कलगी तुरा 👌 Kalgi tura Marathi Bhedik || शाहिर बळवंत चौगुले पनुरेकर || १ नंबर आध्यात्म भेदिक गायन

Sdílet
Vložit
  • čas přidán 20. 03. 2023
  • #mugde#music#bhedik#katha#powada#kokan#jakadi#Nritya# माराठी# नाटक# लग्न# गीते# लोकगीते# कोल्हापूर# तमाशा#गण# गवळण# मराठी# उखाणे#kolhapur#pune#sangli#satara#sangita# पाहण्यासाठी# लाईक# शेयर# सब्सक्राईब# करा#मुगडे# म्युझिक#
  • Hudba

Komentáře • 14

  • @bhairuda
    @bhairuda Před 2 měsíci

    अतिशय सुंदर!!!! मुजरा!!!

  • @aadasahebgavlhi-jz5ji
    @aadasahebgavlhi-jz5ji Před 5 měsíci +1

    आबासाहेब

  • @bhagwanwaghule1311
    @bhagwanwaghule1311 Před 6 měsíci

    अप्रतिम सादरीकरण भाऊ
    सर्व टीम ला शुभेच्छा

  • @bramhadeowaghmode9466
    @bramhadeowaghmode9466 Před rokem +4

    Nice

  • @netajiparasharam2437
    @netajiparasharam2437 Před rokem +3

    छान गाणं केलंस भावा

  • @sunildavang508
    @sunildavang508 Před rokem +1

    फारच छान 🙏🙏🙏

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 Před rokem +2

    भेदीक गायकी करणारे शाहीर खूप छान सादरीकरण केले, आपली अध्यात्मिक विषय ऐकायला छान वाटते

  • @pandugayakar3127
    @pandugayakar3127 Před 10 měsíci

    Mast ch baluda👌👌

  • @kedarsalunkhe7654
    @kedarsalunkhe7654 Před rokem +2

    नंबर भेटेल का

  • @raosahebchopade5951
    @raosahebchopade5951 Před rokem +5

    भेदिक दुर्मिळ लोककला अलीकडे लोप पावत चालली आहे, कलेची जोपासना केली व पुढील पिढ्यांना अवगत केली धन्यवाद,

    • @subhashnagarkar1399
      @subhashnagarkar1399 Před 7 měsíci

      भेदीक दुर्मिळ झालेले नाही ते काही भागात प्रसिद्ध आहे आणि काही भागात ते होत नाही म्हणून असे वाटते ज्या प्रमाणे कलगी तुर्याच्या झाकडीचे कार्यक्रम होतात त्या प्रमाणे असे कार्यक्रम प्रायोजक कमी प्रमाणात प्रायोजित करतात आणि आता सोशल मीडिया मूळे काही जण आपल्या चायनल वर त्यांना प्रसिद्धी देत आहेत पण ही परंपरा जपायला फार कमी लोक पुढे येतात कारण याचा खूप अभ्यास करावा लागतो कष्ट करावे लागतात

  • @prasadkotamire2541
    @prasadkotamire2541 Před rokem +1

    कृपया आपला संपर्क क्रमांक द्यावा.
    अनेक लोककलाकार यांचा संपर्क कसा आणि कुठे मिळेल हे कळत नाही

  • @dattasumbe3425
    @dattasumbe3425 Před rokem

    छान

  • @rohidasdoke4119
    @rohidasdoke4119 Před 9 měsíci

    Shir 1Ni jaraa dafaver jor dey