Journalist Reaction On Raigad Loksabha : अनंत गीते की सुनील तटकरे? बाजी कोण मारणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 05. 2024
  • #abpmajha #abpमाझा #Raigadjournlist #Loksabhaelection #Abpmajha
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channela in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe CZcams channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | सुप्रीया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Thackeray vs Shinde Live Updates

Komentáře • 310

  • @anilkadam2977
    @anilkadam2977 Před 23 dny +51

    फक्त शिवसेनेची मशाल❤ आनि गीते साहेब

  • @ramdassakpal3511
    @ramdassakpal3511 Před 24 dny +153

    निष्ठावंत शिवसैनिक म्हणून अनंत गीते साहेब विजय असो 🎉🎉🎉

  • @sachingaikwad8807
    @sachingaikwad8807 Před 24 dny +40

    फक्त निष्ठावंत अनंत गीते साहेब 🚩🚩

  • @user-rf1cv9sh5u
    @user-rf1cv9sh5u Před 23 dny +19

    गिते साहेब लाखाणं येणार 😎😎😎 व्हिडीओ pahachya आधीच सांगतो 👏🏻😂😂😂

  • @siddheshbagade350
    @siddheshbagade350 Před 24 dny +46

    हे नक्की पत्रकर आहेत की तटकरे चे कार्यकर्ते
    आहेत

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 Před 24 dny +45

    हे सर्व न्यानी स्थनिक पत्रकार 4 तारखेला दिसले तर बरे होईल का पळून जातील 😂😄😜

  • @user-sq4ex4pf5j
    @user-sq4ex4pf5j Před 24 dny +88

    फक्त माननिय गिते साहेब ❤

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv Před 24 dny +26

    गिते निवडून येणार 👍👍

  • @aakeshreshim1929
    @aakeshreshim1929 Před 24 dny +126

    सकल कुणबी समाज गीते याच्या पाठीशी आहे

    • @SurendraBandal
      @SurendraBandal Před 22 dny +4

      कुणबी समाजासाठी गीते साहेब यांनी 35 वर्षात काय केले

    • @user-ff4cd9tr5s
      @user-ff4cd9tr5s Před 21 dnem

      यूपी बिहार नाही हा महाराष्ट्र आहे..
      मतदार काम करणाऱ्याला मत देतो
      जातीला फाट्यावर मारतो

  • @user-bg7mt6no7o
    @user-bg7mt6no7o Před 24 dny +100

    कुंणबी बादशाह कोकणात अंनत गीते विजय

    • @ramakrishnakolhe7499
      @ramakrishnakolhe7499 Před 24 dny +3

      गित्ते नो
      Only ttkre

    • @hareshpawarpawar2193
      @hareshpawarpawar2193 Před 24 dny +4

      @@ramakrishnakolhe7499Gite saheb no tatkare 😂

    • @randhirkute822
      @randhirkute822 Před 24 dny

      भावा कस झालाय मतदान कारण काही लोक सांगतात न्यूज वाले गीते साहेब पुढे आहेत, काही सांगताय तटकरे आहे पुढे?​@@hareshpawarpawar2193

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 Před 24 dny +2

      ​@@ramakrishnakolhe7499अफाट शिक्षण आणि बेफाट प्रगती😂

    • @pranaypulekar5437
      @pranaypulekar5437 Před 24 dny

      ​@@ramakrishnakolhe7499tatkare padnar

  • @SBM-ib2iq
    @SBM-ib2iq Před 23 dny +9

    अनंत गीते योग्य नेते

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 Před 23 dny +7

    अनंत गीते 100 टक्के विजयी होणार आहेत हे त्रिवार सत्य जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विजय असो ज्येष्ठ शिवसैनिक जय सातारकर जय हिंद

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Před 23 dny +32

    तटकरे ने भ्रष्टाचारात कमावलेले 500 रू प्रत्येक मतास दिले हे सारे काही पत्रकार सांगणार आहेत की नाही????

