😀पहा अलिबागच्या गावांमध्ये तांदळाच्या फेण्या चुलीवर कशा बनवतात◆Tandalachya Fenya◆Papad◆Samresh Vlogs

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • मसाला ऑर्डर करण्यासाठी व्हाट्स अॅप करा☎️8788830896
    ●●चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices ◆Samresh Vlogs
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ●●पहा अलिबागचा घरगुती मसाला कसा तयार होतो🌶️मसाल्याचा रंग अजिबात उतरणार नाही◆SpicesMasala◆Samresh Vlogs
    👉 • पहा अलिबागचा घरगुती मस...
    ◆आपल्या चॅनेलवरील शेवटचे काही व्हिडीओ◆
    • आपल्या चॅनेलवरील शेवटच...
    --------------------------------------***-------------------------------------
    ◆या व्हिडीओ बद्दल◆
    आपल्या अलिबागच्या ग्रामीण भागामध्ये डिसेंबर महिना चालू झाला की, सर्व गावांमध्ये पापड फेण्या करायला सुरुवात होते.
    आज आपण माझ्या सासुरवाडी म्हणजेच सतिर्जे गावामध्ये जाणार आहोत.
    तिथे आपण चुलीवर सोप्या पद्धतीने तांदळाच्या फेण्या कशा तयार केल्या जातात, याची रेसिपी पाहणार आहोत😊
    फक्त आपल्याला रेसिपी पाहायला मिळेल असं नाही, तर अजून बरीच धम्माल मस्ती पण अनुभवायला मिळेल.
    हा व्हिडीओ माहितीपूर्ण असणार आहे.
    अजून बरंच काही तुम्हाला या व्हिडीओ मध्ये पाहायला मिळेल.👍
    तर व्हिडीओ पूर्ण पहा..🙏😀
    धन्यवाद☺️🙏
    --------------------------------***-----------------------------------
    ◆आपल्या चॅनेल बद्दल◆
    हे चॅनेल फक्त माझं नसून आपल्या सर्वांचं आहे.
    व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण आपल्या कुटुंबाचा सदस्यच आहे.
    आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य आपापलं दुःख विसरून नेहमी आनंदी राहावा, यासाठी व्हिडीओ मार्फत आपणा सर्वांना सुखाचे काही क्षण देण्याचा नक्की प्रयत्न करू.
    आपल्या चॅनेलवर आपल्याला कोकणातील निसर्ग सौंदर्य,शेती संस्कृती, भटकंती, खाद्यपदार्थ, व्यवसाय, LifeStyle Vlog असे अनेक व्हिडीओ पाहायला मिळतात.
    आपल्या पाठिंब्यामुळेच आम्हाला निरनिराळ्या प्रकारचे व्हिडिओ बनविण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
    असंच आपलं प्रेम कायम राहू द्या.
    🙏धन्यवाद🙏
    आपला समरेश
    Location: Satirje-Alibag (Raigad-Maharashtra)
    -------------------------------------***----------------------------------
    फेणी, पापड, उडदाचे पापड..याची कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी काकींचा मोबाईल नंबर देतोय..
    जर कोणी सतिर्जे गावामध्ये येऊन घेऊन जाऊ शकत असतील तर नक्की ऑर्डर देऊ शकता👍😊
    👇मोबाईल नंबर👇
    रंजिता राऊळ:9168785594
    -------------------------------------***----------------------------------
    👇आपल्या चॅनेलवरील काही लोकप्रिय व्हिडीओ👇
    ◆१.५ लाख + Views
    ⏭️अमेरिकेतून युट्युबचा पहिला पगार आला◆1st Payment From CZcams| First CZcams Payment| Samresh Vlogs
    👉 • 😀अमेरिकेतून युट्युबचा ...
    ◆२ लाख + Views
    ⏭️भाऊबंधकी◆भावकी◆गावातील एक जुनी परंपरा◆बोकडाच्या मटणाचे केले १२५ वाटे◆Goat Mutton◆Kokan◆Samresh Vlogs
    👉 • भाऊबंधकी◆भावकी◆गावातील...
    ◆१ लाख + Views◆
    ⏭️हाशिवरे आठवडा बाजार | कोकण-अलिबाग |Weekly Wholesale Market| Konkan Market|Athavda Bazar|Samresh Vlogs
    👉 • 🍊हाशिवरे आठवडा बाजार🍊क...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️अलिबाग ते गुजरात प्रवास| Statue Of Unity Complete Travel Guide In Marathi| Travel Vlog|Samresh Vlogs
    👉 • अलिबाग ते गुजरात प्रवा...
    ◆५५ हजार + Views◆
    ⏭️चला घरगुती मसाल्याच्या पदार्थांची खरेदी करायला पोयनाड होलसेल बाजारात◆Homemade Spices ◆Samresh Vlogs
    👉 • चला घरगुती मसाल्याच्या...
    ◆५५ हजार + Views◆
    ⏭️अलिबाग मधील प्रसिद्ध शहापूरचे चवदार मासे 🐟 |Fishing|Fish Farming|Tilapia|Katla|जिताडा|Samresh Vlogs
    👉 • 🐟अलिबाग मधील प्रसिद्ध ...
    ◆५० हजार + Views◆
    ⏭️कोकणातील भातशेतीच्या लावणीची पारंपारिक गाणी व उखाणे | Konkan Vlog | Farm Life| Indian Farmer
    👉 • 🌾कोकणातील भातशेतीच्या ...
    ◆८० हजार + Views◆
    ⏭️रहस्यमय शिवलिंग | फक्त श्रावण महिन्यातंच का दिसतं? | Kihim Beach Shivling| MiSamruddhi | Samresh Vlogs
    👉 • रहस्यमय शिवलिंग | फक्त...
    ----------------------------------***----------------------------------
    🔷E Mail Id 👉 samreshvlogs.official@gmail.com
    🔷Facebook 👉 / samresh.patil
    🔷Instagram 👉 / samreshvlogs
    #तांदळाच्या फेण्या
    #Tandalachyafenya
    #GhargutiRecipeMarathi
    #Alibag
    #feniPapadRecipe
    #SamreshVlogs
    #HomemadeRecipesMarathi
    Your Queries:
    ● तांदळाची फेणी कशी तयार करतात
    ● चुलीवरच्या फेण्या
    ● गावाकडची रेसिपी पापड्या
    ● अलिबागची फेणी
    ● How To Make Feni Papad
    ● तांदळाच्या फेण्या बनविण्याची पध्दत
    ● Fenya Recipe In Marathi
    Disclaimer:
    This video is education purpose only. We are making videos under Section 107 of the copyright act 1976.
    This channel is only for vlogs like Travel, Fun, Informative, Agriculture, Culture, Nature, Personal & Lifestyle Vlogs, Konkan, Historical Places, Village Life & Beautiful Destinations etc.
    The containt and edited all videos in this video are gathered from our own experience.
    Allowance is made for "Fair Use" only. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balence in favor of fair use.
    We request people to not take any video for any misuse.
    @SamreshVlogs
    ****
    Thank You 🙏😊
    Samresh Patil
    From- Belkade-Alibag (Raigad-Maharashtra)

