Virar Don Bhai Thakur ची दहशत आगरी सेनेने मोडून काढली Hitendra Thakur | Mumbai Underworld |

Sdílet
Vložit
  • čas přidán 16. 05. 2023
  • Virar Don Bhai Thakur ची दहशत आगरी सेनेने मोडून काढली Hitendra Thakur | Mumbai Underworld |
    Don Bhai Thakur is terrorized in the city of Virar. There is some news that Bhai Thakur does what he wants to do according to his will. Rohan Patil has been living with his family for more than 150 years in Virar West. This house belongs to Bhai Thakur because he wants it for his private road Mother was killed by threats in the name of Bhai Thakur Rohan Patil's family was living in darkness for five years Due to the efforts of Agri Sena Kailas Patil today Bhai Thakur's terror has been overcome Rohan Patil's house has been illuminated.
    विरार शहर या शहरात डॉन भाई ठाकूर याची दहशत चालते भाई ठाकूर यांना जे करायचंय ते आपल्या मर्जीने करतात अशीच काहीशी एक बातमी विरार पश्चिम या ठिकाणी दीडशेहून अधिक वर्षापासून रोहन पाटील त्यांच्या कुटुंबासहित राहत आहेत हे घर भाई ठाकूर यांना आपल्या निजी रस्त्यासाठी हवं होतं म्हणून रोहन पाटील च्या आईला भाई ठाकूरच्या नावावर धमकी देऊन मारण्यात आला पाच वर्षापासून रोहन पाटील यांचे कुटुंब अंधारात राहत होतं आगरी सेना कैलास पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आज भाई ठाकुर यांची दहशत मोडून काढली आहे रोहन पाटील यांचे घर प्रकाशमय झालेला आहे
    #bhaithakur #Mumbaiunderworld #hitendrathakur #vasaivirarnewstodaylive
    #bhaiThakurstory #bhaiThakurVirar #hitendrathakur
    #vasaivirarnews #virarnalasoparlinkrodaccident
    #vasaivirarnewstoday #vasaivirarnewstodaylive
    #mumbai #maharashtra #hitendrathakur
    #top10Maharashtranews #mnsadhikrut #mnsnewslive #uddhavthackeray #rajthackeray
    #vasaivirarnews #vasaivirarnewstoday #vasai_virar #vasaivirarnewstodaylive #nalasoparanews #nalasoparanewslive
    #hitendrathakur #bhaithakur #vvmc #vvmcreations #vasai #vasaivirarpublic
    #vasaiviraratodfhodnews
    #vasai_virarcrime
    _______________________________________________
    #rajthackeray #maharashtra #mns #mumbai #marathi #amitthackeray #shivsena #balasahebthackeray #isupportrajthackeray #mnsadhikrut #ig #uddhavthackeray #rajsahebthackeray #maharashtranavnirmansena #thackeray #india #pune #nashik #bjp #shivajimaharaj #sharadpawar #narendramodi #manse #yuvasena #maratha #hindu #maharashtradesha #ajitpawar #saheb #rajsaheb
    #majha #amitshah #modi #jaymaharashtra #adityathackeray #maharastra #mumbaikar #balasaheb #tv #nagpur #mnsadhikrutmumbai #marathimanus #ncp #economiccrisis #devendrafadnavis #mimarathi #mipanrajsaheb #nirmalasitharaman #howdymodi #politics #bjpagainstdemocracy #modihaitonamumkinhai #godimedia #andhebhaktmatbano #shivsainik #justiceforkashmir #boycottgodimedia #bhakts #andhebhakt #kashmir
    #rajthackeray #india #mumbai #pune #maharashtra #hindu #marathi #kashmir #nashik #jay #modi #narendramodi #bjp #maharastra #maratha #amitshah #shivajimaharaj #shivaji #manse #ncp #marathimanus
    #truecrimecommunity #action #movies #horror #cinema #serialkiller #justice #bookstagram #o #s #love #podcast #truecrimeaddict #serialkillers #truecrimepodcast #law #comedy #covid #books
    #crimescene #art #a #history #investigation #killer #truecrimejunkie #detective #mafia #suspense #death #instagram #netflix #usa #india #book #criminalminds #family #hollywood #security #murdermystery #lawyer #films #creepy #crimefiction #fraud #london #photography #direito
    #vasaivirarnews
    #Virarmandirnews
    #oldtamplehistory
    #modivssharadpawar
    #crimenews
    #cricketnews
    #Bollywoodnews
    #Hollywoodnews
    #politicalnews
    #Maharashtraelectionupdate
    #Maharashtraschoolnews
    #Marathieducationnews
    #governmentjobnews
    #socialnews
    #policenews
    #cfhersnews
    #foodnews
    #propertynews
    #nalasoparanews
    #MiraBhayandarnews
    #aagrisena #mns #vasaivirarnews #breakingnews #latestnews #bahujanvikasaaghadi #hitendrathakur #kshitijthakur #shivsena #vasaivirarbjp #shubhashsinghthakur #bhaithakur #pravinathakur #siddharththakur #deepakthakur #vivacollege #vartakcollege #vasaivirarhotnews #vvmc #vasaivirarcrimenews #vasaivirarpoliticalnews #politicalnews #crimenews #thanebreakingnews #merchantnavyofficer #ganeshpatil #merchantnavy #maharashtranews #maharashtralatestupdates #vasaivirarnewsupdates #coronanewsupdates
    #crime #truecrime #thriller #murder #drama #mystery #police #film #movie #criminal #news #truecrimecommunity #action #movies #horror #cinema #serialkiller #justice #bookstagram #o #s #love #podcast #truecrimeaddict #serialkillers #truecrimepodcast #law #comedy #covid #books
    #crimescene #art #a #history #investigation #killer #truecrimejunkie #detective #mafia #suspense #death #instagram #netflix #usa #india #book #criminalminds #family #hollywood #security #murdermystery #lawyer #films #creepy #crimefiction #fraud #london #photography #direito
    #indianpolice #police #ips #upsc #india #indianarmy #indianpoliceservice #ias #iasofficer #policeofficer #army #khaki #upscaspirants #gujaratpolice #officers #mumbai #jaihind #ipsofficer #motivation #delhi #gpsc