    • @rkj241
      @rkj241 Před 21 dnem

      Mahad madhe 100 rs 200 rs vatle Shinde gatacha karyakartyani tari pan tatkare yet nahi 100% lokani matadan gite la kele aahe

    • @sjjadhav2892
      @sjjadhav2892 Před 21 dnem

      Hatkalagle madhe paise vatel 400 rs per vote

    • @dnyaneshwarganjale139
      @dnyaneshwarganjale139 Před 19 dny

      कुनबी समाज नारायण राणे ला मत देणार नाही मराठा ठाकरे ऊधदव साहेब यांना धोका देणार नाही

  • @user-fg7bj6se3g
    @user-fg7bj6se3g Před 20 dny +7

    मी ही गवळी आहे पण हा बंडागळे तटकरेचा चटया असल्या सारखा बोलतोय

  • @lahutamboli4933
    @lahutamboli4933 Před 24 dny +24

    जी पत्रकार परिषद घेताना पत्रकार ती सुनील तटकरे ची माणसं आहेत अनंत गीते 90 हजार मतांनी🚩

  • @harshadjagtap8248
    @harshadjagtap8248 Před 23 dny +4

    अनंत गीते साहेबच विजयी होणार आहेत नक्कीचं❤

  • @ssD14sk
    @ssD14sk Před 22 dny +6

    Only शिवसेना ❤️

  • @amargole6886
    @amargole6886 Před 24 dny +56

    ज्याने पवार साहेबांना या वयात सोडलं ते नक्कीच पडणार

  • @kolhapurigamer4648
    @kolhapurigamer4648 Před 24 dny +53

    अनंत गीते

  • @user-oy9gb6xw3g
    @user-oy9gb6xw3g Před 18 dny +3

    गिते साहेब विजय असो

  • @farhanhurzuk7942
    @farhanhurzuk7942 Před 24 dny +38

    Muslim vote one side 98% gite la parle ahet khota khota bola Nako

    • @randhirkute822
      @randhirkute822 Před 24 dny +2

      खरच का भाऊ न्यूज वाले म्हणताय मुस्लिम मतदान तटकरे ला पडलाय! ग्राउंड वर कस झालाय?

    • @asifmaldar1098
      @asifmaldar1098 Před 24 dny

      C​@@randhirkute822GITE VIJAI HOTIL

    • @farhanhurzuk7942
      @farhanhurzuk7942 Před 24 dny +2

      @@randhirkute822 news wale kahi pan boltat khota khota

    • @randhirkute822
      @randhirkute822 Před 24 dny +4

      @@farhanhurzuk7942 तु सांगतोय तस आहे म्हणल्यावर गीते साहेबांचा विजय पक्कं आहे 💯🔥

    • @farhanhurzuk7942
      @farhanhurzuk7942 Před 24 dny

      @@randhirkute822 cheating nahi zhali evm ghotala nahi zhala tar nakki 100% gite 1 lac + vote ni nivrun yetil

  • @rahulkulkarni2725
    @rahulkulkarni2725 Před 23 dny +8

    Only Tatkare Saheb ⏰

  • @nileshhalankar342
    @nileshhalankar342 Před 23 dny +6

    सुनील तटकरे यांनी खासदार असून कधी गावोगावी त्यांनी चालत जाऊन रस्ते ची पाहणी केली काय त्यांचे फंड पास होते पण ते रस्त्याला उपयोग होत नाही कार्यकर्त्यांच्या खिशात जातात बंगले बांधतात नावाला एक-दोन रस्त्याचे कच्चे काम करून देतात म्हणून सुनील तटकरे मोदी सरकार सलाम राम राम पुन्हा रायगडमध्ये मोदी सरकार नको फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @vijaywarse8532
    @vijaywarse8532 Před 18 dny +2

    अनंत गीते साहेब पून्हा रायगडचे खासदार.

  • @user-tf3jt3if7l
    @user-tf3jt3if7l Před 24 dny +50

    गीते साहेब जिंदाबाद,

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859 Před 23 dny +2

    अनंत गीते विजयी होणार 🚩

  • @nandkishorbhonde20
    @nandkishorbhonde20 Před 21 dnem +1

    अहो, अनंत गीतेच विजयी होणार आहेत

  • @SPs_House
    @SPs_House Před 16 dny +1

    संपूर्ण मतदार संघात खुलेआम पैसे वाटप झाले आहे हे स्वतः स्थानिक मतदार सांगतात जर हि गोष्ट खरी आहे तर गिते विजयी होणार हे नक्की

  • @samadhankarkare2276
    @samadhankarkare2276 Před 23 dny +3

    अनंत गीतेने माझ्या कुणबी समाज्या करता काय केलं,,,,हे ,,,ही ,,या प्रवक्त्याने सांगावं

  • @user-ug4rx4zh5e
    @user-ug4rx4zh5e Před 22 dny +3

    4 जुन ला खरा आभ्यास पञकार यांचा समजेल काय ते

  • @nileshrajedongare8897
    @nileshrajedongare8897 Před 22 dny +1

    फक्त आणि फक्त अनंत गिते साहेब फक्त मशाल🔥🔥🔥

  • @amardeepparchure7409
    @amardeepparchure7409 Před 24 dny +1

    हे चिपळूण शहरामधील मधील पत्रकार आहेत रायगड मतदारसंघातील पत्रकारांना विचारलं तर जास्तच योग्य होईल

