"To Mee Navhech" - Marathi Natak
Vložit
- čas přidán 16. 05. 2015
- Writer: Sahitya Samrat Achrya Atre. Director: Mo. Ga. Ranganekar.
Artist: Prabhakar Panshikar, Janvi Panshikar, Judit Benjamin, Mohini Panshikar, Neelima Damle, Shreekrishna Dalvi, Vasudev Joshi, Shyam Joshi, Nandu Kulkarni, Gauru Dalvi, Raja Karle, Bipin Talpade, Appa Gajmal, Sunit Joshi, Jayshree Kulkarni, Usha Patnkar, Bapu SuratKar,
Video Director: Vinayak Chaskar, Music: Raja - Zábava
२०२४ मध्ये कोण आहेत नाटकं बघतय ❤
Mi
mi
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
😊😊😊😊😊
@@shreyashbujade6541........,..?
प्रभाकर पणशीकर यांच्या। सारखा अभिनय करणे दुसऱ्या कोणाला शक्य नाही या कला कृतीला शतशः नमन
प्रभाकर पणशीकर साहेब यांना मानाचा मुजरा फार उत्कृष्ट अभिनय केला त्यांचा असा अभिनय न भूतो न भविष्यती यापुढे असा अभिनय होणे नाही मन भारावून गेले सर आपणास त्रिवार मुजरा !!
खूप वेळा बघितलंय हे नाटक. प्रभाकरजी पणशीकरांनी कमालीचा अभिनय केलाय. इतर कुणीही नट हे नाटक इतक्या सहजपणे करू शकणार नाही. राधेश्याम महाराज हे माझं आवडतं पात्रं.
धन्यवाद... तुमच्यामुळे कसदार अभिनय बघता आला. पणशीकराना तोड नाही या भूमिकेत.... जगलेत जणू ते या भूमिकेत. 🙏🙏
आचार्य अत्रे आणि प्रभाकर पणशीकर दोघांना मानाचा मुजरा. जय महाराष्ट्र
P6
@@bhagirathishinde9516 z
Vinayak Samant
😂😂😂❤तफ
36:48 36:49
प्रभाकर पणशीकर म्हणजे एक चमत्कार होता 🙏
धन्यवाद प्रिझम तुम्ही, प्रबोधन,अभिनय,करमणूक, अशा बहुअंगी शिदोरीची जपणूक "नेटातीत" करून आमच्या आणि पुढच्या पिढीसाठी ठेवलीत.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कित्येक वर्षे झाली मला हे नाटक बघायचे होते. या व्हिडिओमुळे ती पूर्ण झाली. Prism चे मनापासून आभार. प्रभाकर पणशीकर यांनी केलेल्या सर्व भूमिका अप्रतिम आहेत. विशेष म्हणजे या पृथ्वीवर "तो मी नव्हेच" अजूनही चालूच आहे. तशा प्रकारच्या बातम्या पेपरमध्ये वाचायला मिळतात. आता तर लग्न हा विषय अत्यंत गंभीर नि बिकट झालाय, त्यामुळे प्रौढ कुमारिका फसण्याचे प्रमाणही वाढत आहे.
Very very nice
असा कलावंत पुढे होणार नाही
विनम्र अभिवादन.प्रभाकर पणशीकर.....सर!!
😊😅😮😢🎉
धन्यवाद, असे कलाकार पुढे बघायला मिळणार नाहीत. अजरामर कलाकृती. 🙏🙏🙏
अतिशय जबरदस्त अभिनय
@@abhaydeshpande1879 आता फडतूस
हवा येऊ दे हसण्यासाठी पैसे
@@abhaydeshpande1879😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😮😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢k
प्रभाकर पणशीकर यांच्या शिवाय अजून कोणी ही हे नाटक इतक्या सुंदर तऱ्हेने गाजवू शकत नाही👍🏼👍🏼💕💕💕💕
In the
In
बरोबर बोला भाऊ
Girish aok
आचार्य अत्रे यांची अलौकिक प्रतिभा.... प्रभाकर पणशीकर यांचा अप्रतीम अभिनय,सर्वच कलाकारांचे फार मोठे योगदान...
Sfddxfffgffdfggff
Dfdjfjjdjfdljdidjdjejddjjdjdidjdjdiddjdjdjfhjfedfgrffrfgff
प्रत्येक मराठी माणसाने मोबाईल वरील रील पाहण्यापेक्षा अश्या कलाकृती पहाव्यात..