Komentáře • 201

  • @tukarammhadik7766
    @tukarammhadik7766 Před rokem +32

    वसई-विरार शहरांमध्ये अशा खूप घटना घडलेल्या आहेत परंतु कोण पुढे येत नाही रोहन पाटील तुम्ही मदत केलीच पुढे आले पाहिजे 👊🏻👊🏻👊🏻

  • @Vasaitalukanews
    @Vasaitalukanews Před rokem +37

    बुराई चाहे कितनी भी बडी हो, लेकिन अच्छाई के सामने हमेशा बहोत छोटी लगती है. आगरी सेना आणि कैलास काका पाटील आज वसई विरारच्या जनतेसाठी तारणहार बनले आहेत.

  • @onerule3874
    @onerule3874 Před rokem +59

    आगरी लोक हे स्थानिक भूमिपुत्र, मग कशाला घाबरता। भाई ठाकूर यांनी आगरी लोकांना त्रास दिला हे पटत नाही। पण दिलंय त्रास तर सोडू नका भाई असो की ताई।

    • @aniketpawar2546
      @aniketpawar2546 Před rokem +1

      Pn Thakur jatine kon ahe

    • @Golimrajesh
      @Golimrajesh Před 10 měsíci

      ​@@aniketpawar2546
      Vadaval

    • @yogeshmeher1491
      @yogeshmeher1491 Před 8 měsíci +3

      ​@@aniketpawar2546 सोमवंशी क्षत्रिय वाडवळ चौक कळशी समाजाचे आहेत

  • @gautamrathod1898
    @gautamrathod1898 Před rokem +61

    भाई ठाकुर हा कोणता हिरो नाही आहे त्याला कोणि ही घाबरू नये

    • @prakashpitale
      @prakashpitale Před měsícem +1

      बाळा तुला बोलायला काय जाते ज्याचं जळतं त्यालाच कळतं वसई विरार मध्ये भाई ठाकूर ची चालते पोलीस पण मदत नाही करत उलट आपल्यालाच समजतात