Komentáře • 453

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 Před 2 lety +4

    समरेश खुपच छान तुझ्या मुळे शहरातील स्त्रियाना सुध्दा पापड फेणी बनवता येईल सुदंर व्हिडिओ आहे धन्यवाद होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हा सर्व परिवारस🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      तुम्हाला पण होळीच्या खूप खूप शुभेच्छा👍😊
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद संजय शिंदे🙏🥰

  • @abhishekchaudhari1310
    @abhishekchaudhari1310 Před 2 lety +13

    भावा ,,खूप छान,, भारी मराठी माणसा असाच पुढे जात रहा,, प्रत्येक क्षेत्रात मराठी माणूस सगळ्यात उंच आणि सगळ्यात वरती हवा,,,सगळ्या जगावर राज्य करूया ,,महाराष्ट्र धर्म वाढवूया,,जय महाराष्ट्र💐💐💐☺️☺️☺️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      जय महाराष्ट्र अभिषेक दादा😊
      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद अभिषेक चौधरी 🙏😊

    • @shashilpatil4174
      @shashilpatil4174 Před 2 lety

      Jay Maharashtra

    • @yogeshshahare9849
      @yogeshshahare9849 Před 2 lety

      @@SamreshVlogs pppp>p>>>p>>ppp>p>pll

    • @radharocks2739
      @radharocks2739 Před 2 lety

      आमच्या राधा च घर नक्की बघा
      czcams.com/video/FH-0Wfaa0eY/video.html

    • @leenakarekar3082
      @leenakarekar3082 Před 2 lety

      जय महाराष्र्ट

  • @varshamhatre8348
    @varshamhatre8348 Před 2 lety +9

    खुप छान झाल्या फेन्या.. एकदम पात्तळ आणि कुरकुरीत.. येऊन खाव्याश्या वाटल्या 🤪... शिवाजी काका न च सुद्धा दर्शन झाल 🙏.. मस्त विडिओ👍
    प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतोस यातच तुझा मोठेपणा आहे.. आणि हीच यश्याची पायरी आहे.. खुप खुप मोठा हो.. हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏bye bye.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद वर्षा म्हात्रे🙏🥰

    • @akshayapatil897
      @akshayapatil897 Před 2 lety +1

      Hi me akshaya boltey.sry me olkhal nahi tumhla .tumche kuni realative aahet ka satirje madhe.

