Video není dostupné.
Omlouváme se.

CM Eknath Shinde Speech | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा Uddhav Thackeray यांच्यावर जोरदार हल्लाबोल

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 07. 2024
  • CM Eknath Shinde Speech | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा Uddhav Thackeray यांच्यावर जोरदार हल्लाबोल
    Mahyuti Melava LIVE | विधानसभेची तयारी,महायुतीचा मेळावा Maharashtra Politics | MVA Vs Mahayuti
    #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #mahayuti #mva #maharashtranews18 #marathibatmyanews18
    SIKA
    News18 Lokmat is one of the leading CZcams News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
    We cover interesting stories from across the world as well.
    Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
    Download our News18 Mobile App - onelink.to/desc-youtube

Komentáře • 194

  • @viveknalavade8706
    @viveknalavade8706 Před měsícem +29

    कीती सूंदर व छान भाषण टोमणे कींवा अशलाघ्य शब्द आहे का यांना म्हणायचं अनाथांचा नाथ एकनाथराव ❤❤❤

  • @ramss5914
    @ramss5914 Před měsícem +17

    विकसित महाराष्ट्र... महायुतीचा विजय पक्का... जय जय जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @ckpatekar
    @ckpatekar Před měsícem +30

    मुख्यमंत्री एकनाथजी , देवेंद्रजी एकदम छान भाषण .🎉🎉

  • @DadabhiThakur
    @DadabhiThakur Před měsícem +52

    मा.मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब व श्री देवेंद्र फडणवीस साहेब आमचे लाडके ( देवा भाऊ ) आपणास नम्र विनंती आहे, राज्य परिवहन महामंडळ कर्मचारींवर सुध्दा लक्ष द्यावे त्यांना राज्य सरकार मध्ये विलीनीकरण करावे. कर्मचारी व त्यांचे कुटुंब नाराज आहेत त्यांची नाराजी दूर करण्यात यावी बस, पुढील ५ वर्षे आपलीच 🌹🕉️🚩🇮🇳👏

  • @MohanGujar-gv6nt
    @MohanGujar-gv6nt Před měsícem +23

    Only shinde saheb

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 Před měsícem +48

    एकनाथ शिंदे खरोखर चांगले मंत्री आहेत

  • @GulabJogdand
    @GulabJogdand Před měsícem +6

    ऐसा cm कभी हुआ नही ना होंगा जय हो श्री एकनाथ जी शिंदे साहेब

  • @bapuraomahajan3608
    @bapuraomahajan3608 Před měsícem +23

    अतिशय सुंदर व अभ्यासपूर्ण भाषण. धन्यवाद मुख्यमंत्री साहेब.

  • @veenaingle2440
    @veenaingle2440 Před měsícem +27

    आर्थिक मदत देवूनही लाडकी बहीण म्हणणारे भाऊ पृथ्वीवर एकच आहेत ते म्हणजे शिंदे भाऊ

  • @arun-yr1yu
    @arun-yr1yu Před měsícem +37

    The great cm eknath

  • @archanavishayevishaye137
    @archanavishayevishaye137 Před měsícem +15

    Please अशा योजना नका आणु कारण या योजनेचा फायदा कोण घेतं हे पहा. टॅक्स देनाऱ्याच हाथ बळकट करा त्यांचा टॅक्स वाढवून हे फुकट खणाऱ्याला दिले तरी ते वोट विरोधी पक्ष ना देतात

  • @tanvijadhav7465
    @tanvijadhav7465 Před měsícem +39

    फक्त आणि फक्त आदरणीय श्री एकनाथजी शिंदे साहेब ❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @artapas
    @artapas Před měsícem +7

    शिंदे साहेब, हार्दिक शुभेच्छा

  • @ashokhinge5440
    @ashokhinge5440 Před měsícem +30

    आता खऱ्या अर्थाने हिंदुत्व जपणाऱ्या राजकीय पक्षाला जनतेने मतदान करावे.
    राष्ट्र हिताच्या दृष्टीने तुमच्या पुढच्या पिढीच्या भवितव्याच्या दृष्टीने. कट्टर हिंदुत्ववाद जपला पाहिजे.
    काँग्रेस व काँग्रेस प्रणित पक्ष्यांना मतदान करू नका.
    काँग्रेस हे हिंदू विरोधी आहे हे विसरू नका

    • @ckpatekar
      @ckpatekar Před měsícem +5

      नक्कीच .❤

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 Před měsícem

      Mahautila marmtdan kara aani urla surla maharashtra pan gu..jratla dan kara.
      MVA zindabad.

