अवघ्या दीड महिन्यांत उत्पन्न देणारी चवळीची शेती | महिला शेतकरी | Cowpea farming | Lady farmer

Sdílet
Vložit
  • čas přidán 3. 12. 2022
  • अवघ्या दीड महिन्यांत उत्पन्न देणारी चवळीची शेती | महिला शेतकरी | Cowpea farming | Lady farmer
    वसईत विविध प्रकारची शेती केली जाते. काही शेती - पिके ही वर्षभर चालणारी असतात तर काही शेती हंगामी ह्या प्रकारात मोडते, जी फक्त काही महिने केली जाते. आज आपण वसईतील वटार ह्या गावी चवळीची हंगामी शेती कशी करतात हे पाहणार आहोत.
    श्रीमती तारा डि'मेलो ह्या महिला शेतकरी विविध प्रकारची शेती करतात. आज त्या आपल्याला चवळीच्या शेतीबाबत इत्यंभूत माहिती देणार आहेत.
    विशेष आभार: श्री. व सौ. तारा सिल्वेस्टर (दादा) डि'मेलो व तेज कुटुंबीय , वटार
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    / sunildmellovideos
    इन्स्टाग्राम
    / sunil_d_mello
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    • Vasai Farming वसईची शेती
    #vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #chavli #chalvifarming #cowpea #cowpeafarming #sunildmellovideos

Komentáře • 319

  • @sunildmello
    @sunildmello  Před rokem +5

    अवघ्या दीड महिन्यांत उत्पन्न देणारी चवळीची शेती | महिला शेतकरी | Cowpea farming | Lady farmer
    वसईत विविध प्रकारची शेती केली जाते. काही शेती - पिके ही वर्षभर चालणारी असतात तर काही शेती हंगामी ह्या प्रकारात मोडते, जी फक्त काही महिने केली जाते. आज आपण वसईतील वटार ह्या गावी चवळीची हंगामी शेती कशी करतात हे पाहणार आहोत.
    श्रीमती तारा डि'मेलो ह्या महिला शेतकरी विविध प्रकारची शेती करतात. आज त्या आपल्याला चवळीच्या शेतीबाबत इत्यंभूत माहिती देणार आहेत.
    विशेष आभार: श्री. व सौ. तारा सिल्वेस्टर (दादा) डि'मेलो व तेज कुटुंबीय , वटार
    छायांकन व संकलन: अनिशा डि'मेलो
    अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा व घंटीचे बटणदेखील दाबा.
    धन्यवाद!
    नविन व्हिडीओजच्या अपडेट्ससाठी आमचं फेसबुक व इन्स्टाग्राम पेज लाईक/फॉलो करा.
    फेसबुक
    m.facebook.com/SunilDmellovideos
    इन्स्टाग्राम
    instagram.com/sunil_d_mello/
    वसईच्या शेतीबाबत व्हिडिओचा संच
    czcams.com/play/PLUhzZJjqdjmOZ5wpHFFBUGYab0eRBzfES.html
    #vasaifarming #vasai #farming #sunildmello #sunildmellovasai #vasaifarmingvideos #chavli #chalvifarming #cowpea #cowpeafarming #sunildmellovideos

  • @manoharlavate2129
    @manoharlavate2129 Před rokem +4

    आम्ही तुमच्या नविन व्हिडिओ येण्याची वाट पाहत असतो
    वसई ची श्रीमंत शेती आणि शेतकरी त्यांचे कष्ट हे आम्हाला घरी राहून बघायला मिळते तुमच्या
    व्हिडिओ मुळे
    कष्टकरी शेतकरी आपल्या बांधवांना खरंच सलाम

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, मनोहर जी

  • @virendravaidya7714
    @virendravaidya7714 Před 7 měsíci +2

    सुनिल तुमची वसई मुंबई जवळ आहे, पाणी भरपूर आहे जमीन चांगली आहे,माणसं मेहनती आहेत, यासर्व कारणाने गाव समृद्ध आणि संपन्न आहे. बघून खूप समाधान वाटलं
    .

