Soman Bhojanalay | Narsobachi Wadi | नृसिंहवाडी दत्त मंदिर| Best food in Kolhapur district |

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 09. 2024
  • Hello everyone,
    In this video, I have visited one of the best food Khanawal/restaurant in Narsobachi wadi which is in Kolhapur district. The name is Soman Bhojanalay. It is close to Vithal Mandir near to parking. The owner is Sachin Soman. The timings and details of the Khanawal are explained in detail.
    Best food and must try.
    Thank you
    Narsobachi wadi Darshan and information :
    • Narsobachi Wadi | श्री...
    #narsobawadi #narsobachiwadi #dattatreya #datta #dattaguru #kolhapur #tourism #maharashtra #tourist #ichalkaranji #gurudattatreya #food #streetfood #famousfood #foodie #foodlover

Komentáře • 803

  • @sandhyamanerikar4255
    @sandhyamanerikar4255 Před rokem +211

    आम्ही गेले तीस वर्षे सोमणांकडे जातोय.. पूवीॅ छोट्या बोळात पंगत बसे, आता खूप मोठे झाले आहे. सचिन भाऊंचे वडील होते तेव्हा पासून आम्ही या स्वादिष्ट जेवणाचा आस्वाद घेत आहोत. तीच रुचकर चव व तेच आदरातिथ्य आज ही कायम आहे. मनापासून आग्रह करुन वाढणारे सचिनभाऊ व सारे... खूप खूप धन्यवाद.. अन्नपूर्णा देवी सदैव प्रसन्न राहो.

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před rokem +9

      Agdi barobar still the food is same and very tasty 🙏👍🏻

    • @gajananmestri2582
      @gajananmestri2582 Před rokem +4

      तुम्ही कोकणातले आहात का??? Sandhya manerikar

    • @gajananmestri2582
      @gajananmestri2582 Před rokem +2

      माझ्या ओळखीतल्या मनेरीकर आहेत ते दोडा मार्ग ह्या ठिकाणचे आहेत

    • @jayanakhare2716
      @jayanakhare2716 Před rokem +9

      आम्ही तीन दिवसांपूर्वी गेलो होतो. उत्कृष्ट चव. वेगवेगळे प्रकार.सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांचं अगत्य. पुण्याचं काम करत आहेत.खूप छान वाटले.देव तुमचं कल्याण करो. 🙏🙏🙏❤️❤️❤️

    • @40436
      @40436 Před rokem +4

      @@AniruddhaTalange kiti rs aahe thali che

  • @anjalipinjarkar6525
    @anjalipinjarkar6525 Před 2 měsíci +5

    अगदी तीन महिन्यापूर्वी आम्ही वाडीला गेलो ,तेव्हा या अप्रतिम भोजनाचा स्वाद चाखला आणि तृप्त झालो,अवधूत चिंतन गुरुदेव दत्त 🙏🙏🙏🙏🙏

  • @sushamajoshi9897
    @sushamajoshi9897 Před rokem +35

    अप्रतिम सेवा देतात सचिनभाऊ,शिवाय सदैव हसतमुखाने वाढतात.कितीही लोक आलें तरी वेळेचं नियोजन आणि तितकेच गरम जेवण शेवटपर्यत मिळते.कामगार महिला मनापासून काम करतात.दत्तगुरूंची कृपा आहें सचिनभाऊंवर!!🙏

  • @ravindrasangle2742
    @ravindrasangle2742 Před rokem +17

    सोमण ह्याचे भोजनालय फार उकृठ आहे!
    मला फार जवळचा अनुभव आहे !
    आवार्जुन तृप्त होवो पर्यत जेवु घालतात!
    भुख नसलेला भक्त भुख असल्याप्रमाणे जेवतो हे विशिष्ट आहे ह्या भोजनालय चे !
    बासुंदी तर येवडी खाऊ घालतात कि विचारु नका !
    व शेवटचा भक्त जेवो पर्यत १ हि पदार्थ किचन मधे सम्पलेला नसतो हे ह्या नरशोबाच्या देवस्थानचे विशिष्ठ आहे !!
    फार छ्य्यान चित्ररीकरण केले भाऊ आपण तुम्हाला मनापासून नम्सकार व धन्यवाद!!

