Pandharpur Wari 2023 | माऊलींच्या जेवणाचा फक्कड बेत अन् रंगला गप्पांचा फड | Maharashtra Times

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 06. 2023
  • #Wari #AshadhiWari2023 #MaharashtraTimes
    आषाढीची वारी म्हणजे माऊलींसाठी मोठा आनंदसोहळाच. या वारीच्या असंख्य वैशिष्ट्यांपैकी एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे जबरदस्त नियोजन. वारीत कोण कोणत्या क्रमानं चालणार इथपासून विसाव्याची ठिकाणी अन्. जेवणाच्या सोयीपर्यंत सर्वकाही अगदी नियोजनबद्ध पद्धतीने सुरळीत पार पडतं. याचनिमित्ताने, जाणून घेऊया की दिंडीतील वारकऱ्यांची जेवणाची सोय कशी असते? पहाटे उठून काही वारकरी पुढील मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचतात अन् त्यामागोमाग दिंड्या येतात. दिंडी येईपर्यंत वारकऱ्यांचा नाश्ता आणि दुपारच्या जेवणाची तयारी झालेली असते. तर, रात्री पुन्हा ४०० ते ५०० वारकऱ्यांच्या जेवणाची तयारी सुरु होते. जेवणं झाली की तिथंच मस्त गप्पांचा फड रंगतो, विठूनामाच्या जयघोषात परिसर दुमदुमून जातो. चिमुकल्या लेकरापासून ८५-९० वर्षांच्या आजी-आजोबांपर्यंत प्रत्येकात प्रचंड उत्साह दिसतो. रात्री थोड्या गप्पा झाल्यावर सुखाची झोप होते आणि पुन्हा पहाटे चालण्याची तयारी सुरु होते.

    Social Media Links
    Facebook: / maharashtrat. .
    Twitter: / mataonline
    Google+ : plus.google.com/+maharashtrat...
    About Channel :
    आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा: Subscribe to the 'Maharashtra Times' channel here: goo.gl/KmyUnf
    Social Media Links
    Website : maharashtratimes.com/
    Facebook: / maharashtratimesonline
    Twitter: http

Komentáře • 4

  • @user-tq9wl3oe7r
    @user-tq9wl3oe7r Před měsícem +5

    सर्व चांगलं आहे परंतु जाताना सर्व स्वच्छ करून जावे

  • @dipalijadhav2922
    @dipalijadhav2922 Před rokem +2

    Amchyakde (Ahmednagar) tr lok dindila tea, nasta, 2 velela jevn detat ikde he lok swata banvtat. amchya ghri ajobapasun aajparyat chaitra vari yete.

  • @sushamamanore6319
    @sushamamanore6319 Před rokem

    Reporter kai shinning marayala gelas ka zara varkaryan kadun kahi ter shik MT cha reporter mhanunach asa 😂😂

  • @govinddeshmukh3065
    @govinddeshmukh3065 Před rokem +1

    रिपोर्टर साहेब ,काय तुमचा आवाज ...इतका बेसूर... ग्रामीण भागातील म्हातारी गोरगरीब जनतेला,जरा सावकाश विचारा....गावाकडील माणसे भोळी असतात...
    अन् सारखं सारखं भाकऱ्या काय बोलता..तुम्हाला दिसत नाहीत का की त्या चपात्या आहेत...