    • @sunildmello
      @sunildmello  Před 7 měsíci

      खूप खूप धन्यवाद, वीरेंद्र जी

  • @shundi5
    @shundi5 Před rokem +17

    एकदा तुमच्या वसई मध्ये येऊन हे सगळं हिरवं वैभव पहायची खूप इच्छा आहे.नशीबवान आहात तुम्ही लोक

    • @Vidya_01
      @Vidya_01 Před rokem +1

      Most welcome in VASAI WEST

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Před rokem +2

      @@Vidya_01 मला पण यायचय हे वैभव बघायला . आम्ही येऊ शकतो का ?

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, शुंडी जी

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 Před rokem +1

      @@sunildmello शंडी नाही संपदा

    • @sunilpatil2497
      @sunilpatil2497 Před rokem +1

      Ho welcome to vasaiplz ya vasai baghnya sarkhe aahe vasai che vaibhv bagh nya sarkhe aahe

  • @tukarampatil8579
    @tukarampatil8579 Před rokem +6

    आपली माती आमची माणसं आपली बोली आपली भाषा सुन्दर वसई हरित वसई

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, तुकाराम जी

  • @smitakanade2907
    @smitakanade2907 Před rokem +4

    तुमचे शेतीचे व्हिडीओ अप्रतिम असतात.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, स्मिता जी

  • @SudhirDalvi-sm2rg
    @SudhirDalvi-sm2rg Před rokem +6

    खूप छान ,आपण या ब्लॉग बरोबर शेतकरी बांधवांच्या कष्ट व जमाखर्चाचा हिशोब मांडून त्यांच्या कष्टाची जाणीव करून दिली त्या बद्दल खूप खूप धन्यवाद जेणेकरून आपल्या शहरी लोकांना शेतमाल खरेदी करताना याची जाणीव होइल ही अपेक्षा🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 Před rokem

    Khupp Chan mast Bhari Vedio Keti Kasht Kartat Hats Off 👌👌👌👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, सुधा जी

  • @digambargaikwad4617
    @digambargaikwad4617 Před 3 měsíci +1

    Nice Suil ji for these framing videos, Reaaly amazing, Keep it on.

  • @ajinkyapatil4124
    @ajinkyapatil4124 Před 7 měsíci +1

    दादा शेती विषयक विडीओ भारी
    वाटतात बघायला. 👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před 7 měsíci

      खूप खूप धन्यवाद, अजिंक्य जी

  • @gajanankadam6305
    @gajanankadam6305 Před rokem +1

    खूप छान सुनील जी माहितीपूर्ण व्हिडिओ साठी आभार.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, गजानन जी

  • @shankarpalav8383
    @shankarpalav8383 Před rokem +1

    Suberb Bhawa .
    Good information

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před rokem

    greetings from Mckees Rocks, State of Pennsylvania - USA, nicely done

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 Před 4 měsíci

    सुनिलभाऊ खूप छान माहिती .ताईला मनःपूर्वक धन्यवाद!

    • @sunildmello
      @sunildmello  Před 4 měsíci

      खूप खूप धन्यवाद, गोपीनाथ जी

  • @ramjijadhav7721
    @ramjijadhav7721 Před 11 měsíci +1

    खूप छान व्हिडिओ अभिनंदन

    • @sunildmello
      @sunildmello  Před 11 měsíci

      धन्यवाद, रामजी जी

  • @Skillful622
    @Skillful622 Před rokem

    Nice - always love your videos. Informative and enlightenmentening

  • @adinathlakhane4327
    @adinathlakhane4327 Před rokem +1

    Khup.khup.chhan.Aahe.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, आदिनाथ जी

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 Před rokem +1

    Thank you for this video 🙂

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Před rokem

    Wahhh khupach sundar sheti pahun man prasanna hote.. Bhau khup mast 👌👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद, सरिता जी

  • @sunilkotasthane4748
    @sunilkotasthane4748 Před rokem +2

    Nice and informative video Sunilji, as always.

