गुरुचरित्र पारायण🙏पहील्याच दीवशी स्वामी अणुभव.. त्यांच्या ईच्छे शिवाय काही नाही होत पण..

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 08. 2024
  • #swamiseva #shreeswamisamarth #swamianubhav #gurucharitramarathi #gurucharitraparayan

Komentáře • 1,5K

  • @anjalimujumale8981
    @anjalimujumale8981 Před 2 lety +238

    Tai tumhi gurupournimechi 21 diwsanchi sangitleli sewa mi keli Tai mazi iccha purn zali aajch mazi pregnancy test positive aali aahe mazya lagnala 10 warsh purn zale hote shree Swami Samarth

  • @swapnilpangavhane6331
    @swapnilpangavhane6331 Před 2 lety +112

    ताई तुझी आणि माझी भेट स्वामी मुळेच झाली मी तुझ्या मुळेच स्वामी सेवेला लागली....... .... धन्यवाद ताई

  • @SwamiBhakt0712
    @SwamiBhakt0712 Před 2 lety +63

    श्री स्वामी समर्थ 🙏🏻 ताई तुमचे खूप खूप आभार तुमच्यामुळे मी स्वामी सेवा करायला लागले 🙏🏻 तुमच्यामुळे मी केंद्रात जायला लागले पण अॅाफिसमुळ रोज जाणे होत नाही. गुरूपौर्मिमेला तुम्ही सांगितल्याप्रमाणे सर्व पुजा केली गुरूपद घेतल व महाराजांना सांगितल माझ्याकडून खूप सेवा करून घ्या व त्या दिवशी केंद्रात केले तर तिथल्या ताई मला बोलल्या २८ ला महाराज्यासाठी नैवद्य आणशिल का? म्हणजे गुरूवारी गुरूपुष्यामृत योग दीप आमवस्या होती त्यादिवशीच्या नैवद्याची सेवा मला मिळाली न त्या दिवशी महाराज्यानी ती र्निविघ्नपणे पार पाडली 🙏🏻🙏🏻 खूप छान अनुभव आला मला 🥰 Thank You Tai 🥰🥰

  • @madhavikalambe3208
    @madhavikalambe3208 Před 2 lety +44

    ताई तुम्ही खुप सेवा करता. स्वामीचे आशिर्वाद नेहमी तुमच्या सोबत राहो. 🙏श्री स्वामी समर्थ🙏

  • @sunitachavan1069
    @sunitachavan1069 Před 2 lety +16

    🌺 श्री स्वामी समर्थ🌺 जय जय स्वामी समर्थ🌺🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ🌺🌺🚩🚩🙏🙏 ताई मला तुला एक सांगायच आहे आज मी स्वामी केंद्रात स्वामींची आरती केली रुद्र अभिषेक झाल्यानंतर स्वामींना मोतीचूर लाडू आणि पेढा व ५ डझन केळी प्रसाद म्हणून घेवून गेली होती . आज मी खुप खुप खुश आहे आणि तुझ गुरुचरित्र पारायण बघून मला सुद्धा पारायण कराव अस वाटत आहे या अगोदर मी दत्त जयंतीनिमित्त आणि गुरु पौणिमेला गुरू चरित्र पारायण केल होत. मला खुप छान अनुभव आले🌺 श्री स्वामी समर्थ🌺🌺🙏🙏🚩🚩

  • @mayashelke4610
    @mayashelke4610 Před 2 lety +20

    ताई माझी सुद्धा पारायण करायची खूप इच्छा आहे पण आयुष्यात ना खूप अडचणी आहेत त्यामुळे मला जमेना झाले आहे. दत्तगुरु महाराजांना लवकरात लवकर इच्छा पूर्ण होऊ दे. अशी प्रार्थना करते मी ताई तू पण मला आशीर्वाद दे . जसं तुझी इच्छा पूर्ण होते तशी माझी सुद्धा इच्छा पूर्ण होऊ दे ताई🙏🙏

    • @lifewthdm
      @lifewthdm Před 2 lety

      ताई माझी सुध्दा पारायण करण्याची खूप ईच्छा आहे, स्वामी माउली माझी ईच्छा लवकरात लवकर पूर्ण करो माझी ईच्छा लवकर पूर्ण हो स्वामी चरणी प्राथना करा ताई स्वामी तुमची सेवा लवकर स्विकारतात

