूप पुढे जाल god bless you ❤
Ok next video trying 🙏
@@meekhousewife असुदे ताईसाहेब आपला आवाज खूप गोड आहे. आपण जेव्हा बोलता तेव्हा आमच्या कानाला आपला गोड गोड आवाज ऐकायला छान वाटतो. ,😜😜😜
Nice video thanks madam
Thank you dear 😍
Chaan
अग बाई तु जी फ्रिल लावून दाखविली. ती छान आहे. परंतु ती तुम चया सारखया मुलींना छान दिसतं.पण आमच्या सारखया म्हाताॎरीला कस दिसेल बर.
Khup sunder mam 👌👌
Thank you dear 😍
Nice dear👌❤
Thank you dear 😍🙏🔥💕
Very nice friend and big like 👍
Thank you dear 😍
Very useful video 👌Thanks for sharing. If you avoid repetition of instructions then it will be easy to concentrate (on instructions + stitching tricks) and video will be more fruitful. God bless you because your skill is unique and can help us a lot. Very few people teach repairing. 🙏
🙏😍Thank you Dear Keep supporting me and let your love always be with me.
Yes I am definitely changing my video.
I realize my mistake.
Are there any other changes that need to be made?❤️💓💕
👌
Thank you 😍
खुपच छान ताई छान डोक लावतेस
Thank you 😍
Nice 👍 kupch chan idea possible aseel tar blouse cha hatache length Kashe Vadavta Yael yacha video banva please
व्हिडिओ अपलोड केलेला आहे दहा वर्षांपूर्वीचा ब्लाऊज तब्येत वाढल्यामुळे बसत नसेल तर काय करावे भाग-2
Nice video
Thanks😍
Tai Readymade blouse chi fitting basat nahi tar fiting kashi karaychi te sanga tai please 🙏
Video chan ahe ताई फ्रील व लेस न वापरात ऊंची 3 इंच वाढवता येईल ते सांगा plz
खूप छान व उपयोगी
धन्यवाद ताई 😍🙏
Vdo chaan ahe pan non stop bolta te kami kara
Yes
😍❤️🙏
Jugad khup chhan ahe pan bolnyachi speed Kami Kara repetition Karu naka Ani soft voice asu dya
Ok next time
Chan
Thanks
ताई ब्लाऊजचे कटींग व शिलाई 36 साईजचे दाखवा
Super डोकं लावलं ताई
Thank you dear 😍
जेणेकरून व्हिडिओ चांगला समजेल
Blouse chya बाहीची लांबी मोठी करायची माहिती द्यावी
जसे ankle length,three forth
Nice Tai
Thank you 😍
बडबड जास्त आहे, idea छान आहे
कृपया बोलण्याचा आवाज थोडा कमी नेमकच बौला
Salwerch cut. Kete gache.
Junya blaujcha. Gala motha kasa karave te sanga please
Kami bal Tai
Tai tumhi khup chan samjun sangta majha problem asa hoto ki blouse chan asato pan daily pinup karun karun shoulder var blouse nehmich fatto kinva vaparta aet nahi plz giv mi solution
Thank you 😍 हो त्यावरती पण लवकरच व्हिडिओ अपलोड करेल तसेच शोल्डर जर उतरत असेल तर काय करावे त्याचा देखील ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे लिंक डिस्क्रिप्शन मध्ये पहा
Nice tricks
Thank you dear 😍
Tai blouse kase shivayche tyache video pn daka na plzzzzz blouse class ghya na tai
हो लवकरच चालू करणार आहोत😍
Excellent, मी माझ्या टेलर लl हेच करायला सांगितला होता पण त्याला नाही समझल
Thank you 😍
ताई मला कटोरी कटीग सागा पीलीज लवकर
Fril lavayachi nasel ter karan kahi lokana nahi kahi sadhe rahatat