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 Před rokem +2

    सुनिल मस्त माहीती मिळाल्या बद्दल खूप खूप धन्यवाद मस्त व्हिडिओ होता

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, वायलेट जी

  • @ashabhogan1912
    @ashabhogan1912 Před rokem +1

    अभिनंदन ! दादा व वहिणी उभयतांचे.खुप सुंदर माहीती मीळाली.अनेक शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, आशा जी

  • @usalpaurvi
    @usalpaurvi Před rokem

    hats off to the lady farmer, she says has free time, I had to chuckle

  • @archanaraut8878
    @archanaraut8878 Před rokem +1

    छानच वीडियो

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, अर्चना जी

  • @arishfasheikh689
    @arishfasheikh689 Před rokem +2

    Oh Wow I Love This Chaulichi Bhaji ❤️

  • @ashokjoshi1834
    @ashokjoshi1834 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, अशोक जी

  • @gayatrideshpande3659
    @gayatrideshpande3659 Před rokem +1

    सुनीलजी प्रथम एक लाख सबस्क्राईबर झाले म्हणून खूप खूप हार्दिक अभिनंदन नेहमी प्रमाणे नाविन्यपूर्ण

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, गायत्री जी

  • @maryannecolaso4766
    @maryannecolaso4766 Před rokem +3

    Thankyou for updating God bless your labour and hardwork we gain knowledge with out working for it

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      Thanks a lot for your kind words, Maryanne Ji

  • @denzilandrews965
    @denzilandrews965 Před rokem +1

    Good informative video. Thanks bro.

  • @rajanikntchipat4606
    @rajanikntchipat4606 Před rokem

    खूपच छान चवळी शेती, हरित वसई सुंदर वसई

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, रजनीकांत जी

  • @sunilpatil2497
    @sunilpatil2497 Před rokem

    Sunil tu aaplya vasai la khup changlya prakarti xplor kartho thanks sunil

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, सुनिल जी

  • @pareshshukla3800
    @pareshshukla3800 Před rokem +1

    Very Nice You Are explore vasai village is very well ! We are Allways waiting for your video ! Keep it up ! Doing Good Job

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      Thanks a lot for your kind words, Paresh Ji

  • @shrutikamane3252
    @shrutikamane3252 Před rokem +1

    सुनिल जी 100k साठी खूप खूप शुभेच्छा..

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, श्रुतिका जी

  • @bhagwanpatil2196
    @bhagwanpatil2196 Před rokem

    वसईचे निसर्ग सौंदर्य आल्हाददायक आहे, मन प्रसन्न होते 🙏🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, भगवान जी

  • @sandeepramchandragaikwad3743

    sunil bhau tumchya video chi khup aaturtene wat pahat asto meani to video aalach.khupach video ani nisargramya sheti

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @mamtapawar2304
    @mamtapawar2304 Před rokem +1

    Great

  • @avinashmayekar2210
    @avinashmayekar2210 Před rokem +2

    सुनिल भाऊ नमस्कार खुपच छान ब्लाँग चवळीची शेंग खुप छान माहिती ऊपयुक्त वसईतिल ही शेती अशिच राहिली पाहिजे निसर्गरम्य वातावरण देवाच देण आहे नशिबवान अहात आपण छानच.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, अविनाश जी

  • @shirishpatil385
    @shirishpatil385 Před rokem +1

    छान सुनील तुमचे सगळे व्हिडिओ मराठी लोकजीवन व संस्कृती ची चांगली ओळख करून देतात आपल नेहमीच परिचित जगणं तुमच्या नजरेतून बघताना जाणीव समृद्ध होते.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      ह्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, शिरीष जी

  • @sushamalad7788
    @sushamalad7788 Před rokem +1

    Superb video!
    Sunil tuze video's aamhala aavdtat.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, सुषमा जी