  • @sandeepdatar9283
    @sandeepdatar9283 Před rokem +20

    जवळपास 18 वर्षांपूर्वी मी इथं जेवलो होतो.खरंच अत्यंत स्वादिष्ट आणि पोटभर जेवण ते ही रास्त दरात..! समाधान झालं आणि अन्नदाता सुखी भवं अशा सदिच्छा देऊन तृप्त होऊनच बाहेर आलो.स्वामी कृपेने ते व्रत सोमण अजूनही करत आहेत ते पाहून आनंद झाला.सोमण कुटुंबियांवर दत्तगुरुंची कृपा राहो ही त्यांचा चरणी प्रार्थना.🙏🙏

  • @sunitajere6572
    @sunitajere6572 Před 3 měsíci +8

    मी पण जेवली आहे इथे,अतिशय अप्रतिम जेवण असतंच पण जेवण वाढतांना आपुलकी ,आणि आग्रह इतका असतो ते बघून पुन्हा पुन्हा जावेसे वाटते .अतिशय माफक दरात उत्कृष्ट जेवण आपुलकी प्रेम यामुळे पोट भरते पण मन भरत नाही सोमण यांना त्यांच्या सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा

  • @archanajadhav9512
    @archanajadhav9512 Před rokem +16

    आम्ही प्रत्येक वेळी इथेच जेवतो.खूप छान वाटते.मन अगदी तृप्त होते.त्यांचा आग्रह तर इतका असतो की असे वाटते आपला भाऊच जेवायला वाढत आहे.मुळात कोकणातील लोक खूपच प्रेमळ असतात.त्यात दत्त मंदिरात येऊन तर अजून प्रेमळ होतात. 🙏🙏

  • @shubhangigawaskar6455
    @shubhangigawaskar6455 Před rokem +12

    मी जेवले आहे इथे. अगदि चवीच जेवण असत आणि आग्रहाने वाढतात. अन्नदाता सुखी भव ! अन्नपूर्णा सुखी भव !

  • @ramj4557
    @ramj4557 Před rokem +15

    वाडी मध्ये दत्तगुरूंचे दर्शन आणि सोमण काकांचे भोजन या दोन गोष्टी मुळे मन आणि पोट दोन्ही तृप्त होत।

  • @dr.archanamane
    @dr.archanamane Před rokem +10

    दत्तात्रेयांचे पावन क्षेत्री सोमणभाऊ अन्नपूर्णा देवीचे पवित्र कार्य करीत तुम्ही आम्हा भक्तांना तृप्त करीत आहात... गेल्या २० वर्षां पासूनची चव अवीट आहे... तुमच्या आदरातिथ्याला तर सलामच 🙏🙏

  • @seemakshirsagar1654
    @seemakshirsagar1654 Před 10 měsíci +17

    दत्त दर्शन आणि सोमण यांच्यातील जेवण याची सांगड घालून आम्ही कोल्हापुरातून जातो. त्यांचे जेवण म्हणजे महाराजांचा प्रसाद.

  • @shubhadamodare3676
    @shubhadamodare3676 Před rokem +12

    मला यांच्या खानावळीतील जेवण फारच आवडते.यांचेकडील जेवण म्हणजे जणूकाही दत्तात्रेयाचा प्रसाद.इतके जेवण सुंदर असते. त्यांच्यावर अशीच दत्तगुरुंची कृपा राहो. ओम श्री गुरुदेव दत्त.. सौ.दामोदरे..कोथरूड..पुणे..

  • @artboxmureals
    @artboxmureals Před 11 měsíci +8

    खूप छान सोमण भाऊ फक्त एक छोटीशी विनंती आहे आपल्या कडील स्त्रियांनी डोक्यावर कॅप घातली तर् अजून चांगला संदेश जाईल केस ताटात जाऊ नये म्हणून बाकी आपल्या सेवेला शतशः नमन🙏🙏🙏

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před 11 měsíci

      Thank you very much 🙏 tumcha nirop nakki pochavla jail.