    • @mayashelke4610
      @mayashelke4610 Před 2 lety

      @@lifewthdm 🙏🙏

  • @SinduP-ki1xs
    @SinduP-ki1xs Před rokem +7

    श्री स्वामी समर्थ मी पण प्रत्येक महिन्याला श्री गुरुचरित्र पारायण करत आहे आणि महाराजांनी माझ्याकडून ही सेवा अशीच करून घ्यावी अशी मी महाराजांचे चरणी प्रार्थना करते

  • @meenapawar4943
    @meenapawar4943 Před 2 lety +3

    Tai खूप खूप धन्यवाद तुम्ही जे बोललात ते अगदी खरे आहे. सेम अनुभव मला देखील आला ताई स्वामी खरंच आपल्याला सकाळी लवकर उठवतात काही तरी चमत्कार नक्की होतो आणि आपल्याला जाग येते. हीच ईश्वरीय शक्ती आहे.
    🙏🌺 श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @sarikashinde3952
    @sarikashinde3952 Před 2 lety +15

    ताई माझा आज शेवटचा दीवस हाेतत गुरूचरिञपारायणाचा मी पहिल्यांदाच केल मला दोन छोटी बाळ आहेत मला मनात खुप इच्छा होती मला वाटत सुध्दानव्हत माझ्याकडून होईल स्वामी महाराजांनी ते करून घेतल

  • @nilu1101
    @nilu1101 Před 2 lety +7

    ताई माझं ही पारायण आज यथासांग पार पडलं...अशीच सेवा घडत राहु दे...श्री स्वामी समर्थ 🙏🙏 चांगल्या सरळ स्वभावाचं लोकांना खूप त्रास होतो..मलाही खुप त्रास होतोय...आणि स्वामी ही खुप परीक्षा पाहतात भक्तांची हे पण तितकंच खरं आहे. हो ना ताई... 🙏🙏

    • @radhikajoshi8251
      @radhikajoshi8251 Před 2 lety

      Ho tai..Swami parksha pahtat.pn aapn निष्ठा ढळू द्यायची नाही...जे आपल्यासाठी योग्य आहे tech Swami detat

  • @anitabhavsar4755
    @anitabhavsar4755 Před 47 minutami

    खूप खूप धन्यवाद ताई 🙏🏻मी आपले व्हिडिओ बघते, मला खुप आवडतात छान सांगतात तुम्ही
    आज मी पण गुरुचरित्र चे पारायण करत आहे पाचवा दिवस आहे श्रावणात करत आहे पहिले तीन दिवस, जास्त नाही पण थोडा त्रास झाला आता सहज होत आहे "श्री स्वामी कृपा आणि श्री दत्त महाराजांची कृपा" आहे खूप दिवसांपासून पारायण करायची इच्छा होती ती पूर्ण होत आहे..🙏🏻मनपुर्वक धन्यवाद ताई 🙏🏻
    ताई एक सांगते मी स्वामी महाराजांची कुठलीही नित्य सेवा करत नाही पण महाराजांना अस सांगितलच आहे की तुमच्या जवळच ठेवा दूर करू नका 🙌🙌🙌

  • @priyankajadhav9093
    @priyankajadhav9093 Před 2 lety +2

    श्री स्वामी समर्थ व्हिडिओ खूप छान आहे ताई खरंच तुझ्यावरती स्वामी कृपा भरभरून आहे आणि अशा सगळ्याच इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होवो स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आणि हो ताई जेव्हा देव्हारा घेतला आणि त्याचा व्हिडिओ आमच्याशी शेअर केलास त्या वेळचा तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद खूप खूप छान वाटत होता खूप प्रसन्न वाटत होतं आणि तो तुझा आनंद बघून मलाच खूप छान वाटत होतं

  • @purushottampatil3429
    @purushottampatil3429 Před rokem +3

    स्वामी लीला अपरंपार आहे🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻🌺

  • @priyankajoil6546
    @priyankajoil6546 Před 2 lety +23

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ShortswithBoba
    @ShortswithBoba Před 2 lety +2

    मी पण पारायणं ला बसले...a big thanks to you its bcz of you I started this seva...khup chann vatay