    • @sachinmate5181
      @sachinmate5181 Před 24 dny

      Yaveli Jar BJP me 80%support kela nasel tar Anant Gite nivdun yetil tasech raigad Che Muslim tatkare lach madat karnar karan tatkare ne nehmi tyanna support kelay taymanane gite kadhi gela nahi aani janar pan nahi

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 Před 24 dny +4

    आपली सर्वांची पत्रकारिता स्पष्ट दिसत नाही.

  • @naushadtudilkar9647
    @naushadtudilkar9647 Před 24 dny +4

    Muslim only gite saheb.. 🎉

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 24 dny +14

    No muslim vote to तटकरे

    • @aejazshaikh7218
      @aejazshaikh7218 Před 23 dny +1

      Nahi o geete sahebana muslim mate jast padle asle tari tatkare ni muslimache paya padun .... muslim lokana sangeetle ki jar bjp muslim virodh kela tar rajinaama deto ...ase sangat muslim an chi kahi madat milvili ....tari geete sahebanach jast mate padli 70 takke muslim geete 30 takke tatkare

  • @legaleagle76
    @legaleagle76 Před 24 dny +15

    GITE

  • @lifesecret4420
    @lifesecret4420 Před 24 dny +14

    Tayltkre deposit वाचेल kw

  • @ShubhamRajeshirke
    @ShubhamRajeshirke Před 23 dny +5

    ४ तारखेला फक्त ऐकचं आवाज कहो दिलसे तटकरेसाहेब फिरसे....!⏰️❤️

  • @sushantkute7382
    @sushantkute7382 Před 24 dny +2

    नाव तर नीट लिहा ना.अनंत गीते कि सुनील तटकरे टाका ..सुनिल की तटकरे म्हणजे काय?

  • @user-rr8ks7lf7j
    @user-rr8ks7lf7j Před 23 dny +1

    फक्त निष्ठावंत उडव ठाकरे

  • @pramodshinde7470
    @pramodshinde7470 Před 24 dny +2

    Samee ji one imp point
    U have discussed

  • @ramakant6304
    @ramakant6304 Před 24 dny +3

    उध्दवोध्दीन ठाकरे मियाँ के साथ उनका सब समाज है आनंतमियाँ भी आयेंगे चुनके.

  • @prashantkhande803
    @prashantkhande803 Před 24 dny +3

    तटकरे यांनी घेतली शरदचंद्र पवार यांची नाशिक मध्ये भेट... काय आहे राजकारण...

  • @atulwadkar162
    @atulwadkar162 Před 24 dny +8

    गीते साहेब च निवडून येतील

  • @ashokdeshmukh974
    @ashokdeshmukh974 Před 24 dny +2

    ओन्ली गीते साहेब

  • @user-pg3yw3oz8n
    @user-pg3yw3oz8n Před 19 dny

    गीते साहेब नक्की निवडून येतील पण पोलादपूर मधील पाणी समस्या मात्र सुटणार नाही सहा वेळा गीते साहेब खासदार होऊन गेले पण तालुक्यात त्यांनी सहा गावे पाणी रस्ते यांनी समृध्द आहेत अशी दाखवावीत फक्त सहानभुतिवर निवडून यायचं आणि आम्ही यांच्या मागे झेंडे घेऊन बोंबलत फिरायच बस एवढच आपल्या हातात आहे

  • @ravindragholipkar7842
    @ravindragholipkar7842 Před 23 dny +1

    पत्रकार महोदय,पहिल्यावेळी रमेश कदम हे तिसरे उमेदवार होते म्हणून गीते साहेब फक्त 2100मतांनी निवडून आले. दुसऱ्या वेळी शेकापच्या जयंत पाटलांनी उमेदवार दिला नाही, तर राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली म्हणून गितेंचा पराभव झाला. आता शेकाप शिवसेना UBT बरोबर आहे.

  • @rameshmore4407
    @rameshmore4407 Před 22 dny

    गीते साहेब हेच भावी खासदार

  • @santoshpawarh6566
    @santoshpawarh6566 Před 21 dnem

    जनतेच्या भावना ऐक

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Před 23 dny +3

    प्रत्येक घटकांना तटकरे नी मजबूत पाकिटे देवून मॅनेज केले होते. अगदी ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, गाव पातळी वरिल अगदी भुरट्या पुढारी पासून पैसे देऊन मॅनेज केले होते.