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs  Před 2 lety

    सर्वांना माझा सप्रेम नमस्कार🙏😊
    फेणी, पापड, उडदाचे पापड हे सर्व या महिला एकत्र जमून बनवतात..
    आपल्याला हा व्हिडीओ पाहून कमेंट येतात की, फेणी, तांदळाचे पापड, आणि उडदाचे पापड बनवून मिळतील का?
    तर मी त्याबद्दल काकींशी बोललो की, बनवून द्याल का?
    तर काकी बोलल्या की माझा नंबर द्या, मी बनवून देईन..कोणाला बनवून पाहिजे असतील तर..
    फक्त कृपया हीच विनंती आहे की सध्या तरी, जर कोणी घरी येऊन घेऊन जाऊ शकत असतील तरच ऑर्डर स्वीकारतील असं काकी मला बोलल्या..
    कारण त्यांना कुरियर वगैरे करायला जमणार नाही म्हणून..👍
    तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी काकींचा मोबाईल नंबर देतोय..
    जर कोणी सतिर्जे गावामध्ये येऊन घेऊन जाऊ शकत असतील तर नक्की ऑर्डर देऊ शकता👍😊
    👇मोबाईल नंबर👇
    रंजिता राऊळ:9168785594
    तुम्ही सर्व जण आपले व्हिडीओ आवडीने पाहताय, सर्वांचे मनापासून धन्यवाद😊🙏🥰

  • @leenakarekar3082
    @leenakarekar3082 Před 2 lety +1

    खूपच छान दाखवली रेसिपी अगदी बारी बारीक गोष्टी समजवून सांगितल्या काकींनी धन्यवाद काकींना. मी मुंबईला रहाते इथे करण कठीण आहे कारण सुकत घालायला जागाच नाही. पण तरी मी थोड्या करण्याचा प्रयत्न करिन. माझी आई कोरले बोरलीची आहे. त्यामुळे आम्हाला ह्या फेण्यांची माहिती आहे. विडीओ खूप आवडला.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      मस्त, तुमची आई कोर्लई ची आहे , म्हणजे आपल्याकडलीच😀👍👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद लीना ताई🥰🙏

  • @ganeshmokal7958
    @ganeshmokal7958 Před 2 lety +3

    फेणी रेसीपी छान माहिती दिली....
    आम्हाला फक्त हाळदीलाच फेणी आणि वडे खायचे माहिती आहे.
    बाकी फेणी रेसीपी छान माहिती दिली.
    आम्हाला सर्वाना video आवडला........

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून धन्यवाद गणेश मोकल 🥰🙏

  • @alkapatil6375
    @alkapatil6375 Před 2 lety +2

    भारी सासू ची आठवण झाली माझ्या ह्या पापड्या बघून करेन त्या मला करायला लावायच्या पण एखादी चागली यायचीपन कधी ओरडल्या नाही

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      hmm सासू ही दुसरी आईच असते😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 अलका पाटील
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @AshManJoshi
    @AshManJoshi Před 2 lety +1

    खूप गोड आहेत ही सगळी मंडळी, अत्यंत महत्वाची गोष्ट बोललास तू खाताना किती पटकन खातो आपण पण करायला किती कष्ट ध्यावे लागतात. ही जाणीव असणं फार महत्वाचे आहे. असेच निखळ स्वच्छंदी जगा. आपल्या प्रथा परंपरा जपा. मी अमेरीकेत राहाते, लहानपणी फेण्या खाललेल्या आहेत, त्या वाफवल्ल्या गरम गरम फेण्या ही खायला मजा येते. मी पुन्हा करीन. तुमच्या काकूंच्या पद्घतीनी. घन्यवाद. गावात राहून फार छान करत आहात. ती मजा शहरात आणि मुख्य करून परदेशात मुळीच नाही. नशीबवान आहात सगळे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      मस्त🥰👍 तुम्ही अमेरिकेतून पाहता आपला व्हिडीओ😀👍 खूप छान वाटलं ऐकून😊
      केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @milindbharde4238
    @milindbharde4238 Před 2 lety +4

    तांदळाच्या फेण्या बद्दल सुंदर वीडियो .👌👌👌👍🙏💖❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मिलिंद साहेब🙏🥰

  • @seemaraut1342
    @seemaraut1342 Před 4 měsíci +1

    खूप छान आणि खूप गोड माणस 😊

  • @charulatamhatre2297
    @charulatamhatre2297 Před 2 lety +2

    फेण्या एकदम मस्त.आम्ही नागाव हून विकत घेतो. गेल्यावर्षी घरी केल्या होत्या.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      ok😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद चारुलता म्हात्रे🙏🥰

  • @musicmeditation3689
    @musicmeditation3689 Před 2 lety +2

    आपल्या गावी ची पधत तु छान दाखवतो मला लय भारी वाटतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो, आपल्या चॅनेलवर गावातलं जीवनमान दाखवायचं आहे आपल्याला😀👍

  • @JustRahulVlogs
    @JustRahulVlogs Před 2 lety +1

    फेण्या म्हटले की जेवणात 2 घास जास्त जातात..
    माहितीपूर्ण आणि सुंदर विडिओ 👌👍

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 Před 2 lety +1

    Tandalachya fenya mhanajech aaplya aagari koli lokanchi haldimadhali paaramparik recipe aahe tyanna banavayala mehenat bharpur aahe pan khanyachi majja sudha tevdhich jyast aahe fenya talatana fultaat tya khupach apratim distaat lahanshi feny pan fulalyavar kitti chhan mothi fulate