"तो मी नव्हेच" हे नाटक आम्ही वेळ मिळेल तेव्हा मोबाईल वर पाहत असतो ,अति सुंदर असे हे नाटक आहे
असे नाटक आनि पणशीकर साहेब आणि फिरता रंगमंच कायम मराठी माणसाच्या मनात
आठवण करून राहील
1989, ला मी हे नाटक नंदुरबार ला पहिले होत आज 29 वर्ष नंतर पाहत आहे अप्रतिम नाटक
Mr. Prabhakarpant..tech tumhi aahat na...great ..simply The Great Actor you are. We salute you. Haridas K. E.
फसवणूक .
29 varshe kashi hotil. 1989 pasun comment tr 2021 chi ahe 😂
I am proud that firta Rangmanch prepared by my. Father in his workshop
9
I have seen this firta Rangamanch and this great drama In Mumbai was great experience
It was the first ever firta rangmanch of India probably the world also
🙏
एक अप्रतिम सामाजिक नाटक आहे प्रभाकर पणशीकर यांची लाखोबा लोखंडे ची भूमिका फारच उत्तम आहे
L
आचार्य आणि प्रभाकर पणशीकर यांना मानाचा मुजरा.खूपच छान नाटक 👏
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, साहित्यसम्राट (आणि या नाटकाचे लेखक) आचार्य अत्रे यांना साष्टांग दंडवत!
अतिशय महान नाटक । सभी कलाकार एवं जुडे हुए सभी को बधाई एवं धन्यवाद । मै ख़ुशनसीब हूँ कि मुझे यह नाटक देखने का सौभाग्य मिला ।
One Man show Prabhakar Panshikar ji ... 👌👌
Grate Salute Acharya Atre ji...!!🙏🙏
🎭
Life is all about profits and loss. 🎭
प्रभाकरपंत ! नेहमीप्रमाणेच अप्रतीम. कथानक म्हणून सोडून दिलं आणि वास्तव म्हणून पाहिलं तर माझ्यासारख्या वास्तववादी मनुष्याने कोर्टाला आरोपीची विवस्त्र वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली असती. आणि ३ तास चाललेला हा लव्ह जिहादचा (काल्पनिक) डाव २ मिनिटात संपला असता ! 😎🙏🏻
This is true story
मी मुळात Punjabi आहे पण हे नाटक समजण्यासाठी मी मराठी शिकलो, ही अभिनय शिकण्यास अतिशय उत्तम नाटक आहे, मराठी लिहिण्यात काही चुकलो असेल तर क्षमा असावी
अगदी बरोबर मराठी लिखाण केले आहे तुम्ही तुमच्या जिद्दीला सलाम..
@@homosphonesbriefhistoryofh7019 खूप खूप आभार
खुप छान लिहिले आहे 👍
👍👍🙏
तुम्ही उत्तम मराठी लिहिता. खूप छान वाटल तुमची comment वाचुन. :)
प्रभाकर पणशीकर हे उत्तम नट होते तसेच उत्तम निर्माते ही होते. या दोन्ही अवघड भूमिका त्यांनी लीलया पार पडल्या.मी खूप वेळा हे नाटक पाहिलं.फिरत्या रंगमंचावर पाहणं हा अनुभव शब्दांत सांगणं अशक्य आहे.रसिकांनी त्यांचं आत्मचरित्र अवश्य वाचावं
आज 13जानेवारी प्रभाकर पणशिकर यांची पुण्यतिथी. आज त्यांचं तो मी नव्हेच नाटक पाहिले. अप्रतिम अभिनय. वऱ्हाड निघालय लंडणला हे एकपात्री नाटक बऱ्याच वेळा पाहिले. असा कलाकार पुन्हा होणे नाही. प्रभाकर काका तुम्ही आज नसलात तरी तुमच्या अभिनयाने तुम्ही कायम प्रेक्षकांच्या मनात असणार आहात. RIP 💐.
पणशीकर आणि डाॅ.काशिनाथ घाणेकर ही जोडी रंगमंच्यावर आग लावणारी होती. नशीबान त्याना पाहण्याचा योग मला मीलाला नाही.
,,खरोखरच.अप्रतिम. सगळे. कलाकारांना. मानाचा.मुजरा.असे.नाटक.परत.होणे.नाही.
