Video není dostupné.
Omlouváme se.

३५० वर्षांपूर्वीचा सरसेनापती प्रतापराव गुजर यांचा शिवकालीन वाडा (वेडात मराठे वीर दौडले सात)

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 11. 2022
  • #वेडात_मराठे_वीर_दौडले_सात
    #सरसेनापती_प्रतापराव_गुजर
    #वाडा #राजवाडा
    #शिवाजी_महाराज
    #संभाजी_महाराज
    #Sagar_Madane
    #Sarsenapati_Prataprao_Gujar
    #Vedat_Marathe_Veer_Daudale_Saat
    #prataprao_Gujar
    #Swarajya
    #Sahyadri

Komentáře • 369

  • @sagarnapte6179
    @sagarnapte6179 Před měsícem +4

    जीवन संपले तरी काही हरकत नाही पण निष्ठा नाही सोडायची ही पूर्वजांकडून शिकवण.
    दुसरा जन्म शिवरायांचा मावळा म्हणूनच भेटावा.

  • @rajendrajadhav9827
    @rajendrajadhav9827 Před rokem +102

    सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा करतो छत्रपती शिवाजी महाराज की जय

  • @bablumundecha-voiceofjathk5323

    फार वाईट वाटले सरसेनापतींच्या वाड्याचे अवशेष पाहुन. अशा थोर सेनानींच्या जन्मस्थान व समाधी स्थानांकडे सरकार लक्ष घालून त्याची डागडुजी करायव यास हवी

  • @ehsaas5055
    @ehsaas5055 Před rokem +6

    नेते राजकारणात, गाववाले नेत्यांच्या मागे, इतिहास उरला फक्त पुस्तकात.
    खुप वाईट वाटले बघून

  • @sudarshankoruche4994
    @sudarshankoruche4994 Před 6 měsíci +6

    सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा🙏🙏🌼🌼🌼

  • @user-pn1sr5kj1q
    @user-pn1sr5kj1q Před rokem +21

    खरोखरच अतिशय बलवान आणि ईमानदार मावळे होते शिव छत्रपती यांच्या कडे प्रत्येक मावळ्यांचा इतिहास माहीत झाला पाहिजे,तरच पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल,जय शिवराय जय शंभुराजे जय जिजाऊ,

  • @shrikantpjoshi
    @shrikantpjoshi Před rokem +15

    छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या पराक्रमी , उज्वल इतिहासाच्या स्मृति स्थळांची अशी माहिती आजच्या पिढीला देण्याचे मोठे कार्य तू गड्या उत्तम प्रकारे करत आहेस. तुझे अभिनंदन आणि आभार!

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 Před rokem +19

    वाडा पाहून धन्य झालो 🤺मानाचा मुजरा
    👌🙏🙏🙏🙏🙏

  • @pavitrakekare6821
    @pavitrakekare6821 Před rokem +8

    लता मंगेशकरांनी वेडात मराठे विर दौडले सात हे गाण अमर करून ठेवले आहे प्रतापराव गुजर खरे शिवाजी महाराज भक्त एकच आदेश प्राण द्यायला तयार आता जमेल का कोणाला नाहि

  • @abhisheksalunke4113
    @abhisheksalunke4113 Před rokem +4

    सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा करतो 🙏🙏 खुपच छान दादा 👌👌🔥 जय शिवराय...🚩🚩

  • @alkaSalunkheKeni
    @alkaSalunkheKeni Před rokem +4

    शूर सर सेनापती प्रतापराव गुजर आणि इतिहासाची साक्ष असलेल्या या वाड्याची ही अवस्था पाहून खूप वाईट वाटलं. दुसऱ्या राज्यांमध्ये इतिहासाची साक्ष असलेल्या वास्तू किती चांगल्या प्रकारे जतन करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. आपल्याकडे मात्र तसे प्रयत्न कमीच दिसतात. सागर तुमच्या मुळे इतिहासातील अशा कितीतरी वास्तू आम्हाला परिचित झाल्या. तुमच्या कार्याला मनापासून सलाम आणि शुभेच्छा 🙏

  • @sachinshingan7909
    @sachinshingan7909 Před rokem +16

    छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय जिजाऊ जय संभाजी जय प्रतापराव गुजर जय महाराष्ट्र

  • @sujataparab8328
    @sujataparab8328 Před rokem +6

    खूप वाईट अवस्था आहे वाड्याची. सरकार, वंशज व शिवप्रेमींनी यावर काही उपाय करावा व आपला उज्वल इतिहास जपावा. जगासमोर आणावा. यामुळे पर्यटन वाढून रोजगार व महसूलही वाढेल.