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      हो, खूप मस्त वाटतात फेण्या खायला😀👍
      धन्यवाद दादा🙏🥰

  • @rohitbhawarthe1999
    @rohitbhawarthe1999 Před 2 lety +1

    दादा 26 तारखेला अलिबाग ला आलो होतो. तेव्हा you tube वर तुझा विडिओ समोर आला payment चा तेव्हा पासून तुझे विडिओ बगतो खूप छान....बोलण्याची पद्धत 1 नंबर😍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      अरे भेटलो असतो, मला आवडलं असत😀👍तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रोहित🙏🥰

    • @rohitbhawarthe1999
      @rohitbhawarthe1999 Před 2 lety +1

      ❤️

  • @glacier1418
    @glacier1418 Před 2 lety +4

    मस्त दादा आमच गाव पेण आहे आम्ही पण आसेच करतो फेण्या

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      ok, तुम्ही पेण चे का😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @yogitasvlogs
    @yogitasvlogs Před 2 lety +1

    Khup mast bnvl yat Fenya ..bhari ...sunder pn disyla ni khayla pn tasty ..msst vlog dada 👌🏻😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      धन्यवाद योगिता ताई🥰🙏

  • @leenadalvi6415
    @leenadalvi6415 Před 2 lety +1

    मस्त फेण्या आम्ही बनवतो हमखास आणि लग्ना तर तर हव्यातच वेग वेगळ्या रंगाच्या आणि नाव टाकतात.त्यवर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हम्म..मस्त रंगीबेरंगी फेण्या लग्नात असतात😀👍

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 Před 2 lety +1

    खतरनाक........ मस्त 1 मिनिटात कोकणात नेतो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद दिगंबर मोरे🙏🥰

  • @sheelalopes1275
    @sheelalopes1275 Před rokem +1

    Bhau Tumi amahala chan mahiti deta khup khup lahan lahan tips khup khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před rokem

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊शिला ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 Před 2 lety +1

    अप्रतिम. तांदळाच्या फेण्या बनवण्याची एक प्रोसेस दाखवल्याबद्दल धन्यवाद. Nice video. 👌😋

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद विलास सावंत🙏🥰

  • @vanadanasalvi3153
    @vanadanasalvi3153 Před 2 lety +2

    मी तुझे सवॆ विडीओ पाहिले भारी आहेत माझी मुलगी अलिबागला मिळकत खार हया गावात दिली आहे आम्ही कोकनातले आहोत 👌👌👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      ok, मिळकतखार गावात माझा मित्र सुमित पण राहतो👍😀
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद वंदना साळवी🙏🥰

  • @ranjanashelar5848
    @ranjanashelar5848 Před 2 lety +1

    Khup chhan.Fenya karnyasathi mehnat aahe.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      खूपच मेहनत आहे😊👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रंजना शेलार🙏🥰

  • @rajashrilad6722
    @rajashrilad6722 Před 2 lety +1

    समरेश खुप छान रेसिपी दाखवली काकीनी .खरे आहे खाताना पटकन खातो पण करताना खुप मेहनतीच आहे .समरेश तुझा नाहीतर अक्षयाचा नंबर देऊ शकतो स का?तिकडे आलोच तर भेट होईल .मामा बोलत होते अस.दिलास तर बर होईल.😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      plz mala fecebook kinva insta la contact karal ka

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 Před 2 lety +1

    Kiti mehnat ahe kharch khup. Mahila mandal ekdam chan dakhavalat. Kaki ek number ahet ha.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो, महिला मंडळ हौशी आहे😀😜
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद स्मिता पाटील🙏🥰

  • @sonalachrekar2918
    @sonalachrekar2918 Před 2 lety +1

    Khup chan vedeo.aaj ek navin prakarchi tandalachi pheni pahayala milali.tyabaddal dhanyawad 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सोनल ताई🙏🥰

  • @sarikagawand5892
    @sarikagawand5892 Před 2 lety +1

    मस्तच समरेश, फेण्या दाखवल्यास नंतर तांदळाचेे पापड पण दाखव, आपल्याकडचे पापड खुप मस्त असतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो, पुढचा व्हिडीओ पापडांचा आहे😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सारिका ताई🙏🥰

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 Před 2 lety +1

    Samaresh colourful feni no.1.ahet.vidio khup chhan.must.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद काकी🥰🙏

  • @swamisamrath2074
    @swamisamrath2074 Před 2 lety +1

    Ek no video khup chan ahet tumcha ekdcha recipe dakhva chan ahet

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @rohinigaikwad1841
    @rohinigaikwad1841 Před 2 lety +1

    Khup chan bolta tumhi dada
    Innocent aahat tumhi....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊रोहिणी ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @meenaldhuri1072
    @meenaldhuri1072 Před 2 lety +1

    गाववाले एकदम झक्कास हो

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      😀😀👍
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मीनल ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @purushottamdeshpande687
    @purushottamdeshpande687 Před 2 lety +1

