सुख,समाधान मिळविण्याचा फॉर्म्युला 🙏😍 परमपूज्य आई श्री कलावती देवी

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 06. 2024
  • सुख, समाधान मिळविण्याचा फॉर्म्युला 🙏😍 परमपूज्य आईं श्री कलावती देवी ह्यांनी सांगितला आहे. आपले दुःख कधी आणि कसे दूर होईल ह्यासाठी आपण सतत प्रयत्न करत असतो. त्याचे उत्तर आज आपण ह्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. परमपूज्य आईंनी अतिशय सोप्या भाषेत आपल्याला बोध केला आहे जेणेकरून आपण कायमचे सुखी होऊ शकतो.
    Your Queries -
    सुख शांती साठी उपाय, घरात सुख शांती आणि पैसा येण्यासाठी काय करावे, सुख शांती साठी काय करावे, घरात सुख शांती येण्यासाठी काय करावे, घरातील सुख शांती साठी उपाय, घरात सुख शांती साठी काय करावे
    इतके देव देव करून सुख का मिळत नाही हा व्हिडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा -
    • कितीही देव देव केले तर...
    आम्हाला इंस्टाग्राम वर follow करण्यासाठी लिंक -
    parampujyaa...
    #parampujyaaai #parampujyaaaikalavatidevi #parampujyakalavatiaai #parampujyakalavatiaaibhajan
    #आईकलावतीदेवी #परमपूज्यकलावतीआईभजन #परमपूज्यश्रीकलावतीआईभजन

Komentáře • 22

  • @purvaamburle5348
    @purvaamburle5348 Před 4 hodinami

    ॐ नमः शिवाय 🙏 परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय 🙏🌹🌹
    खूप छान 👌

  • @kamakshirao1
    @kamakshirao1 Před 4 dny

    Om namah shivay aai guru mauli very nice message 🙏🙏

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 Před 7 dny

    🙏 खूपच सुंदर,प.पू आईंनी केलेला बोध तुमच्या कडून ऐकून बरं वाटलं,मी सौ् शुभदा नातू, तुमच्या आजींच्या मैत्रीण सुमतीबाई पटवर्धन ही माझी आत्या,तिच्यामळेच भजनाची गोडी लागली,आईंचे दर्शन, प्रवचन खूप जवळून ऐकायला मिळाले, अनुग्रह मात्र राहिला,सोहम उपासना मिळाली आहे,पण नकळत सध्या आईंची उपासना पुन्हा सुरू झाली आहे.ती सतत घडो हीच प्रार्थना

    • @aaikalavatidevi
      @aaikalavatidevi  Před 7 dny

      सुमती आजीना मी चांगली ओळखायचे. Call me on 9881151050

  • @mugdhaparanjape5841
    @mugdhaparanjape5841 Před 12 dny

    खुप छान गं... मी मुग्धा साठे परांजपे. तुझी आजी मामा आई सगळ्यांच्या मदती मुळे माझी आई सुनीता साठे हिने घाटकोपर ला भजन सुरु केले. आज 40 हुन जास्त वर्ष झाली भजन आणी भक्तांना चीं संख्या वाढत च आहेत. पाहिली काही वर्ष अक्का म्हणजे ताराबाई मराठे या दरवर्षी उत्सवत अनुभव सांगत असत. तुझे सगळे मामा मामी आमchy कडे उत्सवा साठि साठी दिवस संध्या काळी जेवायला असायचे.
    खुप सहवास मिळाला आम्हाला अक्का न चा आणी माझ्या आई ला परमपूज्य आईंचा हीं.
    आई वारली चार महिन्या पूर्वी पण भजन चालु आहे आणी राहील.

  • @shubhadathakare6923
    @shubhadathakare6923 Před 10 dny

    ओम नम: शिवाय 🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 9 dny

    Shri Swami samartha

  • @vedantgangan4260
    @vedantgangan4260 Před 15 dny +1

    ।।ॐ नमः शिवाय।।

  • @saraswatigavandi4727
    @saraswatigavandi4727 Před 15 dny

    ओम् नमः शिवाय 🙏🙏🙏

  • @sanjayabhyankar5294
    @sanjayabhyankar5294 Před 15 dny

    नम:शिवाय

  • @shubhangibadami7996
    @shubhangibadami7996 Před 15 dny

    👍👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratikshahalab7203
    @pratikshahalab7203 Před 15 dny

    ओम् नमः शिवाय

  • @dipaksarap1483
    @dipaksarap1483 Před 15 dny

    🙏

  • @snehahalgekar5557
    @snehahalgekar5557 Před 2 dny

    Mala khop bera watle aikon aiechbadle

  • @veenaulman6334
    @veenaulman6334 Před 17 dny

    तुमचा एकही एपिसोड ऐकायला मिळत नाहि मागच्या वेळेस पण असेच झाले 8 जुन चा पण मिळाला नाहि

  • @shwetamayekar1214
    @shwetamayekar1214 Před hodinou

    ताई तुम्ही भजनामध्ये अनुभव कथन करता त्याचे व्हिडिओ करा यूट्यब वर पाठवा ।🙏