  • @arunpatil3161
    @arunpatil3161 Před 6 měsíci +3

    जय विर गुर्जर

  • @rohitnikam2280
    @rohitnikam2280 Před rokem +18

    खूप छान ऐतिहासिक वाड्याचा इतिहास सांगितला सागर दादा तुम्ही मस्तच ✨👌🙏🙏🚩 🚩🚩🧡

    • @nishagoodmorningsirandallo5562
      @nishagoodmorningsirandallo5562 Před rokem

      खूप छान माहिती .महाराष्ट्रा .इतिहास आपल्या कडून जाणून घ्यायला खूप उत्सुकता वाटते.धन्य शिवाजी महाराज आणि धन्य ते जीवाला जीव देणारे मावळे.

  • @dineshmukane7466
    @dineshmukane7466 Před rokem +8

    ⛳️🙏 सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा 🙇‍♀️🙏⛳️..
    जय जिजाऊ 🙏⛳️
    जय शिवराय 🙏⛳️
    जय संभूराजे 🙏⛳️

  • @santoshsarode787
    @santoshsarode787 Před rokem +11

    सागर दादा तुमच्या मुळे हा श्री वीर प्रतापराव गुजर यांचा वाड़ा पहा यलिया मिळाला खुप धन्यवाद आणि नक्कीच दोनीही वीरपुरूष ना मी नत मस्तक होत आहोत जय शिवराय जय भवानी🙏🚩🙏

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 Před rokem +6

    मानाचा मुजरा, वाड्यात काही जरी नसले तरी बघताना अंगावर काटे उभे राहिले. कारण ३५० वर्षा पुर्वी मन गेलं. सगळा इतिहास समोर आला.

  • @rahulkamthe9498
    @rahulkamthe9498 Před rokem +9

    खुपच छान माहिती दिली आहे सागर आपण, आपले अभिनंदन, आपणास महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा जिवंत करून आताच्या पिढीला प्रेरणादायी ठरेल अशा प्रकारे सचित्र सादरीकरण करण्यासाठी हार्दिक शुभेच्छा 💐👍

  • @jayshreeshinde3590
    @jayshreeshinde3590 Před rokem +7

    जय भवानी जय शिवाजी सर सेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा 🙏🙏

  • @gorakhnath5304
    @gorakhnath5304 Před rokem +4

    वाडा पाहुन आनऺद वाटला.धन्यवाद. मुझिक ऐकल की डोळ्यात पाणी येत.आटवण येते.

  • @balasahebpatil925
    @balasahebpatil925 Před rokem +3

    छत्रपती शिवाजी महाराज प्रतापराव सरसेनापती कि जय 🙏🙏🙏

  • @user-gw9uz1ep6o
    @user-gw9uz1ep6o Před rokem +21

    प्रतापराव गुर्जर यांच्या निधनानंतर एकाकी पडलेल्या गुर्जर कुटुंबास आधार देण्यासाठी शिवरायांनी सून म्हणून गुर्जर कन्या आणून गुर्जर कुटुंबास आधार दिला आणि जीव अर्पण केलेल्या उपकाराची परतफेड केली.

  • @healthcenter6577
    @healthcenter6577 Před rokem +3

    सूंदर चित्रण, तळमळीने केल आहे 🙏

  • @shivajipaisode5341
    @shivajipaisode5341 Před rokem +5

    खूप छान इतिहास लोकांना दाखवता तुम्ही

    • @suvarnazaware8891
      @suvarnazaware8891 Před rokem

      सागर खूप सुंदर शब्दात वर्णन करतोस खरोखर तेथे गेल्याप्रमाणे वाटते असेच नवनवीन ऐतिहासिक ठिकाणाची माहिती द्यावी कारण प्रत्येकाला तेथे जाणे शक्य नसते 👍

  • @vijaykumardhokate3454
    @vijaykumardhokate3454 Před rokem +3

    मस्त माहीती मिळाली, धन्यवाद..!
    त्याच्या वंशजा विषयी सविस्तर माहीती मिळावी. 💐💐💐🙏🙏

  • @sanjayyawari16
    @sanjayyawari16 Před rokem +3

    छत्रपती शिवाजी महाराज की जय. प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा 🙏

  • @gangadharipper6445
    @gangadharipper6445 Před rokem +2

    सागर जी खुप छान.
    सरसेनापती मा. प्रतापराव गुजर यांना मनाचा मुजरा.