    मी अक्षी नागांवला अनेक वेळा आलो आहे.चौलला माझी मामी होती.रेवदंड्याला नोकरी निमित्तानं काका होते. खूप छान वाटले.घरातला आपलेपणा जपला पाहिजे.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      Ok, पुढच्या वेळी आलेत तर नक्की भेटू, अलिबाग मध्ये😀😊👍👍

  • @harsharaut4601
    @harsharaut4601 Před 2 lety +2

    खुपच सुंदर अप्रतिम विडीओ समरेश फेणी मस्त तांदळाचे पापड विकत मिळतिल का

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो, मिळतील ताई👍
      👇मोबाईल नंबर👇
      रंजिता राऊळ:9168785594
      धन्यवाद हर्षा ताई🙏😊

  • @asharaje3937
    @asharaje3937 Před 2 lety +1

    मी हेच शोधत होते अलिबाग मध्ये आमच्या मावशी कडे रामनाथ मध्ये हळदीला वडे आणि फेण्या असतात मला येत नव्हते आजच तांदूळ भिजत घालते खूप शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      ok, तुम्ही रामनाथ मध्ये येता का, मस्त👍😀
      आणि फेण्या करून सांगा कशा झाल्या त्या😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आशा राजे🙏🥰

  • @deepagirolla3234
    @deepagirolla3234 Před 2 lety +1

    Yummy very nice recipe give my regards to mummy God bless you all take care all of you

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 Před 2 lety +1

    Haldichya veles fenyanvar navara navatichi naav sabudanuanni tayar kartaat ti baghayala khupach chhan distaat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      😀👍 हो, बरोबर दादा

  • @vaishalidhule8907
    @vaishalidhule8907 Před 2 lety +1

    Khoopach chan kiti mehanat aste tu agadi barobar bolas karayla kiti mehanat pan pan khatana patkan sumpat ☺️👌🏻👌🏻🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 वैशाली मॅडम,
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @komalphondke4884
    @komalphondke4884 Před 2 lety +1

    Wow tandalache papad Ani fenya maze tr ahet me pn tasch try karnar.... Khup chaan video ahe mast enjoy kart ahe sagle kartana fenya....👍👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो, खूप मजा केली आम्ही😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कोमल ताई🙏🥰

  • @smitagosavi3214
    @smitagosavi3214 Před 2 lety +1

    खुप छान विडिओ आहे दादा खुप छान तादाळाचे पापड बनवुन दाखवले खुप छान वाटले गावचे 🏠 छान आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 स्मिता गोसावी मॅडम,
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @Bhaivlogs0714
    @Bhaivlogs0714 Před 2 lety +1

    खुप वर्षांपुर्वी केल्या आणि खाल्ले पण आता कोण करत नाही असे खुप छान लागतात पापड हे पण आम्ही एकच पापड करायचो 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      या खायला 😀👍
      मनापासून धन्यवाद bhai Vlogs🙏🥰

  • @upkarvlog
    @upkarvlog Před 2 lety +1

    समरेश मित्रा योगायोग असा की आज सकाळीच हळदीच्या मांडवावर फेण्या खायला मिळाल्या.आणि तुझा विडीओ पण आजच आला.
    खुपच छान विडीओ.👌👌👌👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      😀 भारी योगायोग😀
      मनापासून धन्यवाद अनिल दादा👍😀

  • @vrushalimahamuni89
    @vrushalimahamuni89 Před 2 lety +1

    Jay Sadguru 🙏🙏 khup chan watla aajcha vlog pahun... recipe chan prakare sangitli

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      🙏😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰 वृषाली ताई

  • @mitalipotnis9659
    @mitalipotnis9659 Před 2 lety +1

    Mazi aai pam karaychi.....
    Mala aaichi athavan aali.
    भावा लय भारी,

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो, आईच्या हातची चव अजून भारी लागते😊👍कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मिताली ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @rupeshshivalkar5365
    @rupeshshivalkar5365 Před 2 lety +1

    नमस्कार आज मी नवीनच तुमच्या युट्युबवरील समूहात समाविष्ट झालो सहजच युट्युब बघत असताना तुमचा हा व्हिडिओ दिसला आपण खूप छान प्रकारे कोकणातील पारंपरिक तांदळाच्या फेण्या कसे करायचे ह्याची कृती दाखवली त्या बद्दल धन्यवाद आपले.
    कृपया आपण मला 1 किलो साठी किती प्रमाण घ्यावे हे सांगाल का ही नम्र विनंती आपणांस💐 आणि शुभेच्छा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      ok सांगतो तुम्हाला नंतर👍😊
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊रुपेश दादा🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @rupeshshivalkar5365
      @rupeshshivalkar5365 Před 2 lety

      @@SamreshVlogs हो सर

  • @madhumatimadhavi2103
    @madhumatimadhavi2103 Před 2 lety +3

    भावा तांदळाचे लग्नात करतात ते पोळे करून दाखव ना.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो, पुढच्या व्हिडीओ मध्ये तांदळाचे पापड आहेत😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद मधुमती मढवी🙏🥰

    • @sharayumhatre6548
      @sharayumhatre6548 Před 2 lety +1

      समरेश ,उडीद व तांदुळ पापड व फेण्या
      विकत मिळतील का?
      मी अलिबागचीच आहे.माझे जाणे येणे
      असते.
      तुझा पत्ता देऊ शकतो का!