  • @surekhathombare7221
    @surekhathombare7221 Před měsícem +30

    एकनाथ शिंदे❤❤👌👌👍🙏💪✌

  • @sambhajidukhande2386
    @sambhajidukhande2386 Před měsícem +9

    मा .ऐकणार शिंदे झिंदाबाद.

  • @vkrrmnps
    @vkrrmnps Před měsícem +52

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे छान सरकार

  • @user-ts4ur4ds2y
    @user-ts4ur4ds2y Před měsícem +4

    एक नंबर शिंदे साहेब 💐🚩🚩 महायुती जिंदाबाद💥💯🙏🙏

  • @sudamaher6450
    @sudamaher6450 Před měsícem +62

    कर्तबगार,फील्ड वर काम करणारा माणूस म्हणजे एकनाथ शिंदे, ,, भाषण म्हणजे उत्कृष्ट,

  • @rajendradeo1147
    @rajendradeo1147 Před měsícem +20

    धन्यवाद शिंदे साहेब महायुति नक्कीच पुन्हा येईल याची खात्री आहे . फक्त विजमंडळ.एस की महामंडल,व ईतर खाजगी कर्मचारी यांच निवृत्ति आयुष्य स्वाभिमानाने जगता येईल याकरिता सर्वांना निवृत्त वेतन देण्यात यावे ही विनंती.

  • @saneshkamblevlogs7851
    @saneshkamblevlogs7851 Před měsícem +3

    आणि म्हणून❤ पुन्हा एकनाथजी शिंदे साहेब

  • @user-jp7vf7pt4u
    @user-jp7vf7pt4u Před měsícem +9

    शेतकऱ्यांच्या कर्ज माफ करा

    • @panchsheelaraut9426
      @panchsheelaraut9426 Před měsícem +2

      लाडली बहना नको, त्या मेंहनती आहेत. कष्टकरी शेतकरी यांना द्या. त्यांची मेंहनत महत्त्वाची आहे. श्री स्वामी समर्थ.

    • @ckpatekar
      @ckpatekar Před měsícem

      ​@@panchsheelaraut9426लडकी बहीण योजना मेहनती महिलांच्या सन्मानासाठीच आहे .त्यात ग्रामीण बहिणी आहेत म्हणजे शेतकऱ्यांच्या कारभारणी पण आहेत म्हणजे गरीब शेतकऱ्यांना मदतच आहे ना भाऊ

  • @mangalpatil2995
    @mangalpatil2995 Před měsícem +7

    शिंदे साहेब भावना खुप चांगली आहे, जनता आपल्याच पाठीशी आहे

  • @BhushanFarakte-xz1ub
    @BhushanFarakte-xz1ub Před 22 dny +1

    खरोखर महाराष्ट्र राज्याला मुख्यमंत्री लाभले श्री एकनाथ रावजी शिंदे साहेब अशीच कामे करा महाराष्ट्राची जनता तुमच्या पाठीशी आहे खंबीरपणे जय महाराष्ट्र 🙏💯💐🚩🙏💯💐🚩🙏💯💐🚩

  • @avineshwargaddam1616
    @avineshwargaddam1616 Před měsícem +5

    👌 super

  • @nandkumarshirke7082
    @nandkumarshirke7082 Před měsícem +6

    उध्दव टोमणे मास्तर या जन्मी तरी आता फेसबुक मुख्यमंत्री होऊ शकत नाही

  • @SatishChavan-fq8hx
    @SatishChavan-fq8hx Před měsícem +11

    महाराष्ट्राचा ढाण्या वाघ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपले हार्दिक हार्दिक अभिनंदन❤😂

  • @gopinathmajalkar4046
    @gopinathmajalkar4046 Před 4 dny

    महायुतीचा सदैव विजयच होत रहाणार अशी महाराष्ट्रातील जनतेचा आशिर्वाद आहे.