परत..परत.पहावेसे.वाटते.
😘😘
अप्रतिम सुंदर नाटक आहे सर्वांनी आवर्जून पाहावे असे आहे ...सर्व कलाकारांचे अभिनंदन
There is no substitute to Marathi language, its emotional sensational rich expressions, second to none on this planet. STANDING ON SELF potential, against the whole adverse world.
Khup divsani pahayche hote khup chan
Love it to hear such words from a non-Marathi person. The older non-Marathi generation had truly inculcated Marathi culture and language.
@@rrwriting They are not non Marathi anymore. Ton of Marwadi and Gujarathi people have supported Marathi, its literature and media throughout history. The connection is deep and too old by now. I have friends who are ethnically Gujarathi but can't speak a word in it but he acts in Marathi plays...
@@kunaljanvalkar2850 yes I have two friends like you described. But nowadays i dont get to see non Marathi people talking Marathi as their first language. Earlier it used to happen very often. You know Jabbar Patel, V Shantaram era maybe. I think the older generation was more involved in Marathi culture but nowadays everything is becoming Hindi-centric. Mumbai particulary has lost its Marathi culture.
The Marathi population has never understood the greatness of this great writer enough. Roses are red my love...has any other playwright of his period incorporated English song in Marathi play? Acharya Atre was indeed the one and only person in Marathi culture and still is who was a teacher, playwright, humourous poet (nobody used the form of parody in full poetry collection after him), politician and orator.
I mean Marathi public
he was versatile perosonality
True
मराठी माणसांना कसलीच जाण नाही
प्रभाकर पणशीकर"मराठी नाट्यक्षेत्रातील एक रत्न"यांच्या शिवाय हे नाटक कोणीही नाट्य कलाकार हे नाटक उत्कृष्ट रित्या सादर करू शकत नाही.
खूपवेळा पाहिलं हे नाटक....अफलातून आहे ही कलाकृती🎉
आचार्य अत्र्यांची सिद्धहस्त लेखणी आणि पणशीकरांचा अभिनय.. खरचं, काय ते शब्द आणि काय ती शब्दफेक.. अप्रतिम..👌👌 त्यामुळेच काही मोजक्या कलाकृतीत हे आहे आणि राहील..
My recent addiction is watching old marathi stage play...m enjoying all this more then watching recent new movies...hardworking dedicated actors...the real talent god bless them all...
Same here!
I was fortunate to see the this play but with new cast. Dr. Girish Oak also did an excellent job as Haider Ali/ Lakhoba Lokhande. Although it was shorter, with some testimonies from original omitted...
तो मी नव्हेच ही नाटक प्रत्येक्षात बघण्याची ईच्या होती पण असल्या प्रकार चे नाट्य प्रयोग आमच्या कडे होत नाहीत ,पण या चित्रफितीच्या माध्यमाने बघायला मिळाली धन्यवाद
अप्रतिम नाटक आहे....तो मी नव्हेच
अगदी बरोबर
Aaropila shiksha ka zali? Tyane tar sagle aarop khote aahe ase siddh kele
थोर कलावंत श्री प्रभाकर पणशीकर यांचे बोल खुप खुप निगर्वी आहे, अशा सर्वश्रेष्ठ मराठी कलावंताचे शतशः अभिनंदन
I saw this way back in 2001 with my newly wedded wife. She didn't understand Marathi then but still understood the play. We were lucky to see great actor like Prabhakar Panshikar performing live !!!
जबरदस्त
अफलातून नाटक
मस्त
@@rajusane1540 खुप छान
Ekdam mast natak.
प्रभाकर पणशीकर सर मी हे नाटक बघून तुमचा खूप मोठा फॅन झालोय. अशा कलाकृती बघायला मिळतात ह्या युट्यूब मुळे आपल्या सर्व जणाचे आभार ❤🎉
The No. 1 Stage Actor in marathi
PRABHAKAR PANSHIKAR
अजित मोरे------- "तो मी नव्हेच" हे मराठी रंगभूमीवर गाजलेल्या नाटकांपैकी एक महान नाटक!!! "माईल्ड- स्टोन ".महाराष्ट्र गाजवलेले नाटक! पणशीकर म्हणजे या नाटकातील हिराच. अनेक नाटके गाजवलेले पणशीकर म्हणजे रंगभूमी साठी मोठे विद्यापीठ. अनेक वेळा बघितलेले आवडते नाटक! खूप छान. ज्यांना हे नाटक बघायला मिळाले नाही ते अगदी अभागी म्हटले पाहिजे. नाटकाला खूप खूप धन्यवाद.!!!