  • @user-vy4ey3bu6j
    @user-vy4ey3bu6j Před 11 měsíci +16

    ठाकूर गँग ची दशहत मोडून काढली पण वसई विरार नालासोपारा येथे मोठ मोठ्या पर प्रांतीय लोकांच्या गँग उभ्या राहिल्या त्याच काय करणार आगरी सेना

    • @rahulchandanshive1591
      @rahulchandanshive1591 Před 2 měsíci +1

      आगरी समाजाला चांगले चांगले भाई घाबरतात आणि तुम्ही परप्रांतीयांना घाबरतात का

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Před 13 dny

      ह्या परप्रांतीय ना चोख जबाब द्या चांगला UP ला पाठवा परत. ताकत दाखवा तुमची 💪💪😅😅

  • @Swamideokar
    @Swamideokar Před rokem +11

    आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रात कोणी भाई नाही....
    आमच्या आगरी बांधवांनी किती तरी भाई ,बादशाह , शहेनशाह,इंग्रज, पळवले ....अखंड दर्या वर राज्य करणाऱ्या समजा पुढे हा शेंबडा भाई ठाकूर आहे तरी कोण.....?

  • @satyawanlad2024
    @satyawanlad2024 Před rokem +36

    फक्त आगरी नाही इतर लोकांनीही यांच्यासोबत ऊभ राहील पाहीजे.आणी ही दादागीरी संपवली पाहीजे

  • @dhirajpandey121
    @dhirajpandey121 Před rokem +30

    भाई ठाकुर जैसे लोगो का आतंक खत्म होना जरूरी है! पूरे नायगांव वसई विरार में इनके आतंक से आम जनता बहुत परेशान हैं

  • @shaileshchavan220
    @shaileshchavan220 Před rokem +20

    जय आगरी सेना . रोहन पाटील

  • @pramodjoshi6932
    @pramodjoshi6932 Před 9 měsíci +5

    आगरी सेना जिंदाबाद कैलास काका तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @umeshgawade3195
    @umeshgawade3195 Před rokem +9

    आपसात लढुन मोठे मोठे गेले हाती राहीले धुपाटणे आता तरी एकत्र येऊन सामाजिक कार्य करीत रहा मोठे व्हा एक मेकाला समजून घ्या घर मजबूत तर समाज मजबूत समाज मजबूत तर देश मजबूत ❤

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Před rokem +21

    आगरी सेना जिंदाबाद...आगरी सेने ने एक राहिले पाहिजे आणि या गुंडांना हाकलून दिले पाहिजे सत्तेतून...आजपर्यंत ज्यांचे ज्यांचेवर अंन्याय झाला आहे त्यांना एकत्र करा व लढा येणाऱ्या निवडणुकीत deposit जप्त करा.मी मराठा पाटील आहे पण आगरी समाजाचे मित्र आहेत...खूप दिलदार मोठ्या मनाची माणसं आगरी समाजाची.

  • @dipalipawar2973
    @dipalipawar2973 Před rokem +18

    वसई विरार शहरातील जनतेने आता या सगळ्या गोष्टीचा विचार करणे गरजेचे आहे आपल्याला आपल्या शहरांमध्ये जर बदल घडवायचा असेल तर प्रामाणिक नेते या ठिकाणी विजय झाले आगरी सेनेचे कैलास पाटील खूप प्रामाणिकपणे काम करताना आपल्याला दिसत आहे कृपया आपण सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणार आता काळाची गरज आहे 👊🏻👊🏻👊🏻

