रासायनिक खते विकत घेण्याअगोदर हा व्हिडिओ पहा रासायनिक खतांचे नियोजन

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 02. 2020
  • रासायनिक खते विकत घेण्याअगोदर हा व्हिडिओ पहा रासायनिक खतांचे नियोजन रासायनिक खतांचे २ प्रमुख प्रकार पडतात. १. या प्रकारातील खते हि सावकाश विरघळणारी दिर्घ काळ अन्नद्रव्ये देणारी अशी जुन्या काळातील ५० किलो बॅग मधिल खते असतात. यातुन अजिबातच अन्नद्रव्ये मिळत नाहीत असे होत नाही. हि खते जेव्हा आपण विकत घेतो तेव्हा त्या बॅग वर वॉटर सोल्युबल प्रमाण दिलेले असते. उदा. डि. ए.पी. (१८-४६-००) या खतात ४६ टक्के स्फुरद आहे ज्यातील ४०-४२ टक्के (बॅग बघुन घ्यावी) इतका स्फुरद हा पाण्यात विरघळतो तर उर्वरित हा असिड मधे विरघळतो. हि अशी खते आपण बेसल डोस मधे, किंवा दिर्घ मुदतीच्या पिकात पिकाच्या वाढीच्या सुरवातीच्या काळात १-२ वेळेस वापरु शकतो.रासायनिक खतांचा अतिरेकी वापर केला की त्याचे परिणाम पिकांवर होत असतात. त्यातून तयार होणारी धान्ये, भाज्या, ङ्गळे यांच्यामध्ये रासायनिक खतातल्या रसायनांचे अंश उतरतात आणि ती धान्ये, ङ्गळे आणि भाज्या खाण्याच्या लायक रहात नाहीत. .*DOWNLOAD APP --- play.google.com/store/apps/de...
    WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247त्यामुळेच भारतातून यूरोप खंडात पाठवल्या जाणार्‍या अशा उत्पादनांची तिथे गेल्यानंतर कडक परीक्षा केली जाते. शक्यतो रासायनिक खतांचा वापर न करता आणि कसलीही जंतूनाशके न मारता निव्वळ सेंद्रीय शेती केली असेल तर त्या शेतातलाच माल कटाक्षाने विकत घेतला जातो आणि याउपरही खतांचा आणि औषधांचा वापर केलाच असेल तर त्या खतांचे आणि औषधांचे काही अंश ङ्गळांमध्ये आणि भाज्यांमध्ये उतरलेले तर नाहीत ना, याची खातरजमा केली जाते. तसे ते उतरले नसतील तरच तो माल घेतला जातो. अन्यथा तो परत पाठवला जातो. या बाबत ही दक्षता घेण्याचे कारण असे की, खताचे अंंश उतरलेले खाद्य पदार्थ खाल्ले तर ते खताचे रासायनिक अंश आणि औषधातील विषारी अंश आपल्या खाण्यातून रक्तात पोचत असतात.#ॲग्रोवन ॲग्रोवन ,Agrowon ,agrowone खतांची निवड करताना कोणती काळजी घ्यावी ऑनलाइन भेट द्या -------------------------------------------------------
    📱मोबाईल ॲप्लिकेशन play.google.com/store/apps/de...
    🌐 वेबसाइट - www.agrowone.com
    👍 फेसबुक - / agrowone
    📸 इंस्टाग्राम - / agrowone
     ट्विटर - / agrowone
    टेलेग्राम - t.me/Agrowone
    ------------------------------------------------------- #ॲग्रोवन #Agrowone
  • Věda a technologie

Komentáře • 386

  • @ॲग्रोवन
    @ॲग्रोवन  Před 4 lety +2

    *DOWNLOAD ❤️ANDROID APP --->> play.google.com/store/apps/details?id=com.agrowone.agrowonemarathi&hl=en_IN
    😊😊 WHATSAPP wa.me/919172800247
    VISIT OUR WEBSITE agrowone.in/
    📞📞 wa.me/919172800247