  • @parth9105
    @parth9105 Před 6 měsíci +3

    ...just finished the meal 😋. Best taste | Best service | Reasonable

  • @anaghamaynak6694
    @anaghamaynak6694 Před rokem +6

    आमही सचिन भाऊंचे वडील असलयापासून 1990सालापासून जेवायला जातो तया वेळी एक छोटा-सा बोळ मध्ये पंगत बसायची, खुप सुन्दर आणि चविषट रूचकर पोटभर आणि कमी किंमतीत अनेक पदार्थ खायला घालतात मन तूरपत होते.

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 Před rokem +5

    अप्रतिमच आम्ही तिथेच जेवण करीत असतो, खूप काळजीनं अन मायेनं उत्तम रुचकर भोजन देतात. सलाम सर्व कुटुंबियांना.

  • @manojmule6005
    @manojmule6005 Před 11 měsíci +4

    सोमण भोजनालयातील जेवणाइतकेच त्यांचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे अगत्याने प्रत्येकाला जेवू घालणे मला फार आवडले

  • @curiousganesh
    @curiousganesh Před rokem +7

    माझ्या आयुष्यातल्या उत्कृष्ठ जेवणांपैकी हे एक होते...अप्रतिम !!

  • @pduk555
    @pduk555 Před rokem +9

    I stay in UK and USA every time I visit India, I go to eat food here very Authentic taste of Maharashtrian food.

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před rokem +1

      Pduk thank you so much🙏 it is really nice of you that you love Indian cuisine.

    • @illuminati2101
      @illuminati2101 Před 4 měsíci

      I stay in France and Switzerland every time I visit India I don’t go here.

    • @rajendrapatil3535
      @rajendrapatil3535 Před 2 měsíci

      काय दर्जा आहे इंग्रजी चा वाटत का Uk, US चं इंग्रजी.?

    • @pduk555
      @pduk555 Před 2 měsíci

      @@rajendrapatil3535 I am British Citizen and US green card holder brother come out of bubble

  • @darshanawaydande2765
    @darshanawaydande2765 Před rokem +4

    अतिशय सुंदर पद्धतीने जेवणाची वाढणी चविष्ट जेवण आहे मन अगदी प्रसन्न होते 🙏🏼

  • @suhaskulkarni4470
    @suhaskulkarni4470 Před rokem +21

    सचिनभाऊ ह्यांच्या कडे जेवणाचा आनंद हा उत्साहवर्धक असतो. त्यांची वागणूक अतिशय हसतमुख आणि आगत्यशिल असते.जय श्री गुरुदेव 🌹🙏

  • @ranganathharne4608
    @ranganathharne4608 Před rokem +6

    जय महाराष्ट्र भाऊ मी बघितला आतापर्यंत सगळ्यात चांगला आणि इमानदार माणसाचा व्हिडिओ

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před rokem

      Thank you so much Ranganath sir😀🙏🙏chan vatla vachun,🙏🙏 dhanywaad

  • @ashokmonde9694
    @ashokmonde9694 Před rokem +8

    खूप समाधान वाटले,आजकाल एवढी सेवा देणारे क्वचित दिसतील.आपल्याला खूप खूप शुभेच्छा

  • @abhishektalange6999
    @abhishektalange6999 Před rokem +37

    दत्त महाराजांच्या पवित्र चरणांनी पावन झालेल्या या भूमीत आल्यानंतर, महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर एक वेगळेच समाधान मनास मिळते, सर्व भक्तांनी येथील भोजनाचा आस्वाद जरुर घ्यावा.

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před rokem +3

      अगदी बरोबर आणि अगदी अन्न खरोखर छान आहे

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před 3 měsíci +1

      Thank you bappu

  • @nandakumarbhatte5654
    @nandakumarbhatte5654 Před rokem +11

    खरंच , उत्तम स्वादिष्ट भोजन म्हणजे सचिनभाऊंचे भोजनालय ! आग्रह इतका की आपल्याला खास पाहुणे असल्याची अनुभूती येते. पंगतीत बसविण्याची पद्धतही खास विचारपूर्वक असते. आम्ही ५/६ वर्षांपूर्वी जेवलो होतो , अजुनही सुखद आठवण येते. ६० रुपये थाळी होती त्यावेळी. पण पैशात मोजता येणार नाही असे समाधान मिळते.
    अन्नदाता सुखी भव !