खूप खूप धन्यवाद अजित.
तुमच्यासारख्या कलाकारांमुळे मराठी नाट्यसृष्टी बहरली...!!
बरोबर बोला भाऊ
@@ravipalav3463 pp pp
@@ravipalav3463 pp pp pp pp pp pp pp pp pp pp pp pp
Aagdi khara ahe
Had seen this drama 3 times in theatre ,first time was almost 50 yrs back.Still didn't miss the chance of watching again .Excellent dramatisation and superb work by Prabhakarji Panashikar
You tub
P zz the the ppooooopooooooopooooopoooooooooopooooooooppooooooopoooopooooooooooooppooopoppooopooooooppooopooooooooopoopoopoooooooooooooopooooooppoooopooooooooooooooooooppoooooopooopoooooooooooopopooooooooopooooopppopooopppopppppooppooopooopoooooooooooopooopopooopooopooooooopoooopooooooopoooooopooooooooooooooooooppoopoooooooooooooooooooooopooooopoooooooopopoooooooooooooooooooooooooooooooooooooooopooopooooooooooooooooooooooooopopopooopooopopopoooopooopooooppoooooooooooopoooooooooooooopooooooooooopooooopoooooooppopoooppopooppoppopoooooooooooooooooopoopoopoooooopooopppopopoopppoopoppopoopoopoooooopooooooppoooooooopopoooooooooooopoooooooooooooooopoooooooopooooooooooooooooooooooooopoooooooooooooooooooooooooooopoooooopoopopoooppppooppooooooppoooopopooooopppoppopooooppoooooooooopoopoooopoooooooooooooooooooppooooopooooopoooopopopoooooooooopopooooooooooooooooooopoooooopooooopoooopoooopooooopopoppooooooo
P zz andoopoooopooooop
@@pushpapande2211 oooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooooo5
Poop
वा वा काय तो पणशीकर सरांचा अभिनय काय ती देह बोली काय भावपूर्ण निरोपांच बोल काय तो स्वतःला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न अन् या बेधुंद झालेल्या समाजाला सुनावलेले अक्षरशः खडे बोल ना वा लाजवाब सर धन्य धन्य प्रणाम तुम्हाला अन् तुमच्या अदाकारीला
प्रत्येक माणसाने पहावआ असे मराठी रंगभूमीवरील प्रभाकर पणशीकर यांचे एक उत्कृष्ठ नाटक
हया नाटकातील कलाकारांना कीतीही धन्यवाद दिले तरी कमीच पडेल. हीतके सुंदर छान ग्रेट नाटक आहे जय हिंद जय महाराष्ट्र
फारच छान, जुन्या आठवणी उजाळल्या
Raju Hagavnw ,
ह्यात पोलीसाने केलेली भुमिका तर लाजवाब तो खरोखर पोलीस वाटतो. ह्या सगळ्या कलाकाराना झी मराठी च्या चला हवा येवु द्मा कार्यक्रमात बोलवायला हव.
मी मराठी राज्य नाट्य स्पर्धांच्या माध्यमांतून दर वर्षी नाटकात काम करतो. एक हौशी नाट्य कलावंत आहे. लहानपणा पासूनच नाटकाची आवड आहे. हे नाटक म्हणजे मराठी नाट्य सृष्टीला मिळालेलं एक वरदान आहे . आयुष्यात प्रभाकर पंशिकरांच्या पायाच्या नखांची धूळ जरी होता आली तरी आयुष्य धन्य होईल .
HRUSHIKESH NIWAL खरच! सच्चा कलाकार आहे( प्रभाकर पनशीकर,कलावंत अजरामर असतो)
खूप खूप धन्यवाद for your comments Hrushikesh.