  • @popatpatilkodoli4627
    @popatpatilkodoli4627 Před rokem +2

    सांगण्याची पद्धत खूप सुंदर

  • @meenavairale5304
    @meenavairale5304 Před rokem +4

    वेडात मराठे वीर दौडले सात दिलीही चे तख्त राखितो महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा

  • @truptidubey6710
    @truptidubey6710 Před rokem +2

    सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा माहिती दिल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @vijaybhujade7709
    @vijaybhujade7709 Před rokem +2

    तुम्ही जे काम करत आहे एकदमच चांगले आहे नविन पीढीला माहिती आपल्या भारताच्या ईतीहासाची माहिती मिळेल धन्यवाद आपला.

  • @tulsidasbandelkar8105
    @tulsidasbandelkar8105 Před rokem +2

    सरसेनापती प्रतापराव गुजर.. यांना मानाच मुजरा 🙏🙏🙏🌹....
    सागर दादा, तूझ्या कार्याला आणि तुझ्या मेहनतीला लक्ष लक्ष शुभेच्छा... 🌹..

  • @nileshbharati3494
    @nileshbharati3494 Před rokem +6

    आम्हास अभिमान आहे कि,सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मारकाजवळच आम्ही राहतो .त्यांचे नावाने असणाऱ्या हायस्कूल मध्ये माझे शिक्षण झाले आहे.याचा मला अभिमान आहे त्यांचा भव्य पुतळा माझे गावी दिमाखात प्रेरणा देत उभा आहे .दरवर्षी येणाऱ्या महाशिवरात्रीस येथे ऐतिहसिक कार्यक्रमद्वारे त्यांचे स्मरण करून रोमांचक इतिहास जागा केला जातो .मी दररोज त्या स्मारकाचे दर्शन घेऊन पुढे जातो.

    • @yogeshmuke25
      @yogeshmuke25 Před rokem

      कुठे आहे भोसरी गाव

  • @rajkanyasomase9555
    @rajkanyasomase9555 Před rokem +2

    खुपच छान माहिती दिली एक मराठा लाख मराठा

  • @yogik555
    @yogik555 Před rokem +2

    हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर याना मानाचा मुजरा.. जय शिवराय.

  • @akshaykardile744
    @akshaykardile744 Před rokem +4

    सागर भाऊ तुमच्या सारख्या शिवप्रेमी मुळे आम्हाला ऐतिहासिक वास्तू आणि माहिती बघायला, ऐकायला मिळतीये..
    जय शिवराय

  • @ranjeetjadhav6262
    @ranjeetjadhav6262 Před rokem +2

    महान सेनानी सरसेनापती श्री. प्रतापराव गुजर यांना कोटी कोटी प्रणाम. 🚩⚔️🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩⚔️

  • @rohankamble381
    @rohankamble381 Před rokem +6

    जय शिवाजी जय भवानी

  • @nileshsuryawanshi4025
    @nileshsuryawanshi4025 Před rokem +3

    भावा 1 नंबर 🙏👍💐
    जय भवानी जय शिवराय
    जय सरसेनापती🙏
    राजधानी सातारा

  • @user-fb5bn5fw8g
    @user-fb5bn5fw8g Před rokem +2

    Mazya satara chya virani khup rakt sandl ahe pahilyapadun khup abhiman vatato yacha love from wai

  • @Jagdish.Gurjar.Kshatriya
    @Jagdish.Gurjar.Kshatriya Před 5 měsíci

    Maratha King Of Samrat Chhatrapati Shivaji Maharaj Ji Ke Sarsenapati PratapRao Gurjar 👑 Naman 💐💐

  • @subhashgangurde3557
    @subhashgangurde3557 Před rokem +2

    सरसेनापती मा.प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा,जय श्री शिवाजी महाराज की जय

  • @sanjaymahajan3501
    @sanjaymahajan3501 Před rokem +3

    जय शिवराय जय प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा

  • @savitasatish1035
    @savitasatish1035 Před měsícem +1

    आपण दिलेली माहिती ही प्रतापराव गुजर यांच्या बद्दल स्फु रती देते पण त्यांचा जर वाडा असता तर तो पाहता पाहता पाहता अनेक जण प्रतापराव गुजर झाले असते पण शासनाच्या मनात नाहीं जपणे धन्यवाद सागर

  • @santoshjadhav5840
    @santoshjadhav5840 Před rokem +3

    शिवाजी महाराजांच्या थोर वीरांना त्रिवार मुजरा.🚩🙏
    शिवकालीन वास्तु जपल्या पाहिजेत.