  • @balaprasadbadayale9941

    Nice

  • @m.mm.m5215
    @m.mm.m5215 Před 4 lety +1

    Mast

  • @NetsurfProducts
    @NetsurfProducts Před 4 lety +1

    Verry good Vidios

  • @NetsurfProducts
    @NetsurfProducts Před 4 lety +1

    Awesome

  • @rangraoherlekarrangraoherl554

    Very nice

  • @pravinpowar4222
    @pravinpowar4222 Před 3 lety

    Very good idea

  • @anantajogendra9492
    @anantajogendra9492 Před rokem

    Very good & nice information tq

  • @zahirpathan7214
    @zahirpathan7214 Před 11 měsíci

    Ek number video🎉❤

  • @dipakyadav6305
    @dipakyadav6305 Před 2 lety

    खूप छान

  • @jayeshpande7730
    @jayeshpande7730 Před 2 lety

    Super

  • @sagarsuryawanshi2110
    @sagarsuryawanshi2110 Před 4 lety

    👌👌👌

  • @Subhashnarkhede4
    @Subhashnarkhede4 Před 3 lety

    Very good ani abhyaspurn mahiti sir

  • @dsp3794
    @dsp3794 Před 4 lety

    Good sir

  • @sudamrathod5027
    @sudamrathod5027 Před 3 lety

    खूपच छान माहिती

  • @krishtaminkarpatil606
    @krishtaminkarpatil606 Před 3 lety

    खूपच छान माहिती दिली

  • @sunildesai5145
    @sunildesai5145 Před 4 lety

    Nyc video sir

  • @eknathkale1103
    @eknathkale1103 Před 4 lety

    Sundar mahiti dili

  • @shefaabakshirsagar5862

    Sir good

  • @vijayalhat6707
    @vijayalhat6707 Před 2 lety

    Nadkhula 1ch number

  • @videobymaheshgirambeed.181

    दादा खूपच छान आणि डिटेल्स माहीती तुम्ही सांगितली.

  • @thoratmilind4950
    @thoratmilind4950 Před 2 lety

    Nice Sir good job all the best for you new future

  • @vijaykumarraut6100
    @vijaykumarraut6100 Před 3 lety

    Salute

  • @ashokbade1846
    @ashokbade1846 Před 4 lety

    सर खुपच सुंदर माहीती

  • @vishnupadole5809
    @vishnupadole5809 Před 4 lety

    सुंदर सर

  • @CTech001
    @CTech001 Před 3 lety

    Aplya kam sathi aaple kup... Kup... Dhanyavaad... Nagarjun FERTIS

  • @Dip433
    @Dip433 Před rokem

    अभ्यासपुर्ण विश्लेषण ...धन्यवाद सर...👍🙏

  • @hemantbarbude680
    @hemantbarbude680 Před 4 lety

    Right sir

  • @dilipbobade506
    @dilipbobade506 Před 4 lety

    Chan

  • @pravinpowar4222
    @pravinpowar4222 Před 2 lety

    One number maheti

  • @ashokkale7646
    @ashokkale7646 Před 4 lety +19

    कोणी निंदो, कोणी वंदो
    आपले काम फारच छान चालू आहे.शेतकर्याना घर बसल्या फुकट माहिती मिळते,त्याचा फायदा करून घेण्यासाठी काय हरकत आहे

  • @santoshnilkante6259
    @santoshnilkante6259 Před 4 lety

    One

  • @dattatraysolanke9813
    @dattatraysolanke9813 Před 4 lety +1

    Super mahiti aahe

  • @ashokchechar8701
    @ashokchechar8701 Před 4 lety +8

    दादा त्या लोकांची बौद्धिक क्षमताच तेव्हडी असते ,आपला व्हिडीओ खूप छान आहे 🙏

  • @ganeshmuchak3728
    @ganeshmuchak3728 Před rokem

    आपल्या बुद्धीला सलुट 👏

  • @kishortakate8958
    @kishortakate8958 Před 3 lety

    सर खुप चांगली माहित भेटते आम्हाला

  • @wamanmuley6359
    @wamanmuley6359 Před 4 lety +11

    खता बद्दल माहिती दिल्याबद्दल आम्ही जागृत झालो धन्यवाद सर असाच लाख मोलाचा सल्ला आम्हाला द्यावा ही विनंती

  • @eknathgharde5550
    @eknathgharde5550 Před 4 lety +1

    खूप छान माहिती दिली सर

  • @sarlagavit2979
    @sarlagavit2979 Před 4 lety +1

    धन्यवाद सर

  • @shankarpatil5163
    @shankarpatil5163 Před 4 lety +1

    खूप मोलाची माहिती दिली आहे

  • @priyankadeshmukh4730
    @priyankadeshmukh4730 Před 4 lety +32

    खूपच मोलाची माहिती दिली sir तुम्ही👌👍

  • @INDIANARMY-uy4db
    @INDIANARMY-uy4db Před 4 lety +1

    Very very nice...... sir

  • @user-bb1jx5xi5n
    @user-bb1jx5xi5n Před 4 lety

    Barobar ahe bhau

  • @yogeshnikume78
    @yogeshnikume78 Před 4 lety +1

    Khupach Chan mahiti saheb

  • @balasahebchalak8790
    @balasahebchalak8790 Před 4 lety +1

    खूप चांगली माहिती दिली सर धन्यवाद

  • @yuvrajjadhav9585
    @yuvrajjadhav9585 Před 4 lety

    Khup chan ho

  • @ashvinikumaringole5004

    अगदी बरो्बर

  • @anilkolhe8813
    @anilkolhe8813 Před 4 lety +5

    आपण खुपच पोटतिडीनं अभ्यास करुन माहिती पुरवता .अभिनंदन.