  • @rajaghatey4802
    @rajaghatey4802 Před měsícem +4

    ❤जयश्रीराम

  • @pravinchoudhari7689
    @pravinchoudhari7689 Před měsícem +2

    फक्त महायुती

  • @Abhi-lk6kq
    @Abhi-lk6kq Před měsícem +4

    Shinde sahib ❤❤❤

  • @user-mc2iv1to2u
    @user-mc2iv1to2u Před měsícem +4

    Nice speech by Eknath ji
    go ahead !
    🎉🎉

  • @prathmeshchavan2688
    @prathmeshchavan2688 Před měsícem +3

    एकनाथ शिंदे kingmekar 👑

  • @mohanchavan3532
    @mohanchavan3532 Před měsícem +7

    जाहीर आभार आभार मा, एकनाथ शिंदे साहेब तुम्ही सर्व सामान्य जनतेच्या मनातील हिताचे निर्णय योग्य आहे 🌹💐❤🍰👑🍫🍬👌🏻🙏🏽🙏🏽🙏🏽🇮🇳✌

  • @durgadaspatil4770
    @durgadaspatil4770 Před měsícem +4

    शिंदे साहेब ok

  • @ranjeetpawar1889
    @ranjeetpawar1889 Před 5 dny

    खरोखर छत्रपति शिवाजिम्हाराजांचे वचन पुर्ण होत आहे एकनाथ राजे

  • @santoshguram4300
    @santoshguram4300 Před měsícem +8

    पहिले फेसबुक वर होते आता `फेक'बुक वापरतात.

  • @ravi1924-h5z
    @ravi1924-h5z Před měsícem +6

    साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहेत तुम्ही सांगता राज्याचा विकास केला तुम्ही काय केला तुम्ही तुम्ही आणि देवेंद्र साहेब दुसऱ्यावर टीका करणारा मी मुख्यमंत्री कधी बघितला नाही

    • @MohanGiradkar-co3gi
      @MohanGiradkar-co3gi Před měsícem +7

      टीका करनार सरकार नाही तर प्रत्यक्षात अंमलबजावणी करणारे सरकार

    • @ushajoshi4339
      @ushajoshi4339 Před měsícem

      विरोधकांचा नुसता जळफळाट

    • @ckpatekar
      @ckpatekar Před měsícem

      दुसरे रोज नऊ वाजता TV वर भोंगा वाजतो ती काय टीका नाही का ?? टोमणे सम्राट वाट्टेल तसें आणि अतिशय वाईट भाषेत एकनाथजी आणि देवेंद्रजीवर टीका करतो असं इतक्या खालच्या पातळीवर राजकारणात टीका करणारे आम्ही कधीच पाहिले नाही.या दोन वर्षात शिंदे -फडणवीस सरकारने 120 राज्याच्या विकासाचे निर्णय घेतले.जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या ही विकासाचीच कामे आहेत ना भाऊ .

  • @khandusingpardeshi5688
    @khandusingpardeshi5688 Před měsícem +2

    अरे बाबांनो उद्धवची कीव येते रे, "मूर्ख राजकारणी" म्हणून एखादा पुरस्कार द्यावा...👍

  • @narendragulve1129
    @narendragulve1129 Před měsícem +1

    Great cm

  • @santoshgalande6099
    @santoshgalande6099 Před měsícem +8

    Only BJP Modi Sarkar Shinde Fadanvis Ajit Pawar Raj Tharkre Mahadav Jankar Sarkar 🙏🙏🙏🙏🙏✌✌✌✌✌💐💐💐💐💐💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳💓💓💓💓💓💓💓💓🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @pawankumarsingh4719
    @pawankumarsingh4719 Před měsícem +1

    CM IS GREAT KEEP IT UP

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před 8 dny +1

    èķnathßhinde chief minister speaks very well ingormative. Advo Ram Gogte Vandre Mumbai51

  • @sunitamahabal1276
    @sunitamahabal1276 Před měsícem +1

    या सरकारने कोणी स्वप्नातही पाहू शकणार नाही,इतकं अप्रतिम कार्य केलेलं आहे. हार्दिक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!