  • @nikkraj1436
    @nikkraj1436 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ🌺 ताई मी आज पासून ९ गुरूवार चे उपवास सुरू केले 🙏🙏 स्वामी कृपेने माझ्या सेवेचे फळ स्वामी मला लवकर देतील 😊 आज माझा १ ला गुरूवार खरच खूप छान वाटत आहे ताई 🙏🙏आणि धन्यवाद ताई मी तुमच्यामुळे स्वामी सेवा सुरू केले आहे युटुब वर 1 ला विडिओ तुमचाच पाहिले आणि लगेच सेवा सुरू केले
    धन्यवाद ताई खरच स्वामी सेवेत येऊन खुपच छान वाटत आहे
    स्वामी समर्थ महाराज मुळे माझ्या घरची पण परिस्थिती खूप सुधारली आहे
    स्वामी कृपेने माझा भाऊ कामाला पण जाऊ लागला आहे खर सांगु का ताई माझ्या भावावर कोणी तरी करणी बाधा केली आहे म्हणून तो आज ३ वर्ष झाले कामाच नाव पण घेत नव्हता पण म्हणतात ना अशक्य ही शक्य करतील स्वामी🙏🌺🙏🌺 तेच झाले आज ८ दिवस झाले तो जात आहे कामाला ताई ते पण तुमच्या आणि स्वामी मुळे धन्यवाद ताई🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏 श्री स्वामी समर्थ🌺🙏🌺
    स्वामी ची अशीच कृपादृष्टी आपल्या सगळ्या वर असो हि स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇🙌👏🙏🙇

  • @harshaliphalsamkar9350
    @harshaliphalsamkar9350 Před 2 lety +3

    🙏🌹 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌹🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹

  • @deepalikilje9513
    @deepalikilje9513 Před 2 lety +5

    🙏🌺 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌺🙏

  • @spking5592
    @spking5592 Před 2 lety +2

    ताई माझे गुरु चरित्र पारायण चालु होते यावेळी रात्रि दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा🙏 हेच ऐकायला यायचे मी रात्रि ऊठायचे आणी आपली मंत्र मशीन चालु तर नाही हे पाहायला ऊठायचे पण हा अनुभव खुप छान जय गुरुदेव दत्त 🌹🌹🙏🙏🌹🌹

  • @mohanmunde2010
    @mohanmunde2010 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ताई तुला आमच्या पर्यंत महाराजांनी आम्हाला गुरु दक्षिणेच्या रूपातच प्राप्त केले असे आम्ही समजू ताई तू खूप खूप छान सेवा सांगतेस आम्ही तुझे खूप खूप आभारी तुझे ह्या जन्मी का जन्मोजन्मी तुझा आमच्यावर उपकार फिरायचे नाही कारण की तू जे सांगते ते आमचे नातेवाईक कोणी कोणी सांगू शकत नाही शेवटी हे देवाचे संकेत असे समजू आम्ही की शेवटी हे देवाचे संकेत आहेत

  • @DilipYadav-hc6bf
    @DilipYadav-hc6bf Před 2 lety +4

    🌺🙏🌺 अवधूत चिंतन 🌺🌺श्री गुरुदेव दत्त 🌺🙏🌺श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🌺🙏🌺

  • @rashminagvekar2629
    @rashminagvekar2629 Před 2 lety +2

    तुझ्यामुळेच मी ही स्वामी सेवेत नुकतीच आले आहे. तुझा व्हीडिओ पाहून मला गुरुचरित्र वाचण्याची इच्छा झाली. पण मी सोमवारी सुरुवात केली आहे. माझा कलश मांडायचा राहिला. मध्येच किंवा शेवटच्या दिवशी कलश मांडला तर चालेल का? पण पारायण केल्याने खूप प्रसन्न वाटले. माझ्यासाठी हे पारायण पूर्ण होऊ दे अशी तू स्वामींजवळ प्रार्थना कर.