  • @govindpaul9081
    @govindpaul9081 Před 4 lety +1

    Va sar dhanvad aapale aapali garaj aahe setkarla

  • @mohanjagrut9504
    @mohanjagrut9504 Před 4 lety

    Good job sir

  • @sohamsatalkar298
    @sohamsatalkar298 Před 4 lety

    खुप छान माहीती दीली सर

  • @rahulmarkali9052
    @rahulmarkali9052 Před 4 lety +1

    Khup chan information aahe bhau

  • @jagdishchaudhari7866
    @jagdishchaudhari7866 Před 4 lety

    Hartley very very Thankful sir

  • @rampowar5046
    @rampowar5046 Před 4 lety +1

    एक नंबर सर

  • @yogeshbhadane6734
    @yogeshbhadane6734 Před 3 lety

    Khup sunder margdarshn kele aahe sir 👍🙏🙏

  • @sandipgholap185
    @sandipgholap185 Před 4 lety +12

    खूप छान सर👌 अशीच माहिती आपण पुढेही द्यावी ही आपणास विनंती सर🙏

  • @sarikaghuge1296
    @sarikaghuge1296 Před 4 lety

    Vary nice information

  • @rajendrapatil7884
    @rajendrapatil7884 Před 4 lety

    Very nice sir

  • @shatrughnadhavale668
    @shatrughnadhavale668 Před 4 lety

    खुप छान सांहेब

  • @yogeshghuge1425
    @yogeshghuge1425 Před 4 lety

    Nice information sir

  • @karishmajaiswale2591
    @karishmajaiswale2591 Před 4 lety

    nice

  • @ramnathsarbande4953
    @ramnathsarbande4953 Před 4 lety +2

    आपण खूपच चांगली माहिती दिली
    लोक काय म्हणतात या कडे लक्ष न देता आपण (आग्रोवन )ने आपले काम पुढे चालू ठेवावे
    जे लोक आग्रोवन वाले मूर्ख आहे असे म्हणतात
    ते खरे शेतकरी असूच शकत नाही
    साहेब आपणास पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा

  • @Mh29x8145
    @Mh29x8145 Před 4 lety

    अति सुंदर माहिती, सोप्या भाषेत मांडली ,

  • @pramodpandit9767
    @pramodpandit9767 Před 4 lety

    खूप छान माहिती दिली सर धन्यवाद

  • @sandiphage1396
    @sandiphage1396 Před 2 lety

    महिती दिल्या बदल धन्यवाद सर🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @jaysingpatil6413
    @jaysingpatil6413 Před 4 lety +12

    खरच असा हिशोब प्रत्येक शेतकऱ्यांकडून झाल्यावर 100% शेतकरी कर्ज मुक्त झाल्याशिवाय राहणार नाहीत.

    • @farmingtech3145
      @farmingtech3145 Před 4 lety

      हीशोब केल्यामुळे फारच पैसे वाचतिल असे बऱ्याच ठिकाणी केल्यास शेतकरी कर्जबाजारी होणार नाही.

  • @vinayakajadhav3496
    @vinayakajadhav3496 Před 4 lety

    अति उत्तम माहीत

  • @fathersfarming
    @fathersfarming Před rokem

    सर उत्तम मांडणी केली. डीकंम्पोजर मध्ये सुध्दा पाच किलो खत विरघळून वापरले तर फारच छान परिणाम येतात.

  • @vijaykumardevkate7632
    @vijaykumardevkate7632 Před 4 lety

    अतिशय उत्तम माहिती दिली व कंपनी चा फसवणूक चा पर्दाफाश केला

  • @marutinalawade2819
    @marutinalawade2819 Před 4 lety +1

    Thanks Saheb

  • @tularammeshram6578
    @tularammeshram6578 Před 4 lety +4

    धन्यवाद भाऊ !
    खुपच सुंदर विश्लेषण.
    शेतकऱ्यांनी याचा अवलंब केल्यास फायदा नक्कीच.
    *जयशिवराय।जयभिम।*

  • @arjunpatil3453
    @arjunpatil3453 Před 4 lety +2

    धन्यवाद सर माहिती फार मोलाची आहे

  • @parashurambobade532
    @parashurambobade532 Před 4 lety +3

    खूप छान माहिती दिली, धन्यवाद

  • @kallappabirajdar6070
    @kallappabirajdar6070 Před 4 lety +1

    Thank you amazing infomation.......