  • @91MARCH28
    @91MARCH28 Před měsícem +3

    👍✌️✨🙏👍✌️✨🙏👍✌️✨🙏

  • @rekhahanspal7187
    @rekhahanspal7187 Před měsícem +1

    शिंदे जी आणि फडणवीस जी तुम्ही दोघे ही स्वच्छ मंत्री आहात तसेच रहा महाराष्टाच्या अडचणी दूर करा

  • @gopinathmajalkar4046
    @gopinathmajalkar4046 Před 4 dny

    एकनाथ देवेंद्रजी अजितदादा महाराष्ट्र आत्मनिर्भर करणार म्हणजे करणारच

  • @user-if2bl5nx2b
    @user-if2bl5nx2b Před měsícem

    एक नंबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब

  • @sandhyabhate3553
    @sandhyabhate3553 Před měsícem

    अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा.
    सत्याचा विजयच होणार.

  • @arun-yr1yu
    @arun-yr1yu Před měsícem +12

    एकनाथ शिंदे सारखा कर्तबगार मुख्यमंत्री मी गेल्या ५० वर्षात पाहिला नाही

  • @user-xi3ri5cn1g
    @user-xi3ri5cn1g Před měsícem

    शिंदे साहेबांनी खूप सुंदर भाषण दिला. शिंदे साहेब ग्रेट CM
    कोणाला ही टोमणा नाही, म्हणून मला त्यांच्य भाषण ऐकत राहव वाटत.

  • @sadanandkadam5929
    @sadanandkadam5929 Před 13 dny

    Jay hind,jay Maharashtra,jay mahauti.

  • @snehalpawar1511
    @snehalpawar1511 Před 17 dny

    ममहायुती चांगला पश आहे

  • @TffTftt-fe7nw
    @TffTftt-fe7nw Před měsícem +1

    असे करतात भाजप वाले पचकी,शिंदे मुख्यमंत्री सारख्या नेता भाषणास उभा राहिला आणि बोलू दिल नाही.

  • @anilbhilwade2764
    @anilbhilwade2764 Před měsícem +2

    राहिलेल्या शेतकऱ्यांचे 50,000 आली नाहीत

  • @DinkarSakhare-b6p
    @DinkarSakhare-b6p Před dnem

    Best

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 Před měsícem +2

    शिन्दे साहेब तुम्ही एवढच करा फेक नेरीटिव पसरवा लोकाना काहीयोजना दील्या तरी समजत नाही

  • @anantuttarwar5129
    @anantuttarwar5129 Před dnem

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी, मंगळागौर पुजन,दुर्गाष्टमी,महान देशभक्त मॅडम भिकाजी कामा पुण्यतिथी, जागतिक अवयव दान दिन,नाटकार चित्रपट निर्माते आचार्य प्रल्हाद केशव अत्रे जयंती,मराठी चित्रपट अभिनेते व चित्रकार चंद्रकांत मांडरे जयंती, लोकप्रिय अभिनेत्री श्रीदेवी जयंती, आंतरराष्ट्रीय डावखुरे दिवस, निसर्गकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे जयंती, कथाकार कादंबरीकार पत्रकार पुरूषोत्तम भास्कर भावे पुण्यतिथी, स्वामीनारायण संस्थेचे गुरू प्रमुख स्वामी महाराज पुण्यतिथी.

  • @prabhakarkadam8244
    @prabhakarkadam8244 Před měsícem +1

    Necessary to involve youth much more ; and have more concentration in both rural and urban areas from uti s all 3 parties. Success is Yours. Best of luck.

  • @snehak9275
    @snehak9275 Před 20 dny

    महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्या. व हिंदुत्व टिकण्यासाठी व आपल्या पुढच्या पिढी चया सुरक्षिततेसाठी

  • @rku03
    @rku03 Před měsícem +1

    मी आणि माझंचं कुटुंब बाकी सगळे गेले तेल लावत.
    महाभकास आघाडी हटवा राज्य देश वाचवा.
    जय श्री राम. जय हिंद.