  • @deepalidavane4050
    @deepalidavane4050 Před rokem +2

    खुप छान माहिती दिली. वसई ते दादर विडीओ बघायला खुप आवडेल. नेहमी प्रमाणे मस्त विडीओ 👍🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      नक्की प्रयत्न करू, दिपाली जी. धन्यवाद

  • @Trektraveltelescope
    @Trektraveltelescope Před rokem +1

    Wah Sunil Bhau mastach 👏🏻👏🏻👏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, संदीप

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi Před rokem +3

    Hats off to kaku. Very informative and interesting video. Thank you. Eagerly waiting for the early morning marketing vedio.

  • @pranalipendurkar5045
    @pranalipendurkar5045 Před rokem +1

    Apratim 👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, प्रणाली जी

  • @maryrodrigues5459
    @maryrodrigues5459 Před rokem +1

    आभारी सुनील आज हिरवा वाडीत फिरवल्याबदृल खरच सलाम आपल्या गावातील शेतकरी नांं सलाम त्याच्या मेहनती ला

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, मेरी जी

  • @arunapatil9462
    @arunapatil9462 Před rokem +1

    खूप आवडले हिरवे वैभव वसई ल तिथल्या शेतकऱ्यांनी समृध्द केले आहे केळीची पण लागवड छान वाटली

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, अरुणा जी

  • @vaibhavjadhav60
    @vaibhavjadhav60 Před rokem

    Sunil ji i see your videos
    All Great... .. .keep going we all appreciate.

  • @shreeganeshgoatfarm7575

    छान

  • @narharkorde
    @narharkorde Před rokem

    Nice Video. Thanks 😊

  • @vanitamankame9346
    @vanitamankame9346 Před rokem +1

    खूप छान माहिती आहे 😇

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, वनिता जी

  • @Anammika318
    @Anammika318 Před rokem +1

    सुनील दादा खूप मस्त माहिती दिली अशी पतयेक वाडीतील भाजी ।बाजूचा परिसर।आणि कोणतं गाव हेही सांगत जा
    आणि वसई ची भाजी ताजी असते ।मस्त

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      हो, पुढील वेळेस नक्की प्रयत्न करू. खूप खूप धन्यवाद, नीला जी

  • @raymonddabre5611
    @raymonddabre5611 Před rokem +1

    चवळीच्या शेतीविषयी उत्कृष्ट माहिती, अशाप्रकारे वसईतील अनेक शेतीविषयी माहिती देत राहा, खूप mast👌💐👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      नक्की प्रयत्न करू. धन्यवाद, रेमंड जी

  • @omkar_raut
    @omkar_raut Před rokem +1

    Khup chaan dada.... Sarv pratham 1lacs subscribers baddal dhanywaad ❤️❤️.Aaj khup divsanni tumchya channel war aaloi.... Chavli baddal sheti video khup bhaari waatli.... Juney divas aathavle jevha hya kaki chya jaagi aamhi pan chavlichya shenga todaiche.....

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      खूप खूप धन्यवाद, ओमकार जी

  • @kevinpinto5587
    @kevinpinto5587 Před rokem +1

    Awesome video sunil da

  • @vedikazunjarrao7582
    @vedikazunjarrao7582 Před rokem

    Very nice video.

  • @madhuripednekar8526
    @madhuripednekar8526 Před rokem +1

    Tumche video saglech chhan astat. Vasaichya bhajiwalancha early morningcha pravas nakki dalkhva.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      नक्की प्रयत्न करू, माधुरी जी. धन्यवाद

  • @desaibandhu
    @desaibandhu Před rokem +1

    एक नंबर दादा 🙏👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, देसाई जी

  • @BlossysKitchen
    @BlossysKitchen Před rokem +1

    नेहमी प्रमाणे खुप छान व्हिडिओ पाहण्यासाठी मिळाला🙏

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, ब्लॉसी जी

  • @purushottam647
    @purushottam647 Před 6 měsíci +1

    हा व्हिडिओ आवडला.