    • @user-vy4ey3bu6j
      @user-vy4ey3bu6j Před 11 měsíci

      भाऊ आगरी लोकांचा पाणी पर प्रांतीय आणि महाराष्ट्र सरकार ने आणि महाराष्ट्रातील मराठी नेत्यांनी बघितलं आहे त्याच्या मुळे आगरी जे ठाणे पनवेल रोहा नागोठणे उरण पेण पालघर वसई विरार नालासोपारा कल्याण नवी मुंबई मुंबई अंबरनाथ बदलापूर या भागा त राहत याना हे लोक भीक घालत नाहीत सर्व बाजूने आगरी कोळी लोकांची गल चेपी होत आहे बूँद से गयी हो हौद से काह आयेगी

  • @raj-khotmarathawarriorclan

    स्थानिक माणसाला कसा त्रास देतात आहे..बिल्डर साठी...

  • @rinkudesai9014
    @rinkudesai9014 Před rokem +6

    जय महाराष्ट्र दादा खूप मस्त बातमी पहा टॉप महाराष्ट्र न्यूज

  • @shashikantpatil2140
    @shashikantpatil2140 Před rokem +15

    भाई ठाकूर सारखे गुंड 25000 किलोमीटर लांबून येऊन दादागिरी करतात कारण ह्याला स्थानिक आगरी लोक आहेत परप्रांतीयांना आसरा देतात मग तेच इथे पुरावे बनवून इकडचे आमदार बनतात नगरसेवक बनतात हो आणि ह्यांना निवडून देणारे पण स्थानिक आगरीच असतात मग बसतात रडत

    • @sanjujoseph786
      @sanjujoseph786 Před rokem +1

      भाई ठाकूर पण आगरी आहे

    • @dipakvanikar6254
      @dipakvanikar6254 Před 13 dny

      एकदम बरोबर बोललात 👍

  • @amitjadhav444
    @amitjadhav444 Před rokem +9

    माझा एकच म्हणणं आहे सर्व राजकीय लोकांना तुम्ही राजकारणाच्या दुकाने राजकारण करा कुठल्या सामान्य नागरिकांना त्रास देऊ नका

  • @navalbhagwat112
    @navalbhagwat112 Před rokem +31

    भाई ठाकूर संपला पण व्हाईट कॉलर हितेंद्र राजकारणात येऊन व्हाईट कॉलर गुंड झाला... ह्या ठाकूर घराण्याला मत देण म्हणजे, गुंडगिरी ला प्रोत्साहन देण.

  • @rajendrahaldankar977
    @rajendrahaldankar977 Před 11 měsíci +6

    बाकी कोणी नाही आग्री सेना फक्त कैलास पाटील काका ह्यांना सहकार्य करा.

  • @pranalikokam9604
    @pranalikokam9604 Před rokem +22

    रोहन पाटील घाबरू नको संपूर्ण आगरी समाज तुझ्या पाठीशी उभा आहे अशा या पोकळ धमक्या देणारा माणसांना घाबरायचं नाही

    • @jimmylopez867
      @jimmylopez867 Před rokem +7

      फक्त आगरी सेनाच नाही तर संपूर्ण वसई स्थानिक जनतेचा पाठिंबा आहे.

    • @civilgyaan2068
      @civilgyaan2068 Před rokem

      Tya bicharyala kiti taras dilay, maj khoranno hijade virar wale kuthle, he paap kuthe fednar

  • @sarikakadam8696
    @sarikakadam8696 Před rokem +11

    🎉🎉 good work deepak sir 👏

  • @sangeetakadam6489
    @sangeetakadam6489 Před rokem +15

    जय आगरी सेना

  • @sunitkokam5732
    @sunitkokam5732 Před rokem +4

    जय महाराष्ट्र दादा खूप बर होईल

  • @minakshivaghotkar122
    @minakshivaghotkar122 Před rokem +11

    Jay agri sena ❤❤❤

  • @babitapokle5529
    @babitapokle5529 Před rokem +7

    Agri sena kailash patil kaka jindabad i like kaka good work 😊😊😊😊

  • @vidyabolande2383
    @vidyabolande2383 Před 2 dny

    खरंच राजकारणात भावकी त भांडण आमच असच झाले 😢😢😢कोण पुढे येत नाही

  • @rameshkini8609
    @rameshkini8609 Před rokem +2

    Kaka hay to munkin hay bhai thakur don ahe tar kaka dev ahe kaka tumcha amhala khup avdta jabardast maja aya ❤❤