  • @nayanrasal5727
    @nayanrasal5727 Před 2 lety

    ताई तुम्ही खुप सेवा करता तुमच्यामुळे नवीन माहिती मिळते खुप छान वाटतं. श्री स्वामी समर्थ🙏

  • @swapnaliharale5
    @swapnaliharale5 Před 2 lety +4

    🌹अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त...🌺🙏🙏 श्री स्वामी समर्थ...🌺🙏🙏🌹

    • @eshanrani6680
      @eshanrani6680 Před 2 lety

      Tai ganpati basvlyavr parayn vachle tr chalte ka

  • @shubhangikadam6061
    @shubhangikadam6061 Před 2 lety +5

    Shree Swami Samarth
    Jay Jay Swami Samarth
    🙏🙏🌺🌺🌼🌼🙏🙏

  • @snehalsalunkhe8463
    @snehalsalunkhe8463 Před 2 lety

    ताई आज पासून मी सुद्धा श्री गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली. आज खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे ....श्री स्वामी समर्थ.... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🌷🌷🌺🌺🌺🌺

  • @snehatipnis3370
    @snehatipnis3370 Před 2 lety

    तुलाच नमस्कार करते मी .घर , मूल आणि शाळा , नवरा आणि office हे सगळं व्यवस्थित सांभाळून नंतर तेव्हड्याच जोमाने आनंदाने व्यवस्थित आणि वेळेत देवाच करणं अतीशय कठिण असतं , ती तर कठोर परिक्षा च असते आणि तू प्रत्येक वेळी पास होतेच यालाही भाग्य लागतं बाळा म्हणून मला तुझं खूप खूप कौतुक आहे. तुझ्यातला पाच पर्सेंट जरी मला करता आलं तरी माझ्यासाठी खूप असेल .म्हणून तुला नमस्कार. तुझ्या इच्छा शक्तीला सलाम तुझ्या सेवेला सलाम. मला फॉलो करणाऱ्या माझ्या सगळ्या मैत्रिणींकडून स्वामी तुम्ही अशीच सेवा करून घ्या असं नक्की सांग

  • @swapnalideshmukh9762
    @swapnalideshmukh9762 Před 2 lety +5

    🙏🌼 SHREE SWAMI SAMARTH 🌼🙏

  • @sagarpathare6672
    @sagarpathare6672 Před 2 lety +3

    Shree Swami Samarth 💐❣️

  • @AshwitaDharmsale
    @AshwitaDharmsale Před 22 dny

    खुप छान सेवा करता ताई तुम्ही.....महाराजांच्या चरणी प्रार्थना करते की माझ्याकडून पण अशीच सेवा करून घ्यावी.....आणि स्वामी महाराजांच्या आशिर्वाद नेहेमी तुमच्या सोबत रहावा 🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏🙏ही सेवा मला खुप खूप आवडली ताई.......🥰🥰🥰🥰

  • @user-up2qh6km1i
    @user-up2qh6km1i Před 3 dny

    Shree Swami samarth very nice Pooja

  • @alkashinde4418
    @alkashinde4418 Před 2 lety +3

    🌺🙏श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺

  • @kavivartha9885
    @kavivartha9885 Před 2 lety +4

    श्री स्वामी समर्थ 🙏❤✨

  • @Prathamesh_Zende_
    @Prathamesh_Zende_ Před 2 lety +1

    ईच्छा असेल तर मार्ग दिसतो, धन्यवाद 🙏 श्री सदगुरू स्वामी समर्थ महाराज की जय जय सदगुरू 🙏

  • @sheetalnyaharkar9135
    @sheetalnyaharkar9135 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ ताई मला तु देव्हारा कसा सजवलेला आहे त्या व्हिडिओची मी आज आतुरतेने वाट पाहत होते पण असो आजचा व्हिडिओ खूप छान आहे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा अशीच कायम सर्वा वर राहो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना🙏

  • @babitasanap8161
    @babitasanap8161 Před 2 lety +4

    SHRI SWAMI SAMARTH 🙏🏻🙏🏻🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @rohiniwarungase4363
    @rohiniwarungase4363 Před 2 lety +3

    Shree Swami Samarth 🙏😍

  • @vidyakhade2117
    @vidyakhade2117 Před 2 lety +1

    मी ही आज 1 दिवसाचे पारायण केले आणि स्वामीं नी आशीर्वाद दिला, खूप छान दिव्यात फुल तयार झाले

  • @rajshreeaher1515
    @rajshreeaher1515 Před 2 lety +11

    Tai आजच माझ्या गुरुचरित्र पारायण ची सांगता झाली , माझे पारायण ही काहीही विघ्न न येता छान झाले श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏🙏

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Před 2 lety +3

    Shree Swami Samartha 🙏🙏💐

  • @gajananshinde6764
    @gajananshinde6764 Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @sunitagalakate5510
    @sunitagalakate5510 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @ChaturaJadhav-xq2mm
    @ChaturaJadhav-xq2mm Před 25 dny +1

