Manoj Jarange Patil: सरकारने जागं व्हावं, आम्हाला हक्काचं आरक्षण द्यावं

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 07. 2024
  • Manoj Jarange Patil: सरकारने जागं व्हावं, आम्हाला हक्काचं आरक्षण द्यावं
    मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेली मुदत आज संपत आहे. असे असतानाही सरकारने अजून कोणताही संपर्क साधला नाही, असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. परंतु लवकरच आम्ही निर्णय घेणार आहोत, असे जरांगेंनी सांगितले.
    #manojjarangepatil #marathareservation #latestnews
    My Mahanagar Live | My Mahanagar | Aapl Mahanagar | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking |
    #mymahanagarlive #mymahanagar #aaplmahanagar #marathinews #marathibatmya #marathilatestnews #latestnews
    KB 78 | AN 98

Komentáře • 36

  • @kondajiborse4777
    @kondajiborse4777 Před 26 dny +4

    हे एडपट सरकार ला तारीख देतो हा कुठल्या कोर्टाचा न्यायाधिश आहे घाटी कुठला 😂😂😂😂

  • @damankatre6127
    @damankatre6127 Před 27 dny +4

    😂 अजून , पुढे काय करायचे त्याचा आदेश आलेला नाही
    येईल उद्या सकाळपर्यंत मग बघू.😂😂😂😂

  • @user-mn9iz9qh5c
    @user-mn9iz9qh5c Před 27 dny +5

    एक मराठा लाख मराठा जय शिवराय जय जिजाऊ 🚩🚩🚩🚩🚩

  • @machindrabade7405
    @machindrabade7405 Před 27 dny +2

    Aaj fakt moy moy

  • @satishbelhekar8951
    @satishbelhekar8951 Před 27 dny +1

    एक मराठा लाख मराठा कोटी मराठा जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @natureissobeautiful2525
    @natureissobeautiful2525 Před 27 dny +3

    आता फायनल निवडणूक लढवावी , सत्ताधारी व विरोधक घरी बसवा , पाटील ,जनता तुमच्या पाठीशी ,

  • @user-qs2gm8kf9q
    @user-qs2gm8kf9q Před 27 dny +1

    रात्रीच्या बारा वाजेपर्यंत वाट बघा😊

  • @ramprabhumane3675
    @ramprabhumane3675 Před 27 dny

    मनोज दादा जरंगे-पाटील सोबत महाराष्ट्र संपूर्ण मराठा समाज

  • @rajendrashinde485
    @rajendrashinde485 Před 27 dny +1

    सरकार, मराठया, पेक्षा, obc लाजादा, किंमत, देत, आहे

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Před 27 dny +1

    आता उपोषण नाही. फक्त विधानसभेचि तयारी ,सर्व जाति धर्मातिल सुसंस्कृत ,अभ्यासु, सुशिक्षित,प्रामाणिक, भ्रष्ट,घराणेशाही चा वारसा नसलेले युवा युवती, सेवानिवृत्त प्रामाणिक अधिकारी, शहिद जवान व आत्महत्याग्रस्त शेतकरी आणि आंदोलनात शहीद झालेल्यांचे कुटुंबिय ,कामगार, प्रामाणिक पत्रकार, वकील, आंदोलनात प्रामाणिकपणे सहभाग घेणारे आभ्यासु लोक, महिला वकृत्व असणारे,विधानसभा गाजवणारे अशा मंडळींना संधी द्यावी.