  • @kiranshiudakar3981
    @kiranshiudakar3981 Před rokem +3

    खूप छान माहिती दिली सर..
    तशीच संपूर्ण माहिती तुम्ही मी ज्या गावी राहतो त्या गावचे भूषण रणधुरंधर, रणमार्तंड
    सर सेनापती संताजी घोरपडे यांची माहिती तुम्ही द्यावी...
    कोल्हापूर जिल्हयातील, कागल तालुक्यातील
    सेनापती कापशी गावी सर सेनापतीं चे वंसज आहेत ,
    त्यांची माहिती तुम्ही घ्यावी.. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे ⛳⛳⛳⛳एक शिवभक्त

  • @Lidili
    @Lidili Před rokem +1

    सुंदर माहिती आणि सुंदर व्हिडिओ. महाराष्ट्रात सर्व फक्त सत्ते साठी भांडताहेत. महाराष्ट्राचे दुर्दैव. तुमचा व्हिडिओ फारच आवडला आणि भाऊक व्हायला झाले.

  • @vaishnavipawar3198
    @vaishnavipawar3198 Před rokem +1

    सर सेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा त्रिवार मुजरा,तुमच्या कार्याला ही सलाम दादा

  • @nanduawasare5773
    @nanduawasare5773 Před rokem +1

    Sagar Madane U R Great. Tumachi jai & Jai maratha Jai Maharashtra.

  • @Atulpachkhande
    @Atulpachkhande Před rokem +4

    ऐतिहासिक महत्वपूर्ण महिती तुम्हीं सांगतात.. ते पण अगदी सोप्या भाषेत.. i am big fan दादा.. एकदा नक्कीच आपण भेटूया.. खुप मोठ कार्य करता आहेत दादा.. आजच्या तरुण पिढीला नक्कीच आपले व्हिडीओ आम्हला प्रेरणादायी आहे.. आपल्या कार्याबद्दल जेवढं बोलावं तेवढे शब्द कमीच... आपण नक्की भेटूया सर माझी खूप इच्छा आहे भेटायची 🙏 जय शिवराय

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 Před rokem +1

    सरसेनानी प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा जय शिवराय

  • @user-tw7df9kj7q
    @user-tw7df9kj7q Před 29 dny +1

    Chan ahe sagar dada ❤❤❤

  • @shitalkadam8792
    @shitalkadam8792 Před rokem +17

    Thank u so much for creating this video 👌

  • @santoshgarate6620
    @santoshgarate6620 Před rokem +8

    जय शिवाजी जय भवानी 🙏

  • @ramgogte.8985
    @ramgogte.8985 Před rokem +2

    Hats off to Prataprav Gujar the Maratha generalnof Chhatrapati Shivaji Maharaj. A very good video by Sagar Madane
    Advo Ram Gogte Vandre Mumbai51.

  • @nitinpatil4954
    @nitinpatil4954 Před rokem +4

    ज्या ठिकाणी हे युद्ध झालं त्या नेसरीच्या खिंडीला एकदा भेट द्या सर 🙏🏻
    🚩जय शिवराय 🚩

  • @manohargujar54
    @manohargujar54 Před rokem +2

    सरसॆनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा

    • @unknownno-up1is
      @unknownno-up1is Před rokem

      bhava mala ek prashna vicharaycha ahe. Tu rahnara kuthalla??. dusra. tujhi caste/jat konti??. tisra uttar bharatatlya gurjarancha ani tujha kahi sambhadh ahe ka??