HRUSHIKESH NIWAL
प्रभाकरराव पणशीकर साहेबाना नाटकात व व्याखानात अमरावतीला याची डोळयानी पाहीलेत मि भाग्यवान आहो. असा नट होणे नाही
मी हे नाटक १९६९ ते २००२ या कालावधीत किमान पाच वेळा नाटक पाहीले. सरकत्या रंगमंचावरचं मराठी आतलं पहीले आणि शेवटचे नाटक असावे. साहित्य सम्राट कै. आचार्य अत्रे यांचे हे अजरामर नाटक तितक्याच ताकदीने महान नाट्यकलावंत कै. श्री. प्रभाकर पणशीकर यानी भूमिका निभावून आचार्य अत्रे यांच्या तोंडी त्यांच्याच भाषेत म्हणाले असतील " असे नाटक आणि असा कलाकार दहा हजार वर्षात होणार नाही. " धन्य ते अत्रेसाहेब, धन्य ते पणशीकर! 🙏🏻🌹
Excellent acting by all. There was an English lesson ( 1977 ) batch.
Since a kid I always wanted to see this Natak and got a CD later on.
But saw it first at Shivaji Mandir , Dadar, India.
Highly Appreciate each and everyone.
धन्यवाद प्रिझम परिवार 🙏⚘
सिध्दहस्त आचार्य अत्रे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🙏🙏⚘⚘⚘
नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर यांना त्रिवार वंदन
🙏🙏🙏⚘⚘⚘
अगोदरचे नाट्य कलाकार अप्रतिम, सहजसुंदर अभिनय करत, आपण कल्पना करू शकत नाही,
95 टक्के वाचकांनी मराठी नाटकावर इंग्लिश मध्ये प्रतिक्रिया दिल्यात हे बघून आश्चर्य वाटलं.
खुर्चीला खिळवून ठेवणार नाटक. विनोदी, हजरजबाबी असे संवाद या नाटकाचं यश आहे. पंतांचा अभिनय अप्रतिम.
Apratim natak.... Panishikar sir tumchi acting khup lajawab ahe... tumhala manacha mujara...
फारच सुंदर, उदबोधक, ज्ञानवध॔क, समाजाला सतत माग॔ दश॔क एक सुंदर महान नाटय कलाकृती.
प्रभाकर पणशीकर यांनी केलेल्या कामाची माहिती ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे
Mr. Prabhakar Phanshikar excellent
performance no one can even touch
and come near his performance just
Adorable.
Marathi Rang Bhumi, kharich aloukik aahey, My Punjabi family always preferred Marathi movies to any other options.
Amazing performance by Shri Prabhakar Panshikar 🙏🙏🙏
खूप छान आणि उत्कठावर्धक नाटक आहे , मी ह्याच कथेवर आधारीत वो मै नहीं ......हा रेखा आणि नवीन निश्चल यांच्या मुख्य भूमिका असलेला चित्रपट पाहिला आहे. परंतु तरीही नाटक बघताना सुध्दा शेवटपर्यंत बघितल्यावर कळले की अंतिम भाग वेगवेगळा आहे. खूप छान . कलाकारांचे अभिनंदन 💐👍👍
👌👌आचार्य अत्रे याच हे मी पाहिलेल पहिल्या नाटक खरच अप्रतिम आहे. आणि लखुजी लोखंडे यांनी केलेल्या वेगवेगळ्या भुमिका.👌👌👌
at the core this play touches different social dogmas, issues and challenges very basic beliefs like treating person based on his attire/appearance.. very nicely written and performed at great level..
Yes absolutely the way Mr. Panshikar performed, excellent work not only from him but entire team. But thanks to their idea to capture it because we are in small village could not see it but heard a lot of that. Thanks to Prism.
All the time evergreen drama
अप्रतिम नाटक , अप्रतिम लिखाण आणि सादरीकरण , आचार्य अत्रे आणि प्रभाकर पणशीकर दोघांनी नाटक अजरामर केले
राधेश्याम महाराज कैप्टन परांजपे दाजी लखोबा लोखंडे मधुकर दिवाकर दातार वाह एक मानुस जेव्हा कलाकार म्हणून वेग वेगळी भूमिका करतो तेव्हा ही कळते राधेश्याम महाराज च्यी किरदार सर्वोत्कृष्ट आणि सेवट च्यी प्रार्थना उत्कृष्ट
अफसोस हा स्टेज वर पहायला नाही मिळाला मजेदार नाटक
मला नाटक बघण्याची फार आवड आहे , अनेक सर्वोत्तम नाटके मी पाहिलीत आणि त्यातीलचं हे एक सर्वोत्तम नाटक ..
तो मी नव्हेच..... खूपचं छान..
