स्वतःमध्ये ताकद असेल तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही 💯 | Vikram Ugale | Josh Talks Marathi
Vložit
- čas přidán 14. 05. 2023
- गरिबीतच दहावी पर्यंतच शिक्षण पूर्ण केलं, पण पुढे काय हा प्रश्न सतत सतावत होता. वेळ प्रसंगी हॉटेल मध्ये १५ तास काम केलं जेणे करून २ वेळच खायला मिळेल.हॉटेल कसं चालत याचा अनुभव आल्यावर स्वतःच काही चालू करू ठरवल्यावर तब्बल ५० वेळा काही ना काही कारणाने त्यांना अपयश आलं. पण ते थांबले नाहीत, दरम्यान पेस्ट कंट्रोलच कामही सुरु केलं. लोकांनी झुरळवाले आले या प्रकारे त्यांना ओळखू लागले आणि कधीकाळी वेटर असलेले विक्रम आज २२ हॉटेल चे मालक आहेत. चला तर पाहुयात विक्रम उगले यांची rags to riches story आजच्या जोश टॉक्स वर.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches,Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.
► Say hello on FB: / joshtalksmarathi
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksmarathi
#joshtalksmarathi #businessmotivation #ragstoriches
----**DISCLAIMER**----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.
लहानपणापासून विक्रम तुला बघितले... शेजारी रहात असल्याने व बरोबर लहानपणापासून मोठे बरोबर झाल्याने तु सांगितलेले सर्व आज डोळ्यासमोर उभे राहिले...
तु क्रिकेट उत्कृष्ट खेळायचा....
हे न विसरण्यासारखेच...
विक्रम असेच उत्तरोत्तर तुला यश लाभो.. पुढिल वाटचाली साठी खुप खुप शुभेच्छा... ❤
खरोखरच अतिशय प्रेणादायी प्रवास कितीही वाईट काळ आला तरी मागे हटू नये यश नक्की मिळतेच हे तुम्ही दाखउन दिले आहे सार्थ अभिमान वाटतो तुमचा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा.. .....शरद अपसुंदे
खूप छान.
ज्या प्रकारे आई वडिलांची स्वप्न आसता की आपला मुलगा वेल सेटल व्हावा,त्याच प्रकारे मुलांना ही वाटतं की आपली आई वडील ज्या परिस्थितीतून इथ वर आले जे हाल आपेष्टा त्यांनी सोसल्या ,त्यांच्या उतरत्या वयात त्यांनी खूप मजा मस्ती आणि आनंदात जीवन जगवा.
सर्वांच्या आई वडिलांनी आनंदात जीवन जगवा हीच भगवंता च्या चरणी आपेक्षा
Namo buddhya.
खूप वाट पाहिली होती सर तुम्ही, josh Taik वर येण्याची..!
अभिनंदन, विकी सर...!💐
परमेश्वर तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
फारच प्रशंसनीय मेहनतीने नावारूपाला आणलेले curry leaves हॉटेल्स च्या अनेक शाखा
मित्रा मित्रा विक्रम मी तुला डिसूझा कॉलनी गंगापूर पोलीस स्टेशनच्या वर कॉलेज विद्यार्थ्यांच्या कॅन्टीन मेस पासून सुरुवात करताना बघितला आहे खरोखर तू फार कष्टाने मोठा झाला आहे तुला असेच यश संपत्ती आरोग्य ऐश्वर्य लाभो अशी आई तुळजाभवानी कडे प्रार्थना करतो❤🙏
👉सर तुमच्या video बघून समजलं की, परीस्थिती कशी ही असो, पण सतत चालायचं तुम्ही गरीबीतून संघर्ष करत यश मिळवलं. संकटे येतात त्यांना येऊद्या आपण त्यावर मात करून यशस्वी होणार. अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे :- " 🔥हमारी पहचान हमारे नाम से नहीं तो हमारे काम से होनी चाहिए। " 🔥👈
Beggr5😮
Always proud of you dear Vicky . आम्ही तुझा प्रवास सुरवातीपासून बघत आलो आहोत . अतिशय मेहनतीने तू ह्या ठिकाणी पोहोचला आहेस . अजून यश संपादन करायचं आहे .पुढील यशासाठी खूप खूप शुभेच्छा .
तुमचे कष्ट आम्ही बघितले आहेत
आमच्या प्रदर्शनात स्टाॅल असायचे
It's a great success story. Have known him since so long but never knew he had come up from such a humble background. Hats off to Vikram ji
Proud of you Vikram Ugale ,great achievement, big brand Hotel curry leaves
आपला प्रवास खुपच खडतर आहे. प्रत्येकाने मोठे होण्यासाठी जरूर जरूर ऐकावे असे वाटते.
आपल्या पुढील वाटचालीसाठी कुलकर्णी कुटुंबा कडुन अनेक शुभेच्छा
खुप सुंदर तुमची मेहनत पाहून आम्ही धन्य झालो सर धन्यवाद
Wah dada khub Chan dada... Chan brand create kela tumhi... 22 hotels mastach 🙏🙏
Amazing Journey dada❤🙏
अतिशय संघर्षमय प्रवास ..ऐकताना शहरे आले ..
खूप छान . विक्रम भाऊ.👍👍
Sir tumhi great ahaht, khup kahi shikat ahe mitumchya kadun.
This person born make a history ❤❤❤❤❤❤❤
खूप छान.खूप प्रगती करा.
खूप प्रेरणादाई प्रवास आहे सर आपला 💐🙏🏻
खूप खूप प्रेरंनादाई प्रवास आहे सर
Thanks for inspiring us sir 🙏
Truly Inspirational kaka 🤩
Truly very inspirational story. God helps those who help themselves
Great Sir
Salute sir 🙏🙏🙏
अतिउत्तम
Great.very inspiral✌️💐
Appreciated and also motivated videos for me ❤ Thank you Sir 😢❤
I feel Proud on me to be one of the employee of Vicky sir ✨🙌
Great and inspirational for everyone 👍👏
Dada, a very confrontational journey…
❤
Really creaditable yrr
Salute
God bless you and your family
Nice great work
Nice god bless you
Great ❤
Vikram tuzya pravachan amhi serv family Sakshidar ahot.
thks sir
Very very nice sir
Salut sir
❤
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
College rod lucky area
Hii Plz Marathi Rapper Sambata Ch Interview ghayki
Too much advertising between the video
Marathi Paul padte pudhe!!!