    अवधूत चिंतन स्वामी गुरुदेव दत्त

  • @supriyaghadigaokar8544

    मी आजपासून स्वामींचारीत्राचे 21 पारायणाला सुरवात केली. थँक्यू तुमचे विडिओ बघून मी स्वामींची सेवा करायला सुरवात केली

  • @archanasonawane1114
    @archanasonawane1114 Před 2 lety

    Me gurupornimela gurupad ghetal ani seva chalu keli khup chhan vatatay man shant ani prassan vat tay khup chhan credit goes to you only thanq ❤

  • @ratnaprabhakalbhor2962
    @ratnaprabhakalbhor2962 Před 2 lety +1

    ताई माझे गुरुचरित्र पारायणआज निर्वघणं स्वामी आशीर्वादने पुर्ण झाले 🙏🙏

  • @anushreenaik8034
    @anushreenaik8034 Před 2 lety

    Tai tumche videos khup khup inspiring asta, tumche videos bagun me jast seva karayla lagle, thanks alot tumhala ki saglyanna avda inspire krta. Swami tumchya saglya eccha purna karo🙏🏻 Shri swami samartha🙏🏻💐

  • @mohinibaraskar1141
    @mohinibaraskar1141 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🌹🙏

  • @kalpak9524
    @kalpak9524 Před 2 lety +1

    Shree Swami Samarth 🙏🙏👍😇
    Ha video pahun dolyat Pani ala
    Kiti Prem tumach maharajan var🧿🙏

  • @pushpabagal5495
    @pushpabagal5495 Před 2 lety

    ताई श्री स्वामी समर्थ तु खरच स्वामी समर्थ यांच्या विषयावर खुपच समजले अस सांगतेस मी पण तु सांगते तशी सेवा करायला लागली आहे जमेल तशी करते श्री स्वामी समर्थ

  • @laxmikokarekar373
    @laxmikokarekar373 Před 2 lety

    ताई मी पण पारायण केले. आज सांगता आहे खूप छान सेवा करून घेतले स्वामी मी पहाटे तीन वाजता वाचायला बसत होते. मी खूप भाग्यवान आहे एकाच महीन्यात दोन पारायण केले. 🙏🙏🙏🌹💐

  • @Khandu-qt1lz
    @Khandu-qt1lz Před rokem +1

    अवधूत चिंतन श्री गूरु देव दत्तं श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤😊😊

  • @shraddhavelhu1487
    @shraddhavelhu1487 Před 2 lety

    Shree Swami Samarth 🙏🙏 mi pn Swami chi seva karayla lagle..khup Shakti bhetate khrch bhiti nahi vatat apoaap jag yete tai sakali..mi tumchya sarkh sagle kam seva krayla lagle khup chan vatat..🙏asch margdarshan krt Raha tai.. as vatat Swami ni marg dakhvla tumchya through.. shree Swami Samarth Jay jay Swami Samarth 🙏🙏

  • @ashwinikalambe8892
    @ashwinikalambe8892 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज
    ताई मी पण आजपासून गुरुचरित्र पारायण ला सुरुवात केली महाराजांच्या आणि तुमच्या आशीर्वादाने माझं पारायण व्यवस्थित पार पडू द्या श्री स्वामी समर्थ

  • @madhaonagre5296
    @madhaonagre5296 Před rokem

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ खूप छान व्हिडिओ केला आहे

  • @renukagavlikar2892
    @renukagavlikar2892 Před rokem

    खूप छान ताई.. अशीच सेवा अखंड चालू राहू द्या.. श्री स्वामी समर्थ....