  • @shrikantrajguru6526
    @shrikantrajguru6526 Před rokem +3

    मी प्रत्यक्ष भोजनाचा स्वाद दहा वर्षापूर्वी घेतला आहे भोजन आवडले छान उपक्रम त्यांनी चालू ठेवला आहे.

  • @surbhidixit8072
    @surbhidixit8072 Před 11 měsíci +4

    खुप सुंदर अप्रतिम जेवण..... मी पहिल्यांदा गेली n जेवण केल पण खूप छान ... सचिन दादा खूप आग्रह करून वाढतात.... एकदम घरच्यासारखा असा आग्रह आणि अस रुचकर जेवण तीच चव हे फक्त वाडीत😊 ....सगळी महाराजांची कृपा ....अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před 11 měsíci

      Thank you very much for your beautiful comment 🙏🙏

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 Před rokem +6

    अन्नपूर्णा माता की जय 🌹🙏🌹

  • @prabhuganesh6343
    @prabhuganesh6343 Před rokem +7

    इथं जेवण खुप छान मिळतं मला आवडलं हलकंफुलकं आणी मुख्यत्वे चव पण छान.

  • @manjushagodbole7710
    @manjushagodbole7710 Před 11 měsíci +5

    दादा आम्ही कोल्हापूर ला असताना नरसिंहवाडी चे दर्शन घेऊन तुमच्या खानावळीत आम्ही प्रसाद घेतला आहे अतिशय उत्कृष्ट चव आहे व्हिडिओ मध्ये सांगितल्या प्रमाणेच तुमचे वाढण्याची पद्धत आणि पदार्थांची चव एकदम उत्तम समोरचा भक्त तृप्त होतो आणि खानावळ चालवण्या मागचा तुमचे विचार खूप आवडले आणि मी महेर ची सोमण च आहे

  • @sandeshmhatre670
    @sandeshmhatre670 Před rokem +12

    खूप छान जेवण, पोटभर चविष्ट घरगुती ..खूप वर्षांपूर्वी जेवलो होतो पण अजूनही आठवणीत आहे..👌👌

  • @sachinrv1
    @sachinrv1 Před 6 měsíci +1

    Simple, veg and affordable food. Jay Shree Gurudev Datta. 🙏🙏🙏

  • @pravinachavan7009
    @pravinachavan7009 Před rokem +6

    🙏श्री स्वामी समर्थ 🙏
    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @deepaksolanki332
    @deepaksolanki332 Před rokem +30

    Soman is soman no one can challenge him he is the best. Lots of love from deepak p. Solanki. Kolhapur

  • @aashishkapure2882
    @aashishkapure2882 Před rokem +44

    ज्याच्या मनी गुरू विचार , तो नसे कधी लाचार , ज्याच्या अंगी गुरू भक्ती , त्याला नाही कशाची भिती , ज्याच्या ह्रदयात गुरू मुर्ती , त्याची होई जगभरात किर्ती , जो करेल गुरू ची पुजा , त्याच्या आयुष्यातुन संकटे होती वजा , दत्त जयंती च्या हार्दिक शुभेच्छा..

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před rokem +4

      🙏🙏 Guru deva Datta 🙏🙏

    • @prakashshevade4107
      @prakashshevade4107 Před rokem

      बरोबर ‌आहे‌भाऊ श्री गुरुदेव दत्त, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @vandanagokhlale1620
    @vandanagokhlale1620 Před 10 měsíci +2

    अप्रतिम जेवण जिथे मिळते असा अन्नदाता म्हणजे श्री सोमण.🙏🙏🙏

  • @rajgopalkakhandaki2960
    @rajgopalkakhandaki2960 Před 2 měsíci +1

    ❤❤🎉 congratulations soman saheb

  • @pratikjoshi4675
    @pratikjoshi4675 Před rokem +8

    मानस खूपच साधी आहेत त्यावरून त्यांचा भाबडेपण सत्यता जाणवते खूपच positive,
    श्री गुरुदेव दत्त 🙇