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      @@sharayumhatre6548हो मिळतील ताई👍
      👇मोबाईल नंबर👇
      रंजिता राऊळ:9168785594
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय, तुमचे मनापासून धन्यवाद शरयू ताई😊🙏🥰

  • @raymaratha876
    @raymaratha876 Před 2 lety +2

    Vaini saheb thankyou aiklya baddal aaj video madhe chan mahiti dili...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      😀😂👍
      हो,दादा, छोटासा प्रयत्न केला मी, तू सांगितलेला👍

    • @raymaratha876
      @raymaratha876 Před 2 lety +1

      Thankyou asach praytn karat raha lavkar vaini pan purn shikel

  • @aarushvlog7154
    @aarushvlog7154 Před 2 lety +1

    Khup mast . pn aamhi pn asech banvto vafevr papad

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      मस्त👍😀
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 रुपाली ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @rekhashinde4188
    @rekhashinde4188 Před 5 měsíci +1

    खूप खूप छान

  • @karangawand6253
    @karangawand6253 Před 2 lety +1

    मस्त व्हीडीओ आहे दादा आणि खुप छान बनवलस लागतात पण खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद करण🙏🥰

  • @kashinath3857
    @kashinath3857 Před rokem +1

    दादा छान माहिती सांगितली

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před rokem

      वेळात वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @amardeeppatil7264
    @amardeeppatil7264 Před 2 lety +1

    भारी व्हिडीओ

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद सुनीता अमरदीप पाटील🙏🥰

  • @gauravkarle307
    @gauravkarle307 Před 2 lety +1

    Mastch video
    Kahitri navin bagayla bhetl.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद गौरव🙏🥰

  • @premchoudhary9315
    @premchoudhary9315 Před 2 lety +1

    Hi Prem here I'm not Marathi but i like ur all videos... lots of love from munabao rajasthan near Pakistan border 🤗🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      Ohhhh😯 Rajasthan se, pakistan border pe rahte ho aap, salam hai apko🙏🥰
      Thank you so so much prem bro🥰🙏

  • @nileshilpaprabhu9450
    @nileshilpaprabhu9450 Před 2 lety +1

    Tumche video ..practical...asatat...hya fenya Vikas miltil ka...

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो मिळतील विकत👍😊
      फक्त कृपया हीच विनंती आहे की सध्या तरी, जर कोणी घरी येऊन घेऊन जाऊ शकत असतील तरच ऑर्डर स्वीकारतील असं काकी मला बोलल्या..
      कारण त्यांना कुरियर वगैरे करायला जमणार नाही म्हणून..👍
      तर कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर मी काकींचा मोबाईल नंबर देतोय..
      जर कोणी सतिर्जे गावामध्ये येऊन घेऊन जाऊ शकत असतील तर नक्की ऑर्डर देऊ शकता👍😊
      👇मोबाईल नंबर👇
      रंजिता राऊळ:9168785594
      तुम्ही सर्व जण आपले व्हिडीओ आवडीने पाहताय, सर्वांचे मनापासून धन्यवाद😊🙏🥰

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 Před 2 lety +1

    Dada video chi ji survat kartos n tu tuza naav sangun ti survat cha baghun man prasanna hota.... khup bhari zali feni chi recipe... mi sudha banavte feni.... very very nice.... God bless you samresh Dada💐💐🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आयेशा ताई🙏🥰

  • @kardak5313
    @kardak5313 Před 2 lety +1

    आंबयाचा रस आणि गव्हाचे पापड खातात पण असेच असतात तांदळाच्या पापडा सारखे (Nagpur) mahashtra

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      🥰🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @VishayGavakadcha
    @VishayGavakadcha Před 2 lety +2

    आमच्या इकडे त्यांना पापड म्हणतात.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      Ok👍😀
      मनापासून धन्यवाद सचिन दादा🥰🙏

  • @be-spoke7712
    @be-spoke7712 Před 2 lety +1

    Ration che tandul mahnje jada tandul je peeth banvayla vapartat te. Tyachya made starch jasta asto.
    Chaan recipe aani video.

  • @sanchitakantak3404
    @sanchitakantak3404 Před 2 lety +2

    Khup chan kelay😍

  • @user-zw2vq1om2i
    @user-zw2vq1om2i Před 2 lety +1

    आम्ही पण बनविले तांदुळ पापडी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      मस्त😊👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 योगिता ताई,
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @abhishekkalijkar3354
    @abhishekkalijkar3354 Před 2 lety +2

    Khup chan video dada ani feni tar khup chan 👌🤤🤤❤️❤️

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद अभिषेक🥰🙏

  • @nikitapatil73
    @nikitapatil73 Před 2 lety +1

    Mast video ahe dada feni cha , khup mehantich kam ahe he , ase Chan video takt ja bagaila awedtat, white onion cha pn video kar tayar zal ki kasha mala banvtat te ..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      हो, ताई लवकर येणार आहे तो पण व्हिडीओ, मनापासून धन्यवाद निकिता ताई🥰🙏