  • @respect-xf4gx
    @respect-xf4gx Před 2 lety

    Tai tumhi kharch Swami duat aahat tumhi khup seva karata aani aamchya kdunhi krun gheta pn aamhi tumchya yevdhi sevanahi krt tumche video bgtana as watat ki Swami ni tumhala aamchya sathi pathvile ahe asech aamche margdarshan krt Raha 🙏🏻🙏🏻

  • @shobhanisal5120
    @shobhanisal5120 Před 2 lety

    Khup khup chan mahiti sangitli thanku tai shree swami samrth jay jay swami samrtha 💖

  • @chandnikhade1710
    @chandnikhade1710 Před 2 lety +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @asmitapatil4859
    @asmitapatil4859 Před 2 lety

    ताई तुमच्यामुळे मी स्वामी सेवेत आले आणी गुरुचरित्र पारायण मनापासून केले उद्या माझे पारायण समाप्ती आहे तुमचे खुप धन्यवाद तुमचयामुले मी पारायण करू शकले हा विश्वास आला की मनापासून केले की सेवा घडते thank you

  • @shitalmagdum6354
    @shitalmagdum6354 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ.... दीदी मी पण स्वामींची सेवा करायला सुरुवात केली आहे खूप मस्त आणि प्रसन्न वाटतं... एक गुरुवार झाला की कधी दुसरा गुरुवार कधी येईल आणि स्वामींची सेवा करेल असं होतं... तुमची माहिती खूपच सुंदर असते.... Thanks didi🙏

    • @user-ip8hs4fl5r
      @user-ip8hs4fl5r Před rokem

      Tai मला जास्त वेळ basata eyt नाही. मग मी पारायणं थोडा वेळ थांबून थांबून केले तर चालेल का? मला सांगा. वाट पहाते.

  • @amrutaotari8421
    @amrutaotari8421 Před 2 lety

    Mi pan 7 diwasach parayan cha sankalpa kela hota pan pahilya diwashi call ala ek relative serious ahet so mi 3 diwasat complete kel tyat mulgila 102 chya war taap hota...pan Swami ni karun ghetal Sagal udyapan pan wyawstit kel....husband ni pan phar support kela...pan kuthe tari mala wayit watat aahe mi gadbadit kel mhanun...bagu shrawan chya last week madhe karyacha mhant aahe... Swami nchi iccha....Shri Swami Samarth....

  • @shivdasdethe7247
    @shivdasdethe7247 Před 2 lety

    ताई स्वामींनी माझ्याकडून gurucharitrache पारायण करून घेतले,आज पारायण सांगता झाली आहे..... श्री स्वामी समर्थ 🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @surekhakalgoankar1169
    @surekhakalgoankar1169 Před 2 lety

    पुजा तुझ्या मुळे मी श्री स्वामी समर्थ या सेवा करण्याची इच्छा झाली

  • @varshaskitchen-veg1166

    हो ताई खूप छान वाटत पारायण करत असताना स्वामी सर्व करायची ताकत देतात कितिहि काम असले तरी पण घरात एकदम मस्त वाटते गुरुचरित्राचा ग्रंथच एवढा ऊर्जा देणारा आहे मी पण करते पारायण . स्वामी करुन घेतात माझ्याकडून..श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌹🌹

  • @SahilDadasahebThorat98906

    ताई तुझे वाचन फास्ट आहे वाटतं.म्हणून कमी वेळेतच जास्त वाचन होते . चांगली गोष्ट आहे.परायनसाठी स्वामी तुला बळ देओ श्री स्वामी समर्थ महाराज की जय.

  • @ulkabhosale1266
    @ulkabhosale1266 Před 18 dny

    Mast pouja evdhya gadbaditun tu swmi seva kartes g khup kutuk vatate mala ❤ chan !! Shree swmi samrth !!❤

  • @seemapatil9131
    @seemapatil9131 Před 2 lety +1

    खरंच ताई मनापासून इच्छा असेल ...तर स्वामी आपल्याकडून सेवा करून घेतात....माझे उद्या गुरूचरित्र पारायण समाप्त होते...खूप छान झाले माझे पारायण...श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏

    • @mitalipatil4815
      @mitalipatil4815 Před 2 lety

      सीमा पाटिल मी मिताली पाटिल मला तुम्हाला पारायणाचे विचारायचे आहे मला तुमचा नबर पाठवा कारण मला गुरुचरित्र पारायण करायचे आहे Plsss

  • @bhumikakhadsare4995
    @bhumikakhadsare4995 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏 पुजा ताई मी आणी माझ्या मिस्टरांनी श्रावणातल्या पहिल्या दिवसापासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केली आणी आज त्याच उद्यापन केल.