  • @sumanpagariya1006
    @sumanpagariya1006 Před měsícem +1

    मुख्यामंत्री एकनाथ शिन्दे साहेब तुम्ही ‌फडणवीस साहेब.आजितदादा यांना हात जोडून विनंती आहे एकच काम करा ते म्हणजे ..तुम्ही जी आर पाठविला आहे कंत्राटी महिला नर्सिग स्टाफ औंध जिल्हा रुग्णालय पुणे.यांन सरळ सेवेत रूजू करुन घ्यावे. ज्याना दहा वर्ष पूर्ण झाली त्यांना विधवा परित्यक्ता मुलबाळ शिक्षण आई किवा सासू महागाई शिगेला पोहचली सासरे. कोणी तरी आहे त्यांना संभाळणे तरी कृपा करून.

  • @vishumorye3023
    @vishumorye3023 Před měsícem

    खुप खुप शुभेच्छा 🎉 साहेब 👍🏻🚩🏹

  • @prakashdeshpande4011
    @prakashdeshpande4011 Před 28 dny

    नाथ म्हणजे एकनाथ फक्त

  • @RamIngale-il3so
    @RamIngale-il3so Před měsícem +1

    anathancha nath Eknath

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v Před 2 dny

    मा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे वारकरी जिव्हाळा प्रेम भुषण
    ऊद्वव ठाकरे च्या तोंडात वारकरी विषयी कधीच एकल नाही
    दामोधर थोरात ववा तालुका श्री क्षेत्र पैठ्ठण जिल्हा छत्रपती संभाजी नगर मराठवाडा

  • @shashipadiyar3382
    @shashipadiyar3382 Před 24 dny

    Atishay sunderbhashan aahe asa mukhyamantri Maharashtra la labhala Natha cha nath eknath Saheb dhanyawad ❤

  • @kedarjadhav2885
    @kedarjadhav2885 Před měsícem +2

    13 मार्च 2021 ला उद्धव मुख्य मंत्री असताना कृषि पंपाची विज तोडली शिंदे साहिबानी कृषि पंपाची बिल माफ केले 2004 ला तर भीमा काट चे टांसफॉर्मेंर उतरुण न्हेले राष्ट्वादी कांग्रेस सरकार होते विज बिल भरले नाही म्हणून 😮😮😮😮😮😮😮

  • @kirtirajkp6
    @kirtirajkp6 Před 29 dny

    Good 👍

  • @bhamidaswaghmare5172
    @bhamidaswaghmare5172 Před měsícem +1

    शिंदे साहेब आता तुम्ही शेतकरी कर्ज माफी करा हो

  • @shashikanttillu8438
    @shashikanttillu8438 Před měsícem +1

    Serve yojanache 1 booklet tayar karun major thikani dyawat ase watate.

  • @ravindrajoshi504
    @ravindrajoshi504 Před 7 dny

    बरोबर मानेच्या पट्ट्यामुळे फेसच हालत आहे
    म्हणून च ऊधवच फेस बुक चालु आहे

  • @paraggandhi1549
    @paraggandhi1549 Před 29 dny

    भाई 1 नंबर. कुञे भुंकतात तुम्ही तुमच काम चालू ठेवा

  • @panditbhagat377
    @panditbhagat377 Před měsícem +3

    Kanda. Niruatbandi. Karun. Pach. Varshach. Nudakan. Kel

  • @nandinibhave
    @nandinibhave Před měsícem +1

    Jay Bharat jay shree Ram 🎉

  • @mergalchangdev5674
    @mergalchangdev5674 Před 12 dny

    जुनी पेन्शन योजना चालू करा

  • @SureshJagtap-by6nx
    @SureshJagtap-by6nx Před měsícem +1

    Mahayuti zindabad Jai Shivaji Jai bhavani

  • @rajshetty4192
    @rajshetty4192 Před měsícem +3

  • @rajaramdarade1812
    @rajaramdarade1812 Před měsícem +2

    Mobile data mahag zala ahe tyach kay

    • @Swayam-lp6lx
      @Swayam-lp6lx Před 22 dny

      Te Ambani la bola 😂😂 nahitar BSNL ghaya

  • @vitthaljadhav6675
    @vitthaljadhav6675 Před měsícem

    शिन्दे साहेब सक्तीने ओटींग करायला पाहीजे असानियम करायला पाहीजेमतदान करता लोक पिकनिकला जातात हेबरोबर नाही