    • @dipak_vatari
      @dipak_vatari Před 21 dnem

      How he khare aahe. Mazya gavamadhe 2.5 lakh dile

  • @ravindrahande3162
    @ravindrahande3162 Před 24 dny +2

    सुनील तटकरे यांनी शेवटच्या ३/४ दिवसांत वेगळी बिल्डिंग लावली म्हणजे पैसे वाटले का? आपणास असलेली माहिती स्पष्ट बोलावे.

  • @kalpanakale6279
    @kalpanakale6279 Před 19 dny

    Geete saheb

  • @vishalphadke4287
    @vishalphadke4287 Před 23 dny +1

    रायगडमध्ये तटकरे साहेबांचे येणार चार तारखेला गुलाल आमचाच असणार

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Před 23 dny

      😂😂 स्वाभिमानी महाराष्ट्रात गद्दारांना थारा नाही 😂😂

  • @sags762
    @sags762 Před 24 dny

    Honest Anant Geete should win against corrupt politician.

  • @manohargaikwad6320
    @manohargaikwad6320 Před 23 dny

    गीते साहेब चांगल आहेत नक्कीच पण त्यांनी एवढ्या वर्षात कधी च मतदार संघात फिरले नाहीत

  • @manojmhatre1406
    @manojmhatre1406 Před 18 dny

    गीते साहेब only

  • @RameshwarDutonde-xk4sf

    UBT

  • @chandrabhanahire911
    @chandrabhanahire911 Před 21 dnem

    फक्त माननीय श्री अनंत गीते साहेब

  • @santoshpawarh6566
    @santoshpawarh6566 Před 21 dnem

    ह्यांनी तटकरे कडून बराच माळ घेतला आहे

  • @PriyankaWagh-hx2nh
    @PriyankaWagh-hx2nh Před 24 dny

    गीते

  • @pandharinathraul2883
    @pandharinathraul2883 Před 18 dny

    ह्यांना कृपया उध्दव साहेब अस बोलायला सांगा हे तटकरे यांना साहेब बोलतात

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Před 24 dny +1

    तटकरे well qualified??!!
    पीएचडी अर्थ tdny, पारदर्शक निष्कलंक आचरणाने बरबटलेले नेते

  • @Patrotic123
    @Patrotic123 Před 24 dny

    Zero Gains from all patrkar's saying.. Indeed more confusion gets arrive in the end!

  • @TukaramDevkar-zz7uz
    @TukaramDevkar-zz7uz Před 19 dny

    तटकरे फक्त 👏👍

  • @RajeshDongare-gm1qy
    @RajeshDongare-gm1qy Před 18 dny

    फक्त आणि फक्त गीते साहेब येणारं

  • @spvision4122
    @spvision4122 Před 21 dnem

    आगरी उमेदवार उभा करा येईल निवडून

  • @PradeepGurav-je6xr
    @PradeepGurav-je6xr Před 21 dnem

    गीते साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @user-if9wg8xs8u
    @user-if9wg8xs8u Před 23 dny

    मॅनेज पत्रकार आहेत

  • @SureshSalunkhe-xt6fv
    @SureshSalunkhe-xt6fv Před 19 dny

    What a expert comments?
    Possibity for ANANT GITE only

  • @rameshkarpe1614
    @rameshkarpe1614 Před 18 dny

    तटकरे नक्की येतील

  • @RaghuttamDhuri
    @RaghuttamDhuri Před 24 dny +9

    मला असे वाटते की तटकरे आणि गिते दोघेही निवडून येतील चमत्कारिक लढत आहे,, रायगड, दापोली, मंडणगड आणि ईतर उरला सुरला विकून टाका परप्रांतीय लोकांना एवढीच आमच्या कडून अपेक्षा बाकी मिडिया च्या हातात

  • @rameshsurve377
    @rameshsurve377 Před 21 dnem

    गीते साहेब विजयी होणार

  • @dipeshmahale2237
    @dipeshmahale2237 Před 23 dny

    तटकरे साहेबांचा विजय निश्चित आहे 💯

  • @arunesh_chorge
    @arunesh_chorge Před 23 dny

    5 वर्षे गायब असणारे अनंत गीते निवडून येऊ शकत नाहीत

  • @user-fy3jy7ye5k
    @user-fy3jy7ye5k Před 22 dny

    Only gite saheb

  • @sachinshirke5331
    @sachinshirke5331 Před 24 dny +2

    वंचित बहुजन आघाडी प्रचंड मते विजय होणार

  • @ketankokate28
    @ketankokate28 Před 24 dny

    UBT ❤

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 Před 23 dny

    जय उद्धव ठाकरे

  • @JamalPathan-nl1yd
    @JamalPathan-nl1yd Před 15 dny

    Gite saheb

  • @zahidjamadar1512
    @zahidjamadar1512 Před 18 dny

    तटकरे नाही... गीते मशाल.. फक्त मशाल

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Před 24 dny

    😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂पॉकेट घेतले आहे की काय असे वाटते 😮😮😮😮😮