  • @yogeshsonawane4919
    @yogeshsonawane4919 Před 4 lety

    माहिती आवडली सर धन्यवाद.

  • @sachinmane7658
    @sachinmane7658 Před 4 lety

    खूप धन्यवाद 🙏

  • @bapusahebmali3828
    @bapusahebmali3828 Před 4 lety +1

    Dhanyavad sir

  • @Stragricoach
    @Stragricoach Před 3 měsíci

    महत्वाचा सांगा ना राव
    मेन विषयावर या लवकर🙏👍

  • @mahadevjadhavsangavi9029

    धन्यवाद साहेब

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 Před 4 lety

    खूप महत्त्वाची बाब लक्षात आणून दिले

  • @poteyogesh740
    @poteyogesh740 Před 4 lety +2

    सर खुप चांगली आणी उपयुक्त माहीती दिल्याबद्दल आभार

  • @aashabhoir5090
    @aashabhoir5090 Před 3 lety

    सर माहिती खुप छान समजुन सांगीतली पन जर 19,19,19 पिकासाठी चागले असेल तर ऑग्रेवन वर कमी किमतीत उपलब्ध करुन द्या सर्व शेतकरी वीकत घेतील

  • @avdhutpisal5692
    @avdhutpisal5692 Před 4 lety +6

    खरच तुम्ही खूप छान माहिती दिली आपल्या शेतकरी बंधू ना तुमचे मनापासून आभार 👌👌🙏🙏

  • @surajj36
    @surajj36 Před 4 lety

    Exellanc.. 👍 thank u

  • @sandipgholap185
    @sandipgholap185 Před 4 lety +3

    छान माहिती दिली सर खरंच👌🙏

  • @jitendrkumarraj7665
    @jitendrkumarraj7665 Před 4 lety

    Hi

  • @mahadevdhakne3868
    @mahadevdhakne3868 Před 4 lety +3

    एकदम योग्य माहिती Ok

  • @khandujikharat4465
    @khandujikharat4465 Před 4 lety +12

    खूप छान माहिती दिली व ती खरी आहे मी ति केली आहे

  • @MB-lw4fd
    @MB-lw4fd Před 4 lety +2

    खूप सुंदर.

  • @ravindrapatil5794
    @ravindrapatil5794 Před 3 lety

    सर आपल्याला शेतकरी बद्धल खुप कळवळा आहे...छान माहिती दिली सर

  • @sanjaymahajan7708
    @sanjaymahajan7708 Před 4 lety

    फारच उपयुक्त माहिती दिली

  • @savkarnivrutii7468
    @savkarnivrutii7468 Před 4 lety

    छान समजावल साहेब तुंम्ही ,धन्यवाद

  • @rajanikantpatil4409
    @rajanikantpatil4409 Před 4 lety

    सर खूप खूप धन्यवाद आपला व्हिडिओ खूप छान आहे आमच्या बुध्दी ला चालना मिळाली

  • @ankushbirajdar
    @ankushbirajdar Před 4 lety +1

    अतिशय उपयुक्त अशी माहिती दिल्या बद्दल धन्यवाद .

  • @kushalsonawane4042
    @kushalsonawane4042 Před 4 lety +41

    मी असंच काहीतरी करण्याच्या प्रयत्नात होतो परंतु इतक्या डीप मध्ये मी ते सांगू शकत नव्हतो तुम्ही अभ्यासपूर्वक सर्वकाही मांडलं त्याबद्दल तुमचे खूप धन्यवाद

  • @prakashkadam4730
    @prakashkadam4730 Před 4 lety

    Very imp .. Thanks

  • @sanjayshinde2118
    @sanjayshinde2118 Před 4 lety +2

    Great work for farmers Thank sir

  • @vilaspatil1622
    @vilaspatil1622 Před 4 lety +2

    Saheb 0 bajet setiye badhal sanga
    Rasaynik soda aata.

  • @padekartailorkopargaonladi9120

    छान माहिती दिली.

  • @mukundsonone6299
    @mukundsonone6299 Před 4 lety

    Great sir