    • @shobhasarma8414
      @shobhasarma8414 Před rokem +1

      माणसं

    • @pratikjoshi4675
      @pratikjoshi4675 Před rokem +1

      @@shobhasarma8414 हो तसा शब्द येत नव्हता...type करताना..suggestions मध्ये 🙏🙏

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před rokem

      Shree Guru Dev Datta 🙏🙏🙏

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před rokem

      😀👍🏻🙏

    • @ravindrawalimbe1241
      @ravindrawalimbe1241 Před rokem

      माणसा हा शब्द प्रचलित शब्द आहे आपुलकीच्या लोकांसाठी तो वापरला जातो

  • @dominant_7
    @dominant_7 Před rokem +2

    खरच खुप छान जेवण मिळत ...आम्ही जेवण केलं आहे इथे... स्वच्छता आणि सेवा खुप छान आहे... श्री गुरुदेव दत्त...

  • @sandeepmarathe9883
    @sandeepmarathe9883 Před rokem +3

    1 no आहे इथले जेवण
    सचिन जी स्वतः आपुलकी ने स्वादिष्ट भोजन आग्रहाने वाढतात

  • @jeevanshinde9390
    @jeevanshinde9390 Před 9 měsíci +3

    खूप छान आहे हे मी नेहमी जातो इथे वाडीला गेल्यावर ... श्री गुरुदेव दत्त

  • @yogendrapowar6595
    @yogendrapowar6595 Před rokem +4

    Kasle bhari j1 aste.... ek number 💖 aani aagrahane vadhtat

  • @swarup280
    @swarup280 Před rokem +3

    खूप सुंदर आणि मनापासून आग्रह करूण वाढणे आपुलकीने विचारने व जेवणाची चवसुद्धा उत्तम खूप खूप सुंदर एकदा आवश्य भेट दया फाईव स्टार पेक्षा सुंदर अन्नपूर्णा वासकरते

  • @jayeshbandarkar6373
    @jayeshbandarkar6373 Před rokem +4

    खूपच छान रुचकर जेवण अप्रतिम चव शाकाहारी जेवण असूनही मस्त्त ...साधारण आठ नऊ महिन्यांपूर्वी गेलो होतो जेव्हा जेव्हा नरसोबाच्या वाडीला जाऊ तेव्हा तेव्हा नक्कीच आस्वाद घेऊ सर्वांनीच नक्की जा धन्यवाद

  • @savitapatil2202
    @savitapatil2202 Před rokem +2

    हो आम्ही गेलो आहे त्यांच्याकडे आणि जेवलो ही आहे खूप छान आणि चविष्ट आहे जेवण आणि वाढन्याची पध्दत पण अप्रतिम

  • @pratikyaj
    @pratikyaj Před rokem +5

    Went here 24 years ago. Great food and quality. Good to see it again.

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 Před rokem +3

    अतिशय चविष्ट वांग बटाटा भाजी आणि बासुंदी खूप आग्रह करून वाढतात.... घडीची पोळी अप्रतिम च 🙏

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před rokem

      Ho Madam 🙏khup chavdhar jevan ahe🙏🙏🙏 thank you very much

  • @bhaskarghavate3560
    @bhaskarghavate3560 Před 5 měsíci +3

    खूप सुंदर आहे.सचिन भाऊ यांचे अगत्यशील वागणे, महिला कर्मचारी तर खूपच विनयशील, सचिन भाऊ सारख्याच गप्पिष्ट, विनोदी, समय सूचक. दत्त महाराज यांची कृपा आहे. गरमागरम, चविष्ट जेवणाचा आनंद मिळतो. तोदेखील माफक दरात. तुमचे हे कार्य वर्षानुवर्ष भाविकांना आनंद देत राहावे यासाठी आमच्या हार्दिक शुभेच्छा!