  • @user-ug3mf9dc3m
    @user-ug3mf9dc3m Před 4 měsíci +1

    जय शिवराय

  • @advtnjamdade
    @advtnjamdade Před rokem

    खूप छान माहिती दिली.
    Dhanywad

  • @user-tm9ee7hw3u
    @user-tm9ee7hw3u Před rokem +3

    खूपच छान माहिती दिली आहे दादा

  • @vishnudhole8963
    @vishnudhole8963 Před rokem +1

    खूप छान दादा व्हिडिओ फार सुंदर आहे

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Před rokem

    सरसेनापती छत्रपति शिवाजी महाराज यांचे जे वीर यो द्धे होते त्यापैकी प्रताप राव गुजर सन्मान पुर्वक मानाचा मुजरा 🙏🚩

  • @kalkigaming583
    @kalkigaming583 Před rokem +2

    Tnx for free A beautiful place to roam, best quality

  • @ashokkadam1322
    @ashokkadam1322 Před rokem +3

    कृष्ण वंदे जगद्गुरु 🚩🇮🇳🙏👋

  • @kirangurav6917
    @kirangurav6917 Před rokem +1

    भोसरे गावातील ग्रामपंचायत काय करतेय तिथल्या लोकांनी पाऊल उचलायला हवेत महाराष्ट्रातून मावळे करतील ती मदत हवे ते सहकार्य ☹️😔😥🙏 खुप वाईट वाटते 🙏

  • @bydixitdixit1965
    @bydixitdixit1965 Před rokem +2

    श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏

  • @pravingujarno8583
    @pravingujarno8583 Před rokem +5

    मी भोसरे गावचा आहे गर्व आहे माझ्या जन्मभूमी चा 🙏

    • @shankargurjar6475
      @shankargurjar6475 Před 2 měsíci

      सर. आपले नाव. पत्ता. मोबाईल नंबर कृपया पाठवा. मी. शंकर गुजर.. वाई (satara). वरिष्ठ तुरुंग अधिकारी. से. नि.

  • @gopalctr555
    @gopalctr555 Před rokem +2

    Dole bharun ale gava sajere majha gao hai thanks Sagar

  • @pandharinathkashid5728
    @pandharinathkashid5728 Před rokem +3

    धन्यवाद, सागर मदने.

  • @shivajiingale8724
    @shivajiingale8724 Před rokem +1

    नमस्कार सागर दादा खुप सुंदर माहिती दिली आहे 🙏

  • @amrutmangale9289
    @amrutmangale9289 Před rokem +1

    thank you great video of our legends of maharashtra

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 Před rokem +1

    Kupach chaan kaam kartoys sagar aamhi tyach talukyat aahet hats up to u great job done by u

  • @DevaNaik-rw1rm
    @DevaNaik-rw1rm Před rokem +1

    मी पाहिलंय वाडा हा
    आमच्या गावा शेजारी आहे मस्त आहे वाडा भोसरे येथे

  • @SurajGujar-pn9gq
    @SurajGujar-pn9gq Před měsícem +1

    Sarnobat Prataprao gujar Yana manacha mujara

  • @govindnarwade9801
    @govindnarwade9801 Před rokem +1

    खुप चांगलं सादरीकरण केलं
    जय शिवराय

  • @k.sandip6288
    @k.sandip6288 Před rokem +3

    वाड्याच्या आत राहणारे लोक एवढे बेजबाबदार आहेत त्यांना साधी स्वच्छता पण करता येत नाही. पुर्वजांच्या पुण्याईने त्या जागी राहायचे तर त्याची स्वच्छता ठेवायला हवी ना.

  • @harikulkarni3532
    @harikulkarni3532 Před rokem +1

    राज्य सरकारन हा वाडा ताब्यात घेऊन तेथे मोठ स्मारक बांधव हीच खऱ्या अर्थान त्याना वाहिलेला मानाचा मुजरा होईल .
    स्मारक बांधून त्याचा आदर्श नव्या पिढी समोर ठेवावा हीच मुख्यमंत्रान कडून जनतेची आपेक्षा .
    जय शिवराय जय भवानी

  • @akshaydipkhadse9080
    @akshaydipkhadse9080 Před rokem +1

    Khup chan Mahiti det ahat Tumhi, Thanks

  • @santoshshinde2267
    @santoshshinde2267 Před rokem +1

    Sagardada .namaskar. mla. Khup. Divsapasun yaycha. Bddal. Mahiti having. Hoti. Mahiti. Sangitly. Baddal.khupkhup. dhanvad

  • @arvindchavan9875
    @arvindchavan9875 Před rokem +1

    dhanyavad chagali mahiti dileet he pahun vaet vatate dhanya te sair senapati prataparao gujar aani dhany te saha mavale

  • @santoshphale1593
    @santoshphale1593 Před rokem +1

    Sarsenapati Prataprao Gujar Ani tyancha Sathidarana Manacha Mujara 🚩🚩🙏

  • @vandanajadhav7549
    @vandanajadhav7549 Před rokem +4

    आम्हाला आमच्या भोसरे गावाचा अभिमान आहे.