    • @sunildmello
      @sunildmello  Před 6 měsíci

      खूप खूप धन्यवाद, पुरुषोत्तम जी

  • @bhushangosavi4867
    @bhushangosavi4867 Před rokem +1

    Waa dada...Tuje videos pahun nehmi maja yete aani information milte.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, भूषण जी

  • @rohininaik9445
    @rohininaik9445 Před rokem +1

    Congress sunil ji 100k sathi💐
    Nice vedio

    • @rohininaik9445
      @rohininaik9445 Před rokem +1

      Lavkar ch kara vedio

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, रोहिणी जी

  • @sanjaymestry65
    @sanjaymestry65 Před rokem +1

    खूप छान! Low budget शेती म्हणता येईल, स्वता केली तर जास्त फायदेशीर.
    धन्यवाद सुनील nicely shooted.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      अगदी बरोबर बोललात, संजय जी. धन्यवाद

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Před rokem +1

    चवळीच्या शेंगेला आमच्या कोकणात वाली असंही म्हणतात. चवीला अगदी छान लागते.त्यातल्या कोवळ्या शेंगा नुसत्या कच्च्याही खायला भारी लागतात. वहिनींचा हात एकदम सराईत पणे चालत होता. इथे बाजारात पन्नास ते साठ रुपये किलो भाव असतो कधी कधी.. 👌👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      ह्या महत्वपूर्ण माहितीसाठी खूप खूप धन्यवाद, संदीप जी

  • @blockbuster-bharat4529
    @blockbuster-bharat4529 Před rokem +1

    Hi Sunil, माझ्याकडे केलीच एक रोप आहे, मीं ठाणे कोर सिटी मध्ये राहतो, कधी आलत ठाणे मध्ये तर जरुर भेट द्या...
    स्टेशन जवल राहतों...
    तुमच्या वीडियो खुप माहिती ने भरभरून असतात... असच चालु असू द्यां...
    🌸🏵️🌼शुभेछा 🌼🏵️🌸

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, भरत जी

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Před rokem +1

    Excellent

  • @sanjivwalawalkar2705
    @sanjivwalawalkar2705 Před rokem +1

    Nice information...

  • @vinayakmandavkar654
    @vinayakmandavkar654 Před rokem +1

    Brother. How are you. Nice to see and get information about farming tips.

  • @a007rp
    @a007rp Před rokem +1

    Nice video and pre video hardwork

  • @rameshdesai7955
    @rameshdesai7955 Před rokem +1

    Nice video

  • @amitmayekar6663
    @amitmayekar6663 Před rokem +1

    Nice as usual...

  • @thomasdias8979
    @thomasdias8979 Před rokem +1

    खूप मस्त सुनिलजी ,💐👍 तुम्ही ब्रास बँड चा विडिओ बनवा ,तुम्हांला हार्दिक शुभेच्छा.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      नक्की प्रयत्न करू, थॉमस जी. धन्यवाद

  • @rajeshreepereira2447
    @rajeshreepereira2447 Před rokem +1

    खुप छान माहिती दिली त्या बद्दल धन्यवाद, स्वतः मेहनत घेतली तरच फायदा होतो नाही तर नाही, बरेच पैसे मजूरांना देण्यात जातात.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      अगदी बरोबर बोललात, राजश्री जी. धन्यवाद

  • @jyotipulekar1648
    @jyotipulekar1648 Před rokem +1

    अवघ्या दीड महिन्यात पीक देणारे चवळी ची शेती छान माहिती दिलीत सूनिलजी जमिनीचा वापर करतात ती तिला पडीक अवस्थेत टाकत नाहीत हे महत्वाचे आहे.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, ज्योती जी

  • @anjalipurohit7866
    @anjalipurohit7866 Před rokem

    खूप चांगला व्हिडिओ

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, अंजली जी

  • @royalart3002
    @royalart3002 Před rokem +1

    👌

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूब आबारी रॉयल

  • @milikerr4208
    @milikerr4208 Před rokem +3

    Vahini is so cute looking and hard-working

  • @bhagvanthakur4521
    @bhagvanthakur4521 Před rokem

    Very nice 👌

  • @swatishringarpure8773
    @swatishringarpure8773 Před rokem +1

    खूप छान.. खूप कष्टाळू लोक आहेत तुमच्या गावातले..