  • @vinayakkittur3964
    @vinayakkittur3964 Před rokem +7

    स्वच्छता, टापटीप, उत्कृष्ट स्वादिष्ट जेवण... अप्रतिम आदरातिथ्य..आतिथ्यशील.
    शुभेच्छा...💐💐💐

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 Před rokem +20

    अतिशय सात्विक,चविष्ट आणि शुद्ध शाकाहारी भोजन.. 👌🙏

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před rokem +4

      Very true 🙏 appreciated your comment

    • @niluk_6468
      @niluk_6468 Před rokem +3

      अगदी खरे मन तृप्त होते.

  • @vrushaliyadav9573
    @vrushaliyadav9573 Před rokem +8

    Very delicious food fresh food i had been there many times 👍👌🙏all Digambara chi krupa 🙏🙏🙏

  • @sangeetarajurikar3543
    @sangeetarajurikar3543 Před rokem +3

    आम्ही सोमण येथे जेवून येतो .अप्रतिम असते जेवन

  • @snehaljoshi6235
    @snehaljoshi6235 Před rokem +3

    Atishay,sunder,swadch,ruchkar,swadisht ,kami rate madhe milnyache thikan soman bhojnalay,khup premane khau ghaltat

  • @shrikantdeshpande6842
    @shrikantdeshpande6842 Před rokem +3

    Best service, plate madhe Sagle items jagevar.....e amcha kade padht pn ahe....great honest service

  • @NeelamSharma-sh5tj
    @NeelamSharma-sh5tj Před rokem +40

    Food looks delicious ,healthy ,the owner is very humble ,place is very clean , home made hygienic food ,anchor you are good as well

  • @rampande4866
    @rampande4866 Před rokem +10

    मी २०१० ला नर्सोबावडीला आलो असताना सोमण भोजनालयात जेवणाचा आस्वाद घेतला होता. आता जेव्हां दर्शनाल येईल तेंव्हा पुन्हा.🙏

  • @vksomji
    @vksomji Před 2 měsíci

    Thankyou for sharing this Vlog. Soman Bhojanalaya has blessings of Nrusinha Mauli ( Duttaguru). 👍

  • @mukundwadekar5760
    @mukundwadekar5760 Před rokem +2

    आम्ही सगळे कुटुंब ह्याच ठिकाणी जातो.गरम गरम जेवण असते आणि अगदी चविष्ट आहे👍बासुंदी पण छान असते

  • @sachinsurve5158
    @sachinsurve5158 Před rokem +1

    SRI Grudev Datt ll Sri Swami Samarth Maharaj ki Jay ll aaplyawar Gurukripa sadaiv raho. Dhanyawad.

  • @smitadeshpande8633
    @smitadeshpande8633 Před rokem +2

    आम्ही तिथे जेऊन आलो. खुप छान अनुभव आला आहे.

  • @hemangikulkarni9091
    @hemangikulkarni9091 Před rokem +17

    अतिशय रुचकर-स्वादिष्ट भोजन.👌 तेव्हढेच वाढण्यात आदरातिथ्य🙏 आणि विनम्रता 🤝. अस्सल महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीचे दर्शन . दत्त महाराजांची कृपा सदैव सोमण कुटुंबियांवर राहो हीच प्रार्थना 🙏

    • @Anu-fz3oj
      @Anu-fz3oj Před rokem +1

      खरच अप्रतिम चव तितकाच आपलेपणा .अगदी स्वतः च्या घरी जेवण करतो असे वाटते. अन्नपूर्णाची कृपा अशीच सोमण कुटुंबावर राहो ही प्रार्थना.

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před rokem +2

      Very true madam🙏 Thank you for your support and wonderful comment

  • @savitaworlikar9645
    @savitaworlikar9645 Před rokem +2

    🙏🌹🙏 Shree Swami Samarth🙏🌹🙏 Jai jai Swami Samarth🙏🌹🙏

  • @prafullalokhande8401
    @prafullalokhande8401 Před rokem +4

    My ever good food i had here here....Superb good quality..15 years aadhi Jevan kele hote

  • @sunilpotdar3630
    @sunilpotdar3630 Před rokem +2

    🙏
    Swadisht bjojan
    Apulukiche nate
    Agrahane vadhanare
    Ase he soman bhau Yanche bhojanalay mhanaje sri dattguruncha Prasad mhanava
    Sri gurudev datt