खुपचं छान
Bhari
अभिनयाचा अप्रतिम नमुना म्हणजे प्रभाकर पणशीकर. नाटक पाहताना त्याच गुढ जेव्हा शेवट झाला तेव्हाचं उकलल, जेज साहेब सुद्धा लईच भारी.
छान 👍
खूप छान नाटक आहे बऱ्याच दिवसापासून नाटक पहाण्याची इच्छा होती ती व्हिडीओ चित्रीकर नामुळे पूर्ण झाली । पणशीकर सर एकदम झकास । नाद नाय करायचा पणशीकर सरांचा ।
मी शाळेत असताना पाहिलेल नाटक.... फारच छान पंचरंगीभुमिका आणि फिरते रंगमंच....
The play/natak toh mi nahvench is the best play in marathi play world. The actor prabhakar panshikar is indeed acted in the play. Nobody can act as he acted very much indeed. The play was written by famous writer aacharya atre .the actor will be remembered forever in marathi natak world.
Actor dilip Kumar sahab had seen the play and appreciated the actor prabhakar panshikar and gave a remarks and said I can not act as prabhakar panshikar acted.
I Have seen this naatak long back may be in sixties in Mumbai
At Rangamandir. Where Acharya atre himself was present. I have seen Firta Rangamanch for the first time
पणशीकर सरांना साष्टांग नमस्कार सर्वच कलाकार उत्तम खुप वेळा नाटक पाहिल,ऐकल ❤🎉
Best Natak in Marathi.
P.k Aatre Saheb s Best MARATHI NATAK.👏👏❤❤❤❤👏👏👏👏
Ana Last Prabhakar Panashikar is Best Actor.👏👏❤❤❤❤
One of the epic marathi plays!
Dr. Prabhakar Panshikar..... one of the most awesome Marathi actors this stage has ever produced.
ह्या नाटकाची एक वेगळी खासीएत म्हणजे अगदी वेळेवर सुरु होणारे नाटक. कदाचीत वेळेवर सुरु होणारे एकमेव नाटक असु शकेल.
अतिशय सुंदर मनमोहक नाटक
प्रभाकर पणशीकर यांच्या भुमिकेला तोड नाही
असे पणशीकर होणार नाहीत
नशिबवान आहे मी कारण मला स्व . प्रभाकर पणशीकरांना प्रत्यक्ष भूमिका निभवताना रंगमंचावर जवळून पहावयास मिळाले .🙏
Covid 19 चा lockdown मध्ये आमहाला prisam ने दिलेली सर्व नाटक पाहता आली आणि वेळ कसा संपला सर्व प्रतिनिधी आणि समूहाला आभार मी गडचिरोली
मै गुजराती हूँ एक अद्भुत नाटक देखा एक कलाकार जो कहेता है
प्रभाकर पणशीकर कलाकार के रूप में अभिनंदनीय है
बहुत बहुत धन्यवाद નવિનભાઈ તમારી ટિપ્પણીઓ માટે.
सहज लखोबा लोखंडे हे नाव ऐकले आणि सर्च केलं असता हे सुंदर नाटक मिळाले थोडावेळ बघावं म्हणून लावलं आणि संपूर्ण होईपर्यंत जागेवरून उठलो पण नाही एका दमात पूर्ण नाटक बागितल
खूप सुंदर नाटक.
जुने कलाकार त्यांची कला मनात घर करून गेली.
अविस्मरणीय💐
धन्यवाद...🙏
हा अमूल्य ठेवा मराठी भाषिकांसाठी जतन करून ठेवल्याबद्दल
सर आमच्या सारख्या सामान्य प्रेक्षकांसाठी लखोबा लोखंडे म्हणजे फक्त आपणंच.. आपणास त्रिवार नमन...
It is very fine movie. Acharya atre was Great person in Marathi society i really salute him.
पणशिकरसाहेब आपण या नाटकाला आकार दिलात, या नाटकाचे आधार आहात आपण हे वेगळं सांगायास नकोच.साहेब प्रत्यक्ष नाटक नाही पहाता आलं कधी पण नाटकाविषयी आणि आपल्याविषयी खूप उत्च्छुक होतो.
नाटकात आपण कलाकार नाही वाटलात
कारण सांगु प्रत्येक भूमिका जिवंत करून तुम्ही स्वत:च भूमिका जगलात. साहेब, डोळ्यांना पापण्या मिटून घ्यायलाही उसंत नाही दिलात आपण.
You are great...