  • @arunnaik6856
    @arunnaik6856 Před měsícem

    Jai maratha jai fadanvis jso shinde saheb jai dada ajith, jai raj thakre jai ramdas aatvle, jai hindu,

  • @govinddeshpande5110
    @govinddeshpande5110 Před 20 dny

    गेल्या दोन वर्षांपासून सरकार ज्या पद्धतीने काम केलेले आहे त्यावरुन सरकार चि तळमळ दिसते. जाहीर झालेल्या योजना जनते पर्यंत niswarth पणे पोहोचली पाहिजेत तरच राज्य सुजलाम सुफलाम होइल यात शंका नाही.

  • @sadashivbhagat9440
    @sadashivbhagat9440 Před měsícem +4

    गॅरंटी फक्त महागाई आणि बेरोजगारी 👍

  • @snoopseem
    @snoopseem Před měsícem +1

    आदित्य ठाकरे वर कधी चौकशी लावणार सुशांत व दिशा हत्या प्रकरणात??????? SIT स्थापन करून १ वर्ष झालं..

  • @MohanGiradkar-co3gi
    @MohanGiradkar-co3gi Před měsícem +2

    माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आता तर चिवले बाहुले मतदार म्हणजेच महाविकास आघाडीचे मतदार सुद्धा असे बोलायला लागले की लाडकी बहना ही योजना जास्तीत जास्त तीन महिने चालेल असे बोलणे सुरू केले या योजनेसाठी पैसे कुठून आणणार असा प्रश्न त्यांनाच पडला

  • @SantoshThakre-iu2yg
    @SantoshThakre-iu2yg Před měsícem +3

    I love shinde saheb

  • @RahulPawar-hp4hr
    @RahulPawar-hp4hr Před měsícem +2

    Eknath saheb ek Question vicharto Tumhi cm chi at ka keli old cm thevach na devendra na swarthi ahet tumhi

  • @vinayagokhale7248
    @vinayagokhale7248 Před měsícem

    संयमी व्यक्तिमत्व

  • @milindamare
    @milindamare Před měsícem

    ❤❤❤❤

  • @janardanbhalekar3946
    @janardanbhalekar3946 Před 10 dny

    शिंदे साहेभ खर महणजे किती वेळ.

  • @prakashdeshpande4011
    @prakashdeshpande4011 Před 28 dny

    तीन ताकत
    देवेंद्र नाथ अजित
    अजिंक्य व्हा

  • @uddeyshghare
    @uddeyshghare Před měsícem +4

    साहेब आपण सुद्धा त्या वेलेशमंत्री होतच की हे आठवले का की नाही बोलताना विचार करा त्यांचा बरोबर मंत्री असतंनी काय केलं त्यावेळेस करोना होता देशाचे नेते तर मोराला दाने टाकत होते जनची नाही मनाची ठेवा...

  • @GurupadyyaSwami
    @GurupadyyaSwami Před 11 dny

    पाशाभाऊ कारखाना कुठे आहे....

  • @Rayantari615
    @Rayantari615 Před měsícem

    Chintamani sarkar

  • @smitaanant8527
    @smitaanant8527 Před měsícem +6

    अहिंडे मुख्यमंत्री आहे कोणाला अर्थ समजला का....

  • @panditbhagat377
    @panditbhagat377 Před měsícem +2

    Ethun.mag. Konach. Sarkar. Hot. Re. Bhau

  • @vasugudisagar3604
    @vasugudisagar3604 Před měsícem

    🙏🙏🙂🙂

  • @shankarnamde1609
    @shankarnamde1609 Před měsícem

    सब झूठ है शिंदे साब शेतकऱ्यांसाठी काय काय केले हे सांगा मी शेतकरी आहे

  • @ajitthopate6486
    @ajitthopate6486 Před měsícem +9

    लोकं यांना. कंटाळली आहेत
    खोटं बोल रेटून बोल
    गीरे तो भी टांग ऊपर

  • @BhatuMali-j3q
    @BhatuMali-j3q Před měsícem +1

    Kishan karza mafa kara