  • @user-fg7bj6se3g
    @user-fg7bj6se3g Před 20 dny

    मी ही गवळी आहे पण माझा गीतेन्ना सुपोर्ट आहे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे फॅक्टर

  • @tulshidaschikhalekar9666

    फक्त गीते साहेब

  • @dineshlad1403
    @dineshlad1403 Před 23 dny

    फक्त अनंत गीते

  • @rakeshkhanke
    @rakeshkhanke Před 20 dny

    Anant geete Sai Vijay hona

  • @user-jd8mi2iv9p
    @user-jd8mi2iv9p Před 24 dny

    What about Maratha??

  • @kiransakpal3274
    @kiransakpal3274 Před 19 dny

    आम्हाला कोणी चहा सुद्धा नाही दिली.

  • @kalpeshsangale7328
    @kalpeshsangale7328 Před 19 dny

    रायगडच्या जनतेचा कौल सुनील तटकरे साहेबच आमचे खासदार2024 पुन्हा एकदा दिल्लीत जनतेचा आवाज तटकरे च्या रूपाने लाभणार...

    • @ketanpingale5229
      @ketanpingale5229 Před 18 dny

      Tumhala tech pahije
      Niwdun ale ki mantri honar.
      Mhanun ikde mawal madhe yancha pakshane yuticha umedwaracha kaam kela nahi.
      Politics...abhi sabko samajh me ata he bhai mere

  • @user-mu5kd6by4w
    @user-mu5kd6by4w Před 23 dny

    तटकरे साहेब विजयी होणार 🎉

  • @seasonshospitality7488
    @seasonshospitality7488 Před 21 dnem

    गीते साहेब निवडून येणार..🚩

  • @NatureSaySomething.God_On_Mute

    मशाल ❤

  • @nageshkhavnekar4094
    @nageshkhavnekar4094 Před 23 dny

    अनंत गीते बहुमताने विजयी होणार 😂

  • @8983080789
    @8983080789 Před 24 dny +3

    वेगळी पद्धतीने म्हणजे पैसे वाटले ना

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 Před 22 dny

    हे तर सगळे पत्रकार तटकरे चे चमचे दिसतात.
    अनंत गिते सहज निवडून येणार.

  • @nileshmandavkar6762
    @nileshmandavkar6762 Před 23 dny

    💯 geete yenar

  • @hasmukhjain8745
    @hasmukhjain8745 Před 23 dny

    तटकरे साहेब पुन्हा खासदार होणार

  • @arunesh_chorge
    @arunesh_chorge Před 23 dny

    लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी सक्रिय असणारे नेतृत्व तटकरे साहेबच पुन्हा खासदार होणार

    • @nareshshelar9816
      @nareshshelar9816 Před 23 dny

      😂😂😂😂😂

    • @dashrathmore933
      @dashrathmore933 Před 21 dnem

      कोकणचा हाय वे कधी पूर्ण करणार रायगड जिल्ह्यातील काम बरेच बाकी आहे.

    • @arunesh_chorge
      @arunesh_chorge Před 21 dnem

      हायवे चं काम पूर्णत्वास जात असुन काहीच महिन्यात पूर्ण होईल.. विकास ही न थांबणारी क्रिया असून ती चालूच राहणार... इथे कोणी जास्त विकासनिधी आणला हे महत्त्वाचं आहे..

  • @aniljadhav104
    @aniljadhav104 Před 24 dny

    तुम्हाला कोन विचारत नाही

  • @TukaramDevkar-zz7uz
    @TukaramDevkar-zz7uz Před 19 dny

    विकास कामांच्या बाबतीत सुनिल तटकरे
    साहेब. अनंत गिते साहेब कधी विकासावर काम केलं नाही.
    माझा अंदाज आहे सुनिल तटकरे येतील बहुतेक 👍

  • @jituthamke
    @jituthamke Před 23 dny

    फक्त तटकरे साहेबच जिंकणार✌️