  • @sureshbhoye6695
    @sureshbhoye6695 Před 2 lety

    Shri swami samarth pooja tai Really me harshada bhoye nashik chi he pn sadhyaa Ratnagiri la astey Aag tai me pn magchyaa week prayan suru karnya aadhi aapn navedye khau ghalatoy 4 Kutre n 1 gai la kutryana me dile pn gai nvhte bhetali mala pn sakali me pahila aadhyaala suruvat kela aani gai cha aavaj majhyaaa kanavar padala mhntal gurudatta n maharanaji darshan ch dile mala 7days madhye khupch aaubhav milala mala jashi diwali n dasara ch sajara jhala majhyaa ghari me pn ek sadhi sevekari aahe pn tai aaj tujhyaa mule khup chhan mahiti milatat roj aamhala thanks tai so much...aashakya shaky kartil swami

  • @jyotim5463
    @jyotim5463 Před 2 lety

    Avdhut chintan shri gurudev datta 🙏🙏🙏shri swami samarath 🌺🌺🌺🌺🙏🙏🙏

  • @vrundathorwat7788
    @vrundathorwat7788 Před 2 lety

    Tai mi aaj pasun 11 guruwar vrat suru kele aahe ...aaj khup chhan watle ek.positive energy milali ...
    Thank u tai tumchya mule he shaky aahe ...majhe 11 guruwar nirvighn paar padu de hi swami charni prarthana ..।। श्री स्वामी समर्थ ।।🙏

    • @poojaslifestyle3558
      @poojaslifestyle3558  Před 2 lety

      He sagli swaminchi echha🙏

    • @vrundathorwat7788
      @vrundathorwat7788 Před 2 lety

      @@poojaslifestyle3558 tai mi.pn nashik la navshya ganpati jawal rahte tumhala bhetaychi khup ichha aahe

  • @minakshiraut9347
    @minakshiraut9347 Před 2 lety

    Atta tuz bolan eikun itke bhari vatal swami Aai tuzya saglya ichha purn karo Shree swami samarth 🙏

  • @lokeshgamerlokesh7293
    @lokeshgamerlokesh7293 Před 2 lety

    Tai mi ak गृहिणी आहे. मला तुझी सेवा खूप आवडते .अगदी देव तुमचा बरोबर आहे .

  • @cocuteovi2505
    @cocuteovi2505 Před 2 lety

    Tuzi iccha purn hovot🙂✨💫 Avdhut Chintan Shri Gurudev Datta 👏🌼

  • @shubhangisonawane0309
    @shubhangisonawane0309 Před 2 lety +2

    आज माझ्या दिव्यात वेगळेच फुलं आले रोजच दिवा लागतो पण असे कधी फुल नाही आले आणि आज माझा 4 गुरूवार आहे आणि आचार्य चकित आज माझ्या घरी आज दोनदा पाहुणे आलेत तेही 11 ते 1 च्या जवळपास आणि सर्व काम आपटल्यावर पाठ वाचायला सुरुवात करते तर काय दिव्यात फुल दिसले मी फोटो पण काढले

    • @shubhangisonawane0309
      @shubhangisonawane0309 Před 2 lety +1

      कारण या वेळेला कोणीच माझ्या घरी नाही ऐत 11 ते 1 दरम्यान आज माझ्या घरी पाहूणे आलेत

  • @diyasantoshkendre5307
    @diyasantoshkendre5307 Před 2 lety

    ll श्री स्वामी समर्थ ll ताई तुमचे विडियो पाहिल्यावर स्वामी सेवा करायच खुप बळ येत,अजुन अजुन खुप सेवा करावीशी वाटते,मी पण गुरुचरित्र च परायण केल आहे,पण काही अनुभव नाही आला,पण माझी स्वामी सेवा चालु आहे तुमच्यामुळे च मी या सेवेत आली आहे,तुम्हाला भेटायची खुप इच्छा आहे तो दिवस स्वामी कृपेने लवकर येवो.