खूपच उत्कृष्ट प्रकारचे नाटक आहे याचे वर्णन करण्यासाठी माझ्याकडे असलेले शब्द संपत्ती हे अपुरी पडेल❤❤❤❤
Speechless performance by Panshikar. Each of his small actions and gestures truly reflect Lakhoba Lokhande. All other characters are also amazing.
हे खरच एक अप्रतिम नाटक होतं. सर्व भूमिका पुरेपूर होत्या. व्हिडीओ चित्रीकरणामुळे याचा फायदा नवीन पिढीला तसेच दुरगम्य प्रेक्षकांना नक्कीच होईल. धन्यवाद.
Vishal Bandre .कखढि
Vishal Bandre.
खूप खूप धन्यवाद Vishal for your comments and sorry for responding late.
al Manomani
He natal jevha tumhi pahile tevha kiti minutache hote. Get up change karayala kiti vel lagala mhanaje tevha kiti mminute breake hota.
अप्रतिम नाटक. जिथे गवताला भाले फुटतात व वीज म्हणाली धरतीला या नाटकांचे व्हिडीओ चित्रिकरण असल्यास ते ही सर्वांसाठी उपलब्ध करावेत ही विनंती.
आज पणशीकर अत्रे नाहीत पण आठवण नक्की आहे..
हे नाटक चंद्रपूर ला आले होते तेव्हा पणशीकर खूपच म्हातारे झाले होते
नाटक झाल्यावर त्यांचे आशीर्वाद घेतले पाया पडलो आणि मन तृप्त झाले
Apratim Natak; natural acting by Prabhakar Panshikar Sir..
We are missing such talented actors.
D
@@manoj4441 बोगस चला हवा येऊ द्या
झाले बहु, होतील बहु, परंतु या सम हा ! असा नट, असे नाट्य होणे नाही. आचार्य अत्रे आणि प्रभाकर पणशीकर यांना मानाचा मुजरा ❤
खूप छान नाटक . हे नाटक सत्य घटनेवर आधारित आहे.
सर काही संदर्भ देता येईल का कोर्ट केसबाबत???
Sir please reply
Nahi mala mahit nahi sorry
माधव काझी केस महाराष्ट्र 1955-1960 दरम्यान नाटकाच्या शेवटी सांगितलेले आहे प्रभाकर पनशीकरांनी.
@@rachanajadhav259 नटसम्राट नंतरची सुंदर अजरामर कलाकृती आणि आदरणीय पणशीकरांचा अजरामर कलाविष्कार जो नटसम्राट नंतर फक्त याच नाटकामध्ये....,
अत्योत्कृष्ट नाटक 👌👌👌
पणाशिकरांचे मनोगत..👍खरोखर आम्हाला भाग्य लाभले चित्रिकारणामुळे हे नाटक पाहायला मिळाले.
आपल्या टिप्पणीसाठी खूप खूप धन्यवाद प्रियंका.
Ya natkatil to dilouge kuth aahe
Asel majshi nagnya patrata jari.....
@@PrismVideoi
नाटकाच आणी त्यातील कलावंताच मनापासून आभार या सुंदर अदाकारी साठी तूमच्यामुळे नाट्यसटीचा उतंम पायारचला.
Nice
Wahwa! Uttam abhinay ani anupam lekhan yancha suramya sangam mhanaave ase he natak.
I have seen this play in the same set in 91 to 98 at least 20 times, & I am proud of this.
I respect Great Prabhakar Panshikar, & Atre very much ....
You are very lucky to see him live...he is phenomenal actor.
'Kanat sang majhya' mantra mugdha karnara... Hats off to all artists 🙏
SAFFRON TO GREEN तक का अंतिम सफर से दुखी...🙏..बालासाहेब ठाकरे की पवित्र आत्मा को शांति प्रदान करे 🙏
आचार्य अत्रे व प्रभाकर पणशीकर यांच्या सृतिला त्रिवार अभिनंदन.
या नाटकाची प्रकाश योजना मी केली आहे, जेव्हा लखोपा लोखंडे डॉ, गिरीश ओक करत होते.
Bar mag??
पंत तुमच्या सारखा नट होणे नाही आपले हे नाटक मी रंगमंचावर अनेकदा पाहिले आहे। माझ्या पिढीचे भाग्य आम्हाला सुन्दर नाटके पाहावयास मिळाली
Pf7u