खूपच सुंदर चविष्ट जेवण, महत्वाचे म्हणजे फिश, चिकन ,मटण सर्व एकदम ताजे. किंमत पण खूपच कमी आहे आणि मटण, चिकन अगदी भरभरून देतात. म्हात्रे कुटुंब खूप मेहनत घेत आहेत. या आगरी कुटुंबाला भरभरून यश आणि प्रेम मिळू दे. फक्त एकच विनंती जेवणात तेलाचा वापर कमी करावा. आणि मटण चिकन मध्ये खोबऱ्याचे वाटण घालून बनवावे. टोमॅटो मुळे सर्व ग्रेव्हीला एकाच मसाल्याची चव येते. आणि आगरी मटण मध्ये बटाटा हवाच. मटण, मुंडी, वजडी अजून शिजवणे गरजेचे आहे.
Kamothe madhe me khup yers purvi jevlo hoto atta miss karto me out of country ahe jo mulga ahe red T-shirt wala tyane ratri 11 vajta suddha mala jevan dile ahe khup mehanati family ahe
मी इकडे जाऊन आले.. क्वालिटी improve करायची गरज आहे. आम्ही चिकन मसाला चिकन थाळी आणि बांगडा फ्राय ऑर्डर केला होता..but बांगडा mla खराब वाटला..त्यांनी फ्रेश मच्छी use केली पाहिजे. आम्ही कोकणातले असल्यामुळे लगेच समजला की माच्ची फ्रेश nhi ahe..kalchi ahe..test mdhe ok ok ahe baki..
अशा खानावळीत जेवण्याचा आनंदच वेगळा असतो. म्हणजे होटेल मधी जेवताना उगाचच अवघडल्या सारखं होत असतं. ही खानावळ नेमकी कुठंशी है बरं नव्या मुंबईत ? म्हणजे पुणे मुंबई मार्गावर कुठं है बरं?
खुप मेहनती परिवार आहे
आपल्याला पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा
फारच छान सर्व म्हात्रे कुटुंबातील सदस्यांना लाख लाख शुभेच्छा...💐💐💐🙏 तुमच्या मेहनतीला सलाम फारच छान तुमच्या खाणावळीचा पुर्ण पत्ता पाठवा.👌👌👌👍👍👍💫💫💫🦀🦈🦐🦞🐟🐠
Chan Video dwara mahiti sangitali ahe mustache 👌👌👍👍🙏
अरे वा भारीच खानावळ आहे 🤗😋🙏
फार छान घरचे जेवणाची टेस्ट
Mouth watering food 👌
खूप छान पदार्थ बनवता आणि खूप मेहनत पण असते खानावळीत
जाम भारी एकच नंबर यायला पाहिजे खायला
हॅलो नमस्ते खुप छान रेसिपी मस्त मस्त सुंदर nonveg भारी तोंडाला पाणी सुटले नंबर वन व्हेरी नाईस 👌 बाय बाय ओके
Authentic dish at very reasonable price, must try
❤😊 सुंदर भारी मस्त पाहूनच तोंडाला पाणी सुटते कुठे आहे तुम्हाला शुभेच्छा
Great video sir
खूप छान आहे
छान सोय आहे
1 no. Jevan
खुपच छान आणि भरपूर शुभेच्छा.
खूपच सुंदर चविष्ट जेवण, महत्वाचे म्हणजे फिश, चिकन ,मटण सर्व एकदम ताजे. किंमत पण खूपच कमी आहे आणि मटण, चिकन अगदी भरभरून देतात. म्हात्रे कुटुंब खूप मेहनत घेत आहेत. या आगरी कुटुंबाला भरभरून यश आणि प्रेम मिळू दे. फक्त एकच विनंती जेवणात तेलाचा वापर कमी करावा. आणि मटण चिकन मध्ये खोबऱ्याचे वाटण घालून बनवावे. टोमॅटो मुळे सर्व ग्रेव्हीला एकाच मसाल्याची चव येते. आणि आगरी मटण मध्ये बटाटा हवाच. मटण, मुंडी, वजडी अजून शिजवणे गरजेचे आहे.
Khup chan
Jam bhare bhau👍🌹🌹🌹🌹🌹🌹
Khup chaan
Wow
Very Nice 👍👍
मराठी जेवणाची चव लय भारी असते
Mast dada
Please start in Pune undri area also we missing this food so much.please start in our area also.
मी नेहमी खातो इथे, एक नंबर जेवण असतं , quality आणि quantity छान असते आणि गिऱ्हाईक सोबत या ताई किंवा अमित असेल खूप छान व्यवहार करतात..
Price kiti aahe,
Kuthe ahe bhava address pls dyal ka
@@shaileshbavkar1753 sushama patil school javal , kamothe
खुप छान
Hard Work ; मेहनत बहुत करना पड़ता है ;
Hat's off to all of you
हे फक्त आगरी च करु शकतात
@@user-ey3wh8hx5qअसं काय नाय भंडारी पण करतात,जरा श्रीवर्धन आणि मुरुड जंजिरा ला जाऊन बघ,मग समजेल तुला.
1च नंबर
Excellent
Atishay bundal aahe..
😢marathi jevan mast delicious 👌👌👌🙏
Aamhi nehmi jato ethe...khup chaan ani reasonable quality ani quantity food milat ethe...mazya mulach favorite thikan aahe nonveg food sathi.... sagalya dishesh far tasty astat...