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, स्वाती जी

  • @smitavyas9010
    @smitavyas9010 Před rokem +2

    Beautiful and informative video. your videos had created strong urge to visit vasai .

  • @yogitachavan7668
    @yogitachavan7668 Před rokem +1

    Mast

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, योगिता जी

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay Před rokem +1

    Yummy ❤❤awesome video

  • @ShivprasadVengurlekar
    @ShivprasadVengurlekar Před rokem +1

    तारा डिमेलो यांचे अभिनंदन खुप मेहनतीने आजही वसईत ही पारंपरिक शेती कमी होते आहे अश्या परिस्थितीत त्या ही शेती करतात ह्या भाज्यांची एखादी रेसिपी पण दाखवा💐

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      नक्की प्रयत्न करू, शिवप्रसाद जी. धन्यवाद

  • @hemangiwelling3102
    @hemangiwelling3102 Před rokem +2

    किती कष्ट करतात ही माणसे तुमच्या मुळे हे सर्व आम्हाला बघायला मिळते.आमच्या पार्ल्याला पण वसई वरून भाजी येते.खूप छान असते तुम्ही ह्या बाजी वाल्यांवर दादार च्या पण चालेल नक्की व्हिडिओ काढा.तुमचे व्हिडिओ खूपच वेगळे असतात

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी खूप खूप धन्यवाद, हेमांगी जी

    • @ashabhogan1912
      @ashabhogan1912 Před rokem +1

      खरच आहे .दादरच्या व्हीडीओची आतुरतेने वाट पहात आहोत.लवकर बघायला मीळेलअशी आशा.

  • @suchitamadkaikar3706
    @suchitamadkaikar3706 Před rokem +1

    Very very nice 👌

  • @sandeepramchandragaikwad3743

    plz next video start sheti te dadar market madhe salling paryant

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      नक्की प्रयत्न करू, संदीप जी. धन्यवाद

  • @MadhukarDhuri
    @MadhukarDhuri Před rokem +1

    सुनील मागील शनिवारी मी ठाणे ते सोपारा स्तूप आणि रिटर्न सायकल राईड केली. परतताना कळंब बीचवर जाण्याआधी बेकर्स बास्केट बेकरी मध्ये निलेश कडे पॅटिस खाल्लं. तेव्हा तुमच्या घराची चौकशीकेली. सकाळी जाताना उमाळ्यात एक नवरा ब्रास बँड सोबत स्थानिक देवळात चालला होता. धून होती 'देव माझा विठू सावळा'

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      वाह! सायकल सफर, स्तूप, किनारे...सुंदर अनुभव. हे सर्व चित्रित किंवा शब्दबध्द केले तर अप्रतिम....धन्यवाद, मधुकर जी

  • @maheshsawant1692
    @maheshsawant1692 Před rokem +1

    खुप छान माहिती सुनील, वालीची शेतीबद्दल, सुनील कधीतरी वसई गावाची व संस्कृती बद्दल ची माहिती दे please...

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      नक्की प्रयत्न करू, महेश जी. धन्यवाद

  • @surekhagosavi9879
    @surekhagosavi9879 Před rokem +1

    🙏🏻🙏🏻

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, सुरेखा जी

  • @pravinchinkate3989
    @pravinchinkate3989 Před rokem +1

    फार बेस

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      धन्यवाद, प्रवीण जी

  • @DrBrunoRecipes
    @DrBrunoRecipes Před rokem +5

    Excellent Sunil, congratulations on 100K. Greetings from England 😄 Have a great day everyone 🌻

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      Thanks a lot for your kind words, Doctor Ji

  • @the_invisible__
    @the_invisible__ Před rokem +1

    Congratulations for 100K dada 🎊🎉

  • @Vidya_01
    @Vidya_01 Před rokem +1

    100k chya khup khup shubhecha Dada , I want to meet you one time

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, अपूर्वा जी. नक्की भेटूया.