  • @pradnyapatil9111
    @pradnyapatil9111 Před 2 lety +1

    Khup chan Samresh 👌Tula Vlog var baghun khup proud feel zala

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊 प्रज्ञा पाटील😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @anwellvolgs6406
    @anwellvolgs6406 Před 2 lety +2

    Dweep king of Wadala one side mere bhai full dhamaal bhai maze kar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      😂🤣
      Sangto Dweep Bhai la👍
      Thank You Bhai🙏🥰

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 Před 2 lety +1

    Khupach chhan fenya 👌👌aani tya masaalya chya video madhe hotya tya kaki hasat mukh aahet pratyek video madhe tya kaki khup chhan smile detat ....mag video baghayala ajunach chhan vatate....😊

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      हो, म्हणूनच अक्षयाने त्यांना घरी जाऊन बोलावून आणलं😀👍
      खरंच त्यांच्यामुळे आम्हाला एनर्जी येते😀👍

  • @annapurnapatil9302
    @annapurnapatil9302 Před 4 měsíci +1

    आमच्या कडे वाफेवर चे पापड म्हणतात किवा खोय घेवून ताटा वर लाटून करतात तसेच पांढरे पापड असातात ते उकळवलेले रंगांचे पाण्यात बुडवून घेतात परत वाळत टाकतात

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 4 měsíci

      ok छान😊👍तुमचा वेळ काढून आपला व्हिडीओ पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pankajpatil139
    @pankajpatil139 Před 2 lety +1

    Amchya kade pn asch banvtat lagnala, Holi la ghratlya ladies. Video mast bhava

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      ok होळीला😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पंकज भावा🙏🥰

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 Před 2 lety +1

    फेण्या फार छान बनवल्या ताईनी 👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रेश्मा ताई🙏🥰

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 Před 2 lety +1

    सुप्रभात फारच छान सुंदर लय भारी एक आजी व्हेरी नाईस तांदूळाचया फेण्या एक नंबर बाय-बाय

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊सुषमा ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @raymaratha876
    @raymaratha876 Před 2 lety +2

    Wah mast fenyancha video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद दादा🙏🥰

  • @rupalipatil8528
    @rupalipatil8528 Před 2 lety +2

    Aplya Alibag madhe feni lagna karyat krtat..... Mast lagtat n tu khup Chan dakhvlas feni kas banvaych te

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रुपाली ताई🙏🥰

  • @rupalisrecipemarathi
    @rupalisrecipemarathi Před 2 lety +2

    Wawww mastach fenya
    Congrats dada tula pan chhan jamlya karayla,👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो, मी पण पहिल्यांदाच प्रयत्न केला😜😀👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद रुपाली ताई🙏🥰

  • @shekharparkar
    @shekharparkar Před rokem +1

    बंधूंच्या तिरंगा वडापाव स्टॉल/दुकानाचा एक vlog कृपया बनवा..बंधू आणि नानांना भेटायला आम्ही आतुर आहोत.. खास करून माझी आई !!
    तुमच्या आईंना आणि सासु-सासरे यांना सुद्धा भेटायला खुप आवडेल.

  • @sayali6394
    @sayali6394 Před 2 lety +5

    👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद🙏🥰

  • @kalpitapatil1996
    @kalpitapatil1996 Před 2 lety +1

    Hi . आम्ही पापड्या बोलतो. आमच्या कडे होळी ला बनवतातच् .आणि हळदी ला पापड वडे आणि या पापड्या असतातच

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      ok..😀👍मस्त
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद कल्पिता पाटील🙏

  • @shalakapatil9887
    @shalakapatil9887 Před 2 lety +1

    Khup Chann ...me ya fenya khallya aahet...great taste...fenya banvari prajakta Mazi sister aahe.....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      ok, प्राजक्ता वहिनीच्या बहीण का तुम्ही😀👍 मस्त😀
      खरंच खूप टेस्टी झालेल्या फेण्या😋
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खुप धन्यवाद शलाका पाटील🙏🥰

    • @pushpapande2211
      @pushpapande2211 Před 2 lety +1

      @@SamreshVlogs आम्ही याला फेणी म्हणत नहीं बारिक सुत कढायच व चार बोटावर तुप लावत लावत गुंडालायच आणि तलतांना बारिक काड्यांनी प्रत्येक क तार मोकला करत हलवत ऋहायच

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      @@pushpapande2211 कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rohinigaikwad1841
    @rohinigaikwad1841 Před 2 lety +1

    Jai sadguru dada🙏
    Mazya maheri pn aadhishtan aale aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      Ok👍
      तुम्ही आपले व्हिडीओ पाहताय, मनापासून धन्यवाद रोहिणी ताई🙏🥰

  • @vijaygaikwad467
    @vijaygaikwad467 Před 2 lety +1

    Aamchya ekara papadya bolatat
    Chavlat detat lagnachya veli, kalyan dombivalit agari lagnat