पत्ता काय पूर्ण
Lay bhari pl address sanga
😮
Mast
Very nice
आम्ही कामोठेकर आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन.
Address
trailer ch kafi ahe.love agri food
1no❤❤❤❤❤❤❤
👌👌
Bhari
💯👌👌👍👍
What is the address? Please inform and oblige.
मस्त किती सेक्टर मध्ये आहे
व्हेंज नाॅन व्हेंज एकंत्र चं का ..
Kamothe la aahe na
ही कमेंट टेबल वर बसून टाकतोय 😀
भाऊ भाईंदर मध्ये आहे का शाखा
Kamothe madhe me khup yers purvi jevlo hoto atta miss karto me out of country ahe jo mulga ahe red T-shirt wala tyane ratri 11 vajta suddha mala jevan dile ahe khup mehanati family ahe
Kamothe madhe kuthe
Inform address of the Khanavali.
मला आत्ता यायचे आहे जेवायला पत्ता सांगा
अहो साहेब हॉटेलचा पत्ता सांगा.
Jeev Jalala rao.jagat bhari.
Mi sawata test kele
संपूर्ण पत्ता सांगा हॉटेल चा
Krupaya patta sanga
Kamothe
मस्त, व्हिडिओ करणारा भुकेलेला आहे त्याला आधी जेवायला द्यायला हवे होते नंतर व्हीडिओ करायला हवा होता. अर्थात जेवण आहेच तसे. खूप शुभेच्छा .
😂
Mi jeun aale ..surmai fry sangun kupa detat..kolambi masala madhe chikenchi gravy..
ऋतुजा पाटील Address सांग ना जरा.
जीथे थापा तिथे हजीनो मोटो आसनरच मतलब चाईस नमक
Timing kay ahe restaurant cha?
Roti banvanyachi padhath amala avdli
व्हिडीओ बनवायला पहले शिका पत्ता सांगितला आहे का किती छान खानावल आहे
Address - एकवीरा खानावळ, सुषमा पाटील शाळे समोर, Sector 11, kamothe, Navi Mumbai
Please let us know the Address
Dhanda mast hain
Amol dombivli cha food vlog banav na agri khanaval cha
Nakkich
पदार्थ पाहुनच तोंडाला पाणी सुटलेय
कुठे आहे हे खानावळ. पत्ता पाठवा कृपया
मासे खावेत तर फक्त कणकवली आणि पुढच्या गावात
Tumcha हॉटेल् cha पत्ता sanga
Address pls
एकविरा खानावळ , सुषमा पाटील शाळेसमोर , सेक्टर ११, कोमोठे, नवी मुंबई
Patta sanga pls
Patta sanga
वरील खाणावळ कुठे आहे
🙏🏻👍👌🏼🍺🍫
Where is the Address.
मी इकडे जाऊन आले.. क्वालिटी improve करायची गरज आहे. आम्ही चिकन मसाला चिकन थाळी आणि बांगडा फ्राय ऑर्डर केला होता..but बांगडा mla खराब वाटला..त्यांनी फ्रेश मच्छी use केली पाहिजे. आम्ही कोकणातले असल्यामुळे लगेच समजला की माच्ची फ्रेश nhi ahe..kalchi ahe..test mdhe ok ok ahe baki..
रविवारी चालू असते का
Menu rcard with rate थोड स्थिर camera करून दाखवायंच ना
आगरी समाज हा दिलदार व मोठ्या मनाचा त्याच प्रमाणे त्यांनी बनविलेल्या स्वयंपाका ची चव सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे
खानावळ कयंला हाय
Location send kara please
Agri ani Koli nadkhula
कुठे आहे
किती रू पासून जेवण आहे व्हेज पण आहे का
मराठी पाऊल पडते पुढे, जय महाराष्ट्र. करा कष्ट आणि व्हा कीर्तिवंत.
हे फक्त स्वतःच्या प्रसिद्धीसाठी व्हिडिओ बनवतात पत्ता काही सांगत नाहीत कळावे..
कुठे आहे ही खानावळ
पत्ता सांगा किंवा लोकेशन पाठवा
Pl sending shop address
पत्ता सांगायचे राहून गेले
पत्ता सागा.
Bagha yanchya khanwali mumbai madhe ahet tarihi arkshan hawe yana Sarkari job pan astat
अशा खानावळीत जेवण्याचा आनंदच वेगळा असतो. म्हणजे होटेल मधी जेवताना उगाचच अवघडल्या सारखं होत असतं.
ही खानावळ नेमकी कुठंशी है बरं नव्या मुंबईत ? म्हणजे पुणे मुंबई मार्गावर कुठं है बरं?
Address - एकवीरा खानावळ, सुषमा पाटील शाळे समोर, Sector 11, kamothe, Navi Mumbai
Nakkich ye to
Address please
हॉटेलचा पत्ता पाठवा.
Address kuthey ahae.
Ekdum first class gharguti jawan disto.
Address pathwa dada.
Address - एकवीरा खानावळ, सुषमा पाटील शाळे समोर, Sector 11, kamothe, Navi Mumbai
सुंदर व्हिडिओ पण थापाजींबरोबर हिंदीत संवाद कशाला ? येऊदे कि त्यांना मराठी.
घरच्या सारखा आहे तर बाहेर कश्याला घरीच खायचं ना 😄
किचन मधे सवॅ भिंतीवर टाईल्स जरूरी आहे.
पत्ता सांगितला तर बरं होईल