ताई व्हिडीओ खूपच सुंदर आहे
पण तुम्ही सावकाश बोला म्हणजे
आम्हाला तुमचे व्हिडीओ बघताना
छान लक्षात येईल
असेच छान छान माहिती मिळाली तर
बरे होईल
पुढच्या व्हिडिओसाठी नक्की सावकाश बोलण्याचा प्रयत्न करेल परंतु असाच सपोर्ट करत रहा आणि खूप सारा नॉलेज मिळवत राहा❤️😍🙏
Tae blause dhil karat yil pn sholdar madhun kas vadhavav te sang g te varjatanich taet hote
दहा वर्षांपूर्वीचा ब्लाऊज तब्येत वाढल्यामुळे बसत नाही भाग दोन तो व्हिडिओ पहा त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे त्यामध्ये दंडाची आणि शोल्डर च्या खाली म्हणजे मोंढ्यामध्ये माप वाढवलेला आहे
Me blouse shivayla shikte pan mape gheta yet nahit
नाही
ब्लाउज जर गोल्डन कलरच प्लेन असेल तर त्याची उंची कशी वाढवयाची सांगाल काय
आणि गळा पण कसा वाढवतात ते पण
मग तुम्ही लेस लावून उंची वाढवू शकता आणि गळा वाढवायचं असेल तर *तब्येत वाढल्यामुळे ब्लाउज बसत नसेल तर काय करायचं* सर्व प्रश्नांच्या सोल्युशन चे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड झालेले आहेत सर्व व्हिडिओ नक्की पहा🙏😍💕
तारक मेहता का उलटा
38 inchicha blouse dakhava na cut karun
मॅम तुमचे नाव काय? उंची वाढवण्यासाठी पट्टी पुढल्या बाजूस कोटोरी असेल तर काय करायचे? 🎉
कटोरी जरी असली तरी काहीच प्रॉब्लेम येणार नाही कारण कटोरीच्या खालच्या पट्टीला आपली लेस लावत आहोत किंवा एखादी पट्टी लावणार आहोत
ताई बलाऊज पाठी मागिल वर का जाते
ब्लाऊज उंचीला कमी असला की
Khup bolta.. Madhe pause ghet ja. Only kamache bola.. Idea chan aahe... Bolne diaturb hote
Ok next videot
Please explain slowly u r explaining too fast
Ok next time but video shows slow. Video gets too big.👍😍
सळ
ही डोकंफोडी कोणीही Tailor करतं नाही। त्यांना फक्त नवीनं Blouse stitching करणयातचं interest असतों।
तुम्हाला नसेल करायचं तर नका करू तो ब्लाऊज तसाच घडी घालून कपाटात ठेवून द्या
अजून एक महत्त्वाची गोष्ट मी फक्त टेलर नाही तर me ek housewife सुद्धा आहे.... आणि मला सगळ्या गोष्टींमध्ये interest असतो....
@@meekhousewife ताई, टेलरबद्दल त्यांनी सांगितलं ते खरं आहे. फक्त डोकेफोडी हा शब्द टेलरसाठीच वापरलाय, हे लक्षात घ्या.
तुम्ही, गरजूंना तुमच्या ट्रिक्समधून पैसे वाचवण्याबद्दलही सांगत आहात, याकडे लक्ष दिले तर वरच्या प्रतिक्रियेचा राग येणार नाही. तुम्ही खरोखर मोलाचे काम करत आहात. जुने कपडे दुरुस्त करून वापरणं यात काहीच कमीपणा नाही. उलट, आपण वापरत असलेली प्रत्येक गोष्ट शेवटपर्यंत वापरणं म्हणजे निसर्गसाधनांची खरी सेवा आहे.
सर्व वयोगटातल्यांना उपयोगी पडतील अशा ट्रिक्सही सांगत चला. (एका आजीने म्हटलंय, मला कसा घालता येईल असा ब्लाऊज, म्हणून सुचवलं.) अर्थात प्रत्येक युक्ती प्रत्येकाला उपयोगी पडेल असे नाही.
तुम्हाला शुभेच्छा.
Khrach khuch bolta tumhi
Ho me try kartiy control madhe bolnyacha🙏😍
बाई किती बडबड केली दय लागला बोलताना त्या पेक्षा नविन घेतला आसता
खुप बोलून पसारा करण्यात पेक्षा काम जास्त करा
खूप छान
Thank you 😍
Nice Tai
Thank you 😍
खूप छान
धन्यवाद ताई 🙏😍
खूपच छान
Thank you 😍
खूप छान