  • @diwakarkadu3723
    @diwakarkadu3723 Před rokem +9

    जय आगरी सेना काका

  • @balkrushnaghatal9136
    @balkrushnaghatal9136 Před rokem +7

    हितेंद्र ठाकूर याला पहिली टक्कर देणारे एकमेव विवेक भाऊ पंडीत

  • @arunhankare7025
    @arunhankare7025 Před 8 měsíci +2

    अगोदर आगरी माणसांनी मराठी माणसा सोबत भावा सारखे वागा स्वतःला वेगळे समजू नका आपण इथेच राहू पर प्रांतीय निघून जातील वेळ पडल्यावर.
    आपणच स्वतः पुढाकार घ्या.
    आणि भाई ठाकूर हा स्थानिक नाही पर प्रांतीय आहे.

  • @manojpatil3259
    @manojpatil3259 Před rokem +5

    👊🏻👊🏻👊🏻👊🏻👊🏻 याला म्हणतात आगरी सेना

  • @user-km1fw3os1c
    @user-km1fw3os1c Před rokem +2

    Jay ho kaka or top 10 Maharashtra news

  • @nilimadhonde7815
    @nilimadhonde7815 Před rokem +1

    Ek no bhai

  • @nitinpradhan91
    @nitinpradhan91 Před rokem +3

    फक्त आपल्याच पोराटोरांना नगरसेवक केलय,,,,बाकी सारे नाक्यावर बोंबील नी मांदेली विकतात,,आजपण,मीनी दादा ,मीनी शेठ,,,,,,

  • @jayeshmastan4218
    @jayeshmastan4218 Před rokem +2

    Good work 👍🏼

  • @harshking6064
    @harshking6064 Před rokem +3

    Jay aagri koli 💯💯 jith vishay gambhir tith aagri sena khambir ❣️💯

  • @prmodsalvi7459
    @prmodsalvi7459 Před rokem +2

    जय महाराष्ट्र दीपक साहेब

  • @vishwaspawar7172
    @vishwaspawar7172 Před 10 měsíci +2

    Patil bhava tula salam🙏🙏🙏🙏🙏👌👍👍👍👍

  • @PrdnyaMhatre-cb4sg
    @PrdnyaMhatre-cb4sg Před rokem +5

    Jay agri sena

  • @ShivamMishra-ez1cl
    @ShivamMishra-ez1cl Před rokem +1

    Good work deepak dada

  • @7startvnews649
    @7startvnews649 Před rokem +2

    Good job deepak bhai

  • @user-fv5yn6ig2p
    @user-fv5yn6ig2p Před 8 měsíci

    good coereg news deepak kotekar is best ripoter vasai virar city nice i like top 10 maharastra news cenal