  • @madhuraambekar8494
    @madhuraambekar8494 Před 17 dny

    ❤ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ,,🙏❤

  • @deelippatil3419
    @deelippatil3419 Před 2 lety

    श्री स्वामी समर्थ ताई मि पन गुरुचरित्र पारायण केले पहिल्या वेळेस आज सांगता झाली ताई खुप छान वाटले ताई कलशावर नारळ ठेवतात त्याचे काय करायचे सांगता झालीय नंतर सागाल ताई 🙏🙏

  • @RohiniTambe-c2t
    @RohiniTambe-c2t Před 3 dny

    Shree Swami Samarth

  • @minakshipawar9440
    @minakshipawar9440 Před 2 lety +1

    Avdhut Chintan Sri sadguru Swami Samarth Maharaj ki Jay ❤️👍🙏👌🥰🌷

  • @anitakothule6763
    @anitakothule6763 Před 2 lety

    Tai tumi khup chan mahiti sangta tumchya mule mi swami seva karala lagle

  • @madhavikadam7671
    @madhavikadam7671 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌺🌺 श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🌺🌺

  • @saidake963
    @saidake963 Před 2 lety

    Thq so much Taii tuzya mule khup support bhet aasto nehmi Swami sevesathi 🙏 me pan parayan kartiye khup mast vaty ....🌼

  • @sachinjore7336
    @sachinjore7336 Před 2 lety

    ताई मी माधुरी माझी आई पण खुप तुजावाणी देव सेवा करते तुम्हादोगिनाला कोटी कोटी प्रणाम

  • @bhavikashivatare7609
    @bhavikashivatare7609 Před 2 lety

    खूप छान माहिती दिली ताई धन्यवाद😘💕 श्री स्वामी समर्थ🌹🌹

  • @varshabhabad3909
    @varshabhabad3909 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🌺🌺🙏

  • @swamimauli1322
    @swamimauli1322 Před 2 lety +1

    आज स्वामींच्या व्रताचा पहिला गुरुवार आहे ... सकाळी पूजा केली 11 माळ जप, 11 वेळा तारक मंत्र, सारामृत च पाठ आणि आरती सर्व झालं,,,, मंदिरात नारळ आणि खडीसाखर सकाळी न्यायला जमलं नाही आणि दुपारी मला पिरियड आला तर कस करू,,, कोणाच्या तरी हाताने मंदिरात पाठवू का ?
    आणि हा गुरुवार मोजला जाणार काय?

  • @snehalkumbhar1289
    @snehalkumbhar1289 Před 2 lety

    Avdhut chintan shree gurudev datt shree swami samarth 🕉️🌍💯

  • @vasundharakadam8966
    @vasundharakadam8966 Před 2 lety

    Avdhut chintan shree Swami Samarth 🙏🙏🙏🙏🙏🕉️

  • @harshallahamage6307
    @harshallahamage6307 Před 15 dny

    श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🏻🙏🏻

  • @manishakhot3825
    @manishakhot3825 Před 2 lety

    ताई तुझ्यामुळे मी स्वामी सेवा करायला लागले 🙏🏻🙏🏻

  • @BhavanaChavan-lj8so
    @BhavanaChavan-lj8so Před 15 dny

    Shree Swami samrth Maharaj ki Jai

  • @tejaljankar9545
    @tejaljankar9545 Před 2 lety

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ

  • @santoshkadam-re7hj
    @santoshkadam-re7hj Před 20 dny

    🙏🏻🙏🏻❤❤ Shri Swami Samarth Jay Jay Swami Samarth

  • @Bharatishinde9537
    @Bharatishinde9537 Před 2 lety +1

    श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ,🙏🙏

  • @shitalmagdum6354
    @shitalmagdum6354 Před 2 lety

    तुमची माहिती खूप सुंदर आणि सोपी असते 🙏

  • @jayshreenandre6755
    @jayshreenandre6755 Před 2 lety

    ताई माझपण असच होत. मला पण जसा वेळ भेटतो तस मी वाचते. पण मला एका ताईने सांगितल की पारायणा चा एकच वेळ ठेवायचा आता सकाळी दुसऱ्या दिवशी दुपारी अस चालत नाही .ह्या विषयावर माहीती द्याल का? एक गोष्ट मात्र खर आहे आपल्याकडून कितीही चुका झाल्याना, तरी स्वामी आई त्या चुकाविसरुन आपली इच्छा पूर्ण करतात. श्री स्वामी समर्थ

  • @sparkling1385
    @sparkling1385 Před 2 lety

    Shree Swami Samarth maharaj ki jai
    Avadhut chintan Shree Gurudev Datta

  • @swapnalipatilm8347
    @swapnalipatilm8347 Před 2 lety

    Shree Swami Samarth 🌺🌺🙏🙏 tai mi Aaj pasun Swami Samartha che 11 guruvar chalu Kel aahe tumcha mule mi Swami seva karay lagle aahe hi Swami chi Krupa aahe