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      ok👍 कल्याण डोंबिवली वरून तुम्ही पाहताय, खूप छान वाटलं😀👍
      मनापासून धन्यवाद विजय गायकवाड साहेब😊🥰🙏

  • @PLDVlogs.
    @PLDVlogs. Před 2 lety +1

    Khup chan vlog bhava keep it

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद भावा🙏🥰

  • @rahulambede8999
    @rahulambede8999 Před 2 lety +1

    मस्त भावा....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊राहुल भावा🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sheetalmali270
    @sheetalmali270 Před 2 lety +1

    Mi suddha Alibag madhil ahe Mumbai la rahate mala Tandalache papad video pathavanar ka please

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      मस्त अजून एक अलिबागकर🥰
      हो, नक्की👍😀
      उद्या व्हिडीओ अपलोड होईल👍
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰
      शीतल माळी🙏

  • @mylekkatta3793
    @mylekkatta3793 Před 2 lety +1

    Amchyakade thodi vegli process ahe banvayachi , hi pan mast ahe hya prakare mi nakki karun baghel

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद ताई 🙏🥰

  • @archanaagree303
    @archanaagree303 Před 2 lety +1

    Chan vloge mavshi chya mehanti la hats of 👏👏👏👏👏👏👏❤. Amchya kade feni mahnje sabudaana asto tyala boltat. Ani ya madhe tandla che pith use kele hota chan jara hatke kahi tari pahayla milali👍🔥next vloges chi vat pahat ahot

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद अर्चना ताई🙏🥰

    • @archanaagree303
      @archanaagree303 Před 2 lety

      👍😊❤

  • @ninadpatil6963
    @ninadpatil6963 Před 2 lety +1

    Nusti vaafavaleli naram feny khayala khupach chavishth lagate

  • @abhishekkalijkar4546
    @abhishekkalijkar4546 Před 2 lety +1

    Khup chhan feni video zhali dada 😍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety +1

      हो, मला पण व्हिडीओ करायला मजा आली

  • @mayurgangurde_1967
    @mayurgangurde_1967 Před 2 lety +1

    जय सद्गुरु

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      🙏😊
      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊मयूर दादा😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @smitabujone152
    @smitabujone152 Před 2 lety +1

    जय सदगुरू

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      🙏😊कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊स्मिता ताई😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @smitasabnis5287
    @smitasabnis5287 Před 2 lety +1

    Khup Chan pan papad khar ghatla gota ka

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो, पापडखार घेतलाय थोडा😊👍
      व्हिडीओ पाहील्याबद्दल मनापासून धन्यवाद स्मिता सबनीस🥰🙏

  • @Anjaliskitchen6699
    @Anjaliskitchen6699 Před 2 lety +2

    Khupch Chan 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @madhuriborde5597
    @madhuriborde5597 Před 2 lety +1

    Ek number dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      खूप खूप धन्यवाद🙏🥰 माधुरी ताई

  • @varshachaudhari6365
    @varshachaudhari6365 Před 2 lety +1

    Khup mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰 वर्षा ताई

  • @shekharkoli2952
    @shekharkoli2952 Před 2 lety +1

    1 no. Bhava

  • @rajendramhatre2777
    @rajendramhatre2777 Před 2 lety +2

    Very good Samresh dada 👍🏻👍🏻👏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद राजेंद्र म्हात्रे🙏🥰

  • @kshamaindulkar3602
    @kshamaindulkar3602 Před 2 lety +1

    Khup chan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊क्षमा ताई🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mayureshpatil9428
    @mayureshpatil9428 Před 2 lety +1

    20k soon....

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हा, तुमच्या सर्वांच्या स्पोर्टमुळेच,,माझं काही नाही त्यात😀👍
      मनापासून धन्यवाद मयुरेश पाटील🥰🙏

  • @sandhyapoojari271
    @sandhyapoojari271 Před 2 lety +1

    खूप छान फेनी खायला छान लागते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      हो😀👍
      धन्यवाद संध्या पुजारी🙏🥰

  • @mamatajagdishpatil3279
    @mamatajagdishpatil3279 Před 2 lety +3

    Nice vidio dada , supar aai

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      कमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद🙏😊ममता ताई 😊
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🥰🙏
      तुमच्यासारखी आपली माणसं वेळात वेळ काढून आवडीने आपले व्हिडीओ पाहताय..खूप छान वाटतं😀👍
      व्हिडीओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद 🙏🥰

  • @ankitapawar4153
    @ankitapawar4153 Před 2 lety +1

    Are Dada aamchyakde pn asech phenya krtat me khed kokanatli

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      ok, मस्त👍🥰
      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊अंकिता ताई🙏
      तुमच्या नेहमीच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @pratibhawalanj9574
    @pratibhawalanj9574 Před 2 lety +1

    Kadhitari savdine bhetu nakkich.Belkadla maze relatives ahet.

  • @kavitarmpurkar6926
    @kavitarmpurkar6926 Před 2 lety +2

    मस्त 👌 छान आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  Před 2 lety

      मनापासून धन्यवाद कविता ताई😀👍