  • @vimalapokle516
    @vimalapokle516 Před 5 měsíci +1

    रोहन खूप आनंद झाला की तू लढा देत राहिला

  • @trizafanedish7314
    @trizafanedish7314 Před rokem +2

    Nice news covrje

  • @HarshadMhatre-oi5bk
    @HarshadMhatre-oi5bk Před rokem +5

    Aagri Power💪

  • @atishpmhatre1133
    @atishpmhatre1133 Před rokem +2

    सर्वात नीच माणस आहेत ही

  • @nadnijoshi1225
    @nadnijoshi1225 Před rokem +1

    Ek no news Deepak kothekar ilik

  • @savitamane8997
    @savitamane8997 Před rokem +1

    Ek no news i like you

  • @nareshthanage3140
    @nareshthanage3140 Před rokem +2

    Jay Aagri , Jay Bhumi putra, Jay Diba

  • @AGVlogger6446
    @AGVlogger6446 Před rokem +2

    Aagri lokanch nand nay karych🔥😎

  • @NileshTambe-mp4jl
    @NileshTambe-mp4jl Před rokem +8

    Jay Bhim Jay agri sena❤

  • @chainupatil120
    @chainupatil120 Před rokem +3

    मी तर सांगतो आगरी समाज एकत्र व्हा मग कोणीपण असो मग काय कराच बगु

  • @KomalPatil-ph9rs
    @KomalPatil-ph9rs Před rokem +1

    Nice news ❤❤❤

  • @rohitkhatri8290
    @rohitkhatri8290 Před rokem +4

    Bhai thakur kay karnar ata to mhatara zhala

  • @srikantkadam476
    @srikantkadam476 Před rokem +3

    Kahup chan batmi ahe

  • @manthanmhatre388
    @manthanmhatre388 Před 4 měsíci +1

    आपली आगरी लोकच त्यांना मोठी करतात मग हेच भोगायला लागते आपल्याला ह्यांची सत्ता हटवा आगरी लोक एकत्र या

  • @nadnipadvardhan3319
    @nadnipadvardhan3319 Před rokem +3

    Jay agri news today sena

  • @sumitratripathi7175
    @sumitratripathi7175 Před rokem +2

    Nidar ripoter deepak kotekar khup chan ❤❤

  • @prenapatil1535
    @prenapatil1535 Před rokem +1

    Badal honar Parivartan sansar ka niyam 😊😊😊

  • @salimbaig2895
    @salimbaig2895 Před 9 měsíci +1

    अभिनन्दन

  • @GomtiParikh-to9vw
    @GomtiParikh-to9vw Před rokem +1

    Ek no batmi banali ahe Deepak sir tumcha no milel ka

  • @upendrashanbhag600
    @upendrashanbhag600 Před 10 dny

    GOOD JOB BY AGRI SENA.

  • @ManishPatil-tj3zf
    @ManishPatil-tj3zf Před rokem +1

    Vasai virar cha ekach available netaji kaka

  • @amayyadav3086
    @amayyadav3086 Před rokem +1

    Jabardsat batmi banvli ahe deepak kothekar is thae best ripoter

  • @nikitakumari8861
    @nikitakumari8861 Před rokem +3

    Kaka vasai virarchi jaan ahe

  • @manjetyadav6493
    @manjetyadav6493 Před rokem +1

    😢😢😢😢

  • @drishpopete837
    @drishpopete837 Před rokem +3

    जय आगरी जय कोळी

  • @shivprakashsharma4707
    @shivprakashsharma4707 Před rokem +3

    Kamjor aur Gareeb logo par atyachar karne walo ko Agri Sena jaise log hi rok sakte hai.

  • @user-yd4tr1wi7g
    @user-yd4tr1wi7g Před 5 měsíci +1

    Yala mhantat agri damka

  • @rahulchandanshive1591
    @rahulchandanshive1591 Před 2 měsíci

    अजून थोडे दिवस थांबा परप्रांतीय मराठी माणसाच्या उरावर बसतील

  • @frankfernandes8216
    @frankfernandes8216 Před rokem +3

    This is very bad how a politician do illegal things. So people need to think before voting.

  • @vanitapatil8443
    @vanitapatil8443 Před rokem +1

    Vasai virarchya vikasa sathi amcha purn pathimba ahe agri senela jay agri sena jay agri

  • @sujalkokam5287
    @sujalkokam5287 Před rokem +1

    Kaka ki jay ho

  • @sanjujoseph786
    @sanjujoseph786 Před rokem +2

    भाई ठाकूर ची प्रॉपर्टी किती आहे.