  • @simongumes1896
    @simongumes1896 Před 10 měsíci +1

    Nice 👍👍👍👍

  • @sharadpuralkar9396
    @sharadpuralkar9396 Před rokem +1

    Wah Sunil. Great aahet Vasaiche shetkari. Mumbait bhaji ghyavi tar Vasaivalyankadun.
    Aamha Kokanatil Shetkaryana bhaji biyane milavanyas krupaya Wagholi cha purna patta jara sangava. Dhanyavad.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem +1

      वाघोली हे गाव नालासोपारा पश्चिमेला आहे. धन्यवाद, शरद जी

    • @sharadpuralkar9396
      @sharadpuralkar9396 Před rokem

      @@sunildmello thanks again

  • @scorecard1007
    @scorecard1007 Před rokem +1

    👍👍👍

  • @rajagavade9235
    @rajagavade9235 Před rokem +1

    Nice information. Please provide detail information of this chavali cultivation

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      Yes, we will definitely try. Thank you, Raja Ji

  • @judefernandes195
    @judefernandes195 Před rokem +3

    Thanks Sunil for the Informative Video on Yard Long Bean......👍

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      Thanks a lot, Jude Ji

    • @madhavivaidya2524
      @madhavivaidya2524 Před rokem

      सुनील ,
      तुमचे सगळे विडिओ मीआवडीने बघते

    • @madhavivaidya2524
      @madhavivaidya2524 Před rokem

      खूप छान माहिती मिळाते .धन्यवाद. शुभेच्छा .

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      @@madhavivaidya2524 जी, खूप खूप धन्यवाद

  • @rajniumesh5298
    @rajniumesh5298 Před rokem +1

    हिरवळ बघितली की खरोखर आपल्या हिरवळ वसईला खूप मिस्स्स्स करतोय

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, रजनी जी

  • @vijaysathe9510
    @vijaysathe9510 Před rokem +1

    Marathivar prabhutva ahe aapla

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद, विजय जी

  • @be-spoke7712
    @be-spoke7712 Před rokem +1

    Lahan pani shetat jaun chavali khayla majjya yaychi. Junya athavani ne mann harshavle ha video baghun.

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      खूप खूप धन्यवाद

  • @vidulabreed2798
    @vidulabreed2798 Před rokem +1

    सुनील , अनिशा तुम्हा दोघांचे खूप कौतुक वाटते .गेले कित्येक दिवस मी तुमचे शेती विषयक video बघते आहे . फार उपयुक्त आहेत. तुमच मराठी प्रचंड आवडत. कदाचित आम्ही देखील इतके स्पष्ट बोलत नसू. आठवडी बाजार असू दे कि, चवळीची शेती. तुळस , जास्वंद शेती , कित्येक विडीओस बघून खूपच प्रेरित झाले. आम्हाला हि आमच्या गावाला शेती करायची आहे त्यासाठी तुमची माहिती खूपच उपयोगी पडणार आहे. तुम्ही प्रश्न हि योग्य विचारता . त्यातून हि आम्हाला शिकायला मिळत . असेच छान छान विडीओस बनवत रहा. शुभेच्छा

    • @sunildmello
      @sunildmello  Před rokem

      विदुला जी, आपल्या प्रोत्साहनपर प्रतिक्रियेसाठी धन्यवाद व शेतीसाठी खूप शुभेच्छा!

    • @vijaysathe9510
      @vijaysathe9510 Před rokem

      Best luck .tumhala sheti karavishi vatate.