  • @madhukarmali5490
    @madhukarmali5490 Před rokem

    खूप छान माहिती मिळाली.वाड्यातील सध्या दिसत असलेली घरं त्यांच्या वंशजांची असतील.वंशजापैकी एखाद्या वंशाचे बाइट्स ऐकायला मिळाले असते किंवा त्या काळातल्या काही वस्तू (अस्तित्वात असल्यास) पहायला मिळाल्या असत्या तर माहितीत आणखी भर पडली असती.त्या काळातील ,वीर प्रतापरावांचा वाडा तुमच्यामुळे पहायला मिळाला.धन्यवाद🙏

  • @manassatam
    @manassatam Před rokem +1

    Prataprao Gujar ne swataha cha shahanpana kela mhnun Chhatrapati Shivaji Maharaja ni tyala Ulta-Sulta aikavla !!!!

  • @tejaskenjale6199
    @tejaskenjale6199 Před rokem +1

    खरंच खूप छान माहिती, आणि विडिओ👌.....असेच ऐतिहासिक, विशेष करून शिवकालीन व्हिडिओज बनवून आम्हाला माहिती द्या....👌👌❤🚩

  • @navanathkumbhar7136
    @navanathkumbhar7136 Před rokem +3

    सरसेनापतींचा वाडा दुरूस्ती करण्यासाठी स्थानिक पातळीवर, आमदार त्यांच्याकडून शक्य आहे तेवढे केले पाहिजे, उभा महाराष्ट्र मदतीसाठी आहे. शासनाने ही सर्वतोपरी सहकार्य करावे. सध्या त्याच जिल्ह्य़ातील मुख्यमंत्री आहेत, बघा काही झालं तर!महाराष्ट्रात सर्व वाडे, समाधी स्थळं अशीच अवस्था झाली आहे. ऐतिहासिक ठेवा जतन करणे आवश्यक आहे.

  • @user-fb3je1hw5p
    @user-fb3je1hw5p Před 2 měsíci +1

    जय प्रताप राव बाबा

  • @sangliupdate7368
    @sangliupdate7368 Před rokem +1

    Wedhat marathe veer daudile saat🚩🚩

  • @ebrahim1787
    @ebrahim1787 Před rokem +1

    Thanks bro , he historical place dakhavlya baddal😍😘

  • @user-os9uw3ql2g
    @user-os9uw3ql2g Před rokem +1

    व्हिडिओ खूप मस्त आहे जय शिवराय

  • @pradeepdhundkar5007
    @pradeepdhundkar5007 Před rokem +7

    मदने साहेब एक विनंती होती , वेढात वीर दौडले सात ह्या सात वीर आहेत त्यांची पण माहिती दिली तर बरे हईल....

  • @shivajipaisode5341
    @shivajipaisode5341 Před rokem +1

    धन्यवाद दादा..... मी तुमचे व्हिडिओ नेहमीच बघतो

  • @member764
    @member764 Před rokem +3

    Jay bhavani ⛳ Jay shivray ⛳ Jay shambhu raje ⛳

  • @DevaNaik-rw1rm
    @DevaNaik-rw1rm Před rokem

    विनम्र अभिवादन,💐💐💐 प्रताप राव गुजर यांना

  • @ravipatil4544
    @ravipatil4544 Před rokem +1

    खूप छान माहिती दिली सागर भाऊ

  • @pranavdhokare3086
    @pranavdhokare3086 Před rokem +3

    जय शिवराय जय शंभूराजे🧡🚩

  • @jayeshjadhav9184
    @jayeshjadhav9184 Před rokem +1

    Awesome prataprarao gujar.

  • @vikasb.katkar3091
    @vikasb.katkar3091 Před rokem +1

    सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा

  • @ravidevkar7486
    @ravidevkar7486 Před rokem +1

    🚩🚩सरसेनापती प्रतापराव गुजर यांना मानाचा मुजरा🚩🚩