  • @ghanashyamkaale7389
    @ghanashyamkaale7389 Před 17 dny

    इथे योगी सारखा मुख्यमंत्री हवा आहे😢

  • @prfhulkore490
    @prfhulkore490 Před rokem +2

    Amcha neta pramnik ahe amhala kaka tumcha abhiman ahe khup anyay sahan kela ata nahi karnar karn ata yancha baap kaka amchya sobat ahe jay agri sena

  • @mitalipavar5305
    @mitalipavar5305 Před rokem +1

    Kaka amcha lay bhari

  • @SaiBaba-ct3wp
    @SaiBaba-ct3wp Před rokem +1

    Deepak kotekar hatss off..

  • @vilasshetye8596
    @vilasshetye8596 Před rokem +1

    Rohan 👍

  • @mrunalideshmukh9339
    @mrunalideshmukh9339 Před rokem +1

    Burai ki har huvi sachai ki jeet huvi rohan tu jinklas bhava

  • @bharatmadhavi5800
    @bharatmadhavi5800 Před rokem +2

    Jay agriculture sena

  • @padmachvhan679
    @padmachvhan679 Před rokem +1

    Kaka naste tar kay zhale aste 😮😮

  • @maheshwarudanshive7215
    @maheshwarudanshive7215 Před rokem +7

    ठोको डरो मत

  • @sulekhachalke4734
    @sulekhachalke4734 Před rokem +1

    Siree somi samrth

  • @kundamhatre5986
    @kundamhatre5986 Před rokem +2

    Bhai thakurni khup janana tres dila ahe

  • @user-sc3nj8yw9c
    @user-sc3nj8yw9c Před 7 měsíci +1

    असे पाहिजे ठोकून काढा त्यांच्या च भाषेत उत्तर द्या कुठे गेले स्पेसिऍलिस्ट

  • @rajsoni6865
    @rajsoni6865 Před rokem +2

    Vaat lavun thevli aahe Vasai Virar chi... vote detana vichar Kara...jai maharashtra

  • @rupeshkadam1046
    @rupeshkadam1046 Před 6 dny

    साहेब तुम्ही पोलीस सानी काय मदत केली हे विचारलं नाही?

  • @SaiBaba-ct3wp
    @SaiBaba-ct3wp Před rokem +2

    Kailash kakani fakt agri samaj nahi tar kunbi samajache prashn hi uchlun dharavet..pravahasobat janare bharpur astat..pan pan pravahaviruddh janare mojkech astat..

  • @kirankini1466
    @kirankini1466 Před rokem +1

    Bva ko bhar ka rasta dikhavo

  • @vinnygaming6433
    @vinnygaming6433 Před rokem +1

    Ha bhai thakur agri ahe ki bhaiya ahe aadhi clear kara mala mahit nahi koni sangel ka?

  • @subhangimore798
    @subhangimore798 Před rokem +1

    Badal ha nisgacha niyam ahe

  • @dayandpaatil8376
    @dayandpaatil8376 Před rokem +1

    Ata ghabrun chlnar nay bhvano ektr ya yanchi vajvu

  • @akitagaurav8304
    @akitagaurav8304 Před rokem +1

    Rohan kaka sobatastana bhai thakur tumcha kay bigdnar

  • @savitapatel2299
    @savitapatel2299 Před rokem +1

    Jo hisha karm karega vaisa bhugtega

  • @shrikantvalse4447
    @shrikantvalse4447 Před 2 měsíci

    I am in sangli...
    Bhai thaqur kon..chikuu
    Hee family x aahe....
    Kay baghayche nahee Direct shoot ...kon aaplayaya madhay yetete...

  • @rajusoni6970
    @rajusoni6970 Před rokem +1

    Dar ke age Jeet hay

  • @harshlakadu4774
    @harshlakadu4774 Před rokem +1

    I sport kaka

  • @urmilagharat9126
    @urmilagharat9126 Před rokem +1

    He kaam kaka karu saktat

  • @jigarthkar4849
    @jigarthkar4849 Před rokem +1

    Vasai virar me ekhi nam he kaka jo inse lad sakta hay