  • @sarjeraoyadav2912
    @sarjeraoyadav2912 Před 27 dny +2

    288 padayce mhnje 90pine nhve yedzvya jarangya tu brhmat rahu nakos

  • @Bnangare
    @Bnangare Před 27 dny +1

    जरांगेपाटील तुमचे २८८ उमेदवार ऊभे करा नाहीतर . नाहीतर मराठा अंदोलनाचा फायदा आरक्षण देता येणार नाही म्हणनाऱ्याला फायदा होईल लोक सभे सारखा

  • @kapil7575
    @kapil7575 Před 27 dny +1

    बास झालं आता मनोज दादा, गप गुमान EWS घ्या कश्याला महाराष्ट्राची इज्जत वेशिवर टांगताय?
    एक मराठे ते होते ज्यांनी महाराष्ट्राची मान उंचवली आणी एक तुम्ही, पूर्ती वाट लावलीय.... थोडं सबुरीन घ्या उठ सूट धमक्या, अरेरावीची भाषा सारा खेळ खंडोबा केलाय तुम्ही. 🙏

  • @ramdasmurkute4859
    @ramdasmurkute4859 Před 27 dny +2

    बोर झालं आता

  • @Kumar-rw8pr
    @Kumar-rw8pr Před 26 dny

    😮

  • @udhavbhise8333
    @udhavbhise8333 Před 27 dny +2

    लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 27 dny +2

    Vakdya cha chatu 😅😅😅

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 Před 27 dny

      @@rajendradeshmukh8666 तू कुणाचा हे लपलेले नाही. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @Kumar-rw8pr
    @Kumar-rw8pr Před 26 dny

    D.j

  • @akashd2843
    @akashd2843 Před 27 dny +1

    तुमच्याच लोकांना तुमचं काय घेणं देण नाही खुद्द मुख्यमंत्री मराठा आहेत आणि 30-40% आमदार जर ते काय बोलत नाही म्हणजे सर्व तुमचं बरोबर आहे हे फक्त काही 2-4% लोकांना तुम्ही साथ देऊ शकत त्यासाठी ही आरक्षण पाहिजे हे काय बरोबर आहे इतके आमदार आहेत ते काय भोळे आहेत का?? 🙏😡

  • @krushnasirsat7430
    @krushnasirsat7430 Před 27 dny +1

    288😂

  • @prrrr.....s
    @prrrr.....s Před 26 dny

    पुन्हा फसवलं।
    आता 288उमेदवार उभे करा आणि थेट मुख्यमंत्री होऊन, दोन दिवसात समजाला आरक्षण देऊन टाका

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 Před 27 dny

    Jarange patil manag hot nahit mahnun purn samaj taktine ubha ahe ata paryant samajala nek neta milala navta

  • @vijaykohale5100
    @vijaykohale5100 Před 27 dny +2

    Mudat sampali nahi sarkar chi tuzi sampali raja

    • @udhavbhise8333
      @udhavbhise8333 Před 27 dny

      @@vijaykohale5100 कळेल लवकरच. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे

  • @user-do6wj2sb9o
    @user-do6wj2sb9o Před 27 dny +1

    😂😂😂

  • @Kumar-rw8pr
    @Kumar-rw8pr Před 26 dny

    Vishawass ghat kela

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 Před 25 dny

    उपोषण नको ,जलसमाधी घ्या शेवटी पाण्याचा घोट पोटात जाईल

  • @rajeshgolkondawar4979
    @rajeshgolkondawar4979 Před 27 dny

    33. St. Jati. Tumachya. Sobat. Ahe.

  • @rajendradeshmukh8666
    @rajendradeshmukh8666 Před 27 dny

    😂😂😂
    😅😅😅

  • @gajananshinde3348
    @gajananshinde3348 Před 27 dny +1

    साहेब आत्ता तूम्ही 288 उमेदवार यादी जाहीर करा आणि सर्व समाजाला सोबत घेऊन तुम्ही निवडणूक लाडवावी धनगर समाजाचा आणि मराठा समाजाच्या वतीने 200 उमेदवार द्या आणि 88 उमेदवार सर्व जमजाचे द्या आपले सरकार आले की आपण सर्वांना आरक्षण देऊ जय शिवराय जय मल्हार जय महाराष्ट्र ऐक मनोज लाख मराठा धनगर आणि आल्ल समाज एकत्र येऊन सरकार बनवा❤❤❤❤❤