  • @rameshshetti9360
    @rameshshetti9360 Před rokem +4

    Sachin Dada tumhala khutla hi ..CZcams Kiva Social Media chi garaj nahi ..Ur food is World class & nobody needs introduction for it ...Ur taste of food is unmatched
    Maharajcha chi Krupa tumchayar Asach Rahu de Eecch Maharaja chi Prarthna ..Thanks Ramesh DATTAGURU

  • @parabsiddhesh
    @parabsiddhesh Před rokem +13

    Have had lunch here. Very down to earth owner, and excellent quality food and service. Lot of items served at unbelievable price. Gharatlya maansa saarkha owner aagraha ne jevan vaadhtat. Never had similar kind of dining experience before. A must visit. Do note that there is waiting of around 30 mins atleast during lunch hours.

  • @prashantdhuri2628
    @prashantdhuri2628 Před rokem +3

    खरंच खुप मस्त स्वभाव आहे त्यांचा आम्ही एकदा गेलेलो खुप छान वाटलं तिथे

  • @thedevil-fz4dc
    @thedevil-fz4dc Před rokem +3

    अतिशय चविष्ट उत्तम सुग्रास जेवण देतात
    खुप आग्रहाने जेवण वाढतात

  • @manojmullick7308
    @manojmullick7308 Před rokem +14

    Great to see "Authentic Pure Veg. Saatvik Maharashtrian Food"!
    Thanks to true Maharashtrians like Mr. Soman for preserving Marathi Veg Cuisine & Culture

  • @durgawagh8787
    @durgawagh8787 Před rokem +2

    Khup khup Chavdaar aahe SOMAN hyanche Jevan .. APRATIM😋😋

  • @kirtivashikar4635
    @kirtivashikar4635 Před rokem +7

    सोमण येथील जेवण म्हणजे भूकेची तृप्तता आणि समाधान 🙏

  • @mandarjoshi7444
    @mandarjoshi7444 Před rokem +3

    Akdam zakas Jevan

  • @ushasamant1152
    @ushasamant1152 Před rokem +2

    Khup chavisht , Ani Sundar Jevan aahe.
    Vadhnare evdhya premane vadhtat ki maherich alyasarakh vatat

  • @SM-hk3dc
    @SM-hk3dc Před rokem +4

    Best food we always visit this place

  • @nirbhaykanekar662
    @nirbhaykanekar662 Před 10 měsíci +2

    अप्रतिम, सात्विक, चवीस्ट सोमण यांच्या जेवणाला तोड नाही

  • @bharatpatil2081
    @bharatpatil2081 Před 2 měsíci

    जय श्री गुरुदेव दत्त अवधूत दत्तात्रय महाराज की जय

  • @veenatalange32
    @veenatalange32 Před rokem +21

    Food is really very tasty n healthy.

  • @balugosavi8807
    @balugosavi8807 Před rokem +4

    अवधूत चिंतन गुरु देव दत्त

  • @sunilkalikate4090
    @sunilkalikate4090 Před rokem +2

    Shree gurudev datta ❤❤❤

  • @rfulwani
    @rfulwani Před 10 měsíci +2

    खरंच फार स्वादिष्ट जेवण असते.... मी जेवलो आहे......❤❤❤❤

  • @chhandmazaa2165
    @chhandmazaa2165 Před rokem +1

    khup chhan soy aahe vdo aani bhojnalay

  • @ajitnandanikarvlogs7192
    @ajitnandanikarvlogs7192 Před rokem +2

    अप्रतिम जेवण आणि खरंच वांग्याची भाजी, मसाले भात उत्तम

  • @govinddhuri5448
    @govinddhuri5448 Před rokem +2

    Amhi suddha yete jewan kel aahe khup chhan àahe jewan. Mastch 🙏👌

  • @sharmilajoshi8597
    @sharmilajoshi8597 Před rokem +2

    एकदम उत्कृष्ट

  • @Nautical_Smiles
    @Nautical_Smiles Před rokem +9

    Khup chaan 👏👏
    This is also one of the Social service for good food at this Tirth Kshetra.
    Guru dev Datta 🙏 🙏

  • @anilmahashabde9692
    @anilmahashabde9692 Před 2 měsíci

    अप्रतिम भोजन.❤

  • @manojnirmalkar6842
    @manojnirmalkar6842 Před rokem +1

    Utam jevan utam chav utam pahunchar👌👌👌👌

  • @RaviS-yu5im
    @RaviS-yu5im Před rokem +3

    Khup chhan mahitee
    Dhanywad 🙏

  • @shripadkulkarni988
    @shripadkulkarni988 Před rokem +1

    खूप चविष्ट जेवण आहे ..लव्ह it

  • @amrutkukreja999
    @amrutkukreja999 Před rokem +2

    Soman bhojalaya narsimhawadi 🙏🙏❤️💐

  • @vaijayantibutala9072
    @vaijayantibutala9072 Před rokem +2

    सोमण यांचे जेवण उत्तम आहे आमचा अनुभव खूप छान आहे

  • @ramdasbabar3984
    @ramdasbabar3984 Před rokem +2

    सुंदर जेवणातील पदार्थ.

  • @balkrishnawavhal3675
    @balkrishnawavhal3675 Před rokem +1

    धन्यवाद अनिरुद्ध >>>>>>>
    एक चांगले सादरीकरण,
    *कृष्णाकाठची वांगी* फारच चवदार असतात.
    तसेच सांगली-कोल्हापूर परीसरातील "आमटी"
    फारच चवदार असते. 卐ॐ卐

    • @AniruddhaTalange
      @AniruddhaTalange  Před 11 měsíci +1

      Thank you very much. Khup chan vatla comment vachun 🙏🙏🙏

    • @balkrishnawavhal3675
      @balkrishnawavhal3675 Před 11 měsíci

      @@AniruddhaTalange नमस्कार-----
      *मायमराठीत* प्रतिसाद मिळाला असता तर
      आनंद वाटला असता!!!!.
      "मरांग्लीश" मध्ये वाचून खेद वाटला!!!!.
      卐ॐ卐

  • @swarup280
    @swarup280 Před 10 měsíci +2

    खूप सुंदर जेवण आहे कोल्हापूर मधल्या राजपुरुष होटेल आहे. त्याच्याही पेक्षा सुंदर आय्रहाच वाढणे आपुलकी

  • @sanjayt1250
    @sanjayt1250 Před rokem +1

    अवघड काम सोमण कुटुंब करत आहे त्याचा या कार्याला salute

  • @BULLISHCROSSOVER
    @BULLISHCROSSOVER Před rokem +2

    I I ब्रम्हदेवे आपुल्या करे लिहिली असतील दुष्टाक्षरे श्रीसद्गुरू चरण संपर्क शिरे दुष्टाक्षरे ती ही शुभ होती II
    सोमण कुटुंबीय व कर्मचारीवर्गास शुभेच्छा. 🌹 🙏 💐

  • @yashavantphule6890
    @yashavantphule6890 Před rokem +1

    खूप चांगले जेवण असते, आग्रह करून वाढले जाते, धन्यवाद .

  • @arneshmhatre2783
    @arneshmhatre2783 Před rokem +1

    Ho ,khup sundar Jevan milat ,eithe,khup sundar,soman bhojnalaya

  • @jyotigupte3771
    @jyotigupte3771 Před rokem +3

    आम्ही पण कधी नरसोबाच्या वाडीला गेलो की सोमणांच्या कडेच जेवायला जायचो.अतिशय स्वच्छ,चविष्ट गरमागरम जेवण आग्रहाने वाढले जाते.एकदा त्यांच्याकडे आमटीभात मला खूप आवडला होता तेव्हा त्याना तसे सांगितले तर त्यानी त्यांचा गोडा मसाला अगदी माफक दरात मला एक किलो दिला जो मी माझ्या मुलीला USला पाठवला.गेल्या कित्येक वर्षात श्री क्षेत्रालात्रजायचा योग आला नाही पण त्याच्या कडिल सुग्रास भोजनाची आगत्याची आणि गोड्या मसाल्याची आठवण कायम येते

  • @vidyadharpandharpure552
    @vidyadharpandharpure552 Před rokem +2

    I'